या लाडक्या बहिणीकडून 7500 परत घेतले जाणार | वसुली चालू आहे | Ladki Bahin 7500 Cutting

  Рет қаралды 174,561

RJ MOTIVATION

RJ MOTIVATION

Күн бұрын

Пікірлер: 195
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b Ай бұрын
सर्वात आधी रोज रोज व्हिडिओ बनवून तुम्ही च लोकांची दिशभूल केली आहे रोज तुमचे च व्हिडिओ असतात दिवाळी बोनस, गिफ्ट, पैसै वाढ असे व्हिडिओ अगदी काल पर्यंत तुम्हीच बनवले आहे आणि आज ते दुसऱ्या वर ढकलत आहेत मी तर तुमचे व्हिडिओ लोकांची दिशाभूल केली म्हणून रिपोर्ट करणार आहे
@Palluramteke.1995
@Palluramteke.1995 Ай бұрын
Unsubscribe kara asha lokana
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b Ай бұрын
@@Palluramteke.1995 हो नक्की च पण त्या आधी रिपोर्ट करा
@sagamer_111
@sagamer_111 Ай бұрын
हो खरंच KZbin चा गैर फायदा घेत आहेत ही लोकं नुसत्या विव साठी आणि सबस्क्राईब साठी ही लोकं नुसत्या खोट्या बातम्या टाकतात यावर रोक लागली पाहिजे जे खरं आहे ते दाखवा ना ऊगच काय ऊठसुट 😡😡
@dhirajmahalle9849
@dhirajmahalle9849 Ай бұрын
Aaj paise yenar hote tr mg aata ka aale nahi
@SuvarnaGhule-ox5ht
@SuvarnaGhule-ox5ht Ай бұрын
मला तर पाच पैसे नाही मिळाले वर हे महागाई चांगल सरकार​@@dhirajmahalle9849
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj Ай бұрын
आत्ता बस करा की😊. काय ना काय कशावरून तरी व्हिडिओ बनवायचाच हा तुमचा बिझनेस आहे बहीणींनो डिसेंबर पर्यंत शांत रहा कोणतेही व्हिडिओ पाहू नका आणि डोक्याला लय ताण घेऊ नका कारण डिसेंबर नंतर पैसे येणार की नाही हे बघू तोपर्यंत अगदी शांत रहा. आणि योजनेसंदर्भात कोणतेच व्हिडिओ पाहू नका
@nive415
@nive415 Ай бұрын
Right
@ZENI2010
@ZENI2010 Ай бұрын
बरोबर
@MominFaizanVlogs
@MominFaizanVlogs Ай бұрын
Barobar aahe dada
@MandakiniPatil-m9b
@MandakiniPatil-m9b Ай бұрын
Right
@sagamer_111
@sagamer_111 Ай бұрын
हो खर आहे दादा
@SushmaGurav-c8k
@SushmaGurav-c8k Ай бұрын
धन्यवाद दादा ही माहिती दिले बदल खुप खुप धन्यवाद आणि अशा माहिती द्या आम्हाला परतं एकदा धन्यवाद दादा
@manishakaran9244
@manishakaran9244 Ай бұрын
Khup Chan mahiti dilit thanks 👍
@vasudevshinde2400
@vasudevshinde2400 Ай бұрын
खूप छान महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्धल धन्यवाद
@ranishahu59
@ranishahu59 Ай бұрын
Dhanyawad sir
@santoshjadhav6270
@santoshjadhav6270 Ай бұрын
अगदी बरोबर दादा छाननी तर झालीच पाहिजे श्रीमंत लोकांनी पण लाभ घेतलेला आहे
@savitakale5516
@savitakale5516 Ай бұрын
सरसकट सगळ्या महिलांना. लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला पाहिजे....
