No video

यश झाला सिरिअस😔😔 हसरी आजी आणि तिची माळ ❤️ हरकूळ गावातील पर्यटन स्थळ 😍😍

  Рет қаралды 77,881

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 277
@swapnildalvi7998
@swapnildalvi7998 Жыл бұрын
हसऱ्या आजीला बघून कोकणातून ओहोटीला लागलेली जुनी पिढी आठवते. सूर्यास्त जवळ येताना जशी मनात चलबिचल होते तशीच काहीशी भावना मनात येते. फार भाबडी आशा असते त्यांना, कि डॉक्टर येईल आणि सगळं बरं होईल. असो, देव तिला लवकर बरे करो. फार गोड आणि निर्मळ आहे हि पिढी! आपल्या पिढीने त्यांना जपायला हवे, फार नाही तर २ प्रेमाचे शब्द पण त्यांना पुरेसे आहेत. तू तिला जाऊन भेटतोस हे पाहून फार बरे वाटते.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@virupanti2191
@virupanti2191 Жыл бұрын
Khup chan bhavna vyakt keli bhava. Hasri Aaji kharach Nirmal aahe & tichi bholibhabdi aasha manje niragas ch. Kalji ghe aniket tichi
@madhurirane1045
@madhurirane1045 Жыл бұрын
तुच गोड आहेस म्हणुन तुला यश सारखे चांगले मित्र आहेत बाबलयाला नक्की मदत कर😊😊
@user-pl9fx2yk4t
@user-pl9fx2yk4t Жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shalakalad4645
@shalakalad4645 Жыл бұрын
अनिकेत तुझा यश लवकर बरा होवु दे आणि मित्र यश ही भारी दरवेळे ला तुला मदत करतच असतो आणि हरकुळ सौंंदर्य खूपच सुंदर बाबल्याची लवकर मदत कर
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sumanpatil8534
@sumanpatil8534 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏दादा . अपयश हीच यशाची पहिली पायरी असते..... आणि आयुष्यात अडी अडचणी हया आल्याच पाहिजेत त्याशिवाय यशाची किंमत कळत नसते......🙏🙏🙏
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
अनिकेत खुप छान दाखवला विडीवो तुम्ही दोघ ही भाव असेच कायम मित्रा सारखे राहा तु खरंच मेहनतीने कामं करतोस असेच तुझ्या सारखे आताच्या मुलांनी मेहनतीने काम करायला पाहिजेल जीवाक संभाळून कामधंदा करा हसरया आजीक बघुन बरा वाटला पाऊसात तब्येत संभाळून सव॔ काम करत जा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
विडीवो ची वाट बघत असतो दरोज विडीवो दाखवत जा तुझ्या विडीवो ची वाट बघत असतो श्रवेता खुप दिवस झाले दिसली नाही
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Жыл бұрын
दोन्ही यश ना पुढील आउष्या चया वाटचाली साठी खूप शुभेच्या, हरकुळ गावचा तलाव आणि अजू बाजूचा निसर्ग अप्रतिम आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shirishkambli242
@shirishkambli242 Жыл бұрын
हरकुळचो निसर्ग एकदम मस्त. धरणाचा विहंगम दृश्य पाहून छान वाटले. एकंदरीत पावसाळ्यात हरकुळ एक नंबर.
@seemakadam2549
@seemakadam2549 Жыл бұрын
Aniket video khup chhan vatla. Hasari aaji che bolane khupach aavadte.aani tuaaji kade baghun ke gane bolalas khrokhar saangte tu khup kamavles.thorache aashirwad pathishi asane khup Nashib lagte. Babalya la kharch madat kar . Aani tu tuzya galyati dhaga kadhun Tak tula rutat naahi ka re.baaki Yash dada ne Aaj Tula khup madat Keli chhan vatale .
