राम कृष्ण हरी माऊली आपलं कीर्तन जनजागृती पर आहे समाजाला आपण कितीही सांगायचा प्रयत्न केला तरीही पण समाज मात्र आपली चाल सोडीत नाही कारण त्यामागे संगतीचा परिणाम त्यामुळे एकमेकांच्या संगतीमुळे आज कालच्या तरुणावर परिणाम पडतो नवे नवे तेच पाना कीर्तनकाराने सांगितलेली सत्य घटना हे कीर्तन आपण पूर्ण ऐकावे म्हणजे आपल्याला काहीही तरी आपल्याला आदर्श घेता येईल जय हरी
@nathlatpatekodrikar78582 ай бұрын
ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद असेच कीर्तन करून समाजाला जागृत करावे हीच माझी कळकळीची विनंती राम कृष्ण हरी माऊली
@vishalthakare718Ай бұрын
ञ
@HariomDandavate6 күн бұрын
खुप छान ताई❤❤❤
@ABBodawar10 күн бұрын
खुप.छान
@SurveSandeep-qg7ptАй бұрын
😭खुप सुंदर माऊली 🙏🏻👍🏻
@PralhadParbhane-ol5zr2 ай бұрын
खूप छान ❤❤❤❤❤❤❤
@BalasahebBhongale-v5j2 ай бұрын
खुप छान ताई 👌👌
@DevidasBhandarkarАй бұрын
खुप छान ताईदारूडयाचीकथा
@harishchandrajadhav1237Ай бұрын
Vary Good 👍
@prakashdabke3351Ай бұрын
Bandavano खरच आणि खरच दारू च्या nadi ĺagun आपले jivan बरबाद करू नका तुम्हाला तुमची पत्नी नको असेल तरी तुमच्या मुलांचे man paydali tudavoo नका आणि ताई खूप चांगले मार्गदर्शन केलेत आपल्या कार्याला शुभेच्छा