No video

या महिला IAS ऑफिसरनं 4000 कोटींचा घोटाळा कसा केला ? | Pooja Singhal Corruption Story| Vishaych Bhari

  Рет қаралды 595,103

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

या महिला IAS ऑफिसरनं 4000 कोटींचा घोटाळा कसा केला ? | Pooja Singhal Corruption Story| Vishaych Bhari
साधारणपणे IAS किंवा IPS म्हणलं की आपल्या समाजात त्यांची इज्जतदार छबी असते. बरेच अधिकारी युथसाठी आदर्श ही असतात. त्यांना पाहिलं की लोकांनी आपल्याला पण अशीच इज्जत द्यायला पाहिजे असं पोरापोरींना वाटतं आणि मग त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन अनेकजण mpsc, upsc च्या exams देऊन अधिकारी व्हायचं स्वप्न पाहतात. त्यापैकी कुणाला टीना दाबी व्हायचं असतं तर कुणाला तुकाराम मुंढे. पण समाजात फक्त असे आदर्शवादी अधिकारी असतात का तर नाही. काहीजण त्यांच्या पदाचा गैरफायदा उठवून त्या जबाबदार पदाची इज्जत वेशीवर टांगायला सुद्धा कमी करत नाहीत. भारताच्या इतिहासात अशीच एक IAS अधिकारी होऊन गेली जिच्या नावावर कधीकाळी भारतातली सर्वात तरुण IAS अधिकारी व्हायचं रेकॉर्ड लागलं होतं पण तिनं तिच्या पदाचा इतका गैरफायदा उठवला की नंतर तिच्यावर जवळपास 17000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप लागले. तिनं लाच खाल्ली नाही तर जे डिपार्टमेंट तिला सांभाळायला दिलं होतं त्या आख्ख्या डिपार्टमेंटमध्ये तिनं दोन नंबरच्या धंद्याचं साम्राज्यचं उभं केलं. मंत्री मुख्यमंत्र्यांशी ओळख वाढवून तिनं मनाला वाटेल तसा कारभार केला. अगदी वेळप्रसंगी इडीच्या अधिकाऱ्यांना ही धमकावायल तिनं मागंपुढं पाहिलं नाही. पण पुढं जाऊन तिची लालसा तिच्यावरच उलटली आणि आता ती जेलमध्ये तिच्या कर्माची फळ भोगतेय. ही गोष्टय IAS अधिकारी पूजा सिंघल हिची,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#poojasinghal
#poojasinghaliasjharkhand
#poojasinghalias
#poojasinghalstory
#poojasinghaliasjharkhandinterview
#poojasinghalinterviewdrishtiias
#poojasinghalraid
#poojasinghallatestnews
#poojasinghalbisbo
#poojasinghalspeech
#poojasinghalarrested
#poojasinghalias interviewold
#poojasinghalcorruption
#poojasinghaliasjharkhandstory
#iasinterview
#iaspoojasinghal
#iasmotivationalvideo
#iasdeepakrawat
#iastiktok
#iaskunalchavan
#iaspoojasinghalnews
#iasentry
#iasstatus
#iasofficer
#iasmovie
#iassrushtideshmukh
#iassong
#iasdivyatanwar

Пікірлер: 716
@vinodbondarde8393
@vinodbondarde8393 6 ай бұрын
सरकारी अधिकारी जेवढे दोषी, तेवढेच राजकीय लोक. त्यांना कठोर शिक्षा होय ला पाहिजे..
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
कारण ते तर महा-भ्रष्टाचारी असतात
@vithalharalayya3152
@vithalharalayya3152 7 ай бұрын
प्रतेक क्लास वन आणि क्लास२ अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे महसूल खात्यात साधा छपराशी सुद्धा करोडपती आहे
@MAYA-qy8ze
@MAYA-qy8ze 6 ай бұрын
3 फेब 2024 ला भूमी अभिलेख विभागात गेलो होतो. पैसे दिसले नाही तर तिकडची लोक कागदपत्र बघत देखील नाहीत...
@kishorpatil2815
@kishorpatil2815 4 ай бұрын
महा शूल आणि महा वसूल खाते आहे ते..
@dattatraypatil1215
@dattatraypatil1215 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😮​@@MAYA-qy8ze🎉🎉😊
@mauligund7263
@mauligund7263 23 күн бұрын
अशे लोक यापदावर जातेच कशे
@sunilpawar4827
@sunilpawar4827 7 ай бұрын
महाराष्ट्रातील मुंबई मधील मागील ३० ते ३५ वर्षातील ips/ias तत्सम . चर्चित अधिकारी शोधुन त्यांचेवर ईडी ने रेड केली पाहीजे.
@vidyut7338
@vidyut7338 7 ай бұрын
क्लास वालेच जर मुलांना सांगत असेल की पगार काही नसतो वरची कमाई खूप असते मग बाकी कशे पुढची येणार समजून जा.
