मुंबई पुणे कार चालवताना प्रसन्न ट्रॅव्हल्सची स्वछ बस एक्सप्रेस haighway वरून बाजूने जाताना चालकाची बस चालवण्याची शिस्त, बसची स्वछता हे बघून खरोखरच मन प्रसन्न व्हायचे आज खरोखरच प्रसन्न हे एक मराठी व्यावसायिक आहेत हे समजले! Salute to Prasanna sa🙏🙏
@GODGAMER74810 ай бұрын
नमस्कार सर tumchi प्रेरणा daie मुलाकात yekun मनाला प्रेरणा milali ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@atul1982-l7k11 ай бұрын
खूपच छान मुलाखत झाली. एक मराठी माणूस तो ही ट्रान्सपोर्ट सारखा अवघड आणि खर्चिक वाटणारा व्यवसाय नवीन टेक्नॉलॉजी वापरून, नवीन स्किल वापरून त्याला व्यापक स्वरूप देतो हे बघून खरंच खुप प्रसन्न वाटलं.
@rameshrohokale595511 ай бұрын
पटवर्धन कधी पासून मराठा झालेत😂
@rahulpawar102211 ай бұрын
@@rameshrohokale5955marathi mhanale Maratha nahi
@atul1982-l7k11 ай бұрын
मराठा नाही मराठी माणूस, कुठेही जात शोधत बसू नका 🙏
@ketansavra181211 ай бұрын
त्या उद्योगांची भाषा कोटी स्पष्ट आहे याच्यावरून पण समजत मराठी आहे अस😊
@nikhilkulkarni385811 ай бұрын
जपून ठेवा या माणसाला जास्त प्रसिध्दी नको शरद पवार आणि मराठा लोक dsk सारखा गेम करतील
@vikrantpatil498511 ай бұрын
यांच्यासारख्या लोकांना एसटी महामंडळाने मार्गदर्शक म्हणून घ्यायला हवं ❤
@dhanajidethe450411 ай бұрын
80% स्टाफ सस्पेंड करावा लागेल
@santoshdigule32099 ай бұрын
सस्पेंड करून काय करणार त्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण द्या 🙏🙏🙏
@dhanajidethe45049 ай бұрын
@@santoshdigule3209 उर्वरित 20 टक्क्यांना प्रशिक्षण देऊ शकता पण 80% तील अधिकारी ते मान्य करतील का........?
@pradip93659 ай бұрын
😂😂😂😂@@dhanajidethe4504
@pradip93659 ай бұрын
@@santoshdigule3209काही उपयोग नाही गेंड्याच्या कातडीचे आहेत हरामखोर
@satishrane770711 ай бұрын
प्रसन्न तुमची मुलाखत प्रसन्न करून गेली. ट्रान्सपोर्ट व्यवसाय किती अवघड आहे हे अगदी जवळून पाहिली आहे. राया काकांनी ( प्रसन्न चे वडील ) लावलेले रोपटे आज एवढे मोठे झालेले त्यात तुमच्या वडिलांचे सर्व गुण तुम्ही आत्मसात केले हे बघून खूप आनंद झाला 🙏 काही वर्षांनी आपल्या मुलांनी प्रसन्न एअरवेज चालू केली तर आश्यर्य वाटणार नाही.. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
@shivajiubale913210 ай бұрын
सर खरोखर आज मी धन्य झालो Shree TRAVELS Ahmednagar
@sandeepghevade300111 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली.....अशाच मराठी माणसांच्या मुलाखत घेऊन व्यवसायात लागणारे मार्गदर्शन आणि अनुभव शिकवावे..खूप खूप धन्यवाद...
@shivanikumbhavdekar315411 ай бұрын
श्री. प्रसन्न पटवर्धन यांनी सांगितलेले सर्व मुद्दे आज जवळपास प्रत्येक व्यवसायासाठी लागू होतात. खास करुन Technology आणि Training चा वापर. त्यात वेळोवेळी गरजेनुसार बदल करणेही आवश्यक आहे.
