Рет қаралды 32,530
भारतीय शेअर बाजारासाठी २०२४ हे वर्ष कसे राहील? यावर्षी कोणत्या क्षेत्रांना सगळ्यात जास्त मागणी असेल? गुंतवणूक करताना कोणत्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं? लोकसभा निवडणुकांचा शेरा बाजारावर परिणाम होईल का?
गुंतवणूक तज्ज्ञ भूषण महाजन यांचे विश्लेषण...
#sharemarket #investment