@deepakdhainje3751
@deepakdhainje3751 Ай бұрын
Right 👍
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b Ай бұрын
ज्यांच्या कडे १०० एकर जमीन किंवा लाखो रुपये आहेतं त्यांना काय गरज आहे, सरकारने ही योजना गरीब महिला साठी आणली आहे
@motivation89892
@motivation89892 Ай бұрын
Ladaki bahin garib pahije shrimant navhe Chaar chaki gaditun firnari bahin nasavi😅😅
@elitegamer9407
@elitegamer9407 Ай бұрын
Right 👍
@Jyotijamkar
@Jyotijamkar Ай бұрын
नोकरी वाल्यांना नको द्यायला
@avinashchandramore9958
@avinashchandramore9958 Ай бұрын
You tube chanal ne is yojna ka bahot fayda liya hai.....
@shobhasonar6490
@shobhasonar6490 Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर्व फॉर्म चेक केले पाहिजे
@Chhaya-rutuom1685More
@Chhaya-rutuom1685More Ай бұрын
धन्यवाद सर
@surekhakale3175
@surekhakale3175 Ай бұрын
सर नोकरी विषयी काय योजना आहे ते सांगा घरबसल्या चार तास काम मिळालं तर मी करायला तयार आहे मला कामाची आणि पैशांची खूप गरज आहे धन्यवाद सर
@RatnakarDandge
@RatnakarDandge Ай бұрын
खरी माहिती देण्यात आली . धन्य वाद.
@mittal31122
@mittal31122 Ай бұрын
Navra lakho rupaye kamavat asel pn jr to baykola vicharat nasel tr tya paishancha kay upyog, mg ladki bahin yojna tya baila dili tr kay vait aahe. sarvana dya na scheme
@ArunaSanap-oh3om
@ArunaSanap-oh3om Ай бұрын
जे खरे व्हिडिओ असतील तेच टाका लाडक्या बहिणीला त्रास देऊ नका कारण लाडक्या बहिणीला असं झालंय कोणाचा ऐकावं कोणाचं नाही मी कालपर्यंत व्हिडिओ टाकत होता की पैसे मिळणारे आज टाकताय का पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणी साडेपाच हजाराची दिवाळीच्या बोनाची आशा लावून बसले आहे दिवाळीचा बोनस भेटला की आम्हाला दिवाळी खूप मदत होईल आम्हाला दिवाळीची बोनस ची खूप गरज आहे
@smita9132
@smita9132 Ай бұрын
इतकी वर्षे दिवाळी साजरी केली नव्हती का?
@deepakdhainje3751
@deepakdhainje3751 Ай бұрын
पैसे येणार नाही म्हणून पण सांगता पैसे आले म्हणून पण सांगता 😂😂😂😂 तुमचेच व्हिडीओ असतात रोज आज या वेळी या महिलांना इतके पैसे येणार 😅 आणि दुसय्रा दिवशी सकाळी सांगता पैसे येणार नाही 🤣🤣 #केहना क्या चाहते हो
@RJMOTIVATION224
@RJMOTIVATION224 Ай бұрын
2 व्हिडिओ केले होते, ते पण online news पेपर सोबत घेऊन, परत चूक लक्षात आली, ते ्मी सांगितले पण आहे व्हिडिओ मध्ये,
@rituff2879
@rituff2879 Ай бұрын
😂😂😂😂😂😂 ​@@RJMOTIVATION224
@sagamer_111
@sagamer_111 Ай бұрын
​@RJMOTIVATION224 हो दादा
@XXPRITISHXX
@XXPRITISHXX Ай бұрын
Agdi khari mahiti dada khup chan
@PrasadDhane
