जय RSS, जय हिंद,, आणि हिंदुस्थानी संस्कृती चे आजन्म प्रचारक मोहन भागवत साहेब यांना प्रणाम.
@prabhashchakravarty82205 ай бұрын
Extremely motivating & inspirational speech by Ashatai. Also with Mohan Bhagwat & Ashish Shelar on stage, the dais is extra heavy with patriotic & nationalist feelings. I wish good health & long life to Ashatai for her journey ahead in life.
आशाताईंना खरं तर विश्वरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे .असे खूप वाटते.
@pallavimandape57945 ай бұрын
अभिनंदन आशा ताई. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. 🙏🏼❤
@Surajvirkar075 ай бұрын
मराठी संगीतसृष्टीतील लता मंगेशकर म्हणजेच आशा ताई ❤....त्यांच सुहासिनी चित्रपटातील "दिवसामागून दिवस चालले ...कधी रे येशील तु" हे फडके साहेबांनी संगीतबद्ध केलेले गीत आवडीच बनल ते कायमच च😍
@manishavasagadekar77095 ай бұрын
अप्रतिम आवाज आज ही अशाच गात रहा. सदैव ईश्वराचा वरदहस्त कायम राहील ही सदिच्छा.
@ranjanamajalkar99135 ай бұрын
शतायुषी व्हा आशाताई आम्हाला आजुन आपल्या कडून खूप ऐकायचे आहे
@sunitatakawale56155 ай бұрын
किती डाऊन टू earth. मन जिंकले आशा ताईंनी. सेन्स ऑफ हुमर तर लाजवाब. मेमरी तल्लख, वाणी शुद्ध, गळा आजही तेव्हढाच गोड. एबीपी ने आजवर हा एकच कार्यक्रम बघण्या जोगा आणि ऐकून हृदय कुपीत ठेवणे जोगा दिला. आज प्रथमच एबीपी कडून आशावादी काही घडले.
@neerakelwadkar19175 ай бұрын
खूप सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला.आम्ही एकदा श्रेयस मधे जेवायला गेलो होतो.त्याचवेळी आशाताई भोसले आणि उषा मंगेशकर पण आल्या होत्या.आम्ही जवळ जाऊन दोन मिनिटे त्यांच्याशी बोललो नमस्कार केला.कशी आमची प्रत्यक्ष भेट झाली.कार्यक्रमातील माझे एक आवडते गाणे आहे. तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी.कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी.🎉🎉🎉🎉❤❤
@neerakelwadkar19175 ай бұрын
अशी आमची प्रत्यक्ष भेट झाली
@pandurangrotithor5 ай бұрын
Happy to hear Sawarkar ,Mohan Bhagwat Modi praise on ABP. JAY ASHAJI
@swatichaudhari61615 ай бұрын
आशाताईंना ऐकून कान तृप्त झाले.श्रवणानंदाचा आस्वाद घेता आला.मंगेशकर कुटुंबांना शतश: नमन, कोटी कोटी प्रणाम.. खूप खूप धन्यवाद...जिवेत् शरद: शतम्...🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@suhas75945 ай бұрын
आशाताई आपण मराठी कुटुंबात जन्म घेतला हेच मराठी माणसाला एक अभिमानास्पद आहे तुमच्या आवाजात अधिक गोडी आहे असेच गात राहा व दीर्घायुष्य व्हा, ❤
@ujjwalaoke15795 ай бұрын
Wow..khupach Chan vatle baghun..ekdam Mast zala programme..Ayojakanche Abhinandan va Abhar..
@hemakayarkar35295 ай бұрын
आशा ताईंना लाखो प्रणाम. 🙏💐
@bhartinaik54045 ай бұрын
अभिनंदन आशा ताई शतायुषी व्हा
@viveks-singer90115 ай бұрын
Asha ji great ❤
@arunmanjeshwar53095 ай бұрын
The most versatile singer is Asha Bhosle.
@ratnasathe185 ай бұрын
Great महान व्यक्तिमत्व 🙏
@shwetaayre7955 ай бұрын
Daivi aawaj 🙏🙏🙏🙏
@surekhajamale6515 ай бұрын
ताई अभिनंदन 🙏विनोदी स्वभाव तुमची गाणी आणि आवाज खूप खूप आवडतो.
@krantishitole-fn9zp5 ай бұрын
तुम्ही खूप गोड आहात आशाताई खूप शुभेच्छा
@surekhachavan94955 ай бұрын
आशा ताई तुमचा स्वर सहवास 🎉आम्ही भाग्यवान ❤
@jayajog88295 ай бұрын
80 व्या वर्षी अशाप्रकारे गाणं.. केवळ अद्भुत ❤
@prasaddom83305 ай бұрын
91 running Asha tai
@meenagokhale86195 ай бұрын
राखी साहेबांबद्दल आशाताई तुम्ही चांगलं कधी बोलणार
@meenagokhale86195 ай бұрын
नेहमी रफी साहेबांचे दोष काढत असतात खरं म्हणजे ते नंबर वन गायक होते
@meenagokhale86195 ай бұрын
मदन मोहन न नौशाद ओपी नय्यर यांना अक्कल नव्हती का
@Unus3rname5 ай бұрын
काय बोलू मी शब्द नाहीत बोलायला सारखं रडू येत ❤❤❤❤🙏🙏🙏😭
@diwakarbhatnagar62445 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@surekhachavan94955 ай бұрын
Love you ❤❤❤❤❤❤❤❤
@No_one_xyzw5 ай бұрын
Goosebumps
@sanjeevaninagarkar25675 ай бұрын
अप्रतिम
@meenagokhale86195 ай бұрын
तापी साहेब प्रत्येक प्रकारची गाणी लिहिले या गात होते
@meenagokhale86195 ай бұрын
म्हणून आमच्या मनातून तुम्ही उत्तरला आहात
@meenagokhale86195 ай бұрын
आरडीपारमेंटच्या नादानी काहीतरी बोलत असतात
@meenagokhale86195 ай бұрын
आरडी नुसता घसा खरडून बोंबलायचा
@meenagokhale86195 ай бұрын
गाणं आहे
@purvaaprabhu5 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prabhajoshi82365 ай бұрын
❤❤
@टिरंजननकले5 ай бұрын
मंगेशकर घराण्यापलीकडे जे गायक/गायिका आहेत त्यांच्याबद्दल आपण चांगले शब्द बोलला असतात तर आदर वाढला असता.
@dinesh6755 ай бұрын
का भाऊ कार्यक्रम आशा ताई चा आहे, बाकीचे पाहूणे आहेतच
@Bhushan3625 ай бұрын
पण पूर्ण भाषणात तर मंगेशकर कुटुंबाच्या शिवाय किमान डझन भर कलाकारांची आशाताईंनी घेतली आहेत. कशाला उगाच शेण खात आहात.
@Kamlesh765 ай бұрын
❤🌷🙏
@prafulkulkarni56855 ай бұрын
आजमितीसही काय लख्ख आवाज आहे.
@jyotichaulkar19085 ай бұрын
हा सोहळा कुठे झाला ???
@anitaathawale75095 ай бұрын
मोहन भागवतांचे भाषण कुठे आहे ?
@ashoksamant62505 ай бұрын
ऊध्दव ठाकरेना,राज ठाकरे ना का बोलावलं नाही? यात पण राजकारण?
@latakulkarni29205 ай бұрын
स्वर सामिनी असे लिहित आहेत .कृपया बरोबर लिहा .स्वरस्वामिनी ....असे लिहा .
@kalyanningadale35225 ай бұрын
गायिका म्हणून डोक्यावर घेणाऱ्या बहुजन समाजाने विचार करावं हे लोक कुठल्या विचाराचे आहेत
@Bhushan3625 ай бұрын
कलाकाराची एकच जात असते ती म्हणजे कलाकार.
@nikhildhage57705 ай бұрын
So many facts are wrong in book 📖?
@AllaminSk-km9gw5 ай бұрын
Shelar sanyas ka nahi ghetla? Thobad khup chalta na tyacha.. Bolal tasa karun dakhvaicha na..? Namard
@rapr81365 ай бұрын
बीजेपी ne विशेषतः शेलार ne जनतेच्या संगीत कार्यक्रम वर पण घाला घातला. बीजेपी चा निषेध निषेध निषेध. जनतेने बीजेपी पुरस्कृत कार्यक्रम वर बहिष्कार टाकावा.