या आजारांमध्ये केळी अजिबात खावू नका I केळी खाण्याचे फायदे I Health benefits of eating banana I

  Рет қаралды 73,873

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

आपल्या आहारात केळीचा समावेश हा नेहमीच होत असतो. केळ हे पौष्टिक फळ आहे ,शरीराचं वजन वाढवणे ,शरीराला शक्ती देणे, मांस धातूला पोषण देणे अशा प्रकारची उपयुक्त अशी काम केळ्याच्या सेवनाने होऊ शकतात.
तसेच केळी काही व्यक्तींना नुकसानदायक सुद्धा ठरू शकतात. केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? या सगळ्या गोष्टींबाबत माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा .
केळी ती आपल्या खाण्यात नेहमीच येतात. त्यामुळे योग्य माहिती जर आपल्याला माहित असेल तर त्याचा वापर आपण आपल्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो.
#केळी_खाण्याचे_फायदे #Health_benefits_of_eating_banana
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3HHRz6l
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3szZwnI
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3B8Cmsj
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3Hx2oIa
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/3LdhVz5
Best chyavanprash
amzn.to/3B4laUP
Organic Jaggery
amzn.to/3gptZiq
Buy good quality honey
amzn.to/3JwukMN
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 137
@suhasshirke7414
@suhasshirke7414 2 жыл бұрын
फारच छान व उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vaishaliachary6020
@vaishaliachary6020 8 ай бұрын
सर तुम्ही छान माहिती सांगितली धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@prakashmore8295
@prakashmore8295 2 жыл бұрын
सर,कंबर दुखी वरची माहिती अतिशय माहितीपूर्ण होती आणि उपयुक्तही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@chandrakanttoradmal7462
@chandrakanttoradmal7462 2 жыл бұрын
फारच सुंदर माहिती दिली आहे,सर . धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@meerabadame7678
@meerabadame7678 7 ай бұрын
Khup chan mahiti sir
@nilamkadam7450
@nilamkadam7450 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dilit sir.. Thank u..
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@parmeshwarkale7484
@parmeshwarkale7484 2 жыл бұрын
Thanks Sir ❣️🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 2 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती, धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@RK-xs5gk
@RK-xs5gk 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, मला असं वाटतं होतं की केळं खाल्ल्याने ॲसिडिटी कमी त्यामुळे मी केळ्याचा जास्तीत जास्त वापर करते आणि मला बरं सुद्धा वाटतं
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
तुम्ही डाळिंब आवळा आणि कोहळा यांचा वापर करून पहा आणखी आराम पडेल
@archnawaghmare2529
@archnawaghmare2529 4 ай бұрын
Sir सोनकेलीचे फायदे आणि त्यातील गुणधर्मांची माहिती दया
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@kalpanashirsat9313
@kalpanashirsat9313 2 ай бұрын
मधुमेहात चालत का,कोणत्या वेळी खावी
@Shubhangipatil19840
@Shubhangipatil19840 7 ай бұрын
Maz age 21 year ahe sir maza RA factor khup jast zala ahe 97 ahe keli khalya nnatr jast trass vhayla lagla
@latagavade7496
@latagavade7496 Ай бұрын
पांढरे कोड यावर उपाय सांगा
@BhagavatiShirode
@BhagavatiShirode 4 ай бұрын
Sir Mala Fishercha tras aahe. And tyachbarobar Mala Daily Gashyat daily Cough adkalyasarkhe hote. Mg me ashya doghi condition made banana khau shakte ka?
