Khup sunder sarkar la pan paise cha ghata nahi zhala pahije 🙏
@harishmahadik24585 сағат бұрын
एक नंबर योजना .....?
@latapagare83585 сағат бұрын
तुम्ही जरा असे करायचे होतेच तर तुम्हा ला आम्ही मतदान केले नसते का तर तुम्ही लाडकी बहिण मानली होते
@SureshKadam-o4f41 минут бұрын
Kharach garaju aahet tyana dya. Scrutinize karat nahi ani sagalyana pocket money distribution karu naka
@rajendrapawar189359 минут бұрын
आयकर दात्यांनी यापुढे आयकर भरु नये.आयकराचे पैसे हे फुकट पैसे वाटत आहे.महागाई वाढत आहे.
@ChhayaTekade23 сағат бұрын
आधी का दीले मग विलाशन होई पर्यंत आधी च हे नियम करायचे
@RajashriJadhav-w4y14 сағат бұрын
सर आमच रेशनिंग कार्ड एक आहे आणि आमचे दिर जाऊ आणि आम्ही दोघ वेगळे राहतो तर आम्हाला पैसे भेटणार का दिरांचे नाव वाहण आहे आमचे नावे काही नाय
@KaminiChavan-gj5kr6 сағат бұрын
मत मिळवायची होती म्हणून दीड हजार लाच दिली आता निवडून आल्यानंतर नियम सांगतात अटी सांगतात लाच देऊन निवडून येण्याचा काही उपयोग नाही स्व बळावर निवडून आले असते तर बरे वाटले असते यापूर्वी असे कधी झाले नव्हते सगळी कडे पैसे देऊन मते विकत घेतली आहेत
@deepakkambale762021 сағат бұрын
सरकारने तुला फोन करून सांगितले वाटतं
@SureshKadam-o4f51 минут бұрын
Actions must be taken on government officials who have given approval without scrutinizing required papers. This is very bad system of implementation and wasting money instead using for basic needs of society
@SureshKadam-o4f45 минут бұрын
Government Money must be used for development of basic needs of society which will be beneficial for each and everyone in all societies. Eg. Money must utilised for healthcare, education, infrastructure development, sports education, skill development of youth. It should not utilised in wrong ways like ladki bahin
@ravindraneelam62652 сағат бұрын
Ladka bhau ch kay jajach vai 60 jayshat nagarik thy ach kay Rashtay var
@mamtabhosale697712 сағат бұрын
Kam dilate labour oil
@BabaraoRaut-hu4vr14 сағат бұрын
तुम्हाला आगोदर कळाले नाही काय कोणाच उत्पन्न किती आहे आता पैसे परत घेण्याची सरकारची भूमिका अंगलट येण्याची आहे
@januTamde1235 сағат бұрын
सर्वांनी जाऊन सांगा आता पाहिले का दिले
@surekhapadghane379310 сағат бұрын
फक्त मंत्र्यांना सर्व वस्तू सुविधा पाहिजे कारण यूपी एस सी एम पी एस सी पास होवून मंत्री झाले त्यांना सर्व असून सरकारी फॅसिलिटी पाहिजे सर्व सामने लोकांना काम पण नको आणि सरकारी फॅसिलिटी नको सर्व गरीब असेल पाहिजे म्हणजे यांचे गुलाम वरे मुख्य मंत्री मानव लागेल poltiks ला
@NishaPawar-uu5tl10 сағат бұрын
मी पात्र आहे यातील कुठला नियमात मी येत क्लिअर आहे thanks काही fake video वेगळेच बोलतात फ्रिज टीव्ही असेल तर मिळणार नाहीत म्हणे
@shrikantraut50035 сағат бұрын
Hyachi dakhal ghetli jail
@maheshgedam9195Күн бұрын
मला, पैस,पाहेजण, सर, माझा, घरी, न्या, या, सर, मी, गरीब, आहे, सर
@BajrangBajrangbali-r1w23 сағат бұрын
Roj niyam😂😂😂
@KDramalover01438 сағат бұрын
हे नियम तर आधीच दिले होते हमीपत्र मध्ये काही नवीन तर नाहीये
@RameshSawant-j3r13 сағат бұрын
अरे निवडून यायचे आधी बोलायचं बोलायचं ना आता फसवत आहे
@Mohinigaikwadgaikwad2968Күн бұрын
का सर
@mrrehan-zf1lb13 сағат бұрын
नाही आहे
@mrrehan-zf1lb13 сағат бұрын
7 वास्तु नाही आहे
@mayurkamble631621 сағат бұрын
Aata kasa vatay 😂😂
@NitaDatta-qy6jg6 сағат бұрын
तुला कोणी सांगितले रे भूषणल्या
@SavitaHindurao5 сағат бұрын
निवडणुका पुरताच खोटं बोलले का खोटे बोलून मतं मिळवले आता नियम बदलत आहे