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 7 ай бұрын
वरिष्ठ अधिकारी हे, भ्रष्टाचार करतह नाहीत, हा एक थोर गैर समजच आहे !😊😊
@REFLEX_GAMING_
@REFLEX_GAMING_ 5 ай бұрын
विश्वास नागरे पाटील च नाव आयकलंय का र्करप्शन केल त्यानीपण
@KartikA.-rx8jj
@KartikA.-rx8jj 5 ай бұрын
@@REFLEX_GAMING_ ho pn gramin bhagatle lok tyala dev mantat tyanna yachi reality mahit nahi 26/11 ch credit khaun baslay sagla kam kr NSG ne kela hota
@kishoranapat3806
@kishoranapat3806 3 ай бұрын
​@@REFLEX_GAMING_इआा पा भी बड़ा सा भी सभी ले खा लो ले लो
@sugatawaingankar36
@sugatawaingankar36 Ай бұрын
Khandani vasul karavnara anil deshmukh ha pan tar bada netach hota tyamule ordar dodaycha vajela he kas visarun chalel sushant prakaran chor sale kase dabaycha prayatna karat aahet pan dev aahe aaj na udya tyala nyay milalach pahije
@Harmony989
@Harmony989 7 ай бұрын
IAS , IPS हे मंत्री नंतर भयानक भ्रष्ट आहेत..केवळ फासी ची तरतूद करा..हे 100 टक्के बंद होईल,IPS, IAS चा ओघच कमी होईल..
@harishchandrakhade3247
@harishchandrakhade3247 6 ай бұрын
100%
@nitinshinde5652
@nitinshinde5652 5 ай бұрын
100
@navinkumarsatpute170
@navinkumarsatpute170 5 ай бұрын
कायदे खासदारच करतात; ते कशाला भ्रष्टाचार विरुद्ध कायदे करतील?
@Harmony989
@Harmony989 5 ай бұрын
@@navinkumarsatpute170 आंदोलन नाहीतर निवडणुका मध्ये झटका..
@kishorpatil2815
@kishorpatil2815 5 ай бұрын
नुसतेच फाशी नको... त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सगळी संपत्ती जप्त करायला हवी..
@sandeshrao4583
@sandeshrao4583 7 ай бұрын
विश्वास नांगरे पाटील ह्याच्या corruption बद्दल एक व्हिडिओ होवून जाऊदे...!!
@MHtrder
@MHtrder 7 ай бұрын
Yeyeyeys. Ha saglyat motha chaman churiya ahe
@harshal1uplavikar
@harshal1uplavikar 7 ай бұрын
Ka बर explain kara​@@MHtrder
@sagarsule1988
@sagarsule1988 7 ай бұрын
Its true
@khiladirowdy
@khiladirowdy 6 ай бұрын
​@@harshal1uplavikarपाटील एक न चा भ्रष्ट मी 5 स्टार मध्ये वेटर आहे एकदा आलेला पाटील दादागिरी करत होता बिल देताना मी DG आहे मनात आणल तर एका दिवसात हॉटेल बंद करेन बोलत होता
@satpulaavenger6770
@satpulaavenger6770 6 ай бұрын
😂😂😂 he ias ips desh seva kryal alet 😜
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 7 ай бұрын
इंटरव्यू मध्ये काय गोड गोड उत्तरे देतात
@Monster-x4i
@Monster-x4i 7 ай бұрын
Ho na😂
@chatrapati640
@chatrapati640 7 ай бұрын
Are chutiya banavthth ...gareeb lokna .....saglth khatarnak manus ..toh nagari patil ahi ......😂😂26 11 sodun ky pan nahi kila toh ....
@NSS31079
@NSS31079 6 ай бұрын
तू दिला interview
@adityapol8098
@adityapol8098 6 ай бұрын
Ho na barobar ahe 😅
@kishorpatil2815
@kishorpatil2815 4 ай бұрын
वशीला आणि भ्रष्टाचार आहे नोकर भरतीत
@dattadange1528
@dattadange1528 7 ай бұрын
सोलापूरचे अन्नपुरवठा जिल्हाअधिकारी मारकड साहेब यांचे वर स्टोरी बनवा साधारण बारा वर्षापुर्वी त्यांचा गोळी घालून सोलापूर मध्ये मुत्यू झाला होता .
@user-lp4zg7uh3o
@user-lp4zg7uh3o 4 ай бұрын
गोळी खाऊन 😂
@rhitptil5237
@rhitptil5237 7 ай бұрын
जवळपास 1.5 ते 1.75 लाख महिण्याला पगार आणि सगळं फुकट मिळत असताना 😢.... अवघड आहे लाज वाटायला पाहिजे असल्या लोकांना....
@user-zb3im4rv5i
@user-zb3im4rv5i 7 ай бұрын
😂😂😢😅🎉
@Rocket_T2
@Rocket_T2 7 ай бұрын
एखादे दुसरे असतात अशोक खेमका सारखे ज्यांना सहा महिन्यात आपलं बस्तान बांधावे लागते आणि काहींना सत्येंद्र दुबे सारखं जीव गमवावा लागतो. बरेच जण आपण इमानदार आहोत याचा आव आणून फक्त मोठ्या डील करतात.
@zaviifx
@zaviifx 7 ай бұрын
2 lakh cha pudhe aahe
@rahulwagh9481
@rahulwagh9481 7 ай бұрын
Kaam paan tevdhech aste.
