येरे येरे पाऊसा शेतकरी राजा वाट पाहतो । व्हायरल कीर्तन । हभप श्रावण महाराज जगताप

  Рет қаралды 28,175

VARKARI SAMPRADAY वारकरी संप्रदाय

VARKARI SAMPRADAY वारकरी संप्रदाय

Күн бұрын

Пікірлер: 32
@jaganjadhav2020
@jaganjadhav2020 Жыл бұрын
खूप छान दादांचे विचार कीर्तनातून दिले पाहिजे धन्यवाद महाराज
@yogeshlakade5835
@yogeshlakade5835 Жыл бұрын
जय योगेश्वर 🙏🙏
@yogeshaher449
@yogeshaher449 Жыл бұрын
धन्यवाद महाराज ,पूजनीय दादांना आठवल्या बद्दल .20 व्या शतकातील कर्मयोगी महापुरुष दादाजी आहेत
@mangalsingrajput7582
@mangalsingrajput7582 Жыл бұрын
स्वाध्याय परिवाराचे कौतुक केलं खूप आवडले🎉
@NarayanB.Dighule
@NarayanB.Dighule Жыл бұрын
दादांचे विचार दिल्याबद्दल महाराजांचे हार्दिक अभिनंदन
@GaneshPatil-kb8tg
@GaneshPatil-kb8tg Жыл бұрын
कुप छान दादांचे विचार दिले पाहिजेत जय योगेश्वर
@dineshmalusare5885
@dineshmalusare5885 Жыл бұрын
कोटी कोटी वंदन महाराज स्वधाय चे विचार आणि संताचे विचार दादानी घरोघरी पोहचवले
@NarayanB.Dighule
@NarayanB.Dighule Жыл бұрын
खूप छान अभिनंदन महाराज पूजनीय दादांचे विचार दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन कदाचित पहिले कीर्तनकार महाराज असतील ज्यांनी दादांचे विचार कीर्तनातून मांडण्याचा प्रयत्न केला खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉
@rahuldukare2312
@rahuldukare2312 Жыл бұрын
Kharay dada n che vichrr pohacle ch phje🙏💐Jay yogeshwar
@vishesudhir
@vishesudhir Жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे भाऊ तुमचा तुमच्या आवाजातील दादांची भावगीतं आवडतील ऐकायला
@SanjanaPatil-dw4sc
@SanjanaPatil-dw4sc 6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद महाराज दादांचे विचार मांडल्याबद्दल,,,जय योगेश्वर....पनवेल ऊलवे
@Sanketmaharaj1.1M
@Sanketmaharaj1.1M 7 ай бұрын
Khup chan 😊❤❤ jabardast ❤TOP kirtankar
@raghunathpatil4748
@raghunathpatil4748 Жыл бұрын
खूप खूप छान महाराज पूजनीय दादाजींचे विचार कीर्तना सांगितले आभारी आहोत
@rgaikwad2133
@rgaikwad2133 Жыл бұрын
🚩 हभप श्री श्रावण महाराज जगताप ह्याचं नविन कीर्तन म्हणजेच आम्हा कीर्तन प्रेमींसाठी जणू एक पर्वणीच असते वा महाराज किती अर्थपूर्ण कीर्तन केलंय तुम्हीं आणि तुमचे गायन तर कमालच पावसाचं गीत इतकं सुंदर की कीर्तन ऐकल आणि त्याच दिवशी आमच्या वैजापूर नगरीत पावसाचं आगमन झालं वा महाराज खूप सुंदर जय जय रामकृष्ण हरी 🚩
@balajitarfe5799
@balajitarfe5799 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन महाराज दादाची विचार मांडल्याबद्दल
@badshahabibave6528
@badshahabibave6528 Жыл бұрын
खूप सुंदर गायन केले असून तालबद्ध कारयकरम आहे जयहरी माऊली दादा
@gulabgunjal6017
@gulabgunjal6017 Жыл бұрын
गुंजाळवाडी मध्ये खुपचं छान किर्तन झाले 🌹🌷
@tukaramrakhonde7190
@tukaramrakhonde7190 Жыл бұрын
29:35 धन्यवाद दादा विचार सागितले
@minagunjal944
@minagunjal944 Жыл бұрын
Unbelievable keep it up sir🎉
@RohiniGadkari-yr4kz
@RohiniGadkari-yr4kz Жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन
@kiranmohite6990
@kiranmohite6990 10 ай бұрын
स्वाध्याय गीत असलेले पूर्ण कीर्तन पाहिजे मिळेल का ,जाग जाग तरुणाला लाज आज
@gauravjagdale7952
@gauravjagdale7952 Жыл бұрын
आवाज भारी आहे महाराज
@vikasbhadre2197
@vikasbhadre2197 Жыл бұрын
Kay aawaj aahey maharaj 😢😢😢😢paus nai
@ganeshjadhav2097
@ganeshjadhav2097 Жыл бұрын
अतिशय गोड आवाज महाराज ❤
@jaganjadhav2020
@jaganjadhav2020 Жыл бұрын
असे दादांचे विचार सांगितले गेले पाहिजे खूप छान धन्यवाद महाराज
@sanketjadhav238
@sanketjadhav238 Жыл бұрын
👍👍
@Jayshri1992
@Jayshri1992 Жыл бұрын
खुप छान आहे
@gauravjagdale7952
@gauravjagdale7952 Жыл бұрын
खूप छान
@gorakhnathmanal3551
@gorakhnathmanal3551 Жыл бұрын
गुंजाळवाडी करांना विनंती आहे की आपण ह.भ.प.जगताप महाराज यांचा मोबाईल नंबर मिळेल का?
@JalindraJadhav-t2g
@JalindraJadhav-t2g 11 ай бұрын
अनकाई गावात किर्तन आहेत 23/2/2024
@dnyanraj0804
@dnyanraj0804 Жыл бұрын
वा
@kiranmohite6990
@kiranmohite6990 10 ай бұрын
स्वाध्याय गीत असलेले पूर्ण कीर्तन पाहिजे मिळेल का ,जाग जाग तरुणाला लाज आज
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН