या वर्षी दुष्काळ पडणार... सहदेव भाडळी ग्रंथाचा पुरावा... एकनाथ महाराज भांबळे

  Рет қаралды 1,718,330

Nath Uvach - नाथ उवाच

Nath Uvach - नाथ उवाच

Күн бұрын

Пікірлер: 754
@santramkasbe5663
@santramkasbe5663 Жыл бұрын
सध्याचे वातावरण पाहिले तर सहदेव भाडोळी या ग्रंथाच्या म्हणण्याप्रमाणे तंतोतंत जुळत आहे. दुष्काळाचे सावट दिसत आहे.🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@mohinirajtalpe2251
@mohinirajtalpe2251 6 ай бұрын
Khute
@dilipkurhe6709
@dilipkurhe6709 6 ай бұрын
तुझा घरी
@pjkale8866
@pjkale8866 7 ай бұрын
अतिशय वाईट व्हिडिओ पार्श्व भाग पाहून लाथ मारावी जास्त पाऊस पडला तर काय करायचं आपलं. काही सांगू नको रे नाही सुधारणार आपला महाराष्ट्र.
@baburaokshirsagar9074
@baburaokshirsagar9074 8 ай бұрын
धार्मिक दृष्ट्या हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान आहे भविष्याचा वेध हा पोथी पुराणातून घेतलेला आहे त्यामुळे विश्वास ठेवणे गरजेचे आहे श्रावण महिन्यामध्ये अधिक मास आला असेल तर दुष्काळ पडेल व्हिडिओ कर्त्याने धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन अंदाज वर्तविला आहे 2024 मध्ये पावसाळ्याला एक महिना अवघा शिल्लक असल्यामुळे दुष्काळाची फार दिवस वाट पाहण्याची शेतकऱ्यांना गरज नाही माहिती योग्य रीतीने मांडल्याबद्दल व्हिडिओ कर्त्याला धन्यवाद!
@bapuraoshelar2244
@bapuraoshelar2244 Жыл бұрын
छान माहीती दिली आज आल्या अर्थानं काळाची गरज आहे भविष्य व आध्यात्म जोपासन्याची धन्यवाद
@nathuvach-5413
@nathuvach-5413 Жыл бұрын
धन्यवाद
@sandipnalawade4837
@sandipnalawade4837 Жыл бұрын
हिंदू धर्म ,खूप सखोल ज्ञान,देतो जे तंतोतंत खरे ठरतो,
@santhoshjaybhaye1495
@santhoshjaybhaye1495 Жыл бұрын
खुप उशीर केला माऊली तुम्ही माहिती सांगायला शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन 💐💐 या पुढे माहिती लवकर देत जा,
@prafullrahate9952
@prafullrahate9952 Жыл бұрын
जय हरी महाराज तुम्ही खूप चांगली माहिती धन्यवाद माऊली
@rajendrajadhav9827
@rajendrajadhav9827 Жыл бұрын
बघु पुढ होतय काय पंजाब रावच विज्ञान आणि महाराजांचं शास्त्र पुरान खर कुनाचे होनार जय विज्ञान जय शास्त्र पुरान धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी 🚩🌹👋
@harekale-zw8gc
@harekale-zw8gc Жыл бұрын
राम कृष्ण हरी _महाराज आपण सहदेव भाडळी सांगता त्याला त्यास उशीर झाला. आणि हे सहदेव भाडळी वगैरे ग्रंथ आहेत ते संत सांप्रदायाचे बाजूला सारले आहेत. कारण संप्रदायामध्ये सांगितले की ऐकावा गीता ,भागवत ,रामायण,वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी.*तसेच हरीच्या भक्ता नाही भय चिंता* आभाळ बघून भविष्य सांगणारे खूप आहेत परंतु परतीच्या पावसाने अनेक वेळा हजेरी लावून गेला आहे हे भूत काळ सांगतोय. 100% पाऊस ❤पडणार😂 जय हरी
@FatteKhan-ss8pl
@FatteKhan-ss8pl Жыл бұрын
o
@SudamGore-vi2ds
@SudamGore-vi2ds 6 ай бұрын
महाराज ह्या वरशी अधिक मास नाही. पाया भरणी चांगली झाली आहे आपण आता नाराज करू नका
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 9 ай бұрын
सहदेव भाडळी हा ग्रंथ फार छान आहे 🙏 . मला त्या ग्रंथाची प्रचिती आली आहे 🙏 .