@jyotsnaparanjape8280
@jyotsnaparanjape8280 2 жыл бұрын
केळ्षांचे बरेच प्रकार आहेत. सगळ्यांचे गुणधर्म सारखेच आहेत का. डायबेटिसला कोणती केळी चालू शकतात
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
वेलची केळी आठवड्यातून 2 वेळा घेऊ शकता
@mahetabshaikh3933
@mahetabshaikh3933 2 жыл бұрын
Very good information sir.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sunilbagade2211
@sunilbagade2211 2 жыл бұрын
सर वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन व्हिडिओ बनवा
@alkapednekar1594
@alkapednekar1594 2 жыл бұрын
Chan mahiti dikath sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@gautamkakde3176
@gautamkakde3176 8 ай бұрын
सर मला एक माहिती जेवणा नंतर केली खाली तर तेचे तोटे काय होतात
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 жыл бұрын
शरीरात कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा न येता वजन कमी करण्यासाठी आहार व पथ्य याचा VDO taka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
नक्की
@psakolkar4825
@psakolkar4825 2 жыл бұрын
डॉक्टरसाहेब नमस्कार, आपले सर्वच व्हिडिओ खूपच छान व माहितीपूर्ण असतातमाझ्या २ शंका आहेत.(१) मी ७३ वर्षचा आहे.मला सौम्य मधुमेह आहे.( glycomet 250 चालू आहे )मी केळ खाल्लेतर चालेल का ? (२) मला सध्या Tinitus कानांत सतत आवाज येणे हा विकार १ महिन्यापासून सुरुझाला आहे. तर यावर कृपया vdo करावा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो चालेल Tinitus यावर लवकरच विडिओ बनवू
@dhirajmishra3614
@dhirajmishra3614 Жыл бұрын
Sir dhatu Rog me one video banao Sir Q hora hai koi problem hai
@manishakohekar9748
@manishakohekar9748 Ай бұрын
धन्यवाद सर मला आम्लपित्त खुप वाढल त्यामुळे छातीत जळजळ होणे चालू होते. २ दिवसांपासून आत्ताच मला उलटी करावी लागली पण त्यामुळे मला गळ्यात खुप फोड येतात त्यामुळे मी काहीच खाऊ शकत नाही, घरी केळी होती ती खायला पाहली, पण तुमचा व्हिडिओ ऐकून समजल की आम्लपित्तावर केळी चे सेवन योग्य नाही. मला काही घरगुती उपाय सुचवा धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आम्लपित्तावर घरगुती उपाय या संबंधात बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत बघू शकतात तसेच घरगुती उपाय करण्यापेक्षा जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषध घ्या
@urvivankit1074
@urvivankit1074 2 жыл бұрын
Very useful info thanks sir🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@lavanyaraut7168
@lavanyaraut7168 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 2 2 38 the
@SanjayGanorkar-ns4nh
@SanjayGanorkar-ns4nh 6 ай бұрын
Sar malq kela khalane sardi hote kela kasha sobat khave sangave pliz
@urmilapatil5853
@urmilapatil5853 Жыл бұрын
Maja mulga 21 years cha ahe techi tabet vik ahe aan jast j1kelna pachat nahi sir 2month zal 8divsani 1divas tar julab hote kay krayech aan tela kay j1deyach sanga
@urmilapatil5853
@urmilapatil5853 Жыл бұрын
Reply plz
@sainathyelmule-yc3tg
@sainathyelmule-yc3tg Жыл бұрын
Sir , mla vajan vadhvaych ahe , nehami mazya jibhechi chav jate , yavar mla krupaya upay sanga
@SagarGhodke-p4f
@SagarGhodke-p4f Жыл бұрын
Super
@sonumadane7011
@sonumadane7011 8 ай бұрын
सर मला आम्लपित्ताचा आणि उष्णतेचा त्रास आहे मी केळी खाऊ शकतो का ?
@AkshayPatil-t4p
@AkshayPatil-t4p 4 ай бұрын
सर दुपारी जेवणाच्या अगोदर केळ आणि तूप एकत्र करून खाऊन नंतर जेवण केले तर चालते का?
@tejaspungawakar1924
@tejaspungawakar1924 2 жыл бұрын
Very nice 👌 👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@bhartinavale4334
@bhartinavale4334 Жыл бұрын
सर खुप छान माहीती दीली सर माझे वय ६१ आहे व मला चालतांना बॅल्नस जातो यावर उपाय सांगणे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
उपाय नसतो
@pragnapai5147
@pragnapai5147 2 жыл бұрын
Which is ideal time to have banana?morning or evening.can it be eaten soon after meal?
@kamlavarma6297
@kamlavarma6297 9 ай бұрын
केळीचा व्हिडीओ आवडला धन्यवाद
@psakolkar4825
@psakolkar4825 2 жыл бұрын
खूपच छान VDO.अगदी माहितीपूर्ण. पण सर , डायबेटीसला केळ चालते का ? मी Glycomet 250 (1-0-0) घेत आहे माझी शुगर F & PP both 110 आहे. मला चालेल का ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो अधून मधून घ्या रोज घेऊ नका
@sangitawadekar8789
@sangitawadekar8789 Ай бұрын
शुगर आहे केळी खावीत का
@chaitanyasangale3265
@chaitanyasangale3265 Жыл бұрын
Sir vajan vadaty normal j1 kel tri kami kas karav
@jyotiobadnorenire8072
@jyotiobadnorenire8072 Жыл бұрын
Good
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Thanks
@sunilmayekar9778
@sunilmayekar9778 2 жыл бұрын
प्रोस्टेट ग्रंथी विषयी सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर सविस्तर विडिओ आहे लिंक देतो खाली kzbin.info/www/bejne/qWPIdnyGaqp8o7s
@prabhakardesale2948
@prabhakardesale2948 2 жыл бұрын
सर हेयर फॉल आणि हेयर ग्रोथ चा प्रॉब्लम आहे सर त्या वर एक वीडियो टा का सर प्लझ 🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आहे चॅनेल वर
@akshatakambli686
@akshatakambli686 2 жыл бұрын
Sir majhya manechya ani kamrechya mankyamadhe gap ahe. Yavar video banva sir please please please...... Mala khup tras hoto tyamule
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
बनवले आहेत लिंक देतो खाली क्लिक करून पहा kzbin.info/www/bejne/hnuwgWqQad-ffZI
@mukundmahagaonkar7741
@mukundmahagaonkar7741 2 жыл бұрын
Whether a Diabetic person can have banana ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
Yes पण स्थूल आणि अपचन असेल तर नका घेऊ
@ratnamalamohite8316
@ratnamalamohite8316 2 жыл бұрын
Nice video.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ashokpatil1612
@ashokpatil1612 2 жыл бұрын
Good information thank you sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@kamushinde5690
@kamushinde5690 5 ай бұрын
मला कडवट पित्त होते सकाळी ब्रश करताना कोरडे उमासे येतात पण पित्त पडत नाही दुसर्या दिवशी दोन वेळा लुज मोशन होते ते कश्यामुळे आहे त्या साठी केळ खाल्ले तर चालेल काय कृपया सांगा
@bhartibaighodke8606
@bhartibaighodke8606 2 жыл бұрын
सर,मला, डायबिटीस आहे,पोट, नेहमी,गण, होते,केळी, खाली तर, चालेल, का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
नका घेऊ किंवा अर्धे घ्या वेलची सोबत घ्या
@prakashmore8295
@prakashmore8295 2 жыл бұрын
युरीक अॅसिड अणि केळी सेवन यांचा संबंध स्पष्ट करावा ही विनंती.
@ranjanam.d4809
@ranjanam.d4809 2 жыл бұрын
Nice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 2 жыл бұрын
tb chya rugnani Kiti keli khalli Pahije.
@sangrampatil871
@sangrampatil871 2 жыл бұрын
Sir tondala angala dokyala aga hot ahe upay Kay ahe sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर चॅनेल वर विडिओ आहेत
@pramilajadhav5913
@pramilajadhav5913 2 жыл бұрын
डायबीटीसच्या पेशन्टनी केळ खाल्ल तर चालेल का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
Ho
@jagannathcholake4565
@jagannathcholake4565 2 жыл бұрын
Diabetes persons can eat banana if yes when it should eat.
@shankarbende2238
@shankarbende2238 5 ай бұрын
केळी कफकारक आहेत तर पित्त वाढीमध्ये सेवन करु नये हे विरोधाभासी नाही का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 ай бұрын
पित्त जर फक्त वाढलेला असेल तर केळी उपयोगी पडतील पण कफ जास्त असेल तर केळी उपयोगी पडणार नाही केळी गोड आहेत त्यामुळे शरीराची शक्ती वाढवतात पण कप जास्त असेल तर केळी सेवन करू नये
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg 7 ай бұрын
माझे पाय दुखत असते महणु मी केळी आली अजीबात खात नाही सर
@vinodsonawane5778
@vinodsonawane5778 3 ай бұрын
KT ऑपरेशन झालेला आहे दोन वर्षे पूर्ण झालेली आहे केळी चालते का
@vinodsonawane5778
@vinodsonawane5778 3 ай бұрын
रिप्लाय दे सर प्लीज
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
@@vinodsonawane5778 तपासल्याशिवाय सांगता येणार नाही
@raosahebpawar4702
@raosahebpawar4702 13 күн бұрын
केळ गरम आहे की थंड
@MH-15Nashik
@MH-15Nashik Жыл бұрын
Sir mala keli khalle ki pot saff व्हायला प्रॉब्लेम yto.. ब्लॉक होऊन जाते. Ky upay
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
सोबत वेलची खा
@dipalirakhunde3518
@dipalirakhunde3518 2 жыл бұрын
Sagla sangitala pan महत्वाच नाही सांगत की योग्य वेळ कोणती केळी खाण्याची
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत बेस्ट वेळ
@dnyaneshwarlunge1271
@dnyaneshwarlunge1271 Жыл бұрын
उपाशी पोटी व्यायामच्या आधी खाल्ले तर चालेल काय
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
हो
@dnyaneshwarlunge1271
@dnyaneshwarlunge1271 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 पण गँस तयार होतो
@parmeshwarbansode
@parmeshwarbansode Жыл бұрын
सर वजन वाढवायला काय करावे लागेल
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
व्यायाम औषध योग्य आहार
@kailashbabar7003
@kailashbabar7003 2 жыл бұрын
Kachhi kelhe ghari pikun khalhe tar chaltin ka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो
@pramilajadhav5913
@pramilajadhav5913 2 жыл бұрын
सर मानेच्या मणक्याची झीज झाल्याने मला गरगरते असे रिपोर्टमध्ये आले. ८ते ९ महिने झाले. गरगरणे थांबण्यासाठी व गॅप भरून येण्यासाठी महत्त्वाचा इलाज आहे का?वजनही कमी झाले आहे.
@pramilajadhav5913
@pramilajadhav5913 2 жыл бұрын
सर प्लीज उपाय कळवा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर विडिओ बनवलाय लिंक देतो खाली kzbin.info/www/bejne/hnuwgWqQad-ffZI
@rushikeshdeore8936
@rushikeshdeore8936 2 ай бұрын
सर पांढऱ्या पेशी वाढवण्या साठी केली खाल्ली तर चालेल का ?
@RajaramRasal-kz7yi
@RajaramRasal-kz7yi Ай бұрын
​@@ayurvedshastra57058:31
@bharatbanthia9316
@bharatbanthia9316 Жыл бұрын
केळे मुळव्याध मधे चालते का❓
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
हो
@manasijoshi6505
@manasijoshi6505 2 жыл бұрын
मधुमेही लोकांनी केळ खावे का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
Ho chalate
@mahendrakadam7159
@mahendrakadam7159 2 жыл бұрын
. येते माझ्या मणक्याला ग्याप आहेत मला चक्कर येते त्याचे उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर विडिओ बनवलेत नक्की पहा
@savitaindore5625
@savitaindore5625 2 жыл бұрын
संधिवात असेल तर केली खाल्ली तर चालेल काय?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रोज नका खाऊ
@deepakudva9763
@deepakudva9763 2 жыл бұрын
वात विकारावर केळी खाउ शकतो का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
कमी खा
@hemant4192
@hemant4192 Жыл бұрын
शुक्राणू वाढ औषधी आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
हो
@sadhanasatte1906
@sadhanasatte1906 2 жыл бұрын
🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
6:33
@chandrakantkhamkar200
@chandrakantkhamkar200 2 жыл бұрын
साहेब मला ६ ते ७ माहिन्यापूर्वी संडासला लागले होते. म्हणजे चिकट आव पडत होती. मी डॉक्टरांकडे औषधे घेतली परंतू ठिक झाले नाही म्हणून डॉक्टर बदली केले. परंतू मला फरक पडला नाही. म्हणून MD डॉक्टराकडे जाऊन औषधे घेतली माझी आव पडण्याची समश्या थांबली परंतू माझ्या पोटात म्हणजे जठरात डाव्या बाजूला दुखावयास लागले. जास्त दिवस दुखू लागले म्हणून मी पुन्हा डॉकर बदली केले. त्या डॉकटरांनी इंडोस्कॉपी करून पाहिले असता जठरास थोडी सूज आहे असे सांगीतले. औषध घेतल्यावर थांबेल काही काळजी करु नका असे सांगीतले. परंतू औषधाने थोडा फटक आहे. पोटातील दुखायचे थोडे कमी आहे. परंतू माझ्या पाठीत दुखायला लागले आहे. पेन किलर बंद केली की पुन्हा दूखायला लागाते. यावर काय उपाय आहेका ? माझा परिचय :- माझ नाव चंद्रकांत ग खामकर असून मी सेवानिवृत पोलिस अमलदार आहे. माझ वय ६२ वर्षे आहे. मला तंबाखू खाण्याचे व्याजन गेली 35 वर्षा पासून आहे. बाली कोणतेही व्यसन नाही. सर जमल्यास V D O करुन माहीती दिली तरी चालेल.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.
@sjmali9081
@sjmali9081 Жыл бұрын
त्वचा विकारात केळ खान योग्य आहे का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
रोज नाही
@dilipkamane1333
@dilipkamane1333 2 жыл бұрын
मधुमेहामध्ये केळी खावी की नाही या बाबत आपण काहीच सांगत नाही किंवा मधुमेह बाबत साधा उल्लेख करत नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
कारण काही मधुमेह असलेल्या व्यक्तींना केळ चालू शकते काहींना त्रास देऊ शकते
@jayaborse4877
@jayaborse4877 2 жыл бұрын
मला डायाबिटीस व वात आहे. मी केळी खाऊ शकते का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
वेलची केळी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाऊ शकता
@poornimamote2367
@poornimamote2367 2 жыл бұрын
Skin tatting sathi kay sagu shakal
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर विडिओ आहे
@latahadgaonkar4739
@latahadgaonkar4739 2 жыл бұрын
शुगर झाले तर केळी खाऊ नये म्हणुन सांगतात
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg 7 ай бұрын
आलु केळी अजीबात खात नाही
@anjalipatil4135
@anjalipatil4135 2 жыл бұрын
Nice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,7 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 11 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,8 МЛН
मधुमेहाच्या रुग्णाने कोणती फळे खावीत आणि टाळावीत? | Fruits To Eat & Avoid In Diabetes | Dr Uday
8:33
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,7 МЛН