No video

या आनंदावर आक्षेप नको | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Supriya Sule |

  Рет қаралды 121,912

Analyser News

Analyser News

2 жыл бұрын

संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात सुप्रियाताई सुळे यांनी व राऊत यांनी आपल्या परिवाराच्या सोबत नृत्य केले. ही अल्लडता जपली पाहिजे. यावर टीका नकोच जशी टीका अमृता फडणवीस यांच्यावर झाली तशी तर व्हायलाच नको
#sanjayraut #supriyasule #dance #shangrila
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
web site
analysernews.com
Facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews

Пікірлер: 768
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 2 жыл бұрын
हेच माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नीने केले होते तेंव्हा ह्याच मीडियाने नको त्या भाषेत ताशेरे ओढलेले आहेत आता याला आमच्या सारख्यानी काय म्हणावे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात अस सार्वजनिक ठिकाणी नाचू नका कारण टीका करताना आम्ही पातळी सोडली नाही 😂😂😂😂😂
@ashokshirode8562
@ashokshirode8562 2 жыл бұрын
लोकांमधून निवडून येणाऱ्या ला लोकप्रतिनिधी म्हणतात. हे कोणत्या देशाचे प्रतिनिधी आहेत
@divineangel6165
@divineangel6165 2 жыл бұрын
@@ashokshirode8562 खरोखर हे डान्स वरून तरी भारतीय प्रतिनिधी वाटत नाहीत ! 🤔 नृत्याची अभिव्यक्ती (स्वातंत्र्य )भारतीय पद्धतीने केली असती तर एकवेळ चालले असते.! 🤔🙏🏻🙏🏻
@sm-ku4dp
@sm-ku4dp 2 жыл бұрын
हा डान्स फक्त तरुण वर्गाला शोभून दिसतो आणि दोन पेग गेले की सुरू होतो. म्हातारे लोग आपण पण तरुण आहोत हे दाखवण्यासाठी प्रयत्न करतात.
@shripadkulkarni4744
@shripadkulkarni4744 2 жыл бұрын
@@sm-ku4dp C. G. Might have taken
@suyogghadling4959
@suyogghadling4959 3 ай бұрын
Jaude tyanchat Ani aplyat farak ahe .....
@shashank.6536
@shashank.6536 2 жыл бұрын
हेच जर अमृता फडणवीस यांच्या कडून झाले असत तर किती तरी लोकांनी तोंडाने हगण्याचा प्रकार केला असता...👍🏻
@nitin_bhoir
@nitin_bhoir 2 жыл бұрын
ब रो ब र
@shashank.6536
@shashank.6536 2 жыл бұрын
@@nitin_bhoir खरंय णा...
@tsc2708
@tsc2708 2 жыл бұрын
Right
@ga1330
@ga1330 2 жыл бұрын
Agadi barobar
@sharmilawatve2702
@sharmilawatve2702 2 жыл бұрын
Are wa,mast joda Marley. Nitin Watve.
@santoshzure2465
@santoshzure2465 2 жыл бұрын
उच्च प्रतीच्या मद्याचा व उच्च प्रतीच्या गांज्याची जुगलबंदी दुसरं काय...😂😂😂😂
@vilf9
@vilf9 2 жыл бұрын
अहो सुगंधी तंबाकू किंवा आयुर्वेदिक वनस्पती देखील असु शकते ना भाऊ, समजुन घ्या ना भो
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 2 жыл бұрын
Harbal😄😄
@santoshzure2465
@santoshzure2465 2 жыл бұрын
@@vilf9 😂😂😂😂
@asmitapingle
@asmitapingle 2 жыл бұрын
Tumchya porichya laganat tumhi sutak palnar ka?
@hemchandoswal1900
@hemchandoswal1900 2 жыл бұрын
दुसऱ्यांच्या बायको बरोबर कपल डांस ही आपली संस्कृति आहे का ?
@nideshzemase5730
@nideshzemase5730 2 жыл бұрын
Zali mahavikas aaghadi mule night life
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 жыл бұрын
हर्बल चा परीणाम😁
@sanjadke8590
@sanjadke8590 2 жыл бұрын
😀अरे मारवाड्या,,,तु इथं ही आलास का हागायला........
@someshkore4122
@someshkore4122 2 жыл бұрын
सुशीलजी , ह्यांचे ठुमके बघुन अस वाटते की भावी काळात महाराष्ट्रातील राजकारणात होणाऱ्या बदलांचा तर हा आनंद नसावा, in advance वधुपितयाचा आनंद जास्तीच वाटला हो,
@anilburade9267
@anilburade9267 2 жыл бұрын
अगदी बरोबर आकलन,, आता अडीच वर्षे आपल्याला असेच महाराष्ट्राला नाचवता येईल याचा सराव चालू आहे
@someshkore4122
@someshkore4122 2 жыл бұрын
@@anilburade9267 अगदी खर आहे, दुर्दैव महाराष्ट्राचे
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 жыл бұрын
बांधावरचे शेतकरी,एसटी कामगार यांच्या रिकाम्या पोटाची क्षणभर आठवण झाली. पण त्यानी हे नाचगाणं बघीतलं तर ती मिटून जाईल. राजा सुखी तर प्रजा सुखी,अस मानयचे
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
बांधावर म्हणायचे असेल....😉
@ranj1313
@ranj1313 2 жыл бұрын
ते डान्स फ्लोवर वर नाही, ST कामगारांच्या छाताडावर नाचत आहेत
@shivaradhanashiva4871
@shivaradhanashiva4871 2 жыл бұрын
सुशांत सिंह च्या वडिलांनी 2 लग्ने केली होती म्हणून पुडी सोडली या माणसाने ,एकदम मनातून उतरला हा माणूस
@ddrkg1775
@ddrkg1775 2 жыл бұрын
सुप्रिया ताई सुळेंना कदाचित त्यांचे जुने दिवस आठवले असतील
@dhiraj14369
@dhiraj14369 2 жыл бұрын
सुप्रिया तै त्या झाकणझुल्यासोबत ज्या प्रकारे नाचल्या अश्याच प्रकारे जर सौ.फडणवीस नाचल्या असत्या तर मराठी विचारवंतांनी आणि पत्रकारांनी रकाने भरून उपदेशाचे डोस पाजले असते..😂😀
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 2 жыл бұрын
मग सामना रंगला असता
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
@@gokulkhambekar7788 मामीना नाचताना कुणी बघितले असते, तर सामनातून गळा काढला असता...
@aartiutpat6626
@aartiutpat6626 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hYPPaWurjN9mbs0
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 4 ай бұрын
यालाच म्हणतात आपला तो बाब्या अन् दुसऱ्याच ते कार्ट
@maheshmhatre8451
@maheshmhatre8451 2 жыл бұрын
हि सर्व शिवभक्तांनी लक्षात ठेवल्यास फारच बरे होईल, हळूहळू राष्ट्रवादीत विलीन होईल शिवसेना,हे सर्व राऊत करणार,
@subhashmohod1963
@subhashmohod1963 2 жыл бұрын
खुप खुप छान,महाराष्ट्र आनंदात आहे!
@shashank.6536
@shashank.6536 2 жыл бұрын
#आका.... 😂😂 तुम्ही चांगला समाचार घेता सर मन प्रसन्न करता तुम्ही.... 😊😊😊 हसवता खुप 🙏
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 2 жыл бұрын
आमचा या नृत्यावर काहीही आक्षेप नाही! एवढंच काय ह्यांनी आणखी वेगळ्या पद्धतीने नृत्य केले तरी आम्हीं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील आनंदावर आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर कसल्याही प्रकारचे मत व्यक्त करणार नाही तसेच काहीच हरकत घेणार नाही आणि आम्ही माणसांचं शेण खाणार नाही, ज्यांनी अमृता फडणवीस च्या वेळी खाल्ले ते त्यांना लखलाभ त्यांनी असेच शेण खात राहावे......
@mukundgulawani2330
@mukundgulawani2330 2 жыл бұрын
जबरदस्त चपराक....
@devrajdeshmukh4102
@devrajdeshmukh4102 2 жыл бұрын
Ek no1
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 жыл бұрын
एक नंबर
@varaderb7125
@varaderb7125 2 жыл бұрын
हात कमरेखाली घातला नाही ना बारीकसारीक दिसत नाही
@vijaykusurkar7826
@vijaykusurkar7826 2 жыл бұрын
अहो ही पुरोगामि महाराष्ट्राची लेकरं आहेत नां ! शासन चालवून जरा थकली आहेत ! घेऊ द्या आनंद !!
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 жыл бұрын
आताच्या सावित्रीबाईंच्या लेकिंना नाच गाण येत हा पुढे गेलेल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या काळाचा महिमा आहे. पण माननीय सावित्रीबाईंच नाव उगाचच बदनाम
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 жыл бұрын
याच साठी विदेशी दारू महाराष्ट्रात स्वस्त केली वाटते कोणत्याही दारुड्याने मागणी केली नाही कोणी आंदोलन केले नाही तरी दारू स्वस्त झाली
@ddrkg1775
@ddrkg1775 2 жыл бұрын
Asu shakta...
@santoshkante1274
@santoshkante1274 2 жыл бұрын
ह्या नालायकानी नितीशकुमार यांच्याकडून थोडा बोध घ्यावा
@santoshkante1274
@santoshkante1274 2 жыл бұрын
कालच नितीशकुमार यांनी सरकारी यंत्रणाना दारू न पिण्यासाठी व दारूबंदीविरोधात न बोलण्याची शपथ दिली
@deepaksonawane562
@deepaksonawane562 2 жыл бұрын
😄😄😄😄😄😄😄😄
@maheshborate1350
@maheshborate1350 2 жыл бұрын
आज पर्यत दोन पक्ष मांडीला मांडी लावून बसलेले ऐकले होते. इथे जरा वेगळेच पहायला मिळाले. ताईला मुख्यमंत्री व्हायची किती घाई आहे हेच दिसतय. कारण ताईला चांगलं माहित आहे की विश्व् प्रवक्ते हेच त्याची इच्छा पूर्ण करू शकतील.