@khandunawade6793
@khandunawade6793 6 ай бұрын
आपण शास्त्रांच्या आधारे माहितीदिलीत. राम कृष्ण हरी.विठ्ठल धन्यवाद
@dhananjaynagre4708
@dhananjaynagre4708 Жыл бұрын
खुप सुंदर विचार मांडले आहेत ❤❤
@gulabraohendge670
@gulabraohendge670 Жыл бұрын
महाराज खूप छान माहिती अभ्यासपूर्वक आहे .
@balwantkale8908
@balwantkale8908 Жыл бұрын
माझ्या ताईच्या गावी पाऊस पडावा माझ्या गावी नाही पडला तर चालेल.. पण ताईच्या गावी पडावा..नाही पडल्यास ती खचुन जाईल...
@DP-lk8hw
@DP-lk8hw Жыл бұрын
पंजाब डख म्हणतात या वर्षी चांगला पाऊस पड़ेल येणारा काळ ठरवेल आता 🙏छान माहिती सांगितली
@AvinashChavan-i4m
@AvinashChavan-i4m Жыл бұрын
पडणार आहे September मध्ये
@bhanudaskakde839
@bhanudaskakde839 Жыл бұрын
5te20madhe khup pani yenar
@gramgeetatv5273
@gramgeetatv5273 Жыл бұрын
महाराज सुंदर धन्यवाद पण सर्व खर्च शेतकऱ्यांनी केल्यानंतर आपणं पुढे आले आहेत प्रथमच जर सांगितले असते तर... आम्ही पेरणीच केली नसती महाराज खुपचं उशिर केला पूढच्या वर्षी तरी एप्रिल महिन्यात च जाहीर करजा खुपचं परोपकार होतिल विश्व मानवावर, जय हरी विठ्ठल माऊली
@SandyShirke-g2w
@SandyShirke-g2w 6 ай бұрын
नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम आपली समाजासाठी कळवळ आणि आपली अभ्यासाची जिज्ञासा ऐकून आनंद वाटला परंतु माऊली आपण सहदेव बाळाची उत्पत्ती मला असं वाटतं थोडी चुकीची माहिती आपल्या कोणी येत आहे मुख्य सहदेव भाडळी चा अभिप्राय पहा जय श्रीराम
@gangadharjadhav1498
@gangadharjadhav1498 Жыл бұрын
सरकार आपल्या पाठीशी आहे असे म्हणण्याचे काही करण नाही.सरकार फक्त दुष्काळामुळे एखाद्या मालाचे भाव वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल तर सरकार तो पडण्याचा प्रयत्न करेल व शेतकरी आत्महत्या वाढवील.
