वाव काय जबरदस्त तुमची कॉमेडी. नाइस beautiful Rahul दादा.
@user-ob4dh3qt2u4 ай бұрын
भारी वाटतेय बोलण्याची पद्धत. अतिशय सुंदर राव....
@surajjagdhane2821Ай бұрын
Tasgaon chi bhashya aahe... Mast aahe
@YogeshShelkhe-nz5tx4 ай бұрын
🎉🎉🎉 असं सध्या कोणाच्या बाबतीत झालंय सुपर❤❤😊
@gajananbhosle41854 ай бұрын
खरं आहे ही स्थिती आहे बाजारात
@smitakulkarni432017 күн бұрын
DIDI🙎1 NO 👌🤗
@ShrushtiRathod-dy5ei4 ай бұрын
माझ्या बरोबर पण खूप वेला असं झालं आहे😂
@satishpawar18184 ай бұрын
काय घेतलं होत
@H99509Ай бұрын
नक्कीच असा अनुभव नक्कीच सगळ्यांना येतो
@ganeshshinde87074 ай бұрын
लई दिवसातून हसायला मिळालं
@mayusanas49983 ай бұрын
म्हणुन मी 4 ते 5 दुकान उलथी पालथी करूनच कवर घेतो😂
@youtubecannibal86674 ай бұрын
Yamule ch aaj kal lok Amazon Ani Flipkart use karat ahet😅.
@A.S.PatilBangalore2 ай бұрын
Only online shopping super no bargaining 😊😮
@babasahebjaygude47442 ай бұрын
दादा त्या म्याडम चककर येऊन पढतिल जाउदयाना त्यांना🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@munirmaner41944 ай бұрын
सुनी फसली रे फसली.😅😂😂❤❤
@user-jv7np9px9x4 ай бұрын
एकच नंबर 😂😂😂😂😂
@rambhure3974 ай бұрын
दादा वहीनी ला झटका येइल ओ 😂😂😂
@gajanans55102 ай бұрын
ताई तुम्ही उस्मानाबाद च्या आहात वाटते ?😂😂😂
@Vinayakpawar19974 ай бұрын
सुने तुझं काही खरं नाय बघ! ❤😂
@aniketkulkarni9053 ай бұрын
होत असं म्हणून आधी विचारायचं 3-४ ठिकाणी
@user-wm8mz4zr1b3 ай бұрын
दुकानदार ने 600 रुपयला लुबडल की बाई, 600रूपयचां घाटा केला..।😅😅😂😂😂😂😂😂😂😂
@nagnathmalwatkar88024 ай бұрын
प्रत्येकाला असा अनुभव येतो. घेतल्यावर कळते की वस्तू महाग लागली
@vijaykayarkar61344 ай бұрын
अती हुशारी महागात पडली।
@king_111.3 ай бұрын
असे होते 😂😂मी दुकानात चपल घेतली ती 600 ला होती तीच सेम रस्त्यावर 150 ला होती 😂😂असच मोबाईल कव्हर चा पण असते
@JPGAIKWAD3 ай бұрын
Madam LA attack yeta yeta rahila😂😂😂😂
@LovelyHot-AirBalloons-bq6ny2 ай бұрын
Mazhya sobat khup da zhalay as😂😂
@jagsam123Ай бұрын
हे कधी होत जेंव्हा एखाद्याला branded वस्तू च पाहिजे असते तेव्हा होते
@user-uy8ci3uf5y2 ай бұрын
va dada😢😢😢😢😢😢😢😢
@prashantdawari5710Ай бұрын
यालाच म्हणतात खाजगीकरण उदारीकरण आणि स्पर्धात्मक जग....पुर्वी घरी फोन,गॅस व गाडी नंबर लावुन दोन तीन वर्षांत मिळत असे..आता तसं होत नाही.. डॉ.मनमोहन सिंग जी पंतप्रधान असताना धोरणात्मक बदल शक्य झाले आहे....
@saikatare47334 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂 khup haslo rov me
@vitthalchavan51602 ай бұрын
50 la dya 😂
@Pavan_ingole3 ай бұрын
Nice Cover
@mayureshvhorkate79013 ай бұрын
आलीय realme c53 घेऊन अन मागतीय iphone चा कव्हर 😂😂😂
@VinodChavan-ub5zx5 сағат бұрын
रावल्या रावल्या च्या आईला लईच भारी कॉमेडी करतो यार तू
@PavanKamble-mb5wlАй бұрын
😂😂😂
@gokuldhoran709328 күн бұрын
1 नंबर bhai
@jyotimoon_5912 күн бұрын
मला पण असा अनुभव आलेला आहे 🥺😂😂😂😂
@sopanyadav280111 күн бұрын
घेताना कळत नाय का परत कशाला दुसऱ्या दुकानात जाता 😂😂