राम राम भाऊ तुमची पद्धत पाहून पाहून मी मागच्या वर्ष 20 गुंठे शेंडे काढले होते आता ह्या वरशी 2 एकरचे काढले खूप भारी पद्धत आहे ही बोंदाचे वजन वाढते याने व पती .फुलगळ होत नाही ..
@vinayade982 жыл бұрын
Aprtim bhau
@विजेयजाठवे Жыл бұрын
😅😢😢
@विजेयजाठवे Жыл бұрын
❤❤😂😂🎉
@krishnathorat53234 ай бұрын
भाऊ सरकिचा शेंडा कधी खुडवावा?
@shubhamgamer23553 ай бұрын
4 foot zala vr😊@@krishnathorat5323
@truptiitankar54162 жыл бұрын
भाऊ खूप छान माहिती दिली मी पण हा प्रयोग केला आहे व खूप छान त्याचे परिणाम आले आहे ही माहिती संपूर्ण शेतकऱ्या ना तुम्ही देत आहे धन्यवाद.....🙏🙏🙏🙏🙏
@surajpatil43242 жыл бұрын
भाऊ मार्गदर्शना बद्दल धन्यवाद . याच प्रयोगातुन मी 3 एकर क्षेत्र लागवड केली आहे . आणि इतर 3 एकर क्षेत्रावर निव्वळ लिहोसीन वापरले . यातुन एक लक्षात आले PGR ने फक्त काही काळा पर्यंत नियंत्रण मिळते व "दादा लाड " यांच्या पद्धतीने पुर्ण नियंत्रण पुर्ण फायदा मिळतो .
@कृषीअनुभव-प6स2 жыл бұрын
एक नंबर कपाशी आहे दीपक भाऊ तुमच्यामुळे आमची सुद्धा एक नंबर कपाशी येईल असं वाटतंय,
@MadhukarBhawar-zm1tc Жыл бұрын
एकच. नंबर. माहिती दिली आहे. दादा तुम्ही. शेतकरी. साठी. धन्यवाद
@sadashivdubhalkar2592 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे भाऊसाहेब तुम्ही शेतकऱ्यांना मोफत शिक्षण देतात धन्यवाद
@ashokpawar2275 Жыл бұрын
No. 1माहिती सांगितली सर तुमच्यासारखी माहिती कुणी सांगणार नाही
@dattawaghmare96424 ай бұрын
धन्य वाद भाऊ खुप छान माहिती दिलीत
@harekrishna2472 жыл бұрын
हरे कृष्णा दीपक भाऊ तुमच्यासारखे खूप लोक कमी आहेत चांगले सांगणारे नाहीतर शेतकरी शेतकऱ्याला सल्ला व्यवस्थित देत नाही असे माझ्या धुळ्यात सुद्धा काही उदाहरण आहेत
@dnyaneshwarkhairnar87872 жыл бұрын
धन्यवाद भाऊ. कपाशी चा प्लाट अतिशय सुंदर आहे. 👌🏿👌🏿👍🙏🙏
@jagrnathmahajan98642 жыл бұрын
कपाशीचे व्यवस्थापन चांगले केलेले आहे आपल्या मार्गदर्शनाने शेतकऱ्याचा चांगलाच फायदा होतो
@ganeshgusinge66404 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे भाऊ प्लॉट पण चांगला आहे
@ajaybiraris32 Жыл бұрын
नमस्कार दिपक भाऊ तुम्ही सागितले गळ फादी काढली पाने काढलीं कपाशी खूप छान झाली 80 दिवशी 20 झाली व कैरी पण मोठी आहे
@jitendrathankuforinformati1110 Жыл бұрын
तुमच्या व्हिडीओ मुळे उत्पादन वाढते तुम्ही असेच व्हिडीओ करत रहा
@digambarchavan669 Жыл бұрын
खूप छान प्लाट आहे सर 🙏
@AnilKopulwar-bz9vz4 ай бұрын
अतिशय छान माहिती सांगितली दीपक भाऊ. पण कपाशीच्या कोणत्या अवस्थेमध्ये ही फवारणी करावी
@vijaysablesable34984 ай бұрын
भाऊ उत्तम माहिती दिली धन्यवाद धन्यवाद माऊली
@ninakolhe79604 ай бұрын
Khup shan mahiti deli Dada tumhi
@pandurangchopade13942 жыл бұрын
खूपच छान भाऊ वास्तविकता दाखवल्याबद्दल धन्यवाद
@kandenitin67704 ай бұрын
Sar माहिती खूप छान दिली
@sadashivlengule60122 жыл бұрын
मी पण हेच केले आहे 40 50 बॉन्ड तयार आहे कपाशी 4 ,5 फुटाची आहे
@govindapawar28497 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद प्लॉट पण चांगला आहे
@rohanmeshram29994 ай бұрын
दादा ताक अंडी साजीवक मध्ये planofix चालेल काय
@avinashkuklare59162 жыл бұрын
दीपक भाऊ तुमचा कापूस खूप छान आहे कापसाची वाढ वेवस्थेत ठेवलेली आहे पाते बोड भरपूर आहे आमच्या कडे काही शेत्रवर कापसाची वाढ 6 फूट आहे बोडाची संख्या 10 ते15 आहे जर अता शेडे खुडणी केली तर पाते लागतील का
@bhumendrarathod57322 жыл бұрын
नकीच बोन्डे वाढतील
@shubhamgamer23553 ай бұрын
Ho shende khoda dada mi kele
@rameshwarchavan98332 жыл бұрын
Khup chhan mahiti dili Dada tum hi dhanywad vharaiti konti ahe..
@raoaosahbwaghmare3254 ай бұрын
कापूस खुप छान आहे
@dnyneshwarkorade3852 жыл бұрын
खूप छान प्लॉट आहे
@samadhanpandit22682 жыл бұрын
धन्यवाद सर व्हिडिओ मिस्टेक दूर करून पुन्हा अपलोड केल्या बद्दल धन्यवाद
@surajraut81142 жыл бұрын
Bhau 00:52:34 sobat planofix ghevu shakto ka
@pratikingle7453 Жыл бұрын
❤❤Thank you bhau❤❤
@kishorraut11962 жыл бұрын
Shenda किती फ़ुट zad अस्ताना kadayacha सर्
@the_genius222 жыл бұрын
दादा तुम्ही कापूसाची कोणती variety लावता क्रुपया सांगावे 🙏🙏
भाऊ प्लेनोफिक्स है किटकनाशक व बुरशी नाशक मध्ये मिक्स फवारणी केली तर चालेल का
@sagarbhodne34372 жыл бұрын
Magcha video Keli god fale purn mahiti dyavi dhanyawad
@kartik70122 жыл бұрын
Mi marlay painofhix 130 Rs madhi 20 pampa eak pan pati gal hot nhi hi
@jayvantkoli74182 жыл бұрын
Dipak Dada khoop chaan .4 by 1 ya padhhatit ekaa ekraat kiti qintel utpanna yevu dhakte.
@SantoshShinde-ov6wg2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
@vitthalshendage94884 ай бұрын
Best information
@prafulkaware14752 жыл бұрын
🙏Sir Vidravya Khatasobet Planopicx Ghetayetekay🙏
@SemangatRupiah4 ай бұрын
Hllo my frend, full support
@NamdevDhanegavkar-rc9yx5 ай бұрын
किती दिवस ला फवारणी करावी सर
@dnyaneshwardeulkar7597 ай бұрын
मी पन असाच केल नफा नाही जाला तरी चलते मथल होत आणी हा प्रयोग केला तरी मला एकरी 17 किंटल कापूस् झाला
@Santosh-bl9xf2 жыл бұрын
Shende khudune ha prayog fel ahe 3 futachya kapashila jasti jast 40 te 50 bonde lagtat . Mi 4 by 1.5 var kapus lavala ahe height 5 te 6 feet prayant ahe ani aka zaldala 60 te 70 kairi ahe ani varti ajun 20te 25 pate ahet ani ti ajun vadhel ,mi kadhi ch zadachi vadh dhambvat nahi mala dar varadhi akari 16 kwital kapus hoto👍 sarv kahi vatavarnavar ani khat niyojanavar ahe,.🙏
@rushabhpipare27952 жыл бұрын
Dada gav kont tumch
@prajwaldhage80172 жыл бұрын
Me २ October la planophix ani boran chi fawarni keli ali ahe ata punha kadhi karta yeyil.
@SarikaGalhat4 ай бұрын
Machin shenda marla tr chalel ka?
@dnyaneshwaravhad6659 Жыл бұрын
साहेब यासोबत चीलेटेड कॅल्शियम+बोरॉन चालेल का
@gauravbhangale4794 Жыл бұрын
Cultor 20 L chya pump sathi kiti ml vaapraave kapaashi sathi
@nitinsononesonone61312 жыл бұрын
Bhau khat kiti wela takle aani cultar kiti diwsani fawarla shenda kiti diwsani marla
@chetanramgirkar83732 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@sujaygite59342 жыл бұрын
Sir tumchya video madhe le adhotaip yetyat ho Ha kay problem ahe
@kishorchanekar3840 Жыл бұрын
Paus n yeta Pate gal hote tyavedi moral tr chalel ka
धन्यवाद🙏सर माझा कापुस 4.1.1 लागवड आहे कोरडवाहू शेतात शेडामारल्यावर फरदड येते का
@kavishwarjadhao6991 Жыл бұрын
Culter kontya stage var marave
@uttampatel9053 Жыл бұрын
क्युराक्रण रिजींन्ट मध्ये चालेल का
@VishnuNadre-v9e5 ай бұрын
Shende kiti divasala kadhave
@mithilbagade71572 жыл бұрын
Chan mahiti dada.
@vijaypawara61142 жыл бұрын
Dipak bhau very good
@tttttm192 жыл бұрын
अंड लिंबु संजिवक. कोणत्याहि किटकनाशका बरोबर चालेल का
@manojdomaki86872 жыл бұрын
Bhau cotton verite sanga
@AmolJadhav-jj2pp2 жыл бұрын
नमस्कार सर माझी कपाशी 4 फूट वाढ झाली आहे. कैरी 15 ते 20 झाली आहे पन, पातेगळ खूप झाली आहे. आता कपाशीला युरिया खत द्यावे का, आणि फूल पाते लागण्यासाठी कोणती फवारनी घ्यावी. Plz reply सर
@AmolBansode-gj9hm Жыл бұрын
दिपक भाऊ नमस्कार, आपण सांगितलेले सर्व पद्धतीने कापूस उत्पादन सुरू आहे, 25 सप्टेंबर पर्यंत प्लॉट खुप छान होता एकही पाते गळ नव्हती, परंतु 25 तारखेपासून दररोज पाऊस पडत असल्याने जमीन उपाळली आहे व पाते गळ व्हायला लागली आहे उपाय सांगा प्लीज
@rajeevkedar49612 жыл бұрын
भाऊ devik कॅप्सूल ch अभ्यास करून मार्गदर्शन करा
@dyaneshwarkatkar2 жыл бұрын
भाऊ सेंडा पूर्ण वाहड zhlyawer खुडवं का आधी
@pandharideshmukh2844 ай бұрын
mast dada kapashi
@rahimhawaldar8945 Жыл бұрын
दिपक भाऊ नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वापरणे योग्य की अयोग्य. कृपया माहिती द्यावी. कापूस पीक करणार आहे. खत नियोजन विषयी माहिती द्यावी.
@patilkishorkishor8511 Жыл бұрын
कलटर सोबत पेनोफिक्स घेतली चालेल का
@dnyaneshwartejane37762 жыл бұрын
Planofix he jast pramanat waparnyat alyamule pate gal far hot aahe upay sanga
@parshuramsonwane55164 ай бұрын
Veraity konti ahe te pan sanga
@rushabhpipare27952 жыл бұрын
Kiti vela vadh thamvali dada
@anandraomote88184 ай бұрын
हे planofix औषध नेमके केव्हा फावरावे हे सांगा
@ajinathgadekar79262 жыл бұрын
Dada plnofix sobat 0 52 34 gheu shakto ka
@SONGADDA-01_14 ай бұрын
मि ० 52 34 व बोरॉन व जिंक फवारणी सरकी ६० दिवसाची झाल्यानंतर केली सरकीचा पैल्ट एक नंबर झाला आहे एक एकर खर्च 350 ऊ खंत आला आहे मि स्वताहा फोवारणी करतो खर्च कमी पिक चांगले !
@santoshpatil13584 ай бұрын
किती दिवसांनी करावी
@shivajikale35142 жыл бұрын
संपूर्ण नियोजन व्हिडीओ बनवा माहीती मिळेल
@harpalsinhdesai51132 жыл бұрын
Sir kapash October mahina me kapash pido pade usake liye video banayega.
@vedantravte44482 жыл бұрын
कपाशी शेंडे खुडणी किती महिन्यांची झाल्यावर करावी
@villagecomedy13462 жыл бұрын
Dada tumach khat niyojan sanga plzz,
@HarichandraJivrag Жыл бұрын
सर टिल्ट घेतलं तर बुरशीनाशक म्हणून उपयोग होतो आणि वाढ ही थांबवतो तर ते चालेल का