@kiranjadhav4281
@kiranjadhav4281 Жыл бұрын
माहिती सांगायला खूप उशीर् केला....शेतकऱ्यान हे गोष्ट अगोदार सांगायाल हवी होती
@tongarekd1629
@tongarekd1629 Жыл бұрын
राम कृष्ण हरी ते सर्व खर आहे पण देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही पण कर्माची फळं आपल्याला 100%भोगावेच लागणार
@yogeshpangare7064
@yogeshpangare7064 Жыл бұрын
​@@tongarekd1629😂❤😂😂
@dhurajitambe5334
@dhurajitambe5334 Жыл бұрын
माऊली तुम्ही जे सहदेव भाडोळी पुराना बद्दल माहिती दिली ते सत्य आहे परंतु भाडोळी चे जे वंशज आहेत त्यांना तुम्ही कमी लेखत आहात त्यांचा सुद्धा तुम्ही आदर करायला पाहिजे
@deepkrajjadhav7211
@deepkrajjadhav7211 Жыл бұрын
आम्हाला आमच्या हिंदू धर्म आणि धर्म संस्कृतीचा व धर्म ग्रंथांचा सार्थ अभिमान आहे व त्या मध्ये सांगितलेल्या सर्वच गोष्टींवर विश्वास आहे. जय जय श्रीराम
@bhagwatzate1954
@bhagwatzate1954 Жыл бұрын
10:49 10:49 10:49
@BhanudasPatil-b7k
@BhanudasPatil-b7k Жыл бұрын
🙏🙏🌹🌹 खुपच छान माउली ।
@jaymaharashtra6065
@jaymaharashtra6065 Жыл бұрын
होईल थोडा त्रास करु मिळून सहन येउदे कितीही संकट मिळूनी करु माथ.. राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@sureshshinde8440
@sureshshinde8440 8 ай бұрын
ठराविक काळे ठराविक वेळी तेथे ग्रंथ निर्माण केले होते परंतु आता परिस्थिती वेगळी आहे स्थल काल परिस्थिती पाहून कोणत्याही महाराजांनी लोकांना मार्गदर्शन करावे भविष्य सांगत बसण्यापेक्षा लोकांना आजच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन झाडे लावायला सांगा त्यासाठी प्रयत्न करा भविष्य सांगण्यात वेळ वाया करू नका निसर्ग प्रयत्न करणाऱ्याला यश देतो त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा कोणी भविष्य सांगण्याची गरज नाही झाडे लावली तर पाऊस भरपूर पडेल हिचं खरी भविष्यवाणी आहे
@bandupalve9866
@bandupalve9866 Жыл бұрын
पोळा नंतर भयंकार पाऊस महाराज
@NakulPandit-vb3dq
@NakulPandit-vb3dq Жыл бұрын
दुष्काळ पडल शक्यतो आहे ना दुष्काळ आहे असे नाही ना महाराज .या वर्षी खुप पाऊस पडणार आहे आम्हाला डख साहेबावर खुप विश्वास आहे🙏🙏
@sunilshinde4085
@sunilshinde4085 Жыл бұрын
लय झालं महाराज, हे अगोदर सांगा, आता पुढे काय होणार ते सांगा 🙏🙏
@jayeshsonavane8371
@jayeshsonavane8371 9 ай бұрын
पुढं चे सांगू शकत नाही जुन्या भाकीत कथा सांग न्यात हुशार दिसतात आज जग कुंदर वर गेले आहे मग चेंबूकरू पाहतात 6या वर्ष8 पाऊस पडेल का नाही ते सांगा नाही तर नको त्या गोस्ट सांगितल्या बद्दल तुमची गाठ ग्यायलयेऊ आह्मी
@KrishnaMangate
@KrishnaMangate Жыл бұрын
छान माहिती आहे महाराज
@Jayshree.ram.1120
@Jayshree.ram.1120 9 ай бұрын
या वर्षी पाऊस पडणार होळीचा धूर नेरुत्य दिशेला गेला आहेत सरळ गेला नाही सभाजीनगर
@kishoringle2386
@kishoringle2386 Жыл бұрын
फार चांगले माऊली असेच व्हिडिओ टाका धन्यवाद.
@MadhukarGade-nb2fp
@MadhukarGade-nb2fp Жыл бұрын
महाराज तुम्ही झोपेतून उठायला खूप उशीर केला ! शेतकरयांनी सगळा खर्च केलेला वाया गेला
@RamdasShejule-pb5xt
@RamdasShejule-pb5xt Жыл бұрын
Bhau Granthavar bolalel tula avdal nahi ka
@surajatkar4497
@surajatkar4497 Жыл бұрын
​@@RamdasShejule-pb5xtअॲअअॲ
@ravin-u5g
@ravin-u5g Жыл бұрын
प्रयत्न करणे सोडू नये.....
@shrishaa5132
@shrishaa5132 Жыл бұрын
😊😊😊😊lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@shrishaa5132
@shrishaa5132 Жыл бұрын
​x
@ramkishanrodge8395
@ramkishanrodge8395 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली महाराज 🙏राम कृष्ण हरी 🙏
@babangosavi31
@babangosavi31 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली पुराणी ग्रंथावर विश्वास आहे तुकाराम महाराज सुद्धा सांगतात पहावे पराणे वाचुनी
@nathuvach-5413
@nathuvach-5413 Жыл бұрын
बरोबर
@RupaliPatil-hv6wk
@RupaliPatil-hv6wk Жыл бұрын
😂😂🎉
@sunildeshmukh1958
@sunildeshmukh1958 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली तुम्ही
@SantoshKale-q7w
@SantoshKale-q7w Жыл бұрын
खूप उशीर झाला महाराज हे सांगायला
@satishshelke6091
@satishshelke6091 Жыл бұрын
सखोल आणि स्पष्ट विवेंचन असावं. लोकांना विचलित करतील असे काही सांगू नये. पुरानावर भरोसा आहे पन तसा अभ्यास केला तर
@ramchandrabhusare7052
@ramchandrabhusare7052 Жыл бұрын
एकनाथ महाराज आपण वारकरी म्हणवून घेता असे दिसते आणि सहदेव भाडळी सारख्या पुस्तकातील उतारे देऊन सामान्याची फसवणूक करता ज्या तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणवता आपणास लाज कसी वाटत नाही .
@manikpawane3247
@manikpawane3247 9 ай бұрын
धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव 🛖
@satishparande6280
@satishparande6280 Жыл бұрын
महाराज खुप चांगले सांगितले राम कृष्ण हरी
@ashokgondane2412
@ashokgondane2412 Жыл бұрын
पाणी भरपूर पडला महाराज
@rajukandagale6386
@rajukandagale6386 Жыл бұрын
एकदम मस्त आहे 🙏🙏
@ravsahebkhemnar2768
@ravsahebkhemnar2768 Жыл бұрын
May madhe sangayache hote
@shankarkawade
@shankarkawade Жыл бұрын
अगदी बरोबर आहे विचार करून मी पुढे गेलो होतो तेव्हा ते बरोबर फक्त एक विचार मनात येतो त्या गोष्टी जनतेने विचार करून पहा
@sahebraobhosale9372
@sahebraobhosale9372 Жыл бұрын
खुप छान🙏💐💐 राम कृष्ण हरी
@nandinikibile3744
@nandinikibile3744 Жыл бұрын
माहिती खूप छान आहे
@vaishnavibedke6950
@vaishnavibedke6950 9 ай бұрын
धन्यवाद महाराज
@somnathshanke1377
@somnathshanke1377 Жыл бұрын
जे काही सत्य आहे ते आजपर्यंत जे काही ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे तेच घडत आलेले आहे तेच पुढे घडणार
@arvindchoudhari2188
@arvindchoudhari2188 Жыл бұрын
माऊली हे पुस्तक कुठे मिळेल❤
@PravinPatil-m2y
@PravinPatil-m2y Жыл бұрын
महाराज नमस्कार खूप छान
@ketansonawane782
@ketansonawane782 Жыл бұрын
खुप छान आहे
@gurulingappashrigan8141
@gurulingappashrigan8141 Жыл бұрын
Khup Chan maritime sangitali
@sagarjoshi5630
@sagarjoshi5630 Жыл бұрын
डंक साहेबांचं तर आजही म्हनं आहे दुष्काळ नाही पडणार तुम्ही म्हणता या ग्रंथाचा डंका साहेबांनी अभ्यास केला आहे
@vikasrajule632
@vikasrajule632 Жыл бұрын
खरच लोकांनी डखची पुजा करायला हवी डखच्या परवानगी शिवाय देव व निसर्ग काही करु शकत नाही
@laxmanthombre4530
@laxmanthombre4530 Жыл бұрын
Ph phn lmao😹 nalla PM for me
@gulabraohendge670
@gulabraohendge670 Жыл бұрын
खर आहे तुमचे दुष्काळ पडणार आहे कसे कळाले नाही .
