याला वोट जिहाद नाही तर काय म्हणायचे?

  Рет қаралды 14,538

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 218
@theatjoshi
@theatjoshi 6 күн бұрын
भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना यांना कमीत कमी 180 जागा देऊन महाराष्ट्र ला विकसनशील आणि प्रगती पथावर नेण्यासाठी भरभरून मते द्या आणि महाराष्ट्राला महाविकास आघाडी पासून वाचवावे नाही तर महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 6 күн бұрын
जिहादींचे तुष्टीकरण करणाऱ्या प्रत्येक पक्षाला आणि उमेदवाराला हरविण्यासाठी हिंदुत्ववादी महायुतिच्या उमेदवाराला एकगठ्ठा मतदान हिंदुंनी केले तरच पुढच्या भविष्यात महाराष्ट्र राज्य नॉर्मल राहु शकेल नाहीतर लवजिहाद, लँडजिहाद आणि दंगलीचे प्रकार अनेकपटीने वाढतील आणि हिंदुंना पाकिस्तानातल्या लेव्हलवर जगावे लागेल हे लक्षात ठेवले पाहिजे.. कारण अशाप्रकारचे जीवन पं बंगालच्या हिंदुंच्या वाट्याला आलेले आहे..
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 күн бұрын
काश्मिर बघितले नव्हते, पण बंगाल आणी बांगला देश पाहिले. आणी महाराष्ट्र पेटलेले बघायचे नसेल तर आपण सर्व मतभेद ,जातिभेद विसरून महायुतीला निवडून अणावे लागेल.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 6 күн бұрын
सर्व हिंद या घडीला सर्व प्रकारच्या आरक्षणाला तयार झालेले आहेत. . कोणीही कोणाच्या आरक्षणाला विरोध करीत नाही पण विरोधी पक्षातले काही नेते मात्र आरक्षणाचा मुद्दा वापरून सरकार कसं पाडता येईल याचा विचार करून निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवून आणुन आपलं इप्सीत साध्य करण्यासाठी सिद्ध झाले आहेत..
@BankatLahoti007
@BankatLahoti007 6 күн бұрын
एकच वाक्य लक्षात ठेवा... बटेंगे तो कटेंगे... एक रहेंगे सुरक्षित रहेंगे...
@vandanamangarule2610
@vandanamangarule2610 6 күн бұрын
महायुतीच येणार असे गृहीत धरून झोपू नका, मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर पडून मतदान करा
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
खरय
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne 6 күн бұрын
२० नोव्हेंबर रोजी हिंदू मतदारांनी महायुतीला एकजुटीने नक्की मतदान करावे यातच त्यांचं भलं आहे.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 күн бұрын
धन्य होते आमचे पुर्वज ज्यांनी कशा प्रकारे आपला धर्म वाचवला असेल, म्हणून आम्ही आजही रामनाम जपत आहोत.
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
त्यांनी तेंव्हाच एकत्र येऊन यांचा सामना करायला पाहिजे होता ते पण चालते चालू द्या पुढचे पुढे म्हणून गांधी नेहरु समर्थक झाले म्हणून ही वेळ आपल्यावर आली
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 6 күн бұрын
नुसत "राम नाम" जपण पुरेसे नाही. ते आत्मिक बळ वाढवील, पण मत डोळे उघडून द्यायला हवे.
@anitasane3903
@anitasane3903 6 күн бұрын
जर दुर्दैवाने हे लोक निवडून आले तर उन्मादाने भयानक दंगली महाराष्ट्रत उसळण्याची भिती वाटते.
@samgeming8172
@samgeming8172 6 күн бұрын
हिरवीसेना आघाडी हद्दपार करण्याची हिच वेळ आहे अभी नहीं तो कभी नहीं पुन्हा पश्चात्ताप करुन उपयोग नाही
@S.S.P.9999
@S.S.P.9999 6 күн бұрын
हे पवार समर्थक,जरांगे समर्थक, उद्धव समर्थक, काँग्रेस समर्थक आणि भाजप द्वेष्ट्याना समजणं गरजेचं आहे.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 6 күн бұрын
अनय जी जेव्हा अस्तीनी तले साप ठेचून काढले जातील तेव्हाच आपण हिंदू धर्म रक्षण करू शकू म्हणून सर्वांनी महायुतीला मतदान केले पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे .
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
अगदीच बरोबर
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 күн бұрын
धर्म टिकवला तर जातीही टिकतील. हिंदुनी हिंदुनाच मतदान केले पाहिजे.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 6 күн бұрын
निव्वळ नावाने हिंदु असलेल्यांना नव्हे तर हिंदुत्वासाठी लढणाऱ्या खऱ्याखुऱ्या जागृत हिंदुं उमेदवाराने जे महायुतिमध्येच आहेत..
@SmitaKulkarni-ew1ti
@SmitaKulkarni-ew1ti 3 күн бұрын
हिंदू ना नाही ..हिंदू हिताचे काम करणाऱ्यांना ..
@mayureshnatoo1063
@mayureshnatoo1063 6 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे 100 % मतदान आणि महायुती चा विजय व्हायलाच पाहिजे
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 6 күн бұрын
घटेंगे तो मिटेंगे .
@nikhilkulkarni7824
@nikhilkulkarni7824 6 күн бұрын
हिंदू त्यातले महाराष्ट्रातले हिंदू एक नंबर आळशी आणि अति हुशार आहेत - त्यांच्या मुळेच आपल्यावर ही वेळ आलीये. २०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये खाल्ली ती माती खूप झाली, आता तरी वेळेची गरज ओळखुन १००% महायुतीला मतदान करा
@vidyapatil2023
@vidyapatil2023 6 күн бұрын
मुंबईतील हिंदूंना तर जोड सुटी आली की ट्रिप लां जाण्या साठी मारतात हरामखोर
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 6 күн бұрын
आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ रोजच्या रोज बघत असतो,तुमचे व्हिडिओ बघणारे आम्ही लोक युतीच्या मागे-पुढे, डावीकडे -उजवीकडे सर्वत्र आहेत. काळजी इतराची आहे.
@vaishaliubale9443
@vaishaliubale9443 6 күн бұрын
सर्व महायुतीच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जनतेला घरोघरी जाऊन मतदानासाठी मतदान बूथवर जाण्यासाठी प्रवृत्त करावे
@Piyush-tk7vm
@Piyush-tk7vm 6 күн бұрын
अजित पवारांना अजिबात मत देऊ नका महायुती फक्त २४० जागांवर लढत आहे अस समजू न मतदान करा दुसरा पर्याय मनसे
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 күн бұрын
खूप छान हो.
@madhukarmadane6630
@madhukarmadane6630 6 күн бұрын
गर्व से क हो हम हिन्दू है ।
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 6 күн бұрын
पंकजाचे ज्यास्त लाड करू नका, तिची फार कुवत नाही, उपद्रव मुल्य फार नाही.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 6 күн бұрын
ती पण संजय राऊत सारखी ...सकाळचा भोंगा आहे. तोंड म्हणजे गटार...संज्याचे😅
@mahendrakokate644
@mahendrakokate644 6 күн бұрын
हिंदू तेथील स्थानिक समजायला हवं. त्याने तिचि औकात दाखवावी.. उप द्रव्य नाही पण एक एक अशा मानसिकतेल किती लोकांना तोडणार.. येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंदू पक्षाला निवडून द्या
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 6 күн бұрын
@mahendrakokate644 खरंय. बाप पण असाच मधून अधूनमधून रुसून बसायचा व पक्षाला वेठीस धरत असे.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 күн бұрын
माहित नाही कोणते हिंदु आहेत जे अशा पक्षांना मतदान करतात?