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha kadhto g lakshat nahi rahat
@tanishkavardam1397
@tanishkavardam1397 Жыл бұрын
Kakanche shabd ek navin urja detat. Sagla thik hoil ani changle diwas yetil ashi asha detat. Thank you kaka. Yash dada sobat chi dosti aankhi ghatta hovo. ❤
@shwetaghag8129
@shwetaghag8129 Жыл бұрын
अरे अनिकेत तू टाकत जा व्हिडीओ रोज आणि content वगैरे चा विचार करू नकोस तू जे काही दाखवशील व्हिडीओ मधे ते आम्ही आनंदाने बघू…कारण तुम्हाला सगळ्याना बघितलं की छान वाटतं…प्रत्यक्षात कधी भेटू माहीत नाही पण atleast व्हिडीओ मधे तरी रोज भेटू…आणि कोण म्हणत तू आळशी झाला आहेस…इतका मेहनती मुलगा आहेस तू…आणि खूप प्रेमळ आहेस…हसऱ्या आजीला बघून मस्त वाटलं…तब्ब्येत खराब झाली आहे…स्वामी तीला खूप strength देवो…🙏🏻
@bhairaviwadke7660
@bhairaviwadke7660 Жыл бұрын
Hasrya aajila Dr. Na dakhva n Kiti divas pot dukhate ahe karte aahe God Bless all of you, we loved all of you very much
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Dr yeun gelay tichya lakshat Nahi aata tila dr kade net nahi dr ch Ghari yetat
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
दादा मुंबईत जातो पण आईचा जीव नाराज झाला पप्पा लेकाला सुखरूप गाडीत बसून देण्यासाठी लगेच निघाले खर तर हेमुलांनी आई वडील यांच्यासाठी करायला पाहिजे पप्पाही थकले असून तो थकवा चेहर्‍यावर दिसतो अनिकेत दादाने हक्काने परिला वैणीला घेवून गावी यायलाच पाहिजे त्याचेही आई वडील गावी आहे परिला गावचा आनंद समजला पाहिजे तु प्रेमाने बोलला पण सांगायची गरज नाही दादा रागवू नको पण खरच इतके सुंदर सुख तु मुलीपासून दूर करू नको परिला आजी आजोबा यांचे प्रेम भरभरून मिळू दे हेच खरे सुख आनंद मोठा आहे चुकीचे असेल तर स्वॉरी 🙏🙏🙏 अनिकेत हसरी आजी जुन्या आठवणी विचार करत असेल तिचा तो काळ अप्रतिम होतापण खरच त्यांनी खूप खूप कष्ट केले असतील आता पाच सहा जणेच घरात असतात त्यावेळी एकञ कुटूंब पद्धती असल्यामुळे काम खूप असेल तिलाही तिच्या वयाचे बोलायला कुणीच नाही यावयात बोलायला असेल तर मन हलके होते मुले नातवंडे असली तरी ते थोडीच सारखे बोलणार आज आजी निसर्गाकडे पाहून मनात काहीतरी आठवण काढत आजोबांच्या ही आठवत असेलच की पण बोलून दाखवणार नाही अरे आयुष्यभराची साथ असते संसार करताना किती कष्ट करावे लागेल असतील ते क्षण थोडेच विसरणार पण असे असताना तुला पाहिल्यावर विचारपूस करायला विसरली नाही 👌👌👌😂😂😂😅😅😅त्यातही माळेला हात सहज लावला पण लक्षात लगेच येते तुही ठसका लागल्यावर हळू हळू हे प्रेमाने बोलला हाच आनंद तिच्यासाठी खूप खूप आहे यश खरच मनाने प्रेमळ आहे तुझ्यासाठी छान वेळ दिला गाडीत अबोली व मोगरा हे खोटे असले तरी गजरे खूप खूप छान व सुंदर दिसत होते गाडी सुंदर चालवतो व अनिकेत पाऊस होतापण भिजायचा कंटाळा आला हेच शेतात काम करताना जाणवत तर सोड मनातही चुकून येणार नाही आज दोघे मिञांनी छान वेळ घालवला बाबल्यासाठी यश लवकरच नीट होणार व त्याला काही होणार नाही त्याला घरी आण ती पहिली लक्ष्मी आहे वाईट वाटले पण यंञ आहे काम तर काढणारच पण तु बाबल्या मदत करणार हे खरच अनमोल आहे अरे परिस्थिती मुळे वेळेत करू शकत नाही पण अश्यांसाठी मदत केली तर ती स्वामी चरणी अर्पण होते 🙏🙏🙏बाबल्या तु खुप खुप मोठा होऊन छान प्रगती करणारच कारण तुझ्यात कष्टाने पुढे जाण्याची हिंमत आहे 👌👌👌👍👍👍👏👏👏व ड्रोन जरा जपून वापर पहिला असाच पडला व खराब झाला हेसहज बोलला पण अरे किती महाग असतो सारखे घेणार हे अशक्य आहे पण निसर्ग सौंदर्य अप्रतिम झाले असून तलाव परिसर मस्तच ✌✌✌व गाडीच्या चाव्या कर बाबा तु गाडी सहज बोलला पण आम्हाला काळजी लागली असे करू नको ड्युबिलीकेट चाव्या बनवून घे असे करू नको खर्चात वाढ चांगली नाही व वडापाव कँमेरापुढे करून खातो आमचा विचार कर 😢😢😢काय होत असेल 😅😅😅😂😂😂
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha thank u tau
@niveditachaudhari6498
@niveditachaudhari6498 Жыл бұрын
मस्तच अनिकेत हरकुळची पर्यटन स्थळे दाखविली त्याबद्दल धन्यवाद तुझा यश म्हणजे पाॅवरटेलर नक्कीच कमी खर्चात दुरुस्त होईल
@nageshmukadam4456
@nageshmukadam4456 Жыл бұрын
दादा माझ्या झाड आहे तिथे साऊली आहे आणि बाप आहे तिथे संपुर्ण ताकद आहे...
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Kharay
@aartimayekar3260
@aartimayekar3260 Жыл бұрын
Lay bhari video Bappa bless you 😍 Yash lavkar bara houde Bappa bless you
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@namratadesai2158
@namratadesai2158 Жыл бұрын
बाबल्याक मदत कर बाबलो चांगला पोरगा आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Yess
@komalpatole7846
@komalpatole7846 Жыл бұрын
अनिकेत इलेक्ट्रिक वस्तू सारखी बिघडत राहते त्याच्यापेक्षा बैल जोडी असलेली बरी त्याने आपली नांगरणी होते तू एक बैल जोडी ठेव म्हणजे कधी यश बिघडला की तू पटकन नांगरणी करू तुझा वेळ ही वाचेल
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Acha
@Sarmisalchannel
@Sarmisalchannel Жыл бұрын
तू आता शेती करत होतास तेव्हा नेहमी वाटायचं दादाने चार दिवस शेतीसाठी सुट्टी काढून यायला पाहिजे... त्याच्याही काही अडचणी असतील म्हणा, नोकरी आहे पुन्हा परीला पण सांभाळायचे... पण पुढच्या वेळी नक्की बोलव... मागच्या व्हिडिओमध्ये तू म्हणाला होतास की तू दगड ठेवतोस "तीन तिघाडा काम बिघाडा" म्हणून... पण 364 के सब्सक्राइबर पाठीशी असताना दगड ठेवायची आवश्यकता नाही... असो...
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho nakki
@udaydixit3948
@udaydixit3948 Жыл бұрын
तुझ्या भातशेतीचे सर्वच ब्लॉग खूप चांगले असतात. कठीण परिसथितीतही तू न डगमगता हसत हसत त्याला समोर जातोस आणि बरोबरच्या सर्वांना पण हसवतोस. तुझ्या सारखा ब्लॉगर आमच्या तरुण पणात असता तर आज आम्हीही आपल्या कोकणात शेती करण्याचा प्रयत्न केला असता. असो असाच हसत राहा आणि तुझ्या सर्व माणसाची काळजी घेत राहा. God bless you.
@anjalipatil268
@anjalipatil268 Жыл бұрын
अप्रतिम निसर्ग 👌🏻👍🏻, पप्पांचे विचार 🙏🏻👍🏻
@bhagvanttungar7637
@bhagvanttungar7637 Жыл бұрын
लयच भारी आणि खुपच छान 🥰🥰🥰🥰🥰
@urmiladixit17
@urmiladixit17 Жыл бұрын
Hi अनिकेत, vlog छानचahe नेहेमीप्रमाणे 😊, पण तू माझा गेल्या तीन एपिसोड पासुंच्या vlog वरच्या कमेंट वाचला नाहीस😢 द आणि मला तो परत लिहीन शक्य नाही एवढं मोठं आहे.कारण त्यामध्ये मी तू, श्वेता, आई, बाबा ,तुझ्या बहिणी(लावणी साठी आलेल्या) v आपला बाब्ल्या बद्दल लिहिलंय.सो pl. Vaach
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Sorry
@urmiladixit17
@urmiladixit17 Жыл бұрын
@@goshtakokanatli "मदतीसाठी आल्या बहिणी", ह्या थंबनेल च्या vlog madhe आहे कमेंट
@yogeshpatil7451
@yogeshpatil7451 Жыл бұрын
हो अनिकेत आम्हाला बघायला आवडेल तुझा daily वलॉग
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 Жыл бұрын
Mast vidio aaji❤ you
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
शब्द रचना अनमोल 👍👍👍🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pramodkokamkar8677
@pramodkokamkar8677 Жыл бұрын
बाबल्याला मदत करायला पाहिजेच. तो नेहमीच तुला सहकार्य करीत असतो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@BharatiRaut-lt4jn
@BharatiRaut-lt4jn Жыл бұрын
आजी किती गहन विचारात होती.म्हातारपणात किती एकटेपणा वाटतो परंतु स्वेता आणि तु तिला खूप प्रेम करता विचार पुस तुमची सतत चालू असते.बाकी ब्लॉग खूप छान 👌😍 यश दोघांना 👍
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
Ek no vlog, Yash cha piston block , ring cha problem asel, nature at it best, amazing🌹🌹👌👌👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sameerpatil4043
@sameerpatil4043 Жыл бұрын
Mast dada🎉🎉🎉
@pramodharmalkar1818
@pramodharmalkar1818 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवतो ❤🤩
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Khup Chan Video ❤️👌
@anilchavan2913
@anilchavan2913 Жыл бұрын
कोल्हापूरला पूर आला आहे. खूप छान विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
@shivmahakal5704
@shivmahakal5704 Жыл бұрын
तुमचा हा तलाव आज न्युज मध्ये दाखवला ड्रोनशॉट्स मस्त दिसतंय❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@jyotikamthe7127