@balasahebk611
@balasahebk611 2 жыл бұрын
Exactly Your observation is absolutely right
@rameshrane6379
@rameshrane6379 2 жыл бұрын
Exactly right ✅
@arjunneharkar9268
@arjunneharkar9268 2 жыл бұрын
Eecha mazi Purikara.
@tsc2708
@tsc2708 2 жыл бұрын
Yes
@sureshrao8027
@sureshrao8027 2 жыл бұрын
Observation Correct.
@deeps7184
@deeps7184 2 жыл бұрын
जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो फिडेल वाजवत होता असं का म्हटलं जातं? याचा प्रत्यय यावा अशी परिस्थिती!
@rajgopalkakhandaki7014
@rajgopalkakhandaki7014 2 жыл бұрын
🙏🙏
@govindfatik606
@govindfatik606 2 жыл бұрын
अनिल नी वसुलितील मोठा हिस्सा लग्नाच्या खर्चासाठी मदद म्हणून दिला असावि
@sharadvispute7182
@sharadvispute7182 2 жыл бұрын
नाच्या सुप्रियाच्या तालावर नाचनारच नाही तर काका रागवले कि तर संज्याची फाटली असती
@dilipkulkarni2766
@dilipkulkarni2766 2 жыл бұрын
त्या नृत्याबद्दल तुम्ही घेतलेली भूमिका व त्या अनुषंगाने केलेली विषयाची मांडणी खूप चांगली आहे. अत्यंत संयमाने व समतोलपणे तुम्ही हा विषय मांडला त्याबद्दल अभिनंदन!
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 2 жыл бұрын
पण दाखवायचे ते दाखवलेच ना
@anuradhabhurke4472
@anuradhabhurke4472 2 жыл бұрын
श्री दिलीप कुलकर्णी. तुम्ही मांडलेले विचार अत्यंत योग्य आहेत.स्वतःच्या मुलीच्या लग्नात कुठल्याही बापाला अश्या प्रकारे आनंद व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे.अतिशय समतोल पाने मांडलेले विचार आहेत.ह्यात एक मुद्दा सुध्धा आवश्यक आहे की त्यात कुठेही अक्षेपार्य वर्तन नाहीये..आपल्या मतांशी सहमत
@prasaddamale8912
@prasaddamale8912 2 жыл бұрын
आधी कर्त्यव्य पार पाडा आणि मग कसे पण नाचा. कोणी काही म्हणत नाही. कामं करायच्या वेळी आजारपण येतं आणि पैसे खाताना या नालायकांची तब्बेत चांगली असते.
@nagkumardoshi3297
@nagkumardoshi3297 2 жыл бұрын
Yes we agree with you pattnmdbrsh50 age78
@shejwalkarhemant3110
@shejwalkarhemant3110 2 жыл бұрын
You nailed it Prasadji. No one cares as long as duties are discharged.
@user-pj8ku5bp8b
@user-pj8ku5bp8b 2 жыл бұрын
लग्नाच्या आधीच कर्तव्य कसंकाय पार पाडणार ! लग्न झालं की रोजच्यारोज कर्तव्य पार पाडायला रान मोकळंच आहे की.
@kishornatekar4671
@kishornatekar4671 2 жыл бұрын
प्रसादजी, हयांनी कंबरेचं सोडून डोक्याला बांधलं नाही,तर फेकून दिलं आहे....
@prasaddamale8912
@prasaddamale8912 2 жыл бұрын
@@kishornatekar4671 एकदा निर्लज्ज झालं की सगळं शक्य आहे ... हा त्यातलाच प्रकार आहे. (आता 'हा' कोण ते विचारू नका)😂😂
@drjayashreejoshi2356
@drjayashreejoshi2356 2 жыл бұрын
Correct! Why is only Amrita Phadnavis always targeted? 😡
@kishoriindurkar9930
@kishoriindurkar9930 2 жыл бұрын
Because more attention has given to her.
@suhasmulay8013
@suhasmulay8013 2 жыл бұрын
त्यांचा आनंद कसा व्यक्त करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण केलेले नृत्य कोणत्याही सभ्य माणसाला खटकणारी होते.
@avinash7511
@avinash7511 2 жыл бұрын
वसुलीचे टार्गेट पुरे झाल्यावर असेच नाचत असतील . . लोकांचे पैसे लुटल्याचा आनंद व्यक्त करना .. नॉटी पणे .
@abhiii2927
@abhiii2927 2 жыл бұрын
🤣🤣
@santoshmore951
@santoshmore951 2 жыл бұрын
😄😄🤣🤣🤣
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 2 жыл бұрын
😂😂😂
@np7389
@np7389 2 жыл бұрын
राष्ट्रवादी सेना एकत्र मग bjp काय 40 आमदार काँग्रेस चे फोडणार की काय 😂🤣😂
@rajgopalkakhandaki7014
@rajgopalkakhandaki7014 2 жыл бұрын
👍👍
@rajendra1974jaya
@rajendra1974jaya 2 жыл бұрын
नाॅटी 😂😂😂😂😂शेवटच केलात की सर. 😂😂
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 2 жыл бұрын
शरम सोडलिय दोघांनी दोघेही परा कोटीचे निर्लज्ज आहेत 😡☝️
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
संज्या आणि सुसु नाचत आहेत, तू पण नाचायला जायचे होते.