@rhitptil5237
@rhitptil5237 7 ай бұрын
@@rahulwagh9481 असलं असतं का काम 😂😂..... लोकसेवक आहात यांच भान असावे....
@sunilthorat6790
@sunilthorat6790 7 ай бұрын
सर आपली सांगण्याची पद्धती सुद्धा खूप छान वाटली ❤
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 7 ай бұрын
झारखंड सारख्या छोट्या राज्यात कलेक्टरचा एवढा मोठा भ्रष्टाचार तर देशातील इतर राज्यातील अधिकारी किती भ्रष्टाचार करत असतील.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 6 ай бұрын
हेच ते देशप्रेमी हिंदू लोक.
@nileshjawanjal196
@nileshjawanjal196 4 ай бұрын
But yala responsible politician ch ahe .jar tyancha aashirvaad nasta tar ya itkya samor javuch shaklya nastya.
@sugatawaingankar36
@sugatawaingankar36 Ай бұрын
Tyamule tar yancha 5 5 b m w gadya asatat va tya gained Garibana aaramat kuchaltat va dalal mantri je don hat jodun bhik magayla yetat votingcha velat techa te asha chorana vachvat asatat aapanach tyana bhik ghalun mote
@Desigamer-io
@Desigamer-io Ай бұрын
​@@user-oh5ye2rt6ltu tr hirva aahena na Chuslim ☕
@ramapatthebahadur5219
@ramapatthebahadur5219 Ай бұрын
Keti kamla bapr
@vishalpatil7918
@vishalpatil7918 7 ай бұрын
सर्व महसुल खाते किती पैसे खाते याच्या वर पण व्हिडिओ बनवा 🙏
@shivkumarmane6882
@shivkumarmane6882 6 ай бұрын
Deputy collector ne aka veli 200 gunte jamin ghetli ahe ata kamit kmi 3lak rate chalu ahe ata kitichi property zali
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 7 ай бұрын
IAS, IPS झाल्यावर काहीही कारवाई होत नाही अशी समजूत झाली आहे
@navinkumarsatpute170
@navinkumarsatpute170 6 ай бұрын
समजूत नव्हे हे खरे आहे...कोणत्याच ias ips officer वर आता पर्यंत भ्रष्टाचार बद्दल कठोर कारवाई झाली आहे काय? चालली व्यवस्था तशीच....
@jagdishgaikwad7064
@jagdishgaikwad7064 7 ай бұрын
,, आपला विषय भारीच आहे पण या असल्या भारी लोकांना लवकरच संपवा
@tupeganesh444
@tupeganesh444 6 ай бұрын
म्हणजे काय करणार आहेत राव एवढे पैसे गोळा करून... मला खरच मोठा प्रश्न पडतो.. ईथे लखपती बनायला किती वेळ आणि कष्ट लागतात इमानदारी च्या मार्गाने हे tr आपल्याला माहीतच आहे... आणि पैसे jamlyavr किती खुशी होते... पन यार किती मोठा हा पैसा गोळा केला हिने... काय करणार याच
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 7 ай бұрын
भ्रष्ट राज्यकर्त आणि अधिकारी असलेल्या देशात ६० % गरीबानी जगावे की मरावे असा प्रश्न पडतो .
@kkkokate7251
@kkkokate7251 5 ай бұрын
सर्व class 1 व 2 चे अधिकारी करप्शन करून थकलेय , पण त्यांना शोधायला आपलं सरकार तयार होत नाही , हीच खरी शोकांतिका आहे
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
कारण सरकार मधले मंत्रीच महाभ्रष्टाचारी असतात
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 7 ай бұрын
खरं तर अशा लोकांची जात, धर्म, आणि प्रांत..गावं ही जग जाहिर करावे.... म्हणजे अशा भ्रष्टाचारी लोकांवर समाजाचा दबाव वाढेल....
@praful4383
@praful4383 7 ай бұрын
जवळपास हे सगळे दलीत समाजाचे असतात 😂😂 मग हे जगजाहीर झालं तर आरक्षण कस मिळेल
@shrikrishnasawant4051
@shrikrishnasawant4051 7 ай бұрын
Singhal brahman ahe. Ata kase vatte
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 7 ай бұрын
IPS ,ISA अधिकाऱ्यांची टक्के वारी,ही वरिष्ठ जातीच्या लोकांची अधिक आहे, अर्थात ब्राह्मणांची, दलितांची अधिकारी टक्के वारी ,ही फक्त दोन टक्के एवढीच आहे, अजूनही सामाजिक समतोल साधला गेलेला नाही,हे वास्तव स्विकारले पाहिजे.​@@praful4383
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 6 ай бұрын
घंटा दबाव वाढणार. उलट अशा माणसाला जावई कीवव सून म्हणून घरी आणायला भरपूर लोक तयार होतील.
@bendover-bz4bc
@bendover-bz4bc 2 ай бұрын
@@praful4383 singhal tuza aicha thokya ahe ka?
@mpungaliya
@mpungaliya 7 ай бұрын
कितीही दंड होवो आणि शिक्षा. शिक्षेचा काळ संपला की कामावर रुजू होणार. शिवाय खाल्लेल्या पैशातील थोडीशी रक्कम दंड म्हणून जप्त होईल आणि पुढील दहा पिढ्या बसून खातील इतकी मालमत्ता शिल्लक राहील. परत पैसे खाणे चालूच राहणार.
@user-dn5iw6ug6z
@user-dn5iw6ug6z 4 ай бұрын
Khare tar asha bhrast lokana shiksha tar zalich pahije ani nantar tyana konihi nokari ar thevayla Nako 👎👎👎👎
@vaibhavkambale5013
@vaibhavkambale5013 Ай бұрын
विश्वास नांगरे बद्दल असे नाही होत कारण जात लोकसंख्या याचा त्यांना फायदा होतो सरकार त्यांचाच आहे
@aukumeshyou
@aukumeshyou 7 ай бұрын
तल्लख बुद्धी, अपार मेहनत आणी नशीब वान सर्वच मातीमोल होते जेव्हा संस्काराचा अभाव असतो.
@kishorpatil2815
@kishorpatil2815 4 ай бұрын
आपल्या अध्यात्मात सांगितले आहे की ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, श्रेष्ठ असले तरी गुण सर्वश्रेष्ठ आहेत.. विनय, विवेक, विनम्रता, मानवता, न्याय, स्वातंत्र्य, समता यांचे पालन करायचे आणि जतन करायचे कौशल्य गुणांमुळे शक्य होते.. गुण संस्कारांनी वृध्दींगत होतात...
@Hemant1.
@Hemant1. 25 күн бұрын
बालपणापासून चांगले संस्कार होणे आवश्यक आहे.
@universalboss9216
@universalboss9216 7 ай бұрын
Ed che अधिकारी कधीपासून प्रामाणिक झाले 😅
@user-ie7gz1td9m
@user-ie7gz1td9m 7 ай бұрын
Sagle lok fraud nastat 100 madhe ek tri manus asa asto jo pramanik pne kaam karto jyala bhrashtachar sahan hot nhi
@shreemule396
@shreemule396 6 ай бұрын
मोदी पंतप्रधान झाल्यापासून ईडी खुप मोठी चारित्र्यसंपन्न झाली आहे . भ्रष्टाचार करणारे बी.जे.पी.मध्ये प्रवेश घेतला की इडीचे छापे बंद करून क्लिनचीट दिली जाते
@isshiomi6364
@isshiomi6364 7 ай бұрын
असे कितीतरी पकडले गेले नाहीत म्हणून प्रामाणिक म्हणून मिरवत आहेत...UPSC च attraction जनसेवेमुळे आहे, की पॉवरमुळे की अर्थ कारणामुळे
@associateddistdhule5608
@associateddistdhule5608 3 ай бұрын
पावर आणी वर ची कमाई
@ravindrabhutambare4402
@ravindrabhutambare4402 Ай бұрын
अशा IAS अधिकारी असो किंवा आमदार खासदार मंत्री असो भ्रष्ट मंत्री अधिकारी यांना नुकते निलंबित न करता कायमचे नोकरीवरून काढून टाकले पाहिजे व पुढाऱ्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची न देणे असा लोकपाल विधेयक मंजूर करण्याची गरज आहे. सुशिक्षित बेरोजार तरुणांना संधी मिळाली पाहिजे. जय आदिवासी जय महाराष्ट्र
@user-iz9sl3oc4m
@user-iz9sl3oc4m 3 ай бұрын
शिक्षणाला प्रज्ञेची जोड हवी असते
@drvishalswami6145
@drvishalswami6145 7 ай бұрын
Practical life madhe hyancha aadarsh fakt PAISAA CHAPAYCHA ASTO 😂
@vijaykadam3036
@vijaykadam3036 6 ай бұрын
💯 सही कहा भाई 🤣🤣🤣
@seekertruth72
@seekertruth72 Ай бұрын
pooja singhal, pooja khedkar, keep it up good job you are true servants of common people serving with commitment
@amolramteke31
@amolramteke31 7 ай бұрын
जेल मधे पण एखादा घोटाळा केला असेल तिने.
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 7 ай бұрын
पुजा चा खुप आय एस आय पि आमदार खासदार मंत्री या मंडळी लोकासीन आनोतीक संभत असावा म्हणुन पुजासीगंल यवडी माल मता जमा केली असावी
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 4 ай бұрын
90% पोर पोरी याचसाठी IAS IPS बनू पाहत आहेत, पैसा पॉवर प्रतिष्ठा. यांना देशाचा विकास करायचा नाही. खूप कमी लोक खर देशसेवा करण्यासाठी IAS IPS होतात. सरकारने सरळ कंत्राटी भरती करावी. जनतेच्या पैशांवर यांना का पोसायच?
@roshanjob
@roshanjob 7 ай бұрын
मुल्याशिक्षण शालेय शैक्षणिक अभ्यास क्रमात दिले जाणे जरुरी आहे.