@PrasadDhane Ай бұрын
खूप छान निर्णय आहे
@SadashiveMore
@SadashiveMore Ай бұрын
भाऊनो एका एका घरात दोन दोन कामगार आहेत 35 35000 येत आहे स्वतःचे रूम आहे अशा महिलांना काय जरुरी आहे लाडकी बहिण योजनातून एकदम परिस्थिती कमजोर आहे त्यांना ठीक आहे याच्या विषयी पण बोला ना मुंबईसारख्या ठिकाणी काय जरुरी आहे लोक आपला फोन काम धंदा करून पोट भरत आहेत
@SHITALshreeSwamishmarth
@SHITALshreeSwamishmarth Ай бұрын
बरोबर दादा
@BaburaoJogdand-l3j
@BaburaoJogdand-l3j Ай бұрын
भावा हे प्रकरण काय आहे तुमच्या शब्दात सागा दररोज वेगवेगळी माहिती समोर येते हे खरं का खोटं पैसे परत घेता? कोणती बहिण आली होती कोनाच्या दारात गरज कूनची होती पैसे देनाराची का घेनाराची शासन डोळे झाकून काम करते गरिबांना नाहक बळी पाडता कायद्यान सरकारवर रितसर कारवाई व्हावी
@santoshjadhav6270
@santoshjadhav6270 Ай бұрын
आम गरीब लोकांना याची खूप गरज आहे माझे मिस्टर ड्रायव्हिंग करतात 15000 पगार आहे मुलांचे शिक्षण घर भाडे
@ManoharShinde-uv6yj
@ManoharShinde-uv6yj Ай бұрын
कोणी मागितले होते का
@manishadhutraj4759
@manishadhutraj4759 Ай бұрын
Gapp re
@kshirsagarpankaj2771
@kshirsagarpankaj2771 Ай бұрын
दादानीच सांगितल होत फाँर्म मध्ये काही अपूर्ण असल्यास दूसरा फाँर्म भरू शकता माझं हमीपत्रअपूर्ण होत म्हणून दूसरा फाँर्म भरला आम्ही नावात अधारकार्डा काही बदल नाही केला फक्त पहील्या फाँर्म ला बडोदाचे खात दिल आणि पैसै पोस्टात आले आणि दूरर्या फाँर्म ला पोस्टाचे खात दिल पण सप्टेंबर पासून पैसे नाही आले
@santoshjadhav6270
@santoshjadhav6270 Ай бұрын
घरात बसून काही काम असेल तर मिळवून द्या कामाची खूप गरज आहे
@Khanderaohake
@Khanderaohake Ай бұрын
पागल झालेत आशे व्हिडीओ पाहणारे आम्ही 😢😢😢
@Mariaz914
@Mariaz914 Ай бұрын
Very nice decision 🙏
@anitapatil5212
@anitapatil5212 Ай бұрын
महीला ची दिशाभूल लवकर होते म्हणून महीला नां वेशीला धरल
@BalasoPawar-s2f
@BalasoPawar-s2f Ай бұрын
मला एकही हप्ता आलेला नाही मी सुमन पवार जिल्हा सातारा जुलै महिन्यात फॉर्म भरले अप्रोल झालेला आहे सर्व काही ओके आहे पोस्ट खाता आहे डीबीटी केवायसी केलेले आहे तरीसुद्धा पैसे नाहीत
@balkrishnajadhav6387
@balkrishnajadhav6387 Ай бұрын
Ok
@vierajbhosale3364
@vierajbhosale3364 Ай бұрын
Dayche kashala mag baghun deta yet navte ka mag..data ahe na gov kade
@ManglaAshokkedari
@ManglaAshokkedari Ай бұрын
मला एकही योजना चालू नाही तरी पैसे आले नाही तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे
@ProSav-ss3zi
@ProSav-ss3zi Ай бұрын
😂 वाईट वाटतंय तर पैसे वाटून टाका. त्या व्हिडिओ मधून मिळवलेले .