@shrirangpate4800
@shrirangpate4800 2 жыл бұрын
शिवरायांचा महाराष्ट्र ...... वा रे वा....जे स्वताला मावळे म्हणतात तेच आणयायत मोगलाई...कशी घनघोर विडंबना हिंदु ची क्रुर चेष्टा.
@arunpatil3580
@arunpatil3580 2 жыл бұрын
आता तरी समस्त हिंदु नी जाग व्हावे, आणी फक्त भाजपाला पर्यायाने मोदीजी योगीजी आणी फडणवीस यांना आणखी बळकट करायलाच पाहीजे
@vijaykusurkar7826
@vijaykusurkar7826 2 жыл бұрын
पुरोगामी महाराष्ट्राची ही लेकरं आहेत ! S.T.चा संप , कोरोना , एक मंत्री अटकेत......इ.इ. संकट/भीती/काळजीचा यत्किंचितही याक्षणी मनात विचार आणायचा नसतो ; नाहीतर आनंद निघून जातो.....शासन / सरकार चालवतांना सतत टेंशन असतं नां !
@ranganathkulkarni7813
@ranganathkulkarni7813 2 жыл бұрын
वाह? वाह! लई भारी विल्शेषण सुशीलजी👍👌
@kedaripowar9967
@kedaripowar9967 2 жыл бұрын
ठिक आहे तुम्ही जसा आनंद साजरा करतात तसाच आनंद गोरगरीबाने पण आपल्या मुलीच्या लग्नात आनंद साजरा करावा अशी भावना मनांत असावी. ही विनंती
@anilghadi4679
@anilghadi4679 2 жыл бұрын
हा व्हीडीओ जर नवाबमलीकांच्या हाती लागला तर काय होईल ?आणि त्याचा कसावापर करतील हे महाराष्ट्राने बघील आहे ,आमचा बीलकुल आक्षेप नाही आनंदी आहेत ,याचा आम्हांला आनंद आहे!
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 2 жыл бұрын
Excellent view, कोलीत मिळाले आहे
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
😆😆
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 2 жыл бұрын
हा अल्लड पणा नाही हा निर्लज्ज पणा आहे....!!
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 жыл бұрын
माकडाच्या हाती शॅंपेन!😄😄 ……असं एक पूर्वी नाटक आलं होतं!😂😆
@mukundpatil5066
@mukundpatil5066 2 жыл бұрын
ST कर्मचारी उपशी, महा वसूली तुपाशी, थोड़ी तरी जनाची नाही, (हे यांच्या नगा नाच पाहून सिद्ध होते) मनाची तरी लाज वाटू दया
@sushmavankhade1507
@sushmavankhade1507 2 жыл бұрын
अगदी बरोबर ह्यांना एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही
@observer7454
@observer7454 2 жыл бұрын
कौटुंबिक कार्यक्रम हे नेहमीच वैयक्तिक असतात आणि आनंद हा एकत्रित येऊन साजरा केला जातो. संगीत नृत्य हे कोणाचाही लग्न समारंभात असतेच. राजकीय नेत्यांनी हा आनंद घेतला तर काय हरकत आहे? ट्रोलिंग मूर्खपणा आहे. पण हाच न्याय सर्वांसाठी आहे त्यामुळे ठरवून जे ट्रोलिंग अमृता फडणवीस ह्यांना त्यांच्या कोणत्याही शेयरिंग वर ज्या असभ्य भाषेत केले जाते तेव्हा नक्कीच वाटते की हाच आहे आपला सुसंस्कृत महाराष्ट्र? इतका परकोटीचा द्वेष करायला ह्यांना कोण शिकवत?
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 2 жыл бұрын
हा नाच्या कुठल्याही पक्षात नाचेल पायात एखदा घुंगरू सेठ हवा
@snehalatamalegaonkar3415
@snehalatamalegaonkar3415 2 жыл бұрын
where are covid restrictions? no masks, no social distancing? all rules and restrictions are for common people only?
@sanketaswar6729
@sanketaswar6729 2 жыл бұрын
Very good sir I like it 👍
@kiranshinde3830
@kiranshinde3830 2 жыл бұрын
Politician's can get away with anything & everything !
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Good going
@bhushankeni1848
@bhushankeni1848 2 жыл бұрын
थोडक्यात म्हणजे आधी पवारांनी शिवसेनेला आपल्या तालावर नाचवलं आता पुढे त्यांची मुलगी शिवसेनेला आपल्या तालावर नाचवणार त्याची ही एक झलक 😄😄😄😄😄
@shashikantlele4810
@shashikantlele4810 2 жыл бұрын
नाचणं, नाचवणं छान जमलंय बुवा!
@Aunty-acid3t
@Aunty-acid3t 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣✅✅✅✅
@mrmadhao
@mrmadhao 2 жыл бұрын
तुमचं म्हणणं बरोबर आहे. फक्त एकच गोष्ट सांगायला हवी ती म्हणजे ही सर्व नेते मंडळी व इतर कोणीही मास्क न लावता मजा करतात पण इतरांना मात्र मास्क लावण्याचा उपदेश करतात.
@jayajay9535
@jayajay9535 2 жыл бұрын
Dhanyawad लोकांनी आता सुधारण्याची गरज आहे ज्या पक्षांसाठी आपसात भांडतो ते एकत्र येऊन नाचं काम करतात 🔥🔥🔥🔥🔥
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 2 жыл бұрын
आपला तो बाब्या लोकाचं ते कार्ट हा व्यवहार चांगला नव्हे 😊
@vishwasdeshpande3973
@vishwasdeshpande3973 2 жыл бұрын
फक्त कल्पना करा की हाच व्हिडीओ सौ.अमृता फडणवीस यांनी कोणत्या तरी ओळखीच्या किंवा नात्यातील एखाद्या व्यक्ती सोबत केलेल्या नृत्याचा असता तर?
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 2 жыл бұрын
Lages sagli midiya ani tikakar bhunkale aste
@shivshankardoke4826
@shivshankardoke4826 2 жыл бұрын
ह्या कार्यक्रमील नाचण्यावर आक्षेप आसु नये . पण हेच सौ फडणविस कडून झाले आसते तर तोंडावाटे गटाराची लाइन बाहेर ठरवूनच पडली आसती .
@sswadgaonkar2209
@sswadgaonkar2209 2 жыл бұрын
हीच कां मराठी संस्कृती, मराठी बाणा, अस्मिता, अभिमान?
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 2 жыл бұрын
विचार करतोय, आदरणीय बाळासाहेब ठाकरे आज असते तर काय म्हणाले असते.
@civilboss1747
@civilboss1747 2 жыл бұрын
Ahe bole aste ki...Kay chu....ahe
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 2 жыл бұрын
@@prataplimaye7093 चांगले, वाईट काही तरी म्हणालेच असते ना?
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 2 жыл бұрын
बाळासाहेब कार्यरत असते तर त्यांनी शरद पवारांना जवळ कधीच केले नाही आणि या गोष्टीला महत्व नाही की बाळासाहेब असते तर काय केले असते ?कारण राज ठाकरेंनी सेना सोडली तेव्हा त्यांनी काय केले??त्यामुळे आज ते असते तरी काहीच केले नसते खात्री बाळगा हा फार मोठा भ्रम आहे की बाळासाहेबांना सेना भाजप हवी होती त्यांनी शक्य असून युती सरकार 2 येऊ दिले नाही कारण सेनेपेक्षा भाजप च्या जागा जास्त होत्या पण भाजप चा मुख्यमंत्री होणार ही गोष्ट त्यांना पचनी पडत नव्हती 😊 म्हणून 10 वर्षे शरद पवार आणि काँग्रेस पक्ष सरकार बनवून राहिले ठाकरे कुटुंबीय आपला वरचष्मा असेल तरच सरकार बनवतात अन्यथा त्यांना काहीच घेणे देणे नसते यावेळी अमित शाह आहेत प्रमोद महाजन नाहीत जे कायम तडजोडीची भूमिका घेत राहिले आणि सेनेला फुकट डोक्यावर बसवले सेनेला भाजप शी युती केल्याने सत्ता मिळाली अन्यथा सेना मराठी माणसाच्या मुद्यावर सत्तेबाहेर राहली होती फक्त मुबंई ठाणे महानगर पालिका हाती होती.या उलट सेना भाजप युती मुळे भाजप चे फार मोठे नुकसान झाले आहे.
@rameshjetewad5929
@rameshjetewad5929 2 жыл бұрын
💃💃🧕🧕नाॅटी बाॅय आणि वांगेबाईचा वांगेवाईन पिऊन नाॅटीडांस बघून मा. बाळासाहेबांनी ढुंगणात गोळ्या घातल्या असत्या ह्या परिस्थितीत 🍆🍆🍆🍆🍌🍌🍌🍌🐖🐖🐖🦛🦛🦛
@santoshzure2465
@santoshzure2465 2 жыл бұрын
काय नाय ते पण त्यातलेच होते, राजकारण वेगळं नि खाजगी संबंध वेगळे असलं काही तरी बोलले असते...
@dipakdandekar7626
@dipakdandekar7626 2 жыл бұрын
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्ष झाली त्याचा आनंद व्यक्त करीत आहेत.👌😌😊😃
@mahendramehta9099
@mahendramehta9099 2 жыл бұрын
पतन की शुरुआत... महाराष्ट्र में माध्यमिक और उच्च माध्यमिक के फोर्म में से "हिंदू" शब्द गायब हो गया। "हिंदू" के बजाय "Non-Minority" शब्द का इस्तेमाल किया गया है।
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 2 жыл бұрын
नाच नाचूनी अती मी थकले थकले रे नंद लाला.
@anandginde7417
@anandginde7417 2 жыл бұрын
विश्वप्रवक्त्यांनी ,मुलीच्या लग्नात घेतलेला हॉल 'करोना प्रूफ'होता का? या कार्यक्रमात कोणीही मास्क, social distance ई. पाळताना दिसत नाही.गेले कांही दिवस तर करोनाची तिसरी लाट,जी 'महा-संसर्गजन्य' आहे असे सरकारतर्फे,बातम्या मध्ये सांगितले जात आहे. एकूण सर्व काही आनंदी-आनंद आहे.
@sudhirraktate3884
@sudhirraktate3884 2 жыл бұрын
When one get everything without any capability, such person bound to express their joy in this way.
@balajigade5803
@balajigade5803 2 жыл бұрын
सुसु ला अनुभव भरपूर दिसतोय 😂🤣😂🤣
@jaihind421
@jaihind421 2 жыл бұрын
🤔🤔🤔🤔 😜😜😜😜
@sanjivbarve
@sanjivbarve 2 жыл бұрын
व्हिडीओमध्ये सुप्रियाताई संजयभाऊंना आपल्या ठेक्यावर नाचवत आहेत किंवा नाचायला शिकवत आहेत.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Arre how sad nababana invitation navte kay Jay ne Virula dhoka dila
@avt182
@avt182 2 жыл бұрын
आपला तो बाळ्या...दुसऱ्याचा तो गुंड...! ह्याचा एकच अर्थ... आत्ता दोन स्त्रिया जीवनात स्थिर होणार..!! संजय राउतांची मुलगी तिच्या जीवनात सूनबाई म्हणून स्थिर होणार... व पवारांची मुलगी राजकीय जीवनात मुख्यमंत्री म्हणून स्थिर होणार..!!!👍
@arjunbarkade3852
@arjunbarkade3852 2 жыл бұрын
संज्या मुलीच लग्न करतोय का तमाशा.
@shraddhab1190
@shraddhab1190 2 жыл бұрын
कोरोनाचे नियम फक्त सामान्यांसाठी आहेत
@chandrakantkothari4193
@chandrakantkothari4193 2 жыл бұрын
काय ताळमेळ आहे दोघांचा, जोडी तुटली तरी लगेच जमते थोडाही विलंब न लावता!
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 2 жыл бұрын
आशीच उत्तरोत्तर प्रगती होवो , दोन पक्ष आसेच एक जीवाने राज्याचा संसार करोत , धन्यवाद , सुशील जी धन्यवाद .
@vish5718
@vish5718 2 жыл бұрын
सुप्रिया ताई तेवढं वांग्याची ट्रिक द्या शेतकऱ्यांना ,,लय वायट दिवस आलेत
@H.B..
@H.B.. 2 жыл бұрын
😂😂😂😂
@nileshpashte5506
@nileshpashte5506 2 жыл бұрын
वा पहिली ही बाॅल पे सिक्सर हा नायक चित्रपटतिल डाॅयलाॅग बरोबर फिट आहे
@milindgujare159
@milindgujare159 2 жыл бұрын
सरकारच नाचतंय आणि जनतेला नागवतय
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 жыл бұрын
संस्कृतमधे राजाची व्याख्या आहे - ‘राजा प्रकृतिरञ्जनात्।’ - राजाला प्रजा आनंदी असेल तेंव्हाच आनंदी राहण्याचा अधिकार आहे किंवा प्रजेच्या आनंदामुळेच राजा आनंदित होतो. जसं मुलं आनंदित झाली की बापाला सुख वाटतं !!! काय सांगतं आजचं चित्र ??
@adhikraochavan223
@adhikraochavan223 2 жыл бұрын
वसुलीचा हिस्सा मिळाला असेल. जनतेच्या चालले हाल त्यावर केलेला डान्स काय ते सांगून जातो.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 жыл бұрын
मस्त शालजोडीतले जोडे हाणल्येत
@newmail2731
@newmail2731 2 жыл бұрын
आनंद साजरा जरूर करावा पण असा डांस इतर पक्षाच्या महिला खासदाराने कोणाबरोबर केला असता तर यांनी काय ताशेरे ओढले असते,कल्पना करा.आतापर्यंत चा अनुभव आठवा.
@sureshnikam7223
@sureshnikam7223 2 жыл бұрын
हरामखोर राजकारणी काही करू शकता
@sanjivpatil4226
@sanjivpatil4226 2 жыл бұрын
सुशिल दादा, ज्या ठिकाणी राधा आणि मिरेचे नाते तत्कालीन वर्तमानात स्विकारता आले नाही.आणि जर तेव्हा चे नातं पुजनिय असले तर आजच्या काळात तसेच नात्याला सामाजिक मान्यता मिळायला हवी होती पण तसे घडतांना मात्र दिसत नाही... म्हणून हे नाचणे सुद्धा महाराष्ट्राला खुपले आहे आणि त्याचा परिणाम असा होईल की ताई यापुढे कधीही महाराष्ट्राची मुख्यमंत्री होवू शकणार नाही... कारण नाते कसे ही असले तरी ती अभद्र युती ठरते.... क्षमस्व..