@sonfire1
@sonfire1 7 ай бұрын
College मध्ये गेल्या वर सर्व मूल्य शिक्षण चुलीत जाते, मुले दारू, सिगरेट आणि ड्रग्स घेतात. तर मुली 4 ते 5 मुला बरोबर झोपून आपले आयुष्य जगून घेतात. मूल्य शिक्षण गेले म्हशीच्या फो**
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 7 ай бұрын
शिक्षित असून चालत नाही सुशिक्षित असावं लागते.
@vijaymanjare2353
@vijaymanjare2353 24 күн бұрын
पूजा सारखे अशे खुप ias अधिकारी आहे, त्यांची चौकशी व्हावी,त्याची सुरवात मराठवाड़ा पासून व्हावी
@ks7153
@ks7153 7 ай бұрын
करून करून भागली अन् जेल वारीला लागली .!
@santoshsarode3616
@santoshsarode3616 7 ай бұрын
भारतातील अधीकारी मंत्री संत्री आमदार खासदार भ्रष्टाचार करण्यात जगात पटाईत आहेत
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 7 ай бұрын
होत्याचं नव्हतं होणं यालाच म्हणतात. एवढा रातभर अभ्यास करून काय उपयोग झाला? म्हणून! जे देवाने दिलं आहे त्यावर समाधान मानत राहवा. कमी वेळात श्रीमंताची स्वप्न बघु नका. अवाजवी पैसा कायम डॅश देत राहतो.
@FactsMaaza
@FactsMaaza 7 ай бұрын
6 cr is a decent amount to live peacefully...1700 CR kashala pahije astat kay mahiti...6 cr varch thambayla pahije hota
@jute659
@jute659 7 ай бұрын
असली फसवी आणि पैसे खाऊ सरकारी नोकर खूप आहेत😢
@kirannalawade-hw7zs
@kirannalawade-hw7zs 7 ай бұрын
तिने तिच्या आईला नवरा केलाय ती काहीही करू शकते😅😂
@sureshkukade9108
@sureshkukade9108 7 ай бұрын
एका अधिकायास किंवा ऊदोगाना एवढे करोड अरब रुपयाचे कर्ज देन महणजे लोकशाही ला दिवाळखोरीत काढने
@snehamohite1658
@snehamohite1658 5 ай бұрын
😂😂😂
@mushtaqgavandi9169
@mushtaqgavandi9169 7 ай бұрын
भ्रष्ट अधिकारी आपल्या सारखे भ्रष्ट अधिकारी,पुढारी शोधून त्यांच्या मदतीने हे सगळे उपद्व्याप करतात. भारतीय न्यायालयात वर्षानुवर्षे खटले चालतात व शेवटी सगळे निर्दोष सुटतात. कोर्ट तरी कुठे स्वच्छ आहेत ?
@kailasborude5800
@kailasborude5800 Ай бұрын
यासाठी संविधानात कुठलाही ठोस कायदा नाही,सर्व पळवाटा ठेवल्या आहेत.काही दिवसात सहिसलामत बाहेर पडतात व पुन्हा ये रे माझ्या मागल्या चालू करतात.
@amoldhukate1005
@amoldhukate1005 7 ай бұрын
प्रत्येक तालुका कचेरी ची चौकशी केली तर कळेल की किती हफ्ते कोणा कोणाला जातात आणि हे वर्षानुवर्षे चालू असून आता कोणतेही सरकार आले तरी ते असेच चालू राहणार ,,,,,,
@ashishshelar007
@ashishshelar007 7 ай бұрын
Mla वाटतय jyancha आदर्श छत्रपती असतील... Te konacha ek रुपया पन घेणार नाहीत 🚩
@shirishjakate1801
@shirishjakate1801 Ай бұрын
जरा महाराष्ट्रात बघा
@bharatrahane3244
@bharatrahane3244 Ай бұрын
परमेश्वराने अशा लोकांना जन्माला का घातले. अशा अती हुशार भ्रष्टाचार्यापेक्षा समंजस अधिकारी नेमलेले खूप चांगले
@marutishewale7029
@marutishewale7029 6 ай бұрын
सर्व आय एस आधिकारी याच्यांवर ई डी ने तपास करा बघा किती पैसा सम्पंती बाहेर येते हे सरकार यांना पाठीशी घालतय
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Ай бұрын
सगळे एक नंबर दोन नंबर धंदे ह्याच लोकांचे आहेत.
@ravindranathandurlekar1388
@ravindranathandurlekar1388 6 ай бұрын
देशाचा सरकारी अधिकार्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करता येत नाही हाईम्युनिटी प्रोटेक्शन कलम रद्द झाले पाहिजे तरच सरकारी अधिकारी वठणीवर येतील.
@madamstorytoons
@madamstorytoons Ай бұрын
शेवटी ते पण आपल्यासारखीच माणसं आहेत 😢😢
@ashokchaudhari2319
@ashokchaudhari2319 7 ай бұрын
जसा राजा तशी प्रजा तसेच त्यांचे नोकर.
@amolpale5263
@amolpale5263 6 ай бұрын
भ्रष्टाचार करणाऱ्यसाठी फाशी शिक्षा झाली पाहिजे तवा कुटे तरी देश सुरळीत चालेल 🙏
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 6 ай бұрын
आयपीएस म्हणजे काही फार बुद्धी आहे असे नाही.फक्त थोडा इतिहास आणि भूगोल आणि सामान्य ज्ञान असते.
@sandeshtakawale8673
@sandeshtakawale8673 Ай бұрын
पुरुष अधिकाऱ्यानं पेक्षा महिला अधिकारी मोठा भ्रष्ट्राचार करुशकतात याचे आश्चर्य वाटते🤔
@SunnyKetPatil
@SunnyKetPatil 7 ай бұрын
Interview madhye 😂 "आम्हाला गरिबांची सेवा करायची आहे"
@balrambandgar1096
@balrambandgar1096 7 ай бұрын
Evdha abhyas kon changla manus kruch shakt nahi jo paryant tyala kasli tari lalach asel trach krel
@user-dn5iw6ug6z
@user-dn5iw6ug6z 4 ай бұрын
Sagle jam khote aste, bolayche kahi ani ekdachi nokari milali ki tablakhalun ghyayache👎👎👎
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Ай бұрын
हे मुलाखती मध्ये सांगायला पण प्रत्यक्षात मला गरीबांना लुटून मेवा खायचा मोह आहे
@pralhadsonar87
@pralhadsonar87 7 ай бұрын
करप्टेड पुरुष अधिकारी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगतो पण स्त्री अधिकारी म्हणते मी राणी मी काहीही करीन मला कोण म्हणी,स्त्री अधिकाऱ्यांकडे सहसा कुणी लक्ष देत नाही काही पदाधिकारी देखील तिचे पाठीरखी होऊन स्वार्थ साधतात,तिच्या बरोबर पदाधिकाऱ्यांना सुद्धा सजा झाली पाहिजे.
@ajay.bangar
@ajay.bangar 6 ай бұрын
इज्जातदर हा शब्द :- Ex.IIT, IIM, IAS Civil Officer Currently Vedanta Spokesperson Respected ACHARYA PRASHANT SIR यांना लागू पडतो.✅🔥🇮🇳
@HappyLifeThoughts.
@HappyLifeThoughts. Ай бұрын
लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा UPSC वरील विद्यार्थ्यांचा असलेल्या विश्वासाला तडा जाईल. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नियुक्ती किंवा प्रशिक्षण कसे काय दिले जाऊ शकते.
@popatfulari6222
@popatfulari6222 5 ай бұрын
प्रमनिक ias आणि आयपीएस लोकसभेत खासदार होतात श्री निवास पाटील
@sunilthorat6790
@sunilthorat6790 7 ай бұрын
खुप छान व माहितीपर व्हिडिओ ❤
@tanajinimbalkar9288
@tanajinimbalkar9288 5 ай бұрын
काय करावे. संविधानात कडक बदल अपेक्षित आहेत.
@kailasborude5800
@kailasborude5800 Ай бұрын
सहमत आहे,बदल झाला असता पण तो काही लोकांना नको आहे
@sudhakardangle6648
@sudhakardangle6648 Ай бұрын
साहेब, हया लोकांचा भ्रष्टाचाराच तुम्ही पकडू शकत नाही, त्यासाठी अस्तीत्व असलेलं संपूर्ण चलन बंद करून e - challen चालू करा, लगेच कळेल कुणा किती संपत्ती आहे, आणि कोण किती भ्रष्टाचाराच करतो.
@hrishi-s
@hrishi-s 7 ай бұрын
लग्न झालं की काही लोकं बिघडतात. पैश्यांची हाव लागती त्यांना.
@BioHubIndia
@BioHubIndia 6 ай бұрын
3:45 "सुदैवाने कोणतीही कारवाई झाली नाही".. हे वाक्य आवडले आपल्याला.. स्क्रिप्ट रायटर ची किमया..
@clasherrohan3729
@clasherrohan3729 7 ай бұрын
Motivation for MPSC students in pune who preparing 20 yeasa mpsc
@gajananupadhye9196
@gajananupadhye9196 Ай бұрын
तरुण जनरेशन जगृते साठी खूप महत्वाचे आहे
@user-ev6gt2ju5v
@user-ev6gt2ju5v 6 ай бұрын
एका एका अधिकाऱ्याकडे एवढे पैसे गेल्यानंतर ही 60 ते 70 टक्के जनता गरीब आहे यायचं कोणी विचार करायला तयार नाही भ्रष्ट अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा जर दिली तर भ्रष्टाचार नक्कीच थाबल
@kailasborude5800
@kailasborude5800 Ай бұрын
संविधानात तशी तरतूद नाही साहेब
@व_वकिलाचा
@व_वकिलाचा 7 ай бұрын
No 1 Indian Judiciary
@jagadishwagh7760
@jagadishwagh7760 7 ай бұрын
मला पण IAS होऊ वाटतंय..😂
@ujwalagurav2841
@ujwalagurav2841 6 ай бұрын
😂
@predictor968
@predictor968 7 ай бұрын
Ashe bharpur officers ahet pan tyanchye political relations mule samor nahi yat😢
@dr.manojpatil8289
@dr.manojpatil8289 7 ай бұрын
तुकाराम मुंढे यांना चांगले कसे म्हणा आता पशुसंवर्धन विभाग त्यांचे कडे आहे गुरांच्या डॉक्टर चा मान सन्मान कमी करून अतांत्रिक कामे लावून पदे रिक्त ठेवून नको ते कामे देवून काय आदर्श ठेवला असेल...
