जनता दरबाराची संकल्पना शिवसेनेच्या पचनी पडणार नाही.
@mansipatkar23457 күн бұрын
श्री. रविंद्र चव्हाण सरांनी डोंबिवलीत रिक्षा मीटरप्रमाणे चालवाव्यात अशी आमची मागणी आहे. त्यांनी डोंबिवलीत 100 टक्के रस्ते चांगले केले.
@JagdishK-tp6lg7 күн бұрын
Nice vidio 🎉🎉🎉
@dilipkhanvilkar61127 күн бұрын
अनयजी, एकीकडे "महायुतीचे" सरकार म्हणून सरकार चालवायचं आणि आता, अशा खेळी करायच्या, हे योग्य नाही. ठाणे स्टेशनच्या बाहेर व घोडबंदर रोडवरील रहदारीचा प्रश्न बिकट आहे.
@sunitakulkarni21257 күн бұрын
नमस्कार
@makaranddeshpande99907 күн бұрын
मा. ना. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे व डॅा. श्रीकांत सरांचे समर्थक बॅनरबाजी करण्यात व्यग्र आहेत. ही व्यक्तीपुजा शिवसेनेच्या ऊज्ज्वल भवितव्यासाठी तरी थांबली पाहिजे. लोकाभिमुख होणे गरजेचे आहे.
@Maratha19907 күн бұрын
मी स्वतः नवी मुंबईत १८ वर्ष ( २००२-२०२०) राहिलो आहे गणेश नाईक मोठे नेते आहेत खरे पण नवी मुंबई च्या पलीकडे त्यांच्या फारसा प्रभाव नाही. राष्ट्रवादीत होते तेव्हा सुध्दा जिल्ह्यातून वरचस्वावरून आव्हाड, आणि डावखरे शी भांडण सुरूच असायचे. अगदी आघाडी च्या सत्तेच्या काळात ( १९९९-२०१४) दहा वर्षे मंत्री असून सुध्दा त्यांना नवी मुंबई च्या पलीकडे ठाणे जिल्ह्यात ईतर ठिकाणी त्यांना जम बसवता आला नव्हता.
@hjahagirdar7 күн бұрын
शिंदे यांना कंट्रोल करणे गरजेचे आहे हे भाजपने वेळीच ओळखले
@mohanthete43217 күн бұрын
अगदी बरोब्बर बोललात साहेब 🎉🎉🎉
@लोणार7 күн бұрын
शिंदेना रोखणे भाजप के बस कीं बात नही. त्यांनी फक्त वरण भात खावा. जावळीचा वाघ एकनाथ भाई
@NitaJoshi-he7jy7 күн бұрын
ठाणे जिल्हा हा जनसंघाचाच( भाजपचाच) होता.
@MadhavKelkar537 күн бұрын
होता. म्हणजे काही काळ खासदारकी होती. पण तळागाळात भाजप पोहोचू शकला नाही . विशेषत ठाणे शहरात ते तुकड्यावर गुजराण करत राहिले. महापालिकेत कधीच लक्षणीय यश मिळाले नाही जे मुंबईत मिळवता आले. घोडबंदर भागातील नवीन वस्तीत भाजपला आपला पाय रोवता आला नाही. ठाणे शहरांतर्गत च भाजप अडकला.
@environmentalhealthsafetye1047 күн бұрын
जनता दरबार हा लोकासाठी असतो.इथं पक्षाचा प्रश्न कुठे येतो.शिवसेना आपलं काम करते तर भाजप सुध्दा आपले काम करीत असेल तर आश्चर्य काय.
@ShripadLikhite7 күн бұрын
This policy is in line with शत प्रतिशत भाजप ‘ policy declared by senior BJP leaders repeatedly.
@raseshwarichonkar55137 күн бұрын
Excellent information Anayji
@user-JBond0077 күн бұрын
शिवसेना नवी की जुनी हा प्रश्न नसून शिवसेनेच्या ठाण्यातील नेतृत्वाने ठाणे शहराची यथेच्छ वाट लावली, हे वास्तव आहे. आज गायमुख येथे जायचं झालं तर 1.30 तास लागतो आणि बोरिवलीला जायचं झालं तर 2.15 ते 2.30 तास लागतात यातील मुख्य वेळ हा शहरातील घोडबंदर रस्त्यावर जातो. ठाणे शहरातील रिक्षावाले तर 4 ते 5 जणांची वाहतूक करतात पण पोलीस त्यांना दुर्लक्षित करून सामान्यांना पकडतात, हे भयानक वास्तव असून यात अनेक पोलीस हे खाजगीत गोळा करतात. शिंदेंनी ठाणे शहराला वाऱ्यावर सोडलं असून अनेक असुविधांचे शहर म्हणून लवकरच पुरस्कार दिला तर ते संयुक्तिक ठरेल. शिवसेना ठाणे शहर सांभाळायला असमर्थ आहे, हे जाहीररित्या स्पष्टपणे बोलण्याची हिंमत कुणीतरी करावी.
@लोणार7 күн бұрын
भाजपच्या नेत्यांना शहरे टिकवता तरी आली का? नागपूर साऱ्या देशाची क्राईम सिटी म्हणून कुप्रसिद्ध आहे.
@shubhangirane33867 күн бұрын
शिंदे ची शिवसेना ठाण्यात लक्ष दयायला वेळ शिंदेंना कमी पडत असेल म्हणून गणेश नाईक जनता दरबार घत आहेत पण शेवटी शिंदे साहेब हि कामे करतील आता नगरपालिका पहिली जिंकली की मग शिंदे साहेब सगळी कामं करतीलच
@anilprabhu-r9r7 күн бұрын
Thane b.j.p old gad ❤
@rekhakulkarni42197 күн бұрын
सामंजस्याने प्रश्न सोडविण्यात यावे
@MadhavKelkar537 күн бұрын
ठाणे शहराचे प्रतिनिधीत्व गेली कित्येक वर्ष संजय केळकर करत असूनही त्याना आपला ठसा/ दबदबा निर्माण करता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. रामभाऊंसारखा नेता पुण्यातून येऊन ठाण्यात आयला ठसा उमटवून गेला (अल्पकाळात) . ठाणे शहराचे अमेक प्रश्न आहेत पण ते सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न भाजपकडून झाले नाहीत. शिंदे यांनीही ते सोडलले नले तरी निदान त्यांनी राजकीय दबदबा निर्माण केला हे नाकारता येत नाही . म्हणूनच नरेश म्हस्के सारखा वारस ते उभा करू शकले. ठाण्यात महापालिकेत भाजपला कधीच घसघशीत यश मिळाले नाही कारण रस्त्यावर च्या लढाईत सेना-मनसे भारी ठरली भाजपचे राजकारण दिवाणखान्यात अडकले.ज्या भाजपने मुंबईत सेनेशी बरोबरी करण्यात यश मिळवले तोच भाजप ठाणे आपला असल्याचा दावा करूनही महापालिकेत यश मिळवू शकला नाही. ठाण्पातील भाजप मध्यमवर्गीय राहिला. तळागाळात पोहोचला नाही. म्हणूनच डावखरेंना आयात करणायाची वेळ आली. प्रताप सरनाईक सह मंत्री झाले पण केळकर होऊ शकले नाहीत. ठाणे स्टेशन ला ऐतिहासीक महत्व असूनही आज ठाणे स्टेशन इतर अनेक स्टेशनांच्या तुलनेत बकालच आहे. त्याला विशेष ओळख मिळवून देण्यास भाजप कमी पडला. खासदार आपला नसला तरी हे काम करता आले असते हे आज गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार आयोजित करून दाखवून दिले . असे प्रयत्न ठाण्याच्या आमदारांकडून व्हायला हरकत नव्हती .
@mohanthete43217 күн бұрын
जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओळखतात, जे लोक " कै. रामभाऊ म्हाळगी यांना पण, आणि मुंबई & ठाण्यातील त्या काळात ल्या शिवसेना नावाच्या " गटाला" पण ओळखतात, त्यांनाच हा काय प्रकार आहे ते समजून येईल.
@shubhangirane33867 күн бұрын
नमस्कार अनयजी 🙏
@santoshjoshi2787 күн бұрын
उप मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे ) यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला bjp चे हे उत्तर आहें
@parasnathyadav38697 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@555कोव्हिड7 күн бұрын
जय जय गोपाल...जय गौमाता 🙏🚩
@ajitsawant-t5f7 күн бұрын
Ganesh Naik is now in BJP but his son at last minute contested against BJP candidate Mrs Manda Mhatre who elected by small magin.Ganesh Naik is not trustworthy trustworthy trustworthy
@milindpande26627 күн бұрын
फड़नवीस, शिंदे, अजीत दादा.. सर्व पत्रकार, वाहिनीवाले, यू ट्यूबर, आणि राजकीय विश्ले शक ह्याना रोज कामाला लावत आहे...
@sangeetachopde36877 күн бұрын
😂😂
@shivajimane32817 күн бұрын
Asha batamyamule virodhakana ukali futnar.
@hjahagirdar7 күн бұрын
उद्धव यांनी 2019 मध्ये भाजप बरोबर जे केले ते शिंदे भविष्यात कधीही करणार हे भाजपला समजले म्हणून ही पावले उचलली
@555कोव्हिड7 күн бұрын
🙏🙏🚩
@sudhiramin41317 күн бұрын
Good initiative by Ganesh Naik...
@vitthalpokharkar65667 күн бұрын
असेच राजकारणावर बोलत जा की . परदेशातील बातम्यांचा विचार आम्ही नागरिक काय करणार...
@555कोव्हिड7 күн бұрын
गणेश नाईक कुपमंडुक आहेत शिंदेंसमोर... गेल्या तीन वर्षांत शिंदे साहेबांनी आपली मुख्यमंत्री म्हणुन क्षमता फडणवीसांच्या कैक पटीने मोठी असल्याची सिद्ध करून सुद्धा आज उपमुख्यमंत्री पद सांभाळत काम व्यवस्थित सुरू ठेवलंय.. ठाणे भाजपच्या आगाऊ पणाचे ओंगळ प्रदर्शन मांडुन हसं करून घेऊ नये 🙏🏹🚩💪❤️
@Maratha19907 күн бұрын
नाईक यांना नवी मुंबईत लक्ष घाल ने जास्त आवडते.
@HemantGondhali7 күн бұрын
आता भाजपचे एकच लक्ष्य शिंदेंना धडा शिकवायचा,
@nimatelang17857 күн бұрын
फडणविस पवारांच्या वाटेने चाललेत का? इथे तिथे फोडाफोड करायला ? पवारांनी पण नेगेटिव राजकारण केलेय आतापर्यत शिंदे त्यांचा नैयसर्गिक सोबती आहे त्याना पकडून चांगले विकासा चे राजकारण करा नाहीतर तुमचा पण पवार व्ह्यायचा आणि पंतप्रधान होण्यासाठी वयाच्या ९० व्या वर्षी पर्यंत असेच करत बसाल 😢
@shubhangirane33867 күн бұрын
शिंदे ची शिवसेना ठाण्यात लक्ष दयायला वेळ शिंदेंना कमी पडत असेल म्हणून गणेश नाईक जनता दरबार घत आहेत पण शेवटी शिंदे साहेब हि कामे करतील आता नगरपालिका पहिली जिंकली की मग शिंदे साहेब सगळी कामं करतीलच