@vinodgoodzod7033
@vinodgoodzod7033 2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे चा खरा वारस आहे संजा तुम्हाला काय वाटते कमेट करा
@ramakantjadhav8924
@ramakantjadhav8924 2 жыл бұрын
हम करे तो रास लीला और तुम करे तो कैरेक्टर ढीला आसू नए एग्री विथ यू सुशील सरजी
@sanjaykhot5772
@sanjaykhot5772 2 жыл бұрын
मजा आया मजा आया ऐ मजा सबको देना चाहिए 😙😅
@arunphadnis7662
@arunphadnis7662 2 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण।
@Maulisarees
@Maulisarees 2 жыл бұрын
फक्त सोशल distansing आणि मास्क चे नियम पाळायला हवे होते,बाकी काही आक्षेप नाही.
@H.B..
@H.B.. 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@Nikhil-jh3yl
@Nikhil-jh3yl 2 жыл бұрын
हे नृत्य पाहून ST कर्मचाऱ्यांची काय अवस्था होत असेल??
@Abbasi_Khalifa
@Abbasi_Khalifa 2 жыл бұрын
जवानी जानेमन हसीन दिलरुबा मिले दो दिल जवां निसार हो गया ❤️❤️❤️❤️😀😀😀
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 жыл бұрын
लग्नसोहळा म्हणजे नक्कीच आनंदाचा क्षण असतो,त्या आनंदी क्षणात आपली अंगभूत कला सादर करणे आलेच,मग बिगर राजकीय विक्रम गोखले,कंगना राणावत,अक्षय कुमार,अमृता फडणवीस यांची व्यवसायिक कला का टोचावी.? #तेनु_सूट_सूट_करदा.
@vilaspatil1147
@vilaspatil1147 2 жыл бұрын
पण कोविडचे नियम येथे लागू पडत नाही का......🙏🙏
@avinashgandhe2845
@avinashgandhe2845 2 жыл бұрын
Sushilji, khoop Khoop chhan & MARMIK analysis.
@chandradev8347
@chandradev8347 2 жыл бұрын
दोघांनाही जास्त झालेली दिसतीये...!!!
@nagkumardoshi3297
@nagkumardoshi3297 2 жыл бұрын
Nhi
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 3 ай бұрын
Shree Sushil Jee Dhanyawad.Farrach CHAANN SUNDAR Vishleshan kele aahe Dhanyawad !!!
@subhashbhutkar
@subhashbhutkar 2 жыл бұрын
नक्कीच ! त्यांना नाचाचा आनंद घेऊ द्यावा
@rameshpawar9706
@rameshpawar9706 2 жыл бұрын
कोण कोणाचे तालावर नाचतंय,सद्या महाराष्ट्रातील जनता यांचे तालावर नाचत आहे.
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 2 жыл бұрын
इतरांच्या लग्नाला आसच चालुद्या म्हणजे मोठ्यांची लग्न धुमधडाक्यात आणि गरीबांची लग्न दहा माणसात पटतयका
@shashibhegade1605
@shashibhegade1605 2 жыл бұрын
संजय राऊत बोलताना , हातवारे करताना स्ववतः ला बाळासाहेब ठाकरे समजतात या माणसाने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे असे वाटते
@deshpremi_2024
@deshpremi_2024 2 жыл бұрын
हाच शिवसेनेचा मराठी बाणा आहे. त्यांना सर्व काही माफ आहे. इतरांना नाही. पण यांना व्हॅलेंटाईन डे वर टीका करण्याचा अधिकार आहे. जय महाराष्ट्र फक्त मतासाठी.
@annaaai577
@annaaai577 2 жыл бұрын
PERFECT ! ANALYSER IS SHOWING REAL FACT AND IN RIGHT TIME....NAUGHTY AND NAUTANKI...ONLY SANJAY RAUT KNOWS.
@Sonalee-ie6dr
@Sonalee-ie6dr 2 жыл бұрын
व्हिडिओ तर आवडला आणि शर्ट ही ... भावी मुख्यमंत्र्यांसोबत ताल जुळवत आहेत वाटते.
@avinash7511
@avinash7511 2 жыл бұрын
मातोश्रीचे पाय धरून न भावाला मंत्री केले ना केंद्रात विश्वप्रवक्त्याला. आत्ता पासून जवळीक केली तर उद्या बदलू शकेल हा विचार असावा.
@purushottamthakare7334
@purushottamthakare7334 2 жыл бұрын
निर्लजम सदा सुखी,ह्या म्हणीची प्रचिती आली,
@vinayakghag5724
@vinayakghag5724 2 жыл бұрын
आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाचा आनंद प्रत्येक आईवडील घरोघरी घेताना दिसतात आणि आज आपल्या मुलीच्या लग्नाचा सोहळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला तर त्यावरून टीका करणे चुकीचे आहे. राजकारणात सर्व पक्षाचे लोक एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात याची जाणीव ज्याला असेल तो उगीचच कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देताना दिसणार नाहीत तर ज्यांना कुठलाही काम धंदा नाही असे उपटसुंभ यावर प्रतिक्रिया देताना दिसतील.
@nitinatre316
@nitinatre316 2 жыл бұрын
या " मोठ्या " लोकांना वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा दोन जीवन पद्धती असतात.आम्ही सामान्य माणसे. आम्हाला फक्त वैयक्तिक जीवन असते. त्यामुळे सार्वजनिक जीवनात लफड्याने, फावड्याने पैसे ओढायचे आणि वैयक्तिक जीवनात खर्च करायचे असे यांचे आयुष्य असते. पण त्या गैरमार्गाने मिळवलेल्या पैशातून वैयक्तिक जीवनात कोपऱ्यात असलेला अल्लडपणा करायचा हे calculation समजत नाही. सुसूच्या वडिलांनी कित्येक गरिबांची वैयक्तिक जिवने नष्ट केली असतील. विचारा हिंजेवाडीतल्या गोळीबारात मेंलेल्यांच्या घरच्यांना, लवासा मधल्या स्थलांतरितांना.
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 2 жыл бұрын
परमवीर सिंग च्या विषयावर पण चर्चा घ्यावी. कारण २४० दिवस फरार राहून आणि एवढे आरोप होऊन सुद्धा केंद्र सरकारने त्यांना नोकरीतून काढलेल नाही. त्यांना केंद्र सरकार कडून वाचवण्याचा कुठे तरी प्रयत्न चालू आहे. तरी आपण ह्या विषयावर चर्चा घडवावी हि अपेक्षा
@nitin_bhoir
@nitin_bhoir 2 жыл бұрын
तुमचं बरोबर आहे, टीका करणारे टीका करनारच पण नियती पण असते ना..... ह्यांच्या समर्थकांनी हि कधी तरी टीका केलेल्या आहेत म्हणून आज ह्यांच्यावर होते.......शेवटी समर्थक सगळ्यांचेच असतात कर्मा.....effect
@anilhatkar2867
@anilhatkar2867 2 жыл бұрын
करोना चे नियम कुठे गेले? जय हो लोकशाही. जय हो संविधान.
@kumarbhor8680
@kumarbhor8680 2 жыл бұрын
राउत साहेब आपल्या मुलीच्या लग्नात किती निष्ठावंत शिवसैनिकांना आमंत्रण दिले 😣😣😣😣😣
@suniljadhav5012
@suniljadhav5012 2 жыл бұрын
Best सर खूप छान विचार. हीच तर माणुसकी आहे बेस्ट 💐🙏👍👌 आपल्याशी सहमत आहे. 👍
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
छान " शाल जोडीतली " दिलीत सुशिलजी.. विश्वप्रवक्तेची आपला तो बाब्या अन् दुसर्याचं ते कार्ट अशी दुटप्पी भूमिका या व्हायरल व्हिडिओ मधुन पुन्हा एकदा समोर आली..
@jagdishtiwari4621
@jagdishtiwari4621 2 жыл бұрын
बाकी चा काही नाहीं पण मास्क का लावला नाहीं?
@samirchopdekar8133
@samirchopdekar8133 2 жыл бұрын
सुशिलजी आमचा नाचण्याला विरोध नाही. पण सामान्य लोकांवर ह्या कोरोनाच्या काळात जे निर्बंध घातलेले आहे ते या राजकारण्यांना लागू का होत नाही.
@udaymohite5636
@udaymohite5636 2 жыл бұрын
दुःखी कष्टी महाराष्ट्राला "सुख म्हणजे काय असते ?" दाखवणारा हा video आहे
@shrikantshevgaonkar6963
@shrikantshevgaonkar6963 2 жыл бұрын
सुशिलजी आपण शालजोडीतून चांगले च हाणता, वा धन्यवाद।।।।
@rameshwahwal4545
@rameshwahwal4545 2 жыл бұрын
ग्यानबा तुकाराम। तुम साथ, हो जब अपने, दुनिया को दिखा देंगे, हम गद्दी पे बैठ कर वूसली करते रहेंगे।
@varaderb7125
@varaderb7125 2 жыл бұрын
जाऊद्या राव नर व मादी आनंदात काहिहि करतील आपण आनंदी रहावे
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे असते तर याचा प्रथम दर्शनी भाग कापून त्यांच्या कुलपात ठेवून चाबी स्वतः जवळ ठेवली असती
@makarandjoshi8801
@makarandjoshi8801 2 жыл бұрын
नमस्कार शुभ संध्याकाळ
@shrirangprabhudesai5776
@shrirangprabhudesai5776 2 жыл бұрын
साहेब तुम्ही सामंजस्याने घेतलत ही आपली संस्कृती आहे. पण हेच फडणवीस, मोदींच्या बाबतीत वैयक्तिक खालच्या पातळीवर शेलकी शेरेबाजी होते तेव्हा राउतसारखे पत्रकार त्यावर बोलत नाहीत. हा फरक आहे.
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН