हे असे अतिशय महत्त्वाचे विषय फक्त तुम्हीच मांडू शकता. अनयजी खूप खूप धन्यवाद 🙏
@Shriprasad_Joshi7 сағат бұрын
IAS अधिकारी हेच सर्व विषयातले ज्ञानी आहेत हे जेव्हा सरकार मानायचे सोडेल तेव्हा थोडी सुधारणा होईल.
@milindkumarjawalgekar564110 сағат бұрын
लाडका बहीण/भाऊ, फुकट प्रवास, स्वातंत्र्य नंतर 75 वर्षानंतरही मागास असल्याची रडारड, आरक्षण वाडगा यामधून AI, उपलब्ध होणारे जागतीक संधी यासाठी आम्हाला वेळ नाही.
@prashantabhyankar58149 сағат бұрын
अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे तुम्ही. ह्याची दखल घेतली जाईल अशी आशा करू या.
@vasantisidhaye440011 сағат бұрын
👌👌माहिती . भारतातल्या बुद्धिमत्तेला भ्रष्टाचार आणि स्वर्थी राजकारण्यांचा अडसर आहे
@pramodkarandikar873220 сағат бұрын
विषयाच्या मुळाशी जाण्याची वृत्तीचे अभिनंदन
@Hindukush916 сағат бұрын
खानग्रेस च्या जन्मा पासुन 'गरीबी हटाव' म्हणून या देशाला गरीब ठेउन राज्य करायचं ही निती आहे 😏 🤕🥸
@sujata312 сағат бұрын
अनयजी, तुमचे विश्लेषण खूप अभ्यासपूर्ण आणि परखड असते. विविध विषय सहजपणे उलगडून सांगता. आभार🙏
@bapuraomahajan360819 сағат бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व ऊत्तम विश्लेषण केलत धन्यवाद अनयजी. पण एवढ नक्की भारताला ऊज्वल भविष्य आहे.
@wasudeomarathe64176 сағат бұрын
लोकशाहीचे भारतीय मॉडेल फसले आहे हेच यावरून दिसते.मर्यादित हुकूमशाही (आणीबाणी लावून) काही दिवस राबवली जायला हवी . हुकूमशाहित काही लोकांना त्रास सहन करावा लागतो , लोकशाहीत बऱ्याच (त्यातही नियम पाळणारे यांना जास्त) लोकांना त्रास भोगावा लागतो !😢
@adnyat15 сағат бұрын
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल व्हिडीओ बनवणारे मराठीतील तुम्ही एकमेव राजकीय विश्लेषक आहात. भारत IT मध्ये प्रगत असूनही आपण तंत्रज्ञानाचे अजूनही वापरकर्तेच राहिलो आहोत. संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करणे आपल्याकडे अजून होत नाही. त्यासाठी लागणारे पोषक वातावरण आपल्याकडे नाही. साधे उदाहरण घ्या. पदवीधर होताना IT, इलेक्ट्रॉनिक्स शाखेचे विद्यार्थी कधी तरी स्वतःहून नवा प्रोजेक्ट करतात का? कुठूनतरी कॉपी करून, थोडेफार बदल करून, काहीजण तर चक्क विकत घेऊन प्रोजेक्ट आपलाच म्हणून सादर करतात. असे विद्यार्थी पुढे काय दिवे लावणार? परदेशात पदवीच्या प्रोजेक्टवरसुद्धा पोरं पेटंट घेतात. आपल्याकडे PhD हा धंदा झालेला आहे. किती जणांनी PhD च्या प्रोजेक्टवर पेटंट घेऊन त्याचा व्यावसायिक वापर केलाय? असे लोक IT मध्ये पाट्याच टाकतात. नवे काही शोधू शकत नाहीत.
@varshag.83987 сағат бұрын
परदेशात तुमच्या म्हणण्यानुसार जर इतके बुद्धिमान विद्यार्थी आहेत तर मग त्यांना भारतीय आयटी पदवीधरांची का बरं गरज भासते?
@adnyat5 сағат бұрын
@varshag.8398 त्यांच्याकडे मुळातच लोकसंख्या कमी, त्यामुळे मनुष्यबळ कमी आहे. त्याचा परिणाम असा की ते उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ आयात करतात, आणि आपण त्या उद्योगातून तयार झालेले प्रॉडक्ट्स आयात करतो.
@arvindmehta20582 сағат бұрын
१५ मिनिटात बरेच मुद्दे चर्चिले आहेत. एक उत्तम आत्मपरीक्षणात्मक विवेचन!
@भारतीयसंस्कृतीचेउदात्तसुंदरद6 сағат бұрын
अनयजी,भारताच्या सर्वांगीण विकासासाठी तुमची कळकळ महत्त्वाची आहे..!
@madhavvalase895018 сағат бұрын
आशावादी राहून आपणही सकारात्मक विचार करत बदल घडतील अशी अपेक्षा व्यक्त करूया... !!!
@ashokchandchopda341520 сағат бұрын
अनयजी कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले तरी वैयक्तिक बुध्दीमतेला कायम महत्त्व असणार आहे आणि या बाबतींत भारत कायम आघाडीवर असणार आहे आणि या बाबतींत भारताला कोणीही प्रतिस्पर्धी नाही.
@harishchaturvedi24519 сағат бұрын
Atyant chukiche lihile ahe 80% cases madhe artificial intelligence mansapeksha changle kaam karel, tyat ikde itke pushkal bindok lok ahe tyanchyapeksha nakki artificial intelligence changle kaam karel. Ithe lokanche gadi chalavne dekhil itke kharab ahe tyapeksha self driving cars hach upaay ahe.
@adnyat15 сағат бұрын
नैसर्गिक बुद्धिमत्ता ही प्रत्येकाकडे नसते. नाहीतर सगळेच वर्गात पहिले आले असते ना. जसे हाताने काम करणारे असूनही कॉम्प्युटर आणि रोबोटिक्समुळे अचूकता आणि दर्जा सुधारला, तसेच किंबहुना त्याच्या कित्येक पट जास्त बदल AI मधून अपेक्षित आहेत.
@keshavpitre642611 сағат бұрын
उत्कृष्ट विश्लेषण
@arvindkulkarni129330 минут бұрын
अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन तुम्ही एक व्हिडिओ करता त्यामुळे नेहमीच ते ऐकण्याची उत्सुकता असते
@dattatrayashinde43038 сағат бұрын
खूपच छान विश्लेषण
@chandrakanthalbe15624 сағат бұрын
Anayji खूपच अभ्यासपूर्वक विवेचन. धन्यवाद .
@raseshwarichonkar55138 сағат бұрын
अतीशय मौल्यवान माहिती अनयजी
@x1yag2567 сағат бұрын
खुप छान विश्लेषण केलेत. अभ्यास पूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद.
@mohanindap215 сағат бұрын
If tomorrow some party declares 200 unit of free electricity in maharashtra, thhey can easily win elections. Why people are falling for freebies, is because everything has become so expensive that common man is fed up. Corruption in government offices is at its peak. Modi maybe clean but others are looting the country. Hindutwa can support you but finally inflation, unemployment and Corruption will be the main issues.
@varshag.83987 сағат бұрын
अनयजी पर्यावरण हा विषय तुम्ही ऑप्शन ला टाकला आहे असं दिसतय...तुमची मानसिकता अमेरिकनच आहे हे तुमच्या आतापर्यंत च्या व्हिडिओ वरून सिद्ध होतय
@skyozone17 сағат бұрын
फक्त निवडणुकी पुरती प्रगती
@narendrarao391119 сағат бұрын
Great informative video
@nileshmgadgil8 сағат бұрын
आपल्या कडे प्रत्येक व्यक्ती ला मॅनेजर बनायचे आहे. काम करायचेच नाही आम्ही फक्त लोकांना कामे देणार आणि आम्ही management मध्ये बसणार ही आपली मानसिकता आहे त्यामुळे चांगले डेव्हलपर आपल्या कडे टिकत नाहीत
@vivekjoglekar840111 сағат бұрын
अजून सोपे, समजायला हवे.
@neelasakhwalkar54792 сағат бұрын
योग्य विश्लेषण 🎉🎉🎉
@bamod787 сағат бұрын
आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ कुठे आहे अनयजी. सैफ अली खान ला वाचवण्यात आपले मुख्य/गृह मंत्री जास्त वेळ व साधन सामग्री जास्ती खर्ची घालतात. मावा आघाडी होती म्हणून हा घोळ आणि युती आहे तरी पण तेच अकार्यक्षम पोलिस. ह्या सगळ्यात जगाची कोणाला पडली आहे?😏
@anjalighatnekar98919 сағат бұрын
Excellent video.Anay you are best.
@anjalimehta62059 сағат бұрын
अनय असर च्या अहवालावर ( शिक्षण ) बोला
@vishvanath421 минут бұрын
Changli mahiti dilyabaddal dhanyavad
@vaibhaviv8759 сағат бұрын
Congresschi नीती गरीबी हटाव पण तेव्हाच गरीबी काही प्रमाणात हटली असती तर बरे झाले असते. आपण मोदींनी कितीही प्रयत्न केले तरी चीन , अमेरिका यांची बरोबरी करू शकत नाही. साधा फोनही चीनी कंपनीने तयार केलेले वापरतो. इतक्या वर्षांनी भारतीय बनावटीचे चांगले फोन कमी किंमतीत उपल्ब्ध नाहीत
@suniljoglekar93186 сағат бұрын
20+ years ago, I remember reading a comment by Dr Jayant Naralikar about why India should not miss the Photoinics bus. Phtononic Computers are on their way to become available to people and we have hardly done anything.
@parag-xu4sp12 сағат бұрын
people do not vote for AI they vote for Cash in hand , we can see it everywhere in elections hence it is not in media as a point of discussion as there is no trp... we will come to k ow where we are very soon , hope fully
@sunitakulkarni21254 сағат бұрын
नमस्कार
@abusubodh4 сағат бұрын
जर भारतात AI युनिव्हर्सिटी उभी करायची असेल तर Open AI वापरलं तरच नजीकच्या काळात ती कुठेतरी दृष्टिपथात येईल.
@wasudeomarathe64176 сағат бұрын
अच्युत गोडबोले यांचा पण याच विषयावर चा व्हिडिओ बघण्या/ऐकण्या सारखा आहे.
@manojbendre47545 сағат бұрын
We have to go along with china. That is the essence of all this. We must be coordial wth china
@dadoowww19 сағат бұрын
अनयजी झोपा आता. कोणाकडून काय अपेक्षा करताय? चारही स्तंभ कुजायच्या पलीकडे गेले आहेत. प्रत्येक उच्चपदस्थ चमू, आपापल्या गटारात सुखेनैव लोळत आहे आपापल्या प्रतिमेला गोंजारून.
@ashokchandchopda341520 сағат бұрын
शिक्षण संस्थेचा मुळिच बोजवारा उडालेला नाही उलटपक्षी भारताच्या मुलभूत गुणवत्ता आणि शिक्षणामुळेच भारतीयांनी परदेशात मागणी आहे
@Lakshmikant171210 сағат бұрын
आपण सध्या कधी शिक्षण संस्थेत गेलात का?
@mbt50419 сағат бұрын
Apan juni ghaan saaf karat ahot
@mickymouse932119 сағат бұрын
Me deepseek use kele aahet nothing but stole information
@mickymouse932119 сағат бұрын
Kahi khas nahi aahe
@blackblack155319 сағат бұрын
10 varse kay kele? Chayna sarkhi mul ka taya zali nahi?
@raghuvirprabhuchimulkar284711 сағат бұрын
You had addressed an important Subject. By bringing in politics, you lost your credibility completely.
@primeautobots50306 сағат бұрын
Modi kai upatayt 10 varsh ? Kai zala te robert vadra cha ? Kai zala gandhi parivaracha corruption cases cha !! Kadhich hyanna aaat ghalaila pahije hota! Itka damage kartayt te saglya goshtina ki bass ! Modi pan fully compromised ahet kasha sathi tari !! Tyashivay itka bekkar managemnt koni karat nahi