सर तुम्ही अगदी बरोबर माहिती सांगितली सर दुसऱ्याच्या शेतात आपट्याचे झाड होतं त्या झाडापासून लाईन धरून 200 फ्ट अंतरावर बोर घेतला मे मध्ये घेतला सर मी बोर मला एक दीड इंच पाणी लागलं
@Dk9911-v6z5 ай бұрын
आपले दोन पॉईंट सुपरहिट आहेत सर.. आपटा आणि उंबर ,दोघांना पण अडीच इंच पाणी आहे.. करमाळा
@DevrajAgroLovefromYeola5 ай бұрын
पुन्हा एकदा जुन्या चॅनल ची आठवण अन् प्रेमाची साठवण होताना आता वाटत आहे पूर्ण जुने व्हिडिओ नवीन चॅनल वर येताना बघून मनस्वी आनंद होत आहे आभार दादासाहेब❤लव्ह फ्रॉम येवला❤
@amoltormal4905 ай бұрын
1000% शिकून घेऊ मेजर साहेब 😊
@satishthoke82035 ай бұрын
सर प्लीज तुमचा फोन नंबर द्या, तुमच्याकडून विहिरीचा पॉईंट शोधायचा आहे सटाणा तालुका नाशिक जिल्ह्यातून बोलतो
@Sureshghute15135 ай бұрын
8262948327
@satishthoke82035 ай бұрын
धन्यवाद
@शिवप्रसादकदम5 ай бұрын
खूप खूप छान आहे 👌
@parasramugale5 ай бұрын
👌👌👌👌🌹🌹🙏
@namdevkakdenamdevkakde-iz7zi5 ай бұрын
छान आहे सर
@NanaNadekar-c2s5 ай бұрын
सर खुप सुंदर पार्ट तुम्ही समजाऊन सांगितला खुप आभारी आहोत आम्ही असच प्रेम असूद्या सर नाना नडेकर ❤❤
@ramdaschavan5835 ай бұрын
खुप छान माहिती आहे सर
@gopaljagtap9695 ай бұрын
Thank you sir
@jabbarsd15235 ай бұрын
गुटे साहेब आपण दाखविल्या प्रमाणै प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहे. ❤
@ganeshpawar992115 ай бұрын
बोरीच्या झाडाच्या जवळ पण पाणी असते
@DnyaneshwarDharbale-br4ch5 ай бұрын
सर वैजापूर तालुक्यात कनक सागजला या हो खूप पाण्याची अडचण आहे
@shantaramkurhade79755 ай бұрын
✌️👌👌👌👌
@राजूसिंह-व7ख5 ай бұрын
Jay hind Dada 🎉
@sanjaychavan36205 ай бұрын
🙏, दादा
@anilmane35755 ай бұрын
🎉🎉
@AmbekarSir5 ай бұрын
विज्ञान युगात सर्वच या झाडाखाली पाणी असतेच असे नाही . योगायोग म्हणावा . बोर पिंपळ . सौंदड खाली पाणी शक्यतो नसतेच
@marutibodakhe20985 ай бұрын
अगदी बरोबर
@marutibodakhe20985 ай бұрын
हो सर
@Raghuvirkli5 ай бұрын
तुमचा विडीओ बघुन शिकण्याचे प्रयन्न करत आहे
@ashokpankade42175 ай бұрын
Sir 1no🎉🎉
@marutibodakhe20985 ай бұрын
मी तुमचे व्हिडीओ मी पूर्ण पहातो
@narayandhepe56835 ай бұрын
नांदेड दौरा काढा 😢
@ganeshmarmat28605 ай бұрын
Sar.ram.ram
@VlnaySinghChavan5 ай бұрын
KhdyteL jaga
@marotibangar28835 ай бұрын
Bokhri जवळ् अस्ते का पाणी
@popatbhusari24135 ай бұрын
नमस्कार सर
@VlnaySinghChavan5 ай бұрын
BaBhuL 2ruhke parejatak beL uubar aaptyah pan pepaL NaraL. Nergude
@VlnaySinghChavan5 ай бұрын
Murmah ran
@राजूसिंह-व7ख5 ай бұрын
Dada hindi me video banana
@satishthoke82035 ай бұрын
सर प्लीज तुमचा फोन नंबर द्या, तुमच्याकडून विहिरीचा पॉईंट शोधायचा आहे सटाणा तालुका नाशिक जिल्ह्यातून बोलतो