या युवकाने वेड लावलं बाबा..काय गातोस राव तू...

  Рет қаралды 371,450

Wegwan  Marathi

Wegwan Marathi

3 жыл бұрын

संपूर्ण महाराष्ट्रला वेडं लावणारा हा व्हिडीओ संपूर्ण पहावा...तुम्ही सुध्दा एक लाईक करणारचं...

Пікірлер: 394
@sangitaradaye4931
@sangitaradaye4931 3 жыл бұрын
खरंच महाराष्ट्राचा गायक व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@dayanandmuntode7428
@dayanandmuntode7428 3 жыл бұрын
ऋषिकेश,तू खूप भाग्यवान आहेस, या कर्ण मधुर आवाजची निसर्ग दत्त देणगी तुला लाभली आहे, हे धन जीवनभर सांभाळून ठेव.अभंग, गौळणी,भारुड, भावगीत, आणि राष्ट्रभक्ती पर गीतं यासाठी तुझा आवाज अतिशय सुयोग्य आहे असे मला वाटते.सुधीर फडके, अरूण दाते,प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, या सारख्या महान गायकांनी मराठी भाषेचीच सेवा केली आहे.आदर्श शिंदे मराठी भाषेचीच सेवा करीत आहेत.आपल्या कीर्तीचा परिमल दाही दिशांना दरवळत राहो, आपल्या हातून मायमराठीची सेवा अविरत घडत राहो ही शुभेच्छा व्यक्त .करतो.धन्यवाद.
@samidhakeluskar840
@samidhakeluskar840 2 жыл бұрын
खरोखरच एक अनमोल हिरा सापडला महाराष्ट्राला काय आवाज आहे मन अगदी प्रसन्न होऊन जाते ईश्वरी देणगी
@BTK.92
@BTK.92 2 жыл бұрын
Best of luck brother ऋ = तु कोणता हि असो, षी = नार ,असेल मनी , के = व्हाही स्वर पडेल कानी , श = तकपासून शोधत होतो ध्वनी , सापडली 🎊नाशिक चा ऋषीकेश ची गाणी 💝
@sagartupe2974
@sagartupe2974 3 жыл бұрын
🙏👌नाशिक जिल्हाच काय संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान ग्रामिण मातीत सापडला अनमोल हिरा🙏👍
@knowledgetreasury1170
@knowledgetreasury1170 3 жыл бұрын
फारच छान आवाज आहे..... ऋषीकेश तु कोणत्याही गीताला सम्मान देऊ शकतोस.आपल्या सर्वांना विनंती आहेत याला पुढे घेऊन जाण्यासाठी कारण फार दुर्मिळ लोकांना असा आवाज मिळतो....।
@mansipawar1982
@mansipawar1982 2 жыл бұрын
ऋषिकेश भावा तुझा आवाज खूप सुंदर आहे ऐकल्यावर समाधान होते असाच गात रहा आणि तुझ्या आई आणि बाबा चे नाव मोठे कर त्याच बरोबर या देशाच नाव मोठे कर जस लता दीदी नी केल तसं👍🙏🙏
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 2 жыл бұрын
फक्त नाशिक जिल्हा म्हणूनका तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर बेळगाव कारवारसह संपूर्ण मराठी बहुभाषक मराठी सीमाभाग तसेच जगभरातील मराठी जनतेच्या तनामनात ऋषिकेश रिकामेची गाणी गुंजतात.कारण त्याचा आवाज अगदी रसाळ,सुमधूर असल्याने अती गोड वाटतो.
@babasahebkedar8904
@babasahebkedar8904 3 жыл бұрын
अनमोल रत्न. तुझ्या आवाजाला संगीताची जोड दिली तर मन प्रसन्न होईल. पुढील वाटचालीस कोटीकोटी शुभेच्छा.
@milindsalve2066
@milindsalve2066 3 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे.नक्कीच खुप मोठा होशील ऋषिकेश अभिनंदन
@sandeshkumawat2783
@sandeshkumawat2783 3 жыл бұрын
खुप खुप छान आवाज आहे भाऊ तुझा डोळ्यात पानी आले भावा खुप खुप छान ❤❤❤️❤️❤️
@anukulsangole8114
@anukulsangole8114 3 жыл бұрын
ऋषिकेश खूप छान गतोस ..तुझ्या आवाजाला डेप्थ आहे...मनाच्या खोल गाभाऱ्यात जाऊन पोहोचतो आवाज...आणि भावनांना.. उदीपित करतो.....
@rupalimahalim375
@rupalimahalim375 Жыл бұрын
लय भारी भावा
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 3 жыл бұрын
साफ- सुंदर आवाज... आशय ही मनाला भिडणारा... खुपच भावलं...
@user-dp6sd1ex1u
@user-dp6sd1ex1u 3 жыл бұрын
"मायबाप" "बाप मातीचे रे घर माय भिंतीचा आधार! बाप घामाची ती धार माय दुधाचा पाझर!! माय रानांतली माती बाप नांगराचा फाळ! माय दिव्याची ती ज्योती बाप सुंदर सकाळ!! बाप मातीचा तो माठ माय पाणी थंडगार! बाप तापता रे तवा माय पिठाची भाकर!! बाप शेतातल पिक माय सुगंधी ती धूप! बाप पोटाची ती भूक माय घासातल सुख!! बाप वावरचा धुरा माय पाण्याचा रे झरा! बाप गोठयातला चारा माय दुधाच्या रे धारा!! बाप कुडाची ती खोप माय बोराटीची झाप! बाप विठ्ठलाच रूप माय लोण्यावरच तूप!! बाप अथांग सागर माय पाण्याची घागर! बाप उसाची साखर माय भुकेल्याची भाकर!! बाप काट्याची रे वाट माय जेवणाचे ताट! बाप सरीचा रे काट माय पाण्याचा रे पाट!! बाप धान्याची रे रास माय लेकराचा श्वास! बाप बोऱ्हाटीचा फास माय जगण्याची आस!! बाप फाटक धोतर माय ठिगळाचा थर! बाप पिकलं शिवार माय रान हिरवंगार!! बाप उन्हाचा तो पारा माय थंडगार वारा! बाप सुखाचा पहारा माय प्रेमाचा रे झरा!! बाप पायाच्या रे भेगा माय ठिगळाचा धागा! बाप काळजाचा ठोका माय लेकराचा झोका!!. प्रकाश कवठेकर-नाशिक 9860702169
@Vgcreatoin23
@Vgcreatoin23 3 жыл бұрын
छान
@ravindramalunjkar6605
@ravindramalunjkar6605 3 жыл бұрын
व्वा खूपच छान कविता सरजी... -रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर/९४२३०९०५२६
@shivshakti29284
@shivshakti29284 3 жыл бұрын
Khupach Chhan...mi pan nashikkar Ch aahe
@kalpanapatil1106
@kalpanapatil1106 3 жыл бұрын
छान गातो स बेटा असे च प्रयत्न करा खूप मोठा हो संभाजीनगर हुन कल्पना ताई पाटील एकदा दिंडोरीला जाऊन गुरुमाऊली चे दर्शन घे ,श्री स्वामी समर्थ महाराजांचे 1 गीत गा पूर्ण जगात प्रसिद्ध होशील ह्यात शंका नाही ,गुरुकुलपीठ तर्मबकेश्वर ला पण जाऊन श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चे आशीर्वाद घे
@Vgcreatoin23
@Vgcreatoin23 3 жыл бұрын
Nic tai
@manojnajgad5657
@manojnajgad5657 3 жыл бұрын
भाऊ खूप छान गातोस तू ..👍भाऊ तुला पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्या
@dhondappakamale1464
@dhondappakamale1464 3 жыл бұрын
बाळा खूप छान गातोस पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
@dattupawar8162
@dattupawar8162 3 жыл бұрын
लयभारी
@bhaskarbhivsan235
@bhaskarbhivsan235 3 жыл бұрын
भाऊ तुझा आवाज खूपच गोड आहे .तू भजन गायलास तर अप्रतिम तुला तोडच नाही मिळणार. वा क्या बात हैं, आपल्या आवाजात संवेदना खूप आहे.
@jaywantjadhav6186
@jaywantjadhav6186 3 жыл бұрын
Khup khup sundar aawaj........,,
@mhasub.borgude2386
@mhasub.borgude2386 3 жыл бұрын
अप्रतिम! तुझ्यासारखा प्रतिभेचा धनी आमच्या नाशिकच्या भुमीत जन्मला! आम्हाला सार्थ अभिमान आहे! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@dadajisonawane8399
@dadajisonawane8399 3 жыл бұрын
खुपच छान आवाज आहे, तुझा आसाच गात रहा, तुझ्या दरदी आवाजाला नक्की यश मिळेल तु एक दिवस खुपच मोठा होशिल, फक्त गावच्या मातीला विसरू नकोस ईश्वरपांडुरंग तुझ्या पाठीशी आहे, 👌👌👍🙏
@sangitahipparkar2389
@sangitahipparkar2389 Жыл бұрын
भावा तु अभंग गावा जा आवाज खुपच छान आहे,,,, निरंकार मंडळाची गाणी
@balasahebwani9795
@balasahebwani9795 3 жыл бұрын
ऋषीकेश दादा तुझे भविष्य व येणारा काळ तुझे साठि खुप चांगला आहेत.तु फक्त चालत रहा मागे वळुन पाहु नकोस.यशाचे शिखरा जवळ तु पोहचलेला आहेस.स्वामि समर्थ सदगुरू माऊली आहेस तुझे पाठिसी.
@aryavartebharatkhande8079
@aryavartebharatkhande8079 3 жыл бұрын
तुझ्या आवाजवर जळतो मी, झकास लबक झकास झलक ।आगे बढो.... सबसे बडीया गायकी भजन में करे कभी भुलना नही।चाहे कोईभी आफत क्यों ना आ जाए।तुम्हारे आवाजसे हमारे मन को सुकुन मिलता है। सबसे बडी़या लगा महाराष्ट्र गीत। मुल स्वर में गानेका प्रयास करे। जय श्री राधे राधे जय बाबाजी
@sumanbaikopurwad3341
@sumanbaikopurwad3341 3 жыл бұрын
रूशीकेश बाळा तुझा आवाज खुच छान आहे... आम्हाला माहारास्ट्राचा गायक म्हणुन अभीमान वाटतो ....तुझ्या पुढच्या वाटचालीस ....हर्दिक हर्दिक शुभेच्छा .... तसेच ...तुला ...आम्हच्या कडुन कोटी कोटी आशिर्वाद 💐💐
@yoginijogadanda5722
@yoginijogadanda5722 3 жыл бұрын
खूप छान गातो भावा मला पण खूप आवड आहे गानय्याची आनि तूजा आवाज खूप छान आहे खूप पूढे जा👍👍👍👍
@nageshnargideofficial6119
@nageshnargideofficial6119 3 жыл бұрын
महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा....... Superb god bless you
@v.g8403
@v.g8403 3 жыл бұрын
भावा खूप सुंदर...आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या मराठी मातीचा आवाज नक्कीच तू इंडियन आयडॉल मध्ये जाणार आणि यशस्वी नक्की होणार तू..
@hiramansonawane7969
@hiramansonawane7969 2 жыл бұрын
वाह लाजवाब गायन.. 👌👌🌹🌹🙏
@user-sp5rb8bh7o
@user-sp5rb8bh7o Жыл бұрын
भावा होऊ दे तुझी हवा , पहात रहावा हा रानमेवा । ग्रामिन भागातील गोडवा ।
@balasahebsawant214
@balasahebsawant214 3 жыл бұрын
काय आवाज आहे तूझा बाबा
@ravindrapatil6370
@ravindrapatil6370 3 жыл бұрын
खुप छान पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा ⚘💐💐
@pitambargurav5991
@pitambargurav5991 3 жыл бұрын
अति सुंदर !आवाजातील गोडवा व गळया - तील सुंदर हरकती . खरंच मन मोहून टाकणाऱ्या आहेत . धन्यवाद !
@sanjaysuryawanshi8804
@sanjaysuryawanshi8804 3 жыл бұрын
जबरदस्त भावा वा् सुंदर अतिसुंदर अद्वीतीय अद्भभुत
@ananddhaware3135
@ananddhaware3135 3 жыл бұрын
खुपच छान आहे आवाज...... महाराष्ट्राचा.
@sunanda4261
@sunanda4261 3 жыл бұрын
मस्त खूपच सुंदर आवाज आहे.
@nileshp104
@nileshp104 3 жыл бұрын
खरच खुपच छान आवाज आहे ऋषिकेश तुझा, संगीत नसल्याने अजूनच मन मोहक आवाज वाटतो... keep it up, social media जसे की facebook, insta वर तुझे account असेल तर आम्हाला लिंक सेंड करा आणि असेच नव नवीन संगीत नसलेले pure आवाजातले गाणे सेंड करत जा ... खूप खूप शुभेच्छा भावा तुला
@purvapanchal9802
@purvapanchal9802 3 жыл бұрын
अप्रतिम......शब्दच नाहीत....
@gaikwaddnyaneshwar8016
@gaikwaddnyaneshwar8016 3 жыл бұрын
पांडुरंग खरोखरच तुझे गाणे ऐकून प्रसन्न होईल.
@mohitbhosale2421
@mohitbhosale2421 3 жыл бұрын
खूपच छान आवाज आहे भक्ती गीते गावीत
@tarachandpachare1860
@tarachandpachare1860 3 жыл бұрын
🙏🌹♥️ हृदय हेलकावनारी गझल आणि तुझा मंजुळ आवाज पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रा 💐💐🤝
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 3 жыл бұрын
खूप चांगले आवाज बाळा खूप चांगले भावगीत अभंग गाणी गायली आहेत व एकदम कडक जय महाराष्ट्र व खूप खूप शुभेच्छा
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 3 жыл бұрын
Outstanding performance Rishikesh beta. Superb singing. I proud of you. I like your song of Jay Jay Maharashtra maza. You are talented singer. Best of luck. 👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍
@joranpadadindori9348
@joranpadadindori9348 3 жыл бұрын
अतिशय सुरेख आवाज आहे
@pradipikkar2759
@pradipikkar2759 3 жыл бұрын
गाव मातीतला हुरहूनरी कलावंत 🙏👍
@pramodbavache1777
@pramodbavache1777 3 жыл бұрын
भाऊ खरचं काय भारी गीतों रे, भाऊ मानलो रे तुला 👌👍
@sanjywagh6610
@sanjywagh6610 3 жыл бұрын
रानू मंडल सारखं प्लेट् फॉम मिळावं,आवाज़ खुपच गोड आहे. मित्राचा. यशस्वी भव:........✍️👌🙋‍♂️🎤🎧🎹🎻🌹🌹🌹💔💯🪔👍🕉️🚩
@sdorkar4166
@sdorkar4166 3 жыл бұрын
लय भारी मित्र असावा तर असा याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचा ऋषिकेश तुझे असेच अनेक video भारत काय तर जगभर गाजो ही ईश्वर चरणी प्रार्थना इतक्या लहान वयापासून तुझी गाण्याची आवड ही यशस्वी होवो ही तुला खूप खूप शुभेच्छा
@user-hb6hg3js3n
@user-hb6hg3js3n 3 жыл бұрын
खुपच छान गातोस बेटा वेड लावल तुझ्या आवाजाने .
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 3 жыл бұрын
सुंदर आवाज...
@arunjadhav5991
@arunjadhav5991 3 жыл бұрын
खूप छान गातोस. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@balasahebmhasal2597
@balasahebmhasal2597 3 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे ऐकतांना खुप छान वाटले
@bhaveshraut7252
@bhaveshraut7252 3 жыл бұрын
👌👌 जामभारी भाई
@pournimarasal7479
@pournimarasal7479 3 жыл бұрын
खूप छान आवाज . खूप छान गातोस.
@dattatryasalunke4216
@dattatryasalunke4216 3 жыл бұрын
गायकाचे अभिनंदन छान गायले ऋषिकेश
@shobhahire2145
@shobhahire2145 3 жыл бұрын
खरंच खूप सुंदर आवाज आहे या बाळाचा , माझ्या मते हा आवाज खूप पुढे जाणार तशी संधी या मुलाला मिळायलाच हवी मी टिक टाॅक पासून यांचे गाणे ऐकत आले पण हे टिक टाॅक वर उशीरा आले होते मीही सिंगरच होते टिक टाॅक वर म्हणून यांना ओळखते
@ganeshpanchal9256
@ganeshpanchal9256 Жыл бұрын
खुप छान आवाज .. खुप सुंदर गायन.. वा॒॒......
@yashwantpatil490
@yashwantpatil490 Жыл бұрын
भावा आवाज छान आहे, गात रहा, भावपन छान आहे, तुला,
@babasahebbhise9518
@babasahebbhise9518 3 жыл бұрын
खुप छान मित्रा 🙏
@dnyaneshwarjoshi1165
@dnyaneshwarjoshi1165 2 жыл бұрын
नंबर एकऋषी,भावा
@manoharpathare9662
@manoharpathare9662 Жыл бұрын
रुषिकेशं तुझा आवाज आगदी गोड आहे
@atulkurum4255
@atulkurum4255 3 жыл бұрын
Mast dada Lage raho
@arungholap8457
@arungholap8457 3 жыл бұрын
आता माघे नको पाहू पुढेच जा पुढेच जा वा पाहाडी आवाज असाच ठेव तुझी मुलाकात ABP माझा मधे ही पाहिली छान छान छान आवाज मस्त
@anagha9853
@anagha9853 2 жыл бұрын
मित्रा तू खूप छान गातो आहेस तुला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे तूझी खूप गरज आहे या संगीतात. खूप निखळ असा आवाज जो सारखा इकावा वाटतो. व्वा रे वा...kip it up 👍
@user-db4hz1yu2e
@user-db4hz1yu2e 2 жыл бұрын
ग्रेट..व्वा..क्या बात है..🙏🌹
@rahulpatode573
@rahulpatode573 2 жыл бұрын
Outstanding performance. Brother all the best your future keep it up
@amoldeore1471
@amoldeore1471 Жыл бұрын
खरच 1च नंबर गायन भावू
@kavitawaghmare9716
@kavitawaghmare9716 3 жыл бұрын
Waah khup chhn
@sandiptile8868
@sandiptile8868 3 жыл бұрын
खुप खुप छान गातोस दादा
@shivajigadhe8235
@shivajigadhe8235 3 жыл бұрын
जीन जुना रात चौगुना या उक्तीप्रमाणे खुप खुप मोठे व्हा पांडुरंगा चरणी प्रार्थना भाऊ साठी खूप शुभेच्छा
@ramkrishnatajane3154
@ramkrishnatajane3154 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे खुप प्रगती होवो भाऊ खुप खुप शुभेच्छा
@sangeetakharade8879
@sangeetakharade8879 3 жыл бұрын
Melodious voice.👍All the best for ur future.
@subhashsapkal7697
@subhashsapkal7697 3 жыл бұрын
खूपच सुंदर गातो
@nileshpagare2811
@nileshpagare2811 3 жыл бұрын
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भाऊ तुला
@snehanirmale5936
@snehanirmale5936 3 жыл бұрын
खूप खूप छान गाणी म्हणत आहे असेच गात रहा 👍🎤🎻🎺👍😂😘😘
@ganeshsanap3825
@ganeshsanap3825 3 жыл бұрын
खूपच अप्रतिम आणि सुंदर आवाज
@bharatugle2938
@bharatugle2938 3 жыл бұрын
तु खूप मोठा गायक होणार आहे भावा ....best of luke
@krushnadethe487
@krushnadethe487 2 жыл бұрын
खुप छान चांगले वाटले
@manojsalve8949
@manojsalve8949 3 жыл бұрын
वा छान भावा 👍🙏
@seemapadvi1672
@seemapadvi1672 3 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे पोरा...पुढे खुप यशस्वी होशील 👍👍
@rangnathekhande3864
@rangnathekhande3864 3 жыл бұрын
बोलायच झाले तर खुप छान आवाज आहे
@nageshtambe7126
@nageshtambe7126 3 жыл бұрын
Bhai 1ch no yaar khup chan aavaj aahe tuja
@dineshsurkar3691
@dineshsurkar3691 3 жыл бұрын
खुप छान
@khandunanaborgude4411
@khandunanaborgude4411 3 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे भाऊ तुझा
@bhausahebhagawne1257
@bhausahebhagawne1257 3 жыл бұрын
खूप छान आवाज भाऊ भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sandipsadgir3576
@sandipsadgir3576 3 жыл бұрын
भावा तुझा आवाज खूप सुंदर आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌷🌷🌷⚘⚘
@chandrakantmedhekar6843
@chandrakantmedhekar6843 3 жыл бұрын
खूप छान ऋषिकेश
@avinashraut7819
@avinashraut7819 3 жыл бұрын
Bhava super yaar nice
@balasahebsawant214
@balasahebsawant214 3 жыл бұрын
मीत्रा तुझा आवाज भारी
@balirampatilkapse2210
@balirampatilkapse2210 3 жыл бұрын
तुझ्या देहाचं सोन होईल रे भावा , लाख लाख शुभेच्छा.
@yashodavyawhare2701
@yashodavyawhare2701 3 жыл бұрын
Khup chan👌👌👌👌
@sahebraodighe7797
@sahebraodighe7797 3 жыл бұрын
❤️👍🙏1 नंबर
@pradnyapatil2194
@pradnyapatil2194 3 жыл бұрын
😊Wa wa wa bhava 😀 kay voice ahe rao 😍
@chandrakantkhairnar776
@chandrakantkhairnar776 3 жыл бұрын
खुप छान आवाज व गायन
@digambardeore2070
@digambardeore2070 3 жыл бұрын
Avaj bhari
@nileshkulkarni9338
@nileshkulkarni9338 3 жыл бұрын
Bhai ek number👍👍
@amolmahale3117
@amolmahale3117 3 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे भावा तुझा अप्रतिम nice dost तुला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा मी पिंपळनेर कर
@brahmadevghadge9443
@brahmadevghadge9443 2 жыл бұрын
Khup chan Aavaj Aahe tuza Keep it up tx
@omjadhav7298
@omjadhav7298 Жыл бұрын
खूप छान बेटा हो गायक
@Rutikdada9922
@Rutikdada9922 3 жыл бұрын
खुप छान आहे छान आहे आवाज असाच गात रहा
@bharatigulve7653
@bharatigulve7653 3 жыл бұрын
Very nice
@shankarkasar1230
@shankarkasar1230 3 жыл бұрын
All the best voice friend snder abhang so thanks
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 3 жыл бұрын
खुप सुंदर व गोड आवाज आहे
@sharadbhamere5678
@sharadbhamere5678 3 жыл бұрын
खुप चांगला गातोस, खूप मोठा गायक होशील.👌👌
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 4,9 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 98 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 22 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 4,9 МЛН