@indianfarmingtechnologies912811 ай бұрын
अशा चॅनेल मुळे नक्कीच एक सशक्त उद्योजक घडू शकतात अशी मला १००% खात्री आहे. मी पण एक नवद्योजक आहे.. अक्षरशः तुमच्या videos ची वाट पाहत असतो. अप्रतिम, हे असच चालू राहावं ही विनंती , व पुढील खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@pravinhelge167311 ай бұрын
😊
@pravinhelge167311 ай бұрын
😊😊😊😊😊
@bssurve639 ай бұрын
Great पटवर्धन साहेब. प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आहे
@dhanvantaripradip988711 ай бұрын
यांच्या नावातच यश दडेलेलं आहे,,,,,प्रसन्न + पटव,+ वर,= धन....हे सूत्र वापरून सगळेच यशस्वी होऊ शकतात.....❤
@diliptupe531911 ай бұрын
खरंच, प्रेरणादायी व प्रसन्न मुलाखत, आम्ही ग्राहक म्हणून पर्पलने प्रवास करीत आलो आहोत, परंतु त्यामागे एवढे प्रसन्न मराठी व्यक्तीमत्व आहे हे ऐकून अभिमान वाटतो. 👍👍👍 अशीच प्रगती होत राहो 🙏
@rohinipande11 ай бұрын
खरंच purple म्हणजे विश्वासार्ह. आम्हीही त्याशिवाय दुसऱ्या ट्रॅव्हल्स ने जात नाही
@manishamarathe152611 ай бұрын
मराठी माणुसही व्यवसायात आघाडीवर आहेत. यासाठी अभिनंदन. व्यवसाय करू पाहणाऱ्या तरुण पिढीसाठी ऊतम मार्गदर्शक असलेले प्रसन्न व्यक्तिमत्वाचे प्रसन्न सर. नमस्कार.
@vijaymuley543311 ай бұрын
अरब देशातील प्रसिद्ध मराठी मसाला किंग धनंजय दातार यांच्यावर एक चांगला व्हिडिओ बनऊ शकता 🙏🙏🙏
@zarekarshrikant53211 ай бұрын
S T महामंडळाची curent situation आणि महामंडळ तोट्यात असण्याची कारणे बरोबर अधोरेखित केलीत...गरज आहे ती बदलांची🤗
@sameersathe477611 ай бұрын
Just perfectly said and st transport wale they don't want to improve.
@deepakmore339010 ай бұрын
Absolutely brilliant.
@yogeshwarhundiwale743411 ай бұрын
उत्तम ज्ञानार्जन करणारी चर्चा कारण प्रश्न करणारा ज्ञानी आणि उत्तर देणारा ज्ञानी मनोरंजन, शिक्षण तथापि नवीन माणसात उमेद जागवणारा 🙏🇮🇳
@sanjeevchalawadi97411 ай бұрын
ग्रेट... 💕💕 एक मराठी एवढा दिलखुलासा... एकदम ground to earth माणूस.... आदरणीय purple ट्रान्सपोर्ट चे सर्वेसर्वा प्रसन्ना पटवर्धन... खूप शुभेच्छा....
@Foodkida11 ай бұрын
मराठी माणूस एवढा उत्कृष्ट ब्रँड निर्माण करतो याचा मला अभिमान आहे.
@pravinkaranjkar765111 ай бұрын
निरगुडकर सर एक नंबर मुलाखत घेतात नवीन पत्रकार ने त्याच्या कडून शिकावे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
@madhavisamant814511 ай бұрын
Great achievement 🎉... मानलं..मराठी माणूस...🎉🎉
@rohinipande11 ай бұрын
खूप छान मुलाखत. Purple म्हणजे विश्वासार्ह ट्रॅव्हल्स. आम्ही purple व्यतिरिक्त दुसऱ्या ट्रॅव्हल्स ने जात नाही. स्टाफ खरंच खूप चांगला आहे. आईवडील (70 पुढेही) एकटे प्रवास करत कधीही काळजी वाटली नाही. स्टाफ काळजी घेत असे
@thegodfather227110 ай бұрын
🥰 अगदीं बरोबर
@radhikakulkarni76218 ай бұрын
प्रसन्न पटवर्धन आणि निरगुडकर सर, नमस्कार. फारच छान झाली मुलाखत! अनेक गोष्टी सरकारसह सर्वांनी शिकण्यासारख्या आहेत!
@prafulbondarde294211 ай бұрын
प्रसन्ना सर तुमचे खुप खुप अभिनंदन 👍यशस्वी मराठी उद्योजग बद्दल खुप अभिमान वाटतो. तुम्हाला पुढील वाट चालीबद्दल खुप शुभेच्छा 🙏
@santkrupa227511 ай бұрын
उत्तम मार्गदर्शन शेठ. खुप छान. नविन व्यवसायिकासाठी उत्तम मार्गदर्शन
@arvindsheral685710 ай бұрын
खूप ज्ञानी आणि तेवढेच जमिनीवर असलेले व्यक्तिमत्त्व. धन्यवाद या सुंदर मुलाखती साठी.
@pramodrajguru987911 ай бұрын
सर सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनदन तुम्ही खरच प्रत्येक व्यावसायिक व्यक्ती साठी प्रेरणास्थानी आणि एक आदर्श आहात.तुम्ही केलेले मार्गदर्शन हे आजच्या पिढीसाठी खूप मोलाचे आहे
@rajendraranjane828210 ай бұрын
अतीशय सुंदर असे दैदिप्यमान यश संपादन केले आहे मराठी माणूस काय करू शकतो याचे सुंदर उदाहरण आहे.जिद्द,चिकाटी,धाडस, निर्णय क्षमता,सकारात्मक ऊर्जा दृष्टिकोन ,चांगले वाईट अनुभव, आणि कामातील सातत्य , ग्राहकांना आकर्षित करने व प्रामाणिकपणे सेवा देणे ,बदलत्या काळात अनेक बदल करून पर्यटकांना आपले कुटुंब प्रुमुख म्हणून चांगली सेवा दिली जाते.साहेब तुमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब
@rajaramsudake378510 ай бұрын
एका यशस्वी उद्योजकाची 'प्रसन्न ' अशी मुलाखत !👌👍🙏
@gajananpatil138511 ай бұрын
Dr. Nirgudkar sir tumhala khup varshani pahtoy.. tumhi news sodlyapasun te he pahtana kalatay. Thanks to Prasanna sir .. Satya paristhiti sangitali aahe.. he tyanavh kalel jyani kasht pahilet bhoglate. Dusryancha vichar pahila Jo manus karto to kuthe na kuthe jaun tyach sarthak pahato. He is such a great person challenging unstoppable.. hats off to you sir
@chaudhreesana619211 ай бұрын
खूपच छान अनुभव आहे, आज सर कडून खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाले.
@nehachakradeo47507 ай бұрын
प्रसन्न ट्रॅव्हल्स च्या ऍ्म्बेसॅडर्स नी माझ संशोधन सुखकर केलं होतं! धन्यवाद!!
@namratapatil424811 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी मुलाखत झाली दोघांना सॅल्यूट 👏👏👏👏👍
@nitirajpatankar51469 ай бұрын
सर hats off तूम्हाला खरच खूप काही शिकायला मिळाले😊😊
@rajanipatilpoems11 ай бұрын
सर्व ट्रॅव्हल कंपन्या ना एक सुचना करावीशी वाटतेय कि S.T.बसेस सारखे साधरण पणे कमीत कमी दर 2 तासांनी थांबा घ्यायला हवे जेणे करून डायबेटिस व वयस्कर व्यक्तींना वॉशरूम ला जाता येईल.please
@Rss72726 ай бұрын
एकदम जबरदस्त प्रेरणा देणारी मुलाखत नाहीतर ABP mazachaa khande स्वताला काय समजतात काय माहीत सगळ त्यानलाच समजत अस वागतात
@harshal_naik11 ай бұрын
यांना ऐकतच राहावेसे वाटते. किती भन्नाट व्यक्ती आहेत हे. So much matured businessman. मानाचा मुजरा 🙏👌
@ajitpatil162710 ай бұрын
Very good and important Information and General knowledge. Very very good. I would like to see Mr. PRASANNA Sir.
@FreeIndia194711 ай бұрын
Excellent anchor and excellent person Mr Patwardhan.god bless you both❤
@sureshpatil810110 ай бұрын
एक मराठी माणूस म्हणून फार छान वाटले ❤
@sagarchavan369011 ай бұрын
साहेब तुमचा एकदम बरोबर आहे एसटी महामंडळ तोट्यात जाण्याचे कारण बरोबर आहे माझा पण हेतू आहे
@prashanttmhatre11 ай бұрын
ST Staff la profit linked salary suru keli, tarach changes yetil.
@madhavpandit997410 ай бұрын
श्री मान पटवर्धन सर आपणास मानाचा मुजरा अद्भुत कौशल्य आहे तुमचं.
@milindbarve748811 ай бұрын
नीरगुडकरजी, ग्राहकाला एवढा मान देऊन मोठा होणारा माणूस, फक्त पुण्यातच जन्माला येऊ शकतो, बाकी तुमच्या सारखे अभागे पुण्याला फक्त नावं ठेवण्यात आयुष्य घालवतात। एक सदाशिव पेठी अस्सल पुणेकर । 🙏🙏🙏
@santoshpachakhande17933 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी उत्कृष्ट मुलाखत 🌹🌹
@vaibhavmahajan424911 ай бұрын
The best video... . Let us Congratulations to both of you.... Proud of India.
@vaishnavigundal654411 ай бұрын
यात राया काका बरोबर आमच्या ड्रायव्हर चे ही कष्ट आहेत.हो आम्हाला पण त्या काळात प्रसन्न साहेबांकडून खूप शिकलो.🙏
@anandmeher21406 ай бұрын
My Late father Mr Ratilal Meher Sir was very close to father of Prassana Sir Raya kaka Patwardhan and from my fathers eyes we have seen all the journey of Prassana travels very much grounded , hardworking family with details and deep connections into all sort of people. Salute 🫡, superb interview. All the best Anand Meher
@panditavdhootshastriprasad956611 ай бұрын
खूप छान अनूभव आपल्या व्यवसाया बद्दल ईतकी सूंदर माहिती दिल्या बद्दल मनापासून आभार व खूप खूप शुभेच्छा 🌺🌹
@lookingatcartoons11 ай бұрын
Prasanna was an excellent company, I have had very interesting experiences with the company and man himself in 1992. I am so happy he is doing so well.
@yogeshpatwardhan914510 ай бұрын
मी ही प्रसन्न ट्रॅव्हल्सचा एक भाग होतो, याचा सार्थ अभिमान आहे.2551,2553,2554,5395,5405 सारख्या बसेस बेंगलोर, नागपूर लाईन वर क्लीनर म्हणून घडलो. आज एसटी महामंडळ मध्ये १९ वर्ष चालक म्हणून कार्यरत आहे. सर ड्रायव्हर नसेल तर स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसून नागपूर विदर्भ क्वीन वर गेलेले आहेत. पडेल ते काम स्वतः केलेलं आहे. खूप कष्ट घेतले आहेत. स्वर्गीय राया काका ही तसेच होते. भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐
@ranjitshrigod481610 ай бұрын
सुंदर विवेचन अभिनंदन रणजित श्री गोड अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ
@ketakisahasrabudhe109311 ай бұрын
खूप खूप छान मुलाखत, अतिशय प्रेरणादायी
@dayanandadagale728610 ай бұрын
खुप छान संभाषण कौशल्य आहे नक्की प्रेरणा दायक आहे
@pradeepbhosikar171511 ай бұрын
पटवर्धन सर यांची ही मुलाखत हल्लीच्या new entrepreneurs बरीच काही शिकवून जाते.यांना ST महामंडळावर consultant म्हणून नियुक्त करायला हवे तरच एसटी तोट्यात राहणार नाही.
@m.rathod707911 ай бұрын
खूप छान प्रेरणादायक मुलाखत
@smitapatwardhan97510 ай бұрын
You both are absolutely amazing. Inspirational eye opener interview
@prakashvenkatpurwar81947 ай бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्त्व अभिनंदन आणि शुभेच्छा.
@seemapatankar385511 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत झाली. पृसन पटवधाॅची तरूण मुलाना मागॅदशॅन महणून कलासीस घयावेत सुंदर आणि .कुठेही मोठेपणा नाही
@parshuramkatke825111 ай бұрын
खूप छान कंपनी व्यवस्थापन आणि असोसिएशन मॅनेजमेंट.
@kailasmahajan861711 ай бұрын
हार्दिक अभिनंदन सर अशीच प्रगती करा आणि महाराष्ट्राचा विकास होऊ द्या
@pawarsampat9 ай бұрын
एसटी महामंडळाने प्रसन्ना पटवर्धन यांची महाराष्ट्र शासनामार्फत सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात यावी निश्चितच फायदा होईल
@kishorshinde885010 ай бұрын
भावी नितीन गडकरी 🎉🎉 देशात खूप बदल घडून आणू शकतात...
@kewalramhatzade21411 ай бұрын
खूपच छान अनुभव असलेले विचार. खरच छान प्रसंनिय
@mirkhatadavi320911 ай бұрын
खूप छान माहिती, आपलं मार्गदर्शन माझ्यासाठी तरी खूप महत्वाचे आहे सर 🙏🏻🙏🏻
@gajananwarade321711 ай бұрын
I like prasanna purpal travel & traveling exprance from pune to Amravati was very good👍👍🌹🌹
@vivekjoglekar840111 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. प्रवाशांच्या विम्याचा विचार व्हावा.
@mohankale820510 ай бұрын
Namaste Nirgudkar sir ani Prassann sir, Aplya prtyek prsnana muddesud uttar Prassann sahebani dili ahet! Transport business apan uttam paddtine yashasvi karun dhkhvlat! Ashich garud zep kayam tikun raho ani rahil yat tilmatr shanka nahi! 1300 buscha tafa lavkarach 2700 hovo! Khup Khup shubhechya!
@RajKumar-eu4ey11 ай бұрын
खूप गर्व आहे आपल्यावर 🙏
@RashmiKanade-q7g10 ай бұрын
Khupch chhan personality, very active [mentally , socially smart] down to earth [socially & fmly] & real person. Jase Ravan barobar Ram tya kaalat hote tase hyanchya sarkhya "Diamond" aslyamule aaj Samaj chalat aahe
@amii176411 ай бұрын
Inspiring story, प्रसन्ना पर्पल ट्रॅव्हल्स ने खूप दिवसा पासून प्रवास करतो पण त्याचे मालक कोण हे माहित नव्हते. आतापर्यंत नावावरून असे वाटायचे की मला कोणीतरी दक्षिण भारतीय माणूस असेल. पण माझ्या पुणे ते यवतमाळ प्रवासात परपल ट्रॅव्हल्स ची गाडी दोनवेळा बंद पडली आहे
@lily_18_vedikachhotusonawa2911 ай бұрын
आजच यांच्या 5 ट्रॅव्हल्स चे दर्शन झाले नर्मदा परिक्रमा साठी जातांना आणि योगायोग असा की आज यांची मुलाखत पाहायला मिळाली!!!!!
@vandanakulkarni220111 ай бұрын
Very interesting. Thoughtful speech.🎉Thanks Swayam.
@ravindrabhanage3608 ай бұрын
Amazing , very informative experience!!
@KingMakers33310 ай бұрын
Brilliant conversation...👍🙏
@harishghagre718910 ай бұрын
रात्रीचा प्रवास करताना आपण एकट प्रवास करतो पण आपलं बस सोबत दिसते तर कोणी तरी आपल्या सोबत आहे असं वाटतो 👍🙏
@dreamchaser476511 ай бұрын
Prasanna Patwardhan looked devastatingly handsome when he was young!!
@sunildavang50811 ай бұрын
खुप छान मनापासून शुभेच्छा 🙏🙏
@akashsawant20278 ай бұрын
खुप छान साहेब ❤❤ मराठी माणूस म्हणून मला सार्थ अभिमान आहे
@vishwajeetpatil409911 ай бұрын
माणसाचा व्यवसायिक दृष्टिकोन कसा असावा आणि त्यात काळाबरोबर कशा सुधारणा कराव्यात हे प्रसन्न सरांकडून शिकण्यासारखे आहे
@mundharesanjay7 ай бұрын
खूप छान सेवा आहे प्रसन्न ट्रॅव्हल्स ची
@shantarambhawari792310 ай бұрын
छान खुप छान शुभेच्छा शांताराम भवारी यांचेकडून
@ajitkumarrane81456 ай бұрын
प्रेरणादायी!
@yogeshdarekar342411 ай бұрын
खुप छान मुलाखत..proud of Pune
@gajananwarade321711 ай бұрын
Good experience for public... Share.. My country मराठी उद्योजक् like him.. And carrier...
@pramodchoudhary450911 ай бұрын
Very inspiring interview .
@kishordivate981311 ай бұрын
अतिउत्तम मुलाखत
@yogeshkusnalkar445111 ай бұрын
खरच प्रॅक्टिकल्स interview आहे
@spinvestment992811 ай бұрын
Perfect research and analysis by Mr Prasanna Sir impressive interview
@venkateshbhandari27476 ай бұрын
अप्रतिम सर छान अनुभव 🙏
@thegodfather227110 ай бұрын
👌😊 खुप छान 🙏 जय श्री कृष्णा 🚩
@prakashvelhal655811 ай бұрын
अभिनंदन प्रसन्न आणी निरगुडकर सर.
@jawaharshetti236911 ай бұрын
Very good information. Good vidio. M. S. R. T. C must see this.
@Csv-oi3md11 ай бұрын
खूप छान प्रसन्न पटवर्धन यांचे अभिनंदनीय कृती मला तुमचा नंबर द्यावा
@prashantsonawane444811 ай бұрын
Very nice interview very useful for my business in future thanks sir
@SachinMadke-r3r8 ай бұрын
मराठी पाऊल पडतेय पूढे....खुप छान ❤❤❤❤
@maheshdesaivideoeditor9997 ай бұрын
धन्यवाद, प्रामाणिक व्यक्ती चा प्रांजळपणा आवडले
@sunilpatkar929411 ай бұрын
यांचा उद्योजक म्हणून केलेला प्रवास तरुण मराठी व्यावसायिकांना नक्कीच आदर्शवादी आहे... पण अश्या व्यावसायिकांच्या बँक लोन्स चां पण मुलाखतीत समावेश करा.. ते कोणीच करत नाहीत, फक्त एकच बाजू सांगू नका
@rahulnaik.pune.221011 ай бұрын
Ekch number ❤ Bramhan, Bramhan hain ,,Jay parshuram 🚩
@purushottamdhavale599611 ай бұрын
❤
@atulchavan959511 ай бұрын
ग्रेट मुलाखत . आम्ही तुमच्यासोबत काम करतो याचा अभिमान आहे आम्हाला Team: a car zone
@PrabhakarRassal11 ай бұрын
प्रसन्न सरांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद
@ravindrabhave534511 ай бұрын
Very encouraging interview. Many new avenues are explored by Prasanna Patwardhan in his outstanding business
@behappy295911 ай бұрын
Great achievement. Best wishes for mr. Patvardhan . Keep. On progressing
@udaypandit33736 ай бұрын
मुलाखत छान आहे ❤ पण दुःख वाटते ते फक्त एका गोष्टीचे ड्रायव्हरला व्हॅल्यूव नाही आणि एस टी चे म्हणाल तर त्यासफक्त जनता जबाबदार आहे ❤
@rameshneve335611 ай бұрын
राया काकांचे कष्ठही खुप होते , जवळून पाहिलेले आहे. प्रसन्न तु जबाबदारी घेतल्यानंतर काकांचे बैठकीचे ठिकाण होते ते गंधर्व हाॅटेल. कालांतराने त्यात खंड पडला आणि संपर्कात राहूशकलो नाही. पण आठवणी असतातच. आजच्या मुलाखती वरुन आठवण जागृत झाल्या .म्हणुन थोडे लिखाण.
नमस्कार पटवर्धनसाहेब आडनावावरुन आपण चितपावन वाटता मला त्याचा अभिमान वाटतो फत्क आपला संपर्कनंबर व सध्याचा पोस्टल पत्ता यौग असेल तर समक्ष भेटु मी पण कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात चालक होतो निवृत्त होउन अठरा वर्षे पूर्ण झाली बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक