सर मी नवीन शेळी पालक आहे, तरी मला तुमचा मार्गदर्शन खूप मोलाचा वाटतो असेच व्हिडिओ ताकत जा . जेणेकरून आम्ही उत्तम शेळी पालक होऊ , धन्यवाद सर
@dilipsonawane5745 Жыл бұрын
Lll😅llllllll
@dilipsonawane5745 Жыл бұрын
😅lll
@dilipsonawane5745 Жыл бұрын
Llll
@dilipsonawane5745 Жыл бұрын
Ll😅
@pravinnaitam79114 жыл бұрын
साहेब आपला बकरी पालनाबाबतचा दांडगा अनुभव आणि मार्गदर्शन खुपचं मोलाचं आहे धन्यवाद साहेब
@rajendrajatkar89143 жыл бұрын
कक
@ramchandraraje8180 Жыл бұрын
खूपच उपयुक्त सहज सोप्या भाषेतील माहिती ! धन्यवाद !!!
@devghotale79084 жыл бұрын
सर मला सर्व वीडीओ पेक्षा हा लाइव्ह खूपच छान आहे शेळी पालन वीषयक तुम्ही सर्व माहिती खूप छान देता
@ateeqqureshi16294 жыл бұрын
Yes
@RAHULRATHOD-oy8np9 күн бұрын
अतिशय चांगलं उदाहरण आहे ❤
@littlesiblings4004 жыл бұрын
मी मंगेश मोरे रायगड रोहा मी शेळी पाळत नाही आज पहिल्यांदाच मी तुमचा व्हिडिओ बघितला पण खरच खूप छान माहिती तुमच्याकडून मिळाली ऐकुन खूप चांगला नॉलेज मिळाला खूप खूप आभारी आहे आणि माझ्याकडून तुम्हाला गूड लक
@shakilpathan7173 жыл бұрын
मस्त माहिती दिली धन्यवाद
@vs754 жыл бұрын
छान माहिती मिळाली...
@modernfarming2984 жыл бұрын
1} गाभण शेळी ही जर पक्की गाभण असेल तर तिच्या अंगावर चमकदार असे तेज येत असते. 2} शेळीला जणल्या पासुन 2ते3 महिन्याच्या दरम्यान बोकड लावावा तो योग्य काळ असतो. 3} शेळी गाभण असेल तर ती बोकडा कडे जास्त फिरकत नाही, आनी बोकड पन शेळीला परेशान करत नसतो, मग आपण समजून जायच की शेळी गाभण राहिलि आहे. 4} शेळीला बोकड लागुन जर 3 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असेल तर तिच्या स्तनातिल दुधाचे रुपांतर चिकट अश्या चिकामधे होते, तेंव्हा शेळीला आधीचे पिल्ले पाजणे बन्द करायचे. 5} शेळी पक्की गाभण असेल तेंव्हा तिचा योनिचा भाग हलका सुजलेला दिसतो. 6} शेळीला दोन महिन्यापासून पोट सुटायला सुरुवात होते. 7} शेळीला गाभण राहिलेल्या दिवसापासूण येतासाठी(डिलीवरी) 5महिने 5 दिवस लागतात. 8} गाभण काळात सुरुवातीला 2 महिने शेळीला खुराक थोडा कमी द्यावा, नंतर हळुहळू खुराक वाढवावा आनी पोषक खुराक द्यावा.
@nawaztamboli44314 жыл бұрын
Awadala aani information pn milalai bhau thank you so much 😘
@umakantbolkar54662 жыл бұрын
खुप छान मार्गदर्सन सर सलाम तुमच्या कार्याला🙏🙏
@dm61863 жыл бұрын
धन्यवाद
@moteshimshaikh52323 жыл бұрын
EK Numbar
@DigambarJambale5 ай бұрын
सर मी तुमचे व्हिडिओ पाहतोय आणि अशाच पद्धतीने शेळ्याची काळजी घेतोय असेच व्हिडिओ बनवून टाका❤
@ganeshambekar26014 жыл бұрын
शेळी पालन शेतकऱ्यांसाठी योग्य माहिती देत आहात. शेतकरी बंधावकडून आपले हार्दिक अभिनंदन.
@punjajisalwe33474 жыл бұрын
सर मी तुमचे वीडियो पुर्ण बगत असतो खुप छान सांगता माहिती
चांगली माहिती दिली सर, याची मला माहिती नव्हती,आता तुमच्या या व्हिडिओ मुळे मिळाली आभारी आहे
@farheenmogal20104 жыл бұрын
By to9
@vishwassable21904 жыл бұрын
Very nice information bhau
@sachinjadhav12154 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर या कलयुगात अशी माहिती कोणी देत नाही खुप स्वार्थी जग आहे हे
@modernfarming2984 жыл бұрын
धन्यवाद भाऊ.....
@kishorrajput46633 жыл бұрын
@@modernfarming298 भाऊ आपल्या कडे दोन राजस्थानी शेळ्या आहे डिलिव्हरी होऊन 6 महिने झाले पण माजावर नाही येत आहे....काही उपाय आसेल तर नक्की सांगा.....आणि विशेष म्हणजे एका शेलीच दूध पाण्या सारखं आहे पण ओवा दिसतो आहे....plz काही सांगा
@devendrakamble35124 жыл бұрын
जबरदस्त भाऊ
@omkarmore5813 жыл бұрын
Kup bhare bhava
@vijaybengale74 жыл бұрын
चांगला अनुभव आहे साहेब
@udayrajebhosale2844 жыл бұрын
Plz सर खूप छान
@rupeshpalkar26984 жыл бұрын
Uttam jankar dada
@ashfakkapadi45353 жыл бұрын
Masha Allah , nice farm👍🏻
@vinodshinde86794 жыл бұрын
मस्त सर माहिती
@dayanandatyalkar85234 жыл бұрын
जबरदस्त
@luckbychance45844 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपण
@ankushjadhav33633 жыл бұрын
Dhanyavaad
@prashantbopale35563 жыл бұрын
सुपर महिती देता सर
@BusinessMaaza4 жыл бұрын
Very Good and great information... Dada😊🤗👍🙏
@ganeshwani73274 жыл бұрын
Ekdaaam chan mahiti
@satyapalwaghmare29384 жыл бұрын
Chhan
@SMITMANKAR64 жыл бұрын
Good information
@सितारामखैरनार4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@babulonkar44714 жыл бұрын
खुप छान
@kailasyewle96403 жыл бұрын
,, good baula
@vaibhavharkal3334 жыл бұрын
Mast dada
@kumarbhagat12184 жыл бұрын
Mast video bnvila
@angadsonawne36332 жыл бұрын
Very nice satish
@8prasad9aarti223 жыл бұрын
Thanks
@khotazim16714 жыл бұрын
Khup Chan utaam mhahiti delit ...
@GY.6404 жыл бұрын
Thanks sir.
@rameshwarshendge66523 ай бұрын
Khubchand Bhau
@dadasahebpathade96003 жыл бұрын
सर माहीती खूप भारी आहे
@pavandhengle77044 жыл бұрын
Barobar aahe sar ji
@prakashsakhare90553 жыл бұрын
Nice video
@laxmanjagadale3433 Жыл бұрын
लयभारी ☺️
@bhiyashethsonar72034 жыл бұрын
Very nice
@shrikantrane92314 жыл бұрын
Good रियल अणि उपयोगी माहीती
@vivekgaikwad7344 ай бұрын
🙏🙏
@rohitgaikawad31984 жыл бұрын
Nice👍👍👍👍
@hanamantbirajadar33274 жыл бұрын
Good.. Mahiti.. Sir.
@pavanrahase2975 Жыл бұрын
खुप शान सोर
@भाऊसाहेबपठाडे9 ай бұрын
सर,🙏👌🌷
@योगेशगवळी-भ6र4 жыл бұрын
सुपर
@santoshjagtap90024 жыл бұрын
👍👍👍👍छान
@rajendramore85504 жыл бұрын
छान व्हीडीओ
@guru97573 жыл бұрын
Very nice 🙂🙂
@jageshsarafa24814 жыл бұрын
Sir khup chan
@rekhathorat31164 жыл бұрын
छान माहिती दिली भाऊ नवीन सुरुवात करायची आहे आणि आमचा भाग पावसाळी आहे म्हणजे पाऊस खूप असतो ते पण समजवून सांगा
@gokuldham12094 жыл бұрын
Bhari
@DigamberJadhav-x9p6 ай бұрын
❤
@pravinachavan10514 жыл бұрын
Thanks sir for this information...
@chougulegoatfarmbhivashi75073 жыл бұрын
Thanks dada 🙏🙏
@rahulgangurade37113 жыл бұрын
गाभण बकरी ला काय खायला द्यावा लागत
@balajisalgar85854 жыл бұрын
Mast
@96express...634 жыл бұрын
👌👌👌 छान माहिती दिलीत धन्यवाद मुऱ्हा जातीची म्हैस वारंवार परतत आहे. काही उपाय आहे का तुमच्याकडे दर 21 दिवसाला परतत आहे.