@amolcoolpad8963
@amolcoolpad8963 3 ай бұрын
शासकीय कामे करून माहीत नसेल
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 7 ай бұрын
काय फरक पडतो तस पण आपल्या भारतात पैसा कमी आहे का मी तर बोलतो सरकारला आणि सरकारी अधिकारी लोकांना करा किती घोटाळे करायचे आहे तुम्हा तेवढे पण ऐक बात लक्षात ठेवा जेव्हा नियती वार करेल ना तेव्हा तुम्ही ना घरचे ना घाटचे राहणार
@user-li1zh4ce5p
@user-li1zh4ce5p Ай бұрын
एखाद्या जबाबदार अधिकाऱ्यांवर आरोप केल जातात त्याची निष्पक्षपणे चौकशी का केली जात नाही वेळेवर. या रुपाकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे असे भ्रष्ट अधिकारी कोटीचा घोटाळा करतात त्यांच्यावर वेळीच कठोर कारवाई राज्य शासन का करत नाही.
@dattatreyajagatap9506
@dattatreyajagatap9506 6 ай бұрын
Honesty is the best policy. Never give up the best policy.Jai Shri Ram.
@suryakantparanjape9700
@suryakantparanjape9700 6 ай бұрын
शासकीय नोकरी च्या मुलाखतीत समाजसेवा व लोककल्याण यासाठी नोकरी करणार हे सांगतात. पण नंतर अधिकाराचा प्रचंड प्रमाणात गैरवापर करून जनतेला, समाजाला व देशाला लुटतात.याचे फारच दुःख होते.
@gulamnabipinjari6235
@gulamnabipinjari6235 6 ай бұрын
प्रामाणिक पणा हाच खरा दागिना,जय महाराष्ट्र
@moreshthaware9100
@moreshthaware9100 6 ай бұрын
Imandarine ani dhitane kaam karanyakarita pustaki dhyan kami nahi yet ,kami yete fakt practical knowledge, pan practical knowledge kaay kamacha jo swatachi asmita vikun midala asel , l same u madam
@1215mohan
@1215mohan Ай бұрын
Loksabha speaker om birla chi model karnari mulgi lateral entry mhanje Bina interview and pariksha tun ias zali yachi pan choukasi kara.
@balijadhav2185
@balijadhav2185 7 ай бұрын
तिला जेलमध्ये कच्या आरोपीला जे जेवण दिलं जातं ते दिलं पाहिजे लादिवर झोपवलं पाहिजे आपला कायदा कठोर नसल्यामुळे हे काहीही करू शकतात थोड्या दिवसात आजाराचे मोठे कारण सांगून ती जामिनावर बाहेर सुद्धा येईल अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणायचे असेल तर जास्तीत जास्त कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे पण लक्षात कोण घेत
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r 6 ай бұрын
आरोपी जेलमध्ये जाण्याअगोदर त्याची संपूर्ण माहिती प्रशासनाला माहीत असते त्या अनुसार त्याला ट्रीटमेंट मिळते
@bapumodake4443
@bapumodake4443 Ай бұрын
आता पुजा खेडकर ची स्टोरी बनवा
@abasutar5375
@abasutar5375 7 ай бұрын
99/ अधिकारी भ्रष्टाचार करतात
@bhauk678
@bhauk678 7 ай бұрын
थोडीशी सुधारणा पाहिजे,99 टक्के नाही,99.99 टक्के अधिकारी भ्रष्टाचारी आहेत.शंभर टक्के नेते खात्रीने भ्रष्टाचारी आहेत
@abasutar5375
@abasutar5375 7 ай бұрын
@@bhauk678 ग्रामसेवकापासून ते नेते मंत्री यांच्या पर्यंत भ्रष्टाचार
@SunnyKetPatil
@SunnyKetPatil 7 ай бұрын
System corrupt aahe. इमानदार आदमी जर गेला तर आपोआप बाहेर पडतो सिस्टीम मधून
@narharirao7975
@narharirao7975 Ай бұрын
Aplya bharlelya Tax che paise he khatat
@vishalkarande1490
@vishalkarande1490 6 ай бұрын
मंडळी पूजा ची स्टोरी ऐकून तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की आपल्या कायद्याला पैसेवाले झ्यट् घाबरत नाहीत. असेल भंगार कायदे लवकर बदलून टाकण्याची वेळ आली आहे
@msk3847
@msk3847 Ай бұрын
काही लोक म्हणतात की कायदा त्यांच्या बापाने लिहिलेला आहे 😮
@Truth_is_powerful
@Truth_is_powerful 7 ай бұрын
IAS aani IPS izzatdar kadhipasun झाले 😂😂😂
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 7 ай бұрын
Correct thinking 💯
@mayurlawande6135
@mayurlawande6135 7 ай бұрын
केळ्या तु पास हो आधी
@mixtadka5977
@mixtadka5977 7 ай бұрын
Ja na bhau akda collector office la
@SpeakTruthndDare
@SpeakTruthndDare 7 ай бұрын
Ansar saikh
@chandrakantgunjal8847
@chandrakantgunjal8847 7 ай бұрын
Yes Boss..... They are the most corrupt people....
@kishorshirsath958
@kishorshirsath958 7 ай бұрын
यांना काय बोलता एकदा आमदार खसदर झाले की पाचशे करोड हजार करोड चे मालक होतात मग नोकरदार ने काही कमवले तर इथून तिथून बोंबा बोंम, लोक नेत्यांना स्वतः हून धन देतात अन् पाय ही पडतात
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@avinashdeshpande8506
@avinashdeshpande8506 6 ай бұрын
Supper विद्या विनंईन शोभते 🙏🏻
@user-nh8gh6iz9d
@user-nh8gh6iz9d 6 ай бұрын
Khup Chan mahiti dili sir
@vishalkandre6596
@vishalkandre6596 6 ай бұрын
पहिल्या attempt मध्ये झाली म्हने.. attempt पण manage केली असणार.. नंतर पैसा वसूल😂😂
@sunilgidde9316
@sunilgidde9316 5 ай бұрын
सांगली महानगर पालिका मधील गेल्या 20 वर्षातील आयुक्त आणी इतर अधिकारी यांच्या भर्स्ट कारभारावर video बनवा
@AnilMadival-es1hw
@AnilMadival-es1hw 26 күн бұрын
भ्रष्टाचार सिद्ध झाले नंतर फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर सुधारणा होईल
@automationeducation
@automationeducation 7 ай бұрын
आयएएस अधिकारी हे शिक्षणाचा उपयोग, घोटाळा केला तर त्यात सापडणार कसे नाही या साठीच जास्त करतात जर हाच उपयोग 10% जारी समजा साठी केला तर कदाचित देश ५०% सुधारेल, म्हणूनच परत मोदीच PM व्हायला हवेत आता जर झाले तर, भरपुर साफ सफाई होणार, थोडक्यात पूर्व रामराज्य,🙏
@dineshtiwari5962
@dineshtiwari5962 7 ай бұрын
गेल्या दहा वर्षात किती भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली ?
@Digambarabramhane4
@Digambarabramhane4 6 ай бұрын
चांगलं करतोय कर्तव्य पार पाडले
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami Ай бұрын
हे एक उदा.आहे सरकार न मनावर घेतल तर शंभर पैकी 90 आधिकारी सापडतील.कारण खालचे कर्मचारी उघड म्हणतात वर दयाव लागत. पोलीस ठाणे,नोंदणी दस्त. तहशिल ही एक साखळी आहे.
@madhum7100
@madhum7100 Ай бұрын
IAS च्या डिग्री प्रकारात फिक्सिंग होत आहे हे आता उघड होत आहे.
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 7 ай бұрын
Sharad baramtit kiti chaple aata paryat tyavar ek video banva
@Rocket_T2
@Rocket_T2 7 ай бұрын
नोटा छापण्यापेक्षा स्टॅम्प छापून आपली गुंतवणूक कुत्र्यापेक्षा जास्त निष्ठा असलेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या नावे उद्योगधंदे बनवून १००% white money करण्यात पटाईत आहेत ते. १० एकरात दीडशे कोटींची वांगी अशी पिकवयची असते.
@Aj-fe6xw
@Aj-fe6xw 6 ай бұрын
Proud of you pooja
@anilsawant4321
@anilsawant4321 Ай бұрын
पूजा खेडकरला पण आशीच शिक्षा झाली पाहिजे आणि तुरुंगात रवानगी केली पाहिजे
@sanjayshirsat4381
@sanjayshirsat4381 7 ай бұрын
सांताक्रूज चे भाजीवाले कृपाशंकर यांचेवर स्टोरी बनवा
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 6 ай бұрын
सध्या सर्वच शासकीय अधिकारी, त्यांचे मित्र नातेवाईक ह्याचे आर्थिक देवाण घेवाण इडीच्या रडारवर आहे तसेच काही खबरी लोक सरकारने सर्व शासकीय अधिकारी ह्यांच्या मागे लावले आहे. किती पण कमवा सर्वांची सर्व संपत्ती इडी वसूल करणार आहे.
@ravindrajawlekar3528
@ravindrajawlekar3528 5 ай бұрын
जनतेसमोर आले पाहिजे.आणि कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.
@damodaringle1399
@damodaringle1399 Ай бұрын
भ्रटाचार करणार्या अधिकारी ,कर्मचारी यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहीजे .
@ishwarchincholkar
@ishwarchincholkar Ай бұрын
Pooja Khedkar and Pooja Singhal 😂😂
@arunjoshi1036
@arunjoshi1036 6 ай бұрын
गैरव्यवहार करून आता तुरूंगात आहे हे समजले पण किती संपत्ती जप्त करण्यात येऊन सरकारी तिजोरीत जमा झाली , हे कधीच कळत नाही
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 42 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 32 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 41 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 4,2 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 42 МЛН