@VijaySurve-bb7og
@VijaySurve-bb7og Ай бұрын
Mazya patnila 4500rs.3monthche bhetale fudil 2 montche kadhi bhetnarb sir please sangha
@maharastrashashan9736
@maharastrashashan9736 Ай бұрын
विचार करुन विडिओ बनव.. कोणत्याही ताईने गव्हर मेण्टकडं पैसे मागितले नव्हतं सुरुवातीला का सर्व अर्ज मागवले? दादा आणि शिंदे काय बोलले माझ्या सर्व लाडक्या बहिणींना ही योजना लागू आहे.. मग ज्यांचे मागे घेताय त्या काय सावत्र बहिणी आहेत की काय 😂😂😂
@rajeshsontakke4123
@rajeshsontakke4123 Ай бұрын
1 मिनटाचा काम तुम्ही 10 मिनिट घेता😅😅
@Palluramteke.1995
@Palluramteke.1995 Ай бұрын
Tyana fakt like ani view pahije
@geetasonawane4089
@geetasonawane4089 Ай бұрын
बरोबर आहे
@Ankitkatre7745
@Ankitkatre7745 Ай бұрын
Mala goverment job milnar aahe hi yojna band karnya sathi kay karave lagnar
@ramkalwale9083
@ramkalwale9083 Ай бұрын
Kay pan badbad Karu nakos Achar sahista chalu ahe toparent shanth bas
@SuvarnaKamble-c8n
@SuvarnaKamble-c8n Ай бұрын
अहो भाऊ आलेले साडेसात हजार रुपये बँकेने कट करून घेतले मग ते परत भेटतात का त्याच्यासाठी काय करावे लागेल हे सांगा एक व्हिडिओ बनवा भेटेल का पैसे ते परत😢😢😢
@pedro10350
@pedro10350 Ай бұрын
Sir disability n widwa certificate request Kara ji bahi khrokarch helpless aahe tyannach madad karavi kiwa kami shikleli,Ani zi bahin bhadya cha grat rhate ase bhini khup gataz want aahe please ase bhini la help karave
@rohinisalvi7362
@rohinisalvi7362 Ай бұрын
Bahutek ledij che form bharayache rahile aahe kahi na kahi karananusar te part suru hotil ka
@JayashriPatil-z4c
@JayashriPatil-z4c Ай бұрын
he kay navin aagodrch nit chaukshi krayla kay zhalte
@vyankatdahiphale3495
@vyankatdahiphale3495 Ай бұрын
Aho sar ladki bahin yojna lagu ka Keli tumala paia kon magle hotekaani tumi karechi dhmki deta ka ja ni yojna lagu Keli tache parprti japt Keli pahijet barobar
@sonakshivishwakarma3455
@sonakshivishwakarma3455 Ай бұрын
Diwali bonns kadi yenar dada msg pan aala nahi
@PrachiMandale-c2x
@PrachiMandale-c2x Ай бұрын
Sir mala1rupya alanahi 29august la form approved zala aahe ippb bank madhe khat khole aahe nashik cidco madhe rahte
@manaliwaghuskar9826
@manaliwaghuskar9826 Ай бұрын
अशे व्हिडीओ बनऊ नका दादा बहिणीची दिशा भूल करू नका मुख्यमंत्री शिंदे दादा जस सांगतील तस होईल तुम्ही सांगून काय फायदा नाही
@rupalighewade1008
@rupalighewade1008 Ай бұрын
महागाई कमी करा आधी 😂
@prachi2999
@prachi2999 Ай бұрын
ज्यानी फार्म भरलेले नाही त्याचं काय
@AniketGawai-v
@AniketGawai-v Ай бұрын
Mhila srkari 2yojna get aahe
@simranrajmane2720
@simranrajmane2720 Ай бұрын
Barobar mahiti Delhi aahe tension Kami jhali
@MaazJhatam
@MaazJhatam Ай бұрын
Paise dy majha husband off zhaly aheyt pleas, help dya melaa 🤲🙏👏💐🌹
@vasantgutal1304
@vasantgutal1304 Ай бұрын
GR दाखव मग भराळ
@shilpamadale5436
@shilpamadale5436 Ай бұрын
Sir,he khup chan jale ahe, amhcha sarkhyana garaj aste payshachi
@parthpatil5057
@parthpatil5057 Ай бұрын
Sir aamcha char chaki tempo ahe tr ky hoil
@komalbangar1525
@komalbangar1525 Ай бұрын
Sar sgt srv mhilana milnar aase sangitle hote
@siddhu12202
@siddhu12202 Ай бұрын
संजय गांधी पेंशन आहे त्याना लाडकी बहिण योजना नाही का
@siddhu12202
@siddhu12202 Ай бұрын
मला संजय गांधी पेंशन आहे मी लाडकी बहिण योजना ठाम भरला अपुवल मेसेज फोनवर आला पण आँनलाईन फाम भरला तिथं सांगतात रिजैट झाला सांगतात माझी परीतीथी कठीण आहे दिड हजार रुपये काय होतं नाही
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Ай бұрын
अर्ज छाननी न करता लाडक्या बहिणीना घाईने महिना १५०० खात्यात जमा होणार / केले. समजा छाननीत अर्ज बाद झाला तर चुक कोणाची ? ठिक आहे माहिती चुकीची आहे. मग पैसे देण्याची घाई का केलीस. वसुल कसे करणार. या विषयाला धरून व्हिडिओ बनवा. उगीच चॅनल सबकारीईज करा. तुम्हाला फक्त टी आर पी पाहिजे काय ?
@dipalirane6880
@dipalirane6880 Ай бұрын
Mala 1 hi hapat nahi ala ocg la fom bharl ahy sagla yes ahy
@priyadhanwani4604
@priyadhanwani4604 Ай бұрын
Ek rs nahi aya 15 August approve hogaya Bank seeding huwa dada nahi beza
@fightergamer7251
@fightergamer7251 Ай бұрын
गरीब आहे का त्यांनाच मिळायला पाहिजे हा लाभ
@aryagroup1445
@aryagroup1445 Ай бұрын
अरे बाबा पोलिस भरतीच्या साठी चॅनल सुरू केलं होत ना, हे काय सुरू केलं. मी unsubscribe करतोय😮😮
@arpitawadekar4710
@arpitawadekar4710 Ай бұрын
Sir mala 6/7 hafta nahi milale azun Diwali Bonus nahi milale azun Airoli Navi Mumbai
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Ай бұрын
हेडींग काय ठेवतो..... कारवाई तुमच्या वर केली पाहिजे
@vishakhanagrale471
@vishakhanagrale471 Ай бұрын
एक रुपया नाही मिळाला
@purushottamwablep9965
@purushottamwablep9965 Ай бұрын
Mg Aaj pasun ladiki che video taku nka bs
@smitashinde9639
@smitashinde9639 Ай бұрын
Tambel ka as dilay ugach tension
@anitapatil5212
@anitapatil5212 Ай бұрын
पहील्यादासांगायच किसगळेच फाम भरु शकता असे खोटे नाटे सांगुन महिलांची दिशाभुल केली
@rashmivalimbe7758
@rashmivalimbe7758 Ай бұрын
मला एकही पैसा मिळाले ला नाही
@anitapatil5212
@anitapatil5212 Ай бұрын
मगखरे विडीओ दाखवत जा ना आणि हो आमदारांना पेशंनची गरज नाही तरी चाळिसहजार पेन्शन त्यांना मान्य झाली त्यांच्यावर कार्यवाही काय
@sujatascookingkatta8553
@sujatascookingkatta8553 Ай бұрын
Mala 1 rupaye pan nahi aala yetil ka nahi te sanga sir
@rahuljagtap9787
@rahuljagtap9787 Ай бұрын
Sarkar denare ahe ghenare nahi amchya bhavane sangitle ahe
@rajanichaudhari4442
@rajanichaudhari4442 Ай бұрын
Khar aahe bhau je shrimant mhanje jya lokanchya gharat ४ wheeler aahet jyanche banglow aahet tyanche mister changlya poze var aahet tyani suddha ya yojnecha laabh ghetla aahe aani garib mahila aahet by charya tyana haa laabh nhi bhetla
@SalimKapoor-vv3qy
@SalimKapoor-vv3qy Ай бұрын
Please nahi mila ab tak tarikh pay tarikh mil rahi h
@gayatrichipade2471
@gayatrichipade2471 Ай бұрын
Actual paise dene chukichech ahe kase ka असेना. Hi लाच आहे अप्रत्यक्ष्य
@priyanka-h9y5y
@priyanka-h9y5y Ай бұрын
Savta labh gat asen
@rajeshagre7591
@rajeshagre7591 Ай бұрын
सर मला एक रूपया आला नाही आधार शेंडीग केलं आधार लीग केलं आहे पैसे
@jyotibomble1741
@jyotibomble1741 Ай бұрын
Srav mhilana pyese bhetle pahije tya nahi ka voting karat ka ase bhed bhav karata
@MeeraHalnor
@MeeraHalnor Ай бұрын
Khot aahe as trass denare videos taku nye🙏
@RamakantBandkar
@RamakantBandkar Ай бұрын
अन्नपूर्णा योजनेचा मला sms आला नाही अजुन काई करावे
@LaxminarayanParashi-v7x
@LaxminarayanParashi-v7x Ай бұрын
Shevati mahila hi mahila hasate sagalya mahilana lab milala pahije jenekarurun saglya mahilanamade naraji Nako
@minakshipawar3659
@minakshipawar3659 Ай бұрын
Dada sagalyach bahini chi vasuli Aadhich chalu zale ahet sagale bhaav vadavale ahet kirana kiti mhaga zala ahe 😮😮
@HarshdaPatil-n9t
@HarshdaPatil-n9t Ай бұрын
कंदि येतील पाच हजार पाचसे रूपये मंंला
@trancegamerz
@trancegamerz Ай бұрын
Mala ek rupye pan nahi aale sir milnar ki nahi ek da bola
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Ай бұрын
चिकीचे heading देऊ नये
@JYOTICHAVAN-jv3qf
@JYOTICHAVAN-jv3qf Ай бұрын
शासनाकडून असली कुठलीच माहिती आली नसताना तुम्ही कसे काय असे व्हिडिओ टाकताय यू ट्यूब वर?
@rameshchavan9129
@rameshchavan9129 Ай бұрын
Sarkar yet nahi
@magretrodrigues7792
@magretrodrigues7792 Ай бұрын
Mala khub garaj hai me dusranche Kam karte hai
@HemlataMane-f8h
@HemlataMane-f8h Ай бұрын
जे खर आहे तेच सागा रोज च पैसे anar mahntay mg kam sodun mahila byaket jatat chek kray
@technicalsagarbhau3618
@technicalsagarbhau3618 Ай бұрын
Ha sarv khot bolto dada
@sonakshivishwakarma3455
@sonakshivishwakarma3455 Ай бұрын
1rupya pan ala nahi mla
@JaysingTiwari
@JaysingTiwari Ай бұрын
गाजर आहे का
@pankajumbrajkar
@pankajumbrajkar Ай бұрын
Sagla khota aahe ladki bahin padki bahin sagla khota aahe. Paishech milat naahit😂
@NishapawarNisha-ct5bp
@NishapawarNisha-ct5bp Ай бұрын
1 paise aale nahi sarv ok aahe Nagpur jila
@रमेशखुळे-ग5ट
@रमेशखुळे-ग5ट Ай бұрын
डिसेंबर पर्यंत गप्प बसा आता काही होणार नाही व्हिडिओ बनव नका दाखवूनका बघूपण नका धन्यवाद🙏🏿🙏🏼
@tristar4760
@tristar4760 Ай бұрын
Ata mala asa vatayla laglay jya mahila vote denar nahit BJP la Tyanna apatra tharvun paise parat ghetil asa vatayla laglay 😂😂😂😂😂😂 chan aahe sarkarcha chalu
@shahajiwable3933
@shahajiwable3933 Ай бұрын
Are baba baas
@priyankathorat7642
@priyankathorat7642 Ай бұрын
Koti afava pasrvtat denar sikar aahe ghenar nahi
@langasohail8428
@langasohail8428 Ай бұрын
Fake news
@rameshchavan9129
@rameshchavan9129 Ай бұрын
5500 zol news deu naka
@narwarenarware8848
@narwarenarware8848 Ай бұрын
बोगस विडीओ बोगस योजना पैसे खर्च करा सरकारचं दिवाळ काढा
@BajrangBajrangbali-r1w
@BajrangBajrangbali-r1w Ай бұрын
Are dada tu roj navin kahin Kahi anto
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 24 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 83 МЛН
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 24 МЛН