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 6 күн бұрын
काकांचे समर्थक कोण? ते शिवरायांच्या वेळीही होते व आत्ताही आहेतच की.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 күн бұрын
​@@BekesudhirGovind ते धर्मद्रोही होते पण आताचे हे सर्वच विषारी आहेत.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 6 күн бұрын
पैसे घेऊन मतदान करणारे अनेक आहेत
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 6 күн бұрын
सरकारी कंपन्यांमध्ये ( PSU ) काम करणारे हे बहुतेक डाव्या युनियनच्या प्रभावात असतात.. या युनियन हा सगळं जिहादी उपदव्याप नॉर्मल आहे असं भासवतात आणि भाजपसारख्या पक्षांना डेली बेसीसवर बदनाम करीत असतात.. अशा वातावरणात वावरलेले हिंदु आणि त्यांचे कुटुंबीय बऱ्याच अंशी ' सेक्युलर ' झालेले असतात.. मग लवजिहाद ही घडतात.. शिक्षण घेऊन डावे होतात आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तालीबान समर्थक होतात ...
@SK-xo4hy
@SK-xo4hy 6 күн бұрын
Maratha pura nange che
@sujatapowniker4395
@sujatapowniker4395 6 күн бұрын
Kashmir bangal,bangla, केरळ,साऊथ स्टेट....होऊ द्यायचे नसेल तर...only BJP
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 6 күн бұрын
हिंदूंनी हिंदूंच्या भल्यासाठी काहीही बोललं तर बिघाडीतले थयथयाट करतात पण हे असले लोक काही बोलले की त्याचं मात्र समर्थन करतात.
@sunilrege984
@sunilrege984 6 күн бұрын
उबाठाला पाठिंबा देणारी मराठी जनता आता तरी जागी होईल का?
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 6 күн бұрын
खरोखर फार फार मोठा धोका आपल्या उंबऱ्यावर आहे. आपल्या लेकरा बाळांसाठी तरी जागे व्हा रे 😢
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 6 күн бұрын
खरोखर पवार उध्दव ठाकरे राहूल हिंदू आहेत?
@anitasane3903
@anitasane3903 6 күн бұрын
सुलतानाच्या मनोराज्यात 'जाणत्या' राजाचे डिमोशन झाले... राजाचा सिपा सालार झाला.... हिंदू हृदय सम्राटांचा युवराज ५हजारी मनसबदार!
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 6 күн бұрын
भारतीय जनतेने जास्त विचार न केल्यामुळे काँग्रेस साठ वर्षे भारतीय जनतेच्या मानगुटीवर बसली.जे व्हायचे तेच झाले.यानंतर तरी भारताला सुरक्षित ठेवायचे असेल तर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे.म्हणून भाजप महायुतीला निवडून दिले पाहिजे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 6 күн бұрын
युतीने आता मुळमुळीत धोरन सोडुन योगीं प्रमाने सरकार चालवावे
@ShantanuCancer
@ShantanuCancer 6 күн бұрын
👍 खरं आहे 🚩🕉️ #एकीचेबळएकीचेफळ #एकरहेंगेतोहीसेफरहेंगे #विभाजनम्हणजेचविनाश # बटेंगेतोकटेंगे #सजगसतर्करहा
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 6 күн бұрын
हे म्हणजे "गाय कसायाला धार्जिणी" अस आहे.
@neelavadhawkar9887
@neelavadhawkar9887 6 күн бұрын
अनयजी आपले व्हिडिओ चांगलेच असतात. पण ते ठराविक समुदाय ऐकतो.या गोष्टी तळागाळापर्यंत पोचले पाहिजेत. आपले मतदार खात्रीचे असतात.
@dilipkarmarkar
@dilipkarmarkar 6 күн бұрын
जाती वाचायला पाहीले असतील तर प्रथम आपला धर्म वाचला पाहीजे हे लक्षात असू द्या
@dipakaher3760
@dipakaher3760 6 күн бұрын
काय ते उच्चकोटीचे संस्कार आणि वारसा..... धन्य झालो.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 6 күн бұрын
राजकीय नेत्यांना कळकळीची विनंती की राजकीय स्वार्थासाठी साठी देश आणि धर्माला नुकसान करू नका, राहूल ला आणि त्याच्या आईला भारता विषयी आणि हिंदू विषयी मुळीच आपुलकी नाही फक्त शासन करावयाचे आहे,
@bhaveschool
@bhaveschool 6 күн бұрын
बहुधा या सर्वांनी आधीच सुंता केलेली असेल,आता जनतेनी करावी हे खरे उद्देश्य आहे
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 6 күн бұрын
नुसते वापरणार नाही तर,मानगुटीवर बसणार.
@namratapethe5779
@namratapethe5779 6 күн бұрын
सर्व हिंदूंनी जागे झालच पाहिजे व महायुतीला मतदान करावे नाहीतर परिणाम भोगावे लागतील
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 6 күн бұрын
उस्मान सेना 😮
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 күн бұрын
बिजेपीने लोढणं गळ्यात का बांधून घेतल आहे माहीत नाही. बिजेपी आणी बाळासाहेबांची शिवसेना यांना मात्र १००% मतदान करावे लागेल.
@sanjayrode4692
@sanjayrode4692 6 күн бұрын
एक्दम बरोबर आहे आणि खतरनाक आहे हे...
@bookshelfnikhildevidasvaze9678
@bookshelfnikhildevidasvaze9678 6 күн бұрын
भाजपला हरवायला इतके उतावीळ झाले आहेत की आपण कोणाची मदत घेतोय हे समजत नाहीये का. .उद्या हेच डोक्यावर मिरा वाटतील
@shankarmore4090
@shankarmore4090 6 күн бұрын
जय शिवराय,,,,जय भवानी जय शिवाजी
@shankarmore4090
@shankarmore4090 6 күн бұрын
इस्लाम सरकार मवीआ
@manasijadhav2725
@manasijadhav2725 6 күн бұрын
ते आधीपासून होते पण हिंदू ओळखू शकले नाही
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 6 күн бұрын
महाराष्ट्रात युती येण्याची नितांत गरज आहे
@shrirang68
@shrirang68 6 күн бұрын
Aadhi tya jarange la badva
@vishnumalkhare8691
@vishnumalkhare8691 6 күн бұрын
सर्वांना आपला हा video सर्व ग्रुपवर share करायचे आवाहन करा plz, सर्वांना विनंती प्रत्येक ग्रुपवर व जास्तीतजास्त मित्रांना पाठवा बंधुनो🙏🙏🙏
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 6 күн бұрын
Very very very good statement by mr anay joglekar.nice presentation God bless you.mva is Islampremi and Hamas premi.there aim is to distroy country in pieces.jai Hind jai bhole nath.
@vishrambhuwad9415
@vishrambhuwad9415 6 күн бұрын
पंकजा मुंढेंना पक्षाची लाईन मान्य नसेल तर त्यांनी पक्ष सोडलाच पाहिजे . त्यांना अजूनही वाटत असेल कि आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत तर त्यांना जनतेची नाडीच कळत नाही.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 6 күн бұрын
हापापलेली
@santoshkolte6308
@santoshkolte6308 6 күн бұрын
उठा ला हे लोकं मतांच्या जोरावर धर्मांतरित नक्की करू शकतात,,,,
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 6 күн бұрын
करूंन देत ना, आता आणखी काय शिल्लक राहिले आहे. श्री स्वामी समर्थ
@suryabhanbhimarajrupanar2210
@suryabhanbhimarajrupanar2210 6 күн бұрын
फक्त महायुतीच
@leenakabnoorkar3971
@leenakabnoorkar3971 6 күн бұрын
काळ कठीण आहे प्रसंग बाका आहे सर्व हिंदू नी १००%मतदान करून महायुतीला जिंकून सत्तेत आणले पाहिजे
@vasundharak8982
@vasundharak8982 6 күн бұрын
Anayji ,really seems to be very grave situation. Mahayuti only should win.
@pradipkulkarni9798
@pradipkulkarni9798 6 күн бұрын
या वेळी हिंदुंचा मतदानाचा टक्का वाढणार आणि महायुती सरकार येणार
@pankajmahajan5135
@pankajmahajan5135 6 күн бұрын
एक है तो सेफ है 🚩
@rushikeshdali9007
@rushikeshdali9007 6 күн бұрын
खूप छान आणी परखड
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 6 күн бұрын
पंकजा मुंडे... अहंकारी झाली आहे
@panditwagh8993
@panditwagh8993 6 күн бұрын
दुसऱ्याच्या इरादा नापास म्हणतो आणि याचे कोणते पाक इरादे आहे हा उत्तर प्रदेश मधून आला आणि आपल्याला अक्कल शिकवतो😊😊
@jawale-y1q
@jawale-y1q 6 күн бұрын
Excellent analysis
@sushilgokhale9330
@sushilgokhale9330 6 күн бұрын
Anayji, you are great patriot.j
@kalpanachavan281
@kalpanachavan281 6 күн бұрын
किती भयानक आहे हे सर्व
@manjiripatkie9254
@manjiripatkie9254 6 күн бұрын
खूप खूप कठीण परिस्थिती आहे. It's now or never situation.
@varshhajain2461
@varshhajain2461 6 күн бұрын
Janjagrutiche khup mahtvache kam aapan karat aahat..Dhannyavad
@SadashivGokhale-z9r
@SadashivGokhale-z9r 6 күн бұрын
हे एक सांस्कृतीक युद्ध आहे. पण हिंदूंना अक्कल येणार का? शरद पवार, उबाठा, काँग्रेस यात हिंदू लोक आहेत ना? काहीही अभिमान नाही धर्माविषयी. काय म्हणावे अश्या हिंदू लोकांना 🤦🥲
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 6 күн бұрын
17 मागण्पा यु ट्युबवर प्रसिध्द झाले आहेत
@vaishaliubale9443
@vaishaliubale9443 6 күн бұрын
जितेंगे हम, हम ही जितेंगे /जय श्रीराम 🙏🙏🚩🚩
@baldevsuryawanshi9240
@baldevsuryawanshi9240 6 күн бұрын
Namaste Sir
@hemantshah6135
@hemantshah6135 6 күн бұрын
Jay shree Ram ji 🙏🙏🙏🙏
@pad3805
@pad3805 6 күн бұрын
UT himself has forgotten his own father's principles and ideology and now running behind Rahul Gandhi, Sharad Pawar & Sajjad Nomani who is Talibani praiser. And not atall repenting .very very miserable shamless reality.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 6 күн бұрын
काका अजून किती वाटोळं करायचे ठरवले. जेवढी संपत्ती कमावली ती संपवण्या इतकं आयुष्य अजून उरलय का?
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 күн бұрын
शिवरायांना जास्त आयुष्य मिळाले असते तर किती बरे झाले असते. ईकडे मात्र भरभरून.😢😢
@Girgaonlad
@Girgaonlad 6 күн бұрын
Anek operations zalelya shariravar ataparyant sunta hi zala asel
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 6 күн бұрын
@@Girgaonlad ढुंगणावर पण पडून झालय.
@sunitakulkarni6956
@sunitakulkarni6956 6 күн бұрын
मोदींनी लोकसभेच्या वेळेसच सावधानतेचा इशारा दिला होता. पण आपले सर्व जण त्यांनाच फैलावर घेत राहिले. प्रत्येकातील राम जिवंत आहे म्हणून वाचलो व वाचणार पण विष बागेचे काय?
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 6 күн бұрын
In Maharashtra, the conditions for MVA are very favorable as following calculations will show : Assume that out of every 100 voters, there are 15 minority voters and 7 Dalit voters. Let us assume there will be 60% voting in all, so total of 60 will vote. But both minority and Dalits will vote for MVA in full. So MVA gets 15+7=22 votes for sure out of 60 voted. All that now MVA needs is just minimum of 9 or more of Hindu votes to win a seat (as you need only 31 of 60 of votes). There are so many caste Hindus who hate Modi or love Pawar or UBT and due to that, they will vote for MVA. But for BJP, it must get 31 of 38 votes (from non Hindu non Dalit- 60-22=38) votes and due to divided nature of Hindus, this is almost impossible. Hence, MVA is sure of win in Maharashtra!!! And Rahul need not do much campaigning but Modi Shah must do lot of hard work to wean Hindus to vote for BJP. Anyway, let us hope wisdom prevails on our voters and BJP wins. May Lord Ram save Maharashtra and Bharat!!!!