@shalutaidighe4550
@shalutaidighe4550 Жыл бұрын
Chan❤
@BalajiGhuge-k6q
@BalajiGhuge-k6q Жыл бұрын
जय हरी माऊली छान
@sampattimore.7168
@sampattimore.7168 9 ай бұрын
Mi fakt sahdev BHADOLI vachli v tyamdhye mazi janam kundli hi 🙏 khup shrimant aahe. Mala varanvar target ya bhadli pahun mazyavar satat jive marnyacha prayetna kela, aamchya gavat aase kahi bhavishya pahnare lok aahet. Ya sarvani milun mala khup nuksaan kele aahe, mala baher firnyachi sudha bandi keli geli aahe. Mi khupach bhagyewan, aahe. Mazya mate khari tharli... Vishwas maza ya granthavar aahe. Je lok mazi kundli pahnare hote tyanich mazya nidarshanas aanun dile, v tyanich mazyavar hatya Karnyacha kat rachla. V jadu keli mazyavar, aata mi ya jaduchya madhye sapadlo aahe. Mala ya CHAKRATUN sutka milenasi zali aahe. Kashi sutka karavi mi darroj vichar kart karat aasto. Kay 🙏karave ya sarv babi kashya sahan hotil mahnun tar mazi yevdhi pratima kharab keli aahe. Yach lokani.
@nanapatil8704
@nanapatil8704 Жыл бұрын
महाराज अधिक श्रावण असल्यास दुष्काळ पडणार असे लिहत आहे। पाऊस पडेल परंतू अधिक मास असल्या ने पाऊस खेचला जाईल।बैलपोळ्या नंतर भरपूर पाऊस पडेल.
@snehashetye2489
@snehashetye2489 7 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली हे तर आम्हाला माहीतच नव्हतं👍
@gopalraut5904
@gopalraut5904 Жыл бұрын
लवकर सांगितले असते तर बरे झाले असते महाराज
@bhikanpatil473
@bhikanpatil473 10 ай бұрын
अतिसुंदर जय श्रीराम
@SamarthMusic-yc3kb
@SamarthMusic-yc3kb Жыл бұрын
Very nice devotional
@AnitaKate-t3g
@AnitaKate-t3g 9 ай бұрын
माहीत खुप छान आहे महाराज
@m.d.dakhoreparbhnikar6514
@m.d.dakhoreparbhnikar6514 Жыл бұрын
निवांत रहान पाहत रहान आपल काम आहे......पाप जास्त झाल तर दुष्काळ पडणार हे मात्र नक्की. हरी चिया भक्ता नाही भय चिंता
@shrikantgavali6390
@shrikantgavali6390 Жыл бұрын
खरच खुप छान माहिती दिली आहे महाराज राम कृष्ण हरी माऊली❤
@marutiraodange4035
@marutiraodange4035 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली महाराज राम कृष्ण हरी
@dilipraje7897
@dilipraje7897 Жыл бұрын
भांबळे महाराज,रामकृष्ण हरी,महाराज मि आस्तिक आहे हिंदु पुरान ग्रंथावर माझी अढळ श्रद्धा आहे,सनातन भारतात हिंदु धर्मामध्ये अधिकमास मानला जातो त्याला मलमास कींवा पुरूषोत्तम मास म्हणतात,तिन वर्षांनी एकदा येतो,यंदा संपुर्ण भारतात दुष्काळ पडेल म्हणता मग उत्तर भारतात दुष्काळ नाही संपुर्ण महाराष्ट्रातपण नाही मराठवाडा विभागातच आहे अस वाटत.
@nathuvach-5413
@nathuvach-5413 Жыл бұрын
बरोबर आहे तुमचं
@murlidharpondhe254
@murlidharpondhe254 Жыл бұрын
तुम्ही म्हणता अधिक मास आहे मग दुष्काळ मग पुर्व विदर्भात तर मुसळधार पाऊस कोसळत आहे तिथे पावसाचा खंड नाही आणि उत्तर भारतात पण भरपूर पाऊस आहे मग मला सांगा दुष्काळ फक्त पचछीम भारतामध्येच आणि अधिक मास फक्त इकडेच आहे ही गोष्ट साफ चुकीचु आहे
@bharatchikane201
@bharatchikane201 Жыл бұрын
​@@murlidharpondhe254😊 दोघं और😊दे😊औ 2:03 औरंगाबाद ओझे
@jyotiramlande9626
@jyotiramlande9626 Жыл бұрын
महाराज लय मोठं ज्ञान तुमच
@AyushYadhav-q4g
@AyushYadhav-q4g Жыл бұрын
माऊली तुम्हाला जर माहीत होते तर हे जून महिन्या मध्ये सांगायचे ना...
@b.j.nirmalsir8024
@b.j.nirmalsir8024 Жыл бұрын
भाडळी ,मधिल. याबाबत पडताळा आवश्यक आहे. अहो, यापूर्वी च्या अधिक मासाबद्दल पडताळा करता येईल. कोणकोणत्या बर्षी... कोणता मास अधिक आला... आणि त्या त्या वर्षी काय...काय... फलित मिळाले यांचा सहसंबंध आहे का पडताळा करा. याच ग्रंथातील लिखित मार्गशीर्ष , पौष, आणि माघ महिन्यातील , तिथी ‌ व नक्षत्र या योगावर ....अभ्रे,वीज पावसाची चिन्हे झाली ‌ तर पुढील वर्षी कोणत्या नक्षत्राचा पाऊस पडेल याबाबत भविष्यवाणी आहे. यासंबंधी मी स्वतः जिज्ञासा म्हणून , ग्रंथात दिल्या प्रमाणे नोंद करुन...त्याची पडताळणी पुढील वर्षी च्या नक्षत्रात पडणारे पावसाचा सहसंबंध ग्रंथात वर्तविल्यानुसार आहे का ? याची (वास्तविकता) पडताळणी केली असता... सहसंबंध आहे ,असे मला आढळले. आपणही जिज्ञासूंनी ग्रंथानुसार प्रत्यक्ष नोंदी घेऊन संशोधन करावे. सत्यता पडताळणी करावी.
@rotavatorandplough4601
@rotavatorandplough4601 Жыл бұрын
बरोबर खर्च झाला नसता शेतीला
@ankushpitekar
@ankushpitekar Жыл бұрын
😊
@alangeamol
@alangeamol Жыл бұрын
😅😅😅
@ramchandrachavan652
@ramchandrachavan652 Жыл бұрын
Thanku maharaj very nice information thanks
@shankarlomte761
@shankarlomte761 Жыл бұрын
Navin mahiti milali maharaj jai hari.
@EknathSangle-g5h
@EknathSangle-g5h 5 ай бұрын
Raam Krishna hari Mauli ❤❤❤
@VishnuMashke
@VishnuMashke 9 ай бұрын
सर्व भगवंता हातात आहे गुरूदेव दत्त माऊली रामकृष्ण हरी
@ganeshlondhe9677
@ganeshlondhe9677 Жыл бұрын
महाराज आपण झोपेतुन जागे केल ,धन्यवाद
@MukhruDeshmukh-qr9kz
@MukhruDeshmukh-qr9kz Жыл бұрын
खरीच महाराज सत्य आहे
@ratnaprabhagaikwad6461
@ratnaprabhagaikwad6461 9 ай бұрын
Thankyou Maharaj very nice information Maharaj❤❤🎉🎉
@bhausahebjambhalkar9658
@bhausahebjambhalkar9658 9 ай бұрын
चांगल पालहाळलाऊनसागतावेळफारघेऊनयेबैलगेलाअनझोपाकेला
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 Жыл бұрын
छान माहितीपूर्ण!
@ashokthosar9376
@ashokthosar9376 Жыл бұрын
जय हरी आपण सहदेव भाडळी नुसार सांगितलेले सर्व सत्य आहे
@nathuvach-5413
@nathuvach-5413 Жыл бұрын
धन्यवाद रामकृष्णहरी
@sureshshinde2517
@sureshshinde2517 Жыл бұрын
खुप छान
@gajananwatane4970
@gajananwatane4970 8 ай бұрын
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल🚩🚩
@sawataanandkar3971
@sawataanandkar3971 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान
@pundalikavhad
@pundalikavhad Жыл бұрын
सहदेव - भाडळी हा पुर्ण ग्रंथ कुठे वाचायला मिळेल
@gorakhkhedkar1277
@gorakhkhedkar1277 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खरं आहे
@AvinashKalasait-k5j
@AvinashKalasait-k5j Жыл бұрын
महाराज एकदम खरे एकदम खरे
@Abijitमोगल
@Abijitमोगल Жыл бұрын
खरंच
@parbhakarmaharajbhoye6174
@parbhakarmaharajbhoye6174 Жыл бұрын
Super
@sudamkanhe2239
@sudamkanhe2239 Жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@nathuvach-5413
@nathuvach-5413 Жыл бұрын
धन्यवाद
@gunwantpimple9884
@gunwantpimple9884 6 ай бұрын
Shubh bol maharaja
@siddh-ar3sh9in5p
@siddh-ar3sh9in5p Жыл бұрын
लय लवकर सांगितले 😢😢
@SwityKolhe
@SwityKolhe 9 ай бұрын
Ramkusanhari kubach Chan mahiti sangitali
@sachinjedgule3230
@sachinjedgule3230 Жыл бұрын
Very good
@शेतीकरीविश्व
@शेतीकरीविश्व Жыл бұрын
कोण काही म्हणो दुष्काळ नाही पडणार १००% स्क्रीन शाट घ्या,आज आमच्या येथे चागला पाऊस पडला,आणि आजुन आसेच परतीचे ३/४पाऊस चांगले पडतात,आणि आम्हाला ते खुप होतात,
@pravinpatil1082
@pravinpatil1082 Жыл бұрын
आमची लागली आहे ना पण
@nayneshsanghvi
@nayneshsanghvi Жыл бұрын
Few states have good rain?
@balabhor8981
@balabhor8981 Жыл бұрын
खरयं श्रावण महिना अधिक आला की दुष्काळ पडतो ,सहदेव भाडळी मध्ये आहे,,
@samadhankemdarne7062
@samadhankemdarne7062 Жыл бұрын
वराती मागून घोड
@santoshshirke1006
@santoshshirke1006 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर माहिती दिली
@viraj542
@viraj542 Жыл бұрын
Khup chan
@DipakHake-v1y
@DipakHake-v1y Жыл бұрын
जय हरि माउली छान माहिती दिली राम कृष्ण हरि माउली
@dipakjanjire9479
@dipakjanjire9479 Жыл бұрын
महाराज माझे वडील सहदेव भाडळी वर पूर्ण अभ्यास झालेला आहे त्यांनी मला तीन चार महिन्यांपूर्वी सांगितलेला आहे की दुष्काळ पडणारे म्हणून
@nathuvach-5413
@nathuvach-5413 Жыл бұрын
हो बरोबर आहे त्यांच
@sumitrakarbhari3488
@sumitrakarbhari3488 Жыл бұрын
​@@nathuvach-5413टी बी नी
@पाणीफिल्टरसमस्याउपाय
@पाणीफिल्टरसमस्याउपाय 7 ай бұрын
💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧 केसरी मिनरल वॉटर भोकरदन या पाणी फिल्टर च्या माध्यमातून हजारो लोकांना पाणी प्यायला मिळते. तेही अतिशय मुबलक दरामध्ये देव त्यांना भरभरून आशीर्वाद देवो. त्यांना कधीच कशाची कमी न पडो देवा सुखी ठेव त्यांना केसरी आहे,तर शुद्ध आहे. केसरी म्हणजे विश्वास..! 💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧
@maheshpankade978
@maheshpankade978 Жыл бұрын
बरोबर महाराज😢
@b.kgaikwad3841
@b.kgaikwad3841 Жыл бұрын
खूप उशीर केला
WARNING Your Numerology Mistake Could Cost You DECADES of Happiness!
1:38:01
गप्पा कट्टा
Рет қаралды 885 М.
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Saint Eknath Maharaj - Kirtan - Shri Sudarshan Maharaj - Sumeet Music
1:29:36
Parakh Om Bhatt And Priyanka Om Anand Podcast | क्या तंत्र Safe है? | Tantra | Mantra
53:22
Dainik Jagran - दैनिक जागरण
Рет қаралды 11 М.
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН