वाह खूप छान जाहिरात आहे... मला आनंद आहे. अश्या प्रकारचे मार्केटिंग महाराष्ट्र शासन करत आहे..नवीन जनरेशन साठी हे गरजेचं आहे..आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट ला प्रमोट करण्यासाठी छान मार्ग आहे..
@PruthvirajPatil2910Ай бұрын
एस टी कशी वाजते खाड खाड खाड.... एस टी ची कामे वेळच्या वेळी झाली पाहिजेत. नाहीतर वयोवृध्द लोकांची कंबर मोडून टाकाल .
@NamdevDernase-gb5fpАй бұрын
एसटीचे ब्रँड अँबेसिडर झाल्याबद्दल धन्यवाद
@UmeAsh393-z4dАй бұрын
जाहिरात छान आहे पण बसेस ची अवस्था पण सुधारावी अशी अपेक्षा..
@psm4727Ай бұрын
फुकट प्रवास हा फक्त गरीबसाठी
@seemabhakare7603Ай бұрын
खूपच छान🎉🎉
@Welth-to-helthtradersАй бұрын
अश्या बस तर फ्कत शूटिंग साठी असतील,प्रत्यक्षात स्तीती वेगळी आहे., ह्याच्यावर बोला