@narendramarkale7908
@narendramarkale7908 6 күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तिदंती मनोऱ्यात बसलेल्या माननीयांना हे कधी समजणार? त्यांना बुलडोझर जस्टीस मानवाधिकारांच्या नावाखाली नकोय
@SK-xo4hy
@SK-xo4hy 6 күн бұрын
Supreme Kotta che kamine
@SK-xo4hy
@SK-xo4hy 6 күн бұрын
Supreme Kotta bastards are always with Anti national. Most most ghatia constitution and corrupt anti national courts
@vinaydarne8782
@vinaydarne8782 6 күн бұрын
Aajcha Adhorekhit Che Vivechan sudha Aika Chan Aahe.❤
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 6 күн бұрын
Maharashtra people should not forget that, the liberals in England fell to vote jehadis and today there is a helpless government in London! The politicians will always be selfish and power hungry, it’s for people to make decision. They decide future of their children
@555कोव्हिड
@555कोव्हिड 6 күн бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 6 күн бұрын
जय जय श्रीराम 🙏🏻🙏🏻
@vinaysane5435
@vinaysane5435 6 күн бұрын
बेटर प्रत्येक सभेत पंकजा मुंडे आणि अजित पवार पेक्षा बेंजामिन नेत्यान्याहुंना पाचारण करा.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 6 күн бұрын
1. Until now, BJP was accusing Congress, NCP and UBT Sena of appeasing Muslims for their vote banks. Now Muslims are openly saying, what they never said before, that these are the parties we are supporting, so that Modi is defeated!! The problem is non Muslims are supporting Congress, NCP and UBT Sena without truly understanding the danger of supporting these parties, just because many of them do not like or even hate, Modi!!! 2. Anyway, now every voter in Maharashtra knows the reality, please vote knowing ground realities and bear ready for the consequences of your collective choices!! May Lord Ram save Bharat!!!
@pdkulk
@pdkulk 6 күн бұрын
खर आहे
@ramsutar8851
@ramsutar8851 3 күн бұрын
अनय जी विषय खूप छान आहे विश्लेषण खूप अभ्यासपूर्ण केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद ! एवढं हिंदू धर्म समाज प्रबोधन करत असताना सुद्धा हिंदू झोपेत आहे . याचा मला फार दुःख वाटते .
@shamamadye491
@shamamadye491 6 күн бұрын
Anayaji parafect satya bolata Hartley great salute 💪👍🙏👨‍👩‍👧‍👦aata phar kasoticha kal aahe✌️🙏👨‍👩‍👧‍👦janatene jage hone garajeche🙏👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦🙏🙏
@pratimavaishnav8045
@pratimavaishnav8045 5 күн бұрын
सर्व हिंदू बांधवांनी मतदान केलेच पाहिजे. अन्यथा परिस्थिती फार फार कठीण आहे 😢
@nitinbelsare5845
@nitinbelsare5845 6 күн бұрын
महाभयानक आहे.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 3 күн бұрын
एक असाल तर सेफ असाल हे लक्षात ठेवा, रात्र वैऱ्याची आहे, राजा जागा राहा. मतदारांनी 100% मतदान होईल ह्याची काळजी घ्यावी, म्हणजे देशप्रेमी लोक सत्तेवर येतील.
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 6 күн бұрын
हिंदू धर्म हा खरंतर सौजन्यशील, इतर सर्व धर्मांचा मान ठेवणारा धर्म आहे! महाराष्ट्राला भ्रष्टाचारा पासून आणी ‘अनंत’ अविचारी विचारांपासून दूर ठेवायचं असेल; “स्वाभिमानाने, कष्टाने, भ्रष्टाचारापासून दूर असं समृद्ध जीवन जगायचं असेल, तर महायुतीला मतदान करूया!” अजित पवारही, देवेंन्द्र फडणवीस आणी एकनाथ शिंदे यांच्या सहमतीनेच वागत आहेत! या लोकांच्या सहवांसात येऊन ते बदलत आहेत! महायुतीमुळे कांही ठिकाणी, राष्ट्रवादीचे- (घड्याळ,चिन्हांचे) उमेदवार उभे आहेत! पण आपल्याला त्यांनाच मतदान करायचे आहे! मतदान करा, महायुतीला निवडून आणा असं सारखं सांगावं लागतं, किती लाजीरवाणी गोष्ट आहे!
@devd582
@devd582 6 күн бұрын
नोमानी ने तो करोडो कमाए, लाखो मुसलमान तो धर्म का काम किया और क्या चाहिए?
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 6 күн бұрын
Pawar saheb jo pariyant rajkaranat ahet to pariyant Maharastrat shanti milanar nahi 😮😮 pawar family dhurth family jai hind vande mataram jai bharat ❤ boycott lomani 😊😊
@vijaydeshpande7723
@vijaydeshpande7723 6 күн бұрын
पंकजा मुंडे..विखे यांना दाखवा..झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही
@prakashjoshi910
@prakashjoshi910 6 күн бұрын
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe vishay gambhir ahe Maharashtrat Taliban manovrutichya lokana thara milata jama naye pan MVA madhye gaddaranchi favaja ahe te apalyacha samajalya lokanshi Gaddari karanare he Jaichand ahet Hinuno Atatari jage vha va 20 Novembarana ya gaddarana huskun lawa parabhut karave prabhakaran atyanta gambhir asun he sarva Modincha parabhav karanya sathi chalale ahe he durdaiv Bagu hindu atatari jage hotat ka te Prakash Joshi 78
@manojbendre4754
@manojbendre4754 6 күн бұрын
Uddhav thakre, sharad pawarana hindi ni boycot karave socially n politically
@shripadmodak400
@shripadmodak400 6 күн бұрын
काँग्रेस ने मुस्लिमांना पुढे करून, हिंदूंना विभक्त करण्यात धन्यता वाटते, राष्ट्रवादी सुद्धा, अल्पसंख्यांक मतांच्या साठी लाचारी पत्करून, परकीय देशविघटक शक्तींना मदत करत आहेत!!!!!!
@namratarane2706
@namratarane2706 6 күн бұрын
Anayji tumhi sarvjan evdh talmali ne sangtay te pahun aikun amcha jiv kasavis hoto pan ubatha kaka he evdhe swartandh kase
@sunitakulkarni6956
@sunitakulkarni6956 6 күн бұрын
देवा
@sunitakulkarni3166
@sunitakulkarni3166 5 күн бұрын
It is Now or Never let us all unite and VOTE for Our Integrity Peace and Prosperity . For the safety of Our next generations.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 5 күн бұрын
हिंदूंनी 100%मतदान करावे.
@devyanibandekar8710
@devyanibandekar8710 6 күн бұрын
"जय श्री राम" नमस्कार. अनयजी! आपण किती पोटतिडकीने बोलता याची जनतेने जाण ठेवावी. किती गंभीर बाब आहे हे जनतेने लक्षात ठेवावे. जनतेने भान ठेवून मोठ्या संख्येने मतदान करावे ही नम्र विनंती. जयहिंद, जय महाराष्ट्र! संख्येने मतदान करावे ही नम्र विनंती.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 5 күн бұрын
अनयजी शरद पवार, उद्धव, राहुल गांधीं,अजित पवार, पंकजा मुंडे, हे आधुनिक जयचंद राठोड आहेत.
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 5 күн бұрын
Pl.vote for MahaUti only
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 6 күн бұрын
Excellent video.
@vijaysangole1168
@vijaysangole1168 5 күн бұрын
Please Vote 🗳️
@anilkulkarni3621
@anilkulkarni3621 6 күн бұрын
नमस्कार
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 8 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 42 МЛН
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 8 МЛН