@jyotikamthe7127 Жыл бұрын
Tuzat manase jodanyachi takad aahe tu sagalyashi chan rahto mhanun Yash sarakhe friend hotat aapala vel detat 😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
आजचा ब्लॉग मस्त होता दादा, हरकुळ गाव खूप छान आहे निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे, यश मित्र खूप छान आहे, दुसरा यश लवकर बरा होऊ दे, हसरी आजीची तब्येत खूप खराब झाली आहे
@nilimaraut8354
@nilimaraut8354 Жыл бұрын
Chan video👌👌
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
@SonaliKengale-zm4ur
@SonaliKengale-zm4ur Жыл бұрын
खुप छान हरकुळ धरण भरले हे न्युज मधे पण दाखवले
@yogeshmanjrekar8171
@yogeshmanjrekar8171 Жыл бұрын
तुझो विडिओ कधी येतलो .....म्हणान रोज वाट बघतलय मांजरेकर परिवार भावा ..... कोकणातील जीवन खूप छान आहे..... येवा कोंकण आपलोच असा.... 🦚🐟🐓🐧🌴🌿🌲🌱
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@swatikorgaonkar4462
@swatikorgaonkar4462 Жыл бұрын
Kup chan 👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@surekhaborate1411
@surekhaborate1411 Жыл бұрын
छान आहे तलाव
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
अनिकेत भातशेती ची कामे पूर्ण👏👍💪 केले पर्यटन चालू करून आनंद घ्या आणि स्वताची काळजी घ्यावी जय महाराष्ट्र👏✊👍
@nehaborkar5712
@nehaborkar5712 Жыл бұрын
Vlog avadlyas manun vicharu nakos tuze vlog khup chan astat haseri aaji tond radav karate te bara nahi vatat tu khup chan boltos ani bablyala madat kar ani apli sweta nahi disat❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 Жыл бұрын
खास हसरी आजीला बघायचं असतं ❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
अनिकेत बदल्याला शेतीला मदत आर्वजुन कर.हसरी आजीला नमस्कार. ❤❤❤❤❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@deepakdeore5846
@deepakdeore5846 Жыл бұрын
छान अनिकेत तुमच्या गावाचे सुंदर नेचर 🎉🎉
@jaikisan5002
@jaikisan5002 Жыл бұрын
मित्रा सातारला या कास व ठोसेघर येथील निसर्ग रम्य वातावरण व धबधबा असाच तुमच्या भाषेत व्हिडिओ करूया🙏
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 Жыл бұрын
ती हसरी आजी तुझी कोण तीचीमाणस कोण आहेत तीला चागल बघतात का तीची मुल
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho baghtat na tichi sun aahe ticha sagla karte natu kamasathi mumbait asto
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Жыл бұрын
मित्राची ओळख अशीच असते.जो हाकेला धाऊन येतो.छान मैत्री अशीच राऊदे.यांत्रीक यश लवकर ठिक होऊदे.बबल्याला मदत कर.छान व्हीडीओ.❤🎉😊
@tanishkavardam1397
@tanishkavardam1397 Жыл бұрын
Dada tuzya vlog sathi nakkich like karnar. Love your family. Aai papa ekdam god ani hasare. Nehamich aanandi astat. Premal. ❤❤❤❤
@pritamdusankar6704
@pritamdusankar6704 Жыл бұрын
Aniket bhawan Tu roj volg taklas tari chalel bhawa tuje volg bagwase vatat me ajun kahi KZbinr che volg pahto but mitra tya ranking madhe tu 1st ahes ki tuja volg chi vaat bagat asto kharach changle volg banvtos baki tuja yash lavkarch baraa hohil ani tuja dusra yash mitra to tuja sati tyar sato ya 2 yash pramne tuja yasha chi unachi vadat jaude
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u bhava
@rajendrasatam3459
@rajendrasatam3459 Жыл бұрын
Aniket aaji chi kalgi ghay,punay lagay la tula, Doctor la ghay un ye
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u ho nakki
@sachinraut9896
@sachinraut9896 Жыл бұрын
तुझा यश नसेल तर please दुसऱ्या कोणाचा तरी घेऊन बाबल्याचं काम करून दे कसही करून. खूप चांगला मुलगा आहे तो. हसऱ्या आजी ला एकदा डॉक्टर कडे घेऊन जा ना . तुझा मित्र यश ला खुप खूप शुभेच्छा . बाकी vlog एकदम छान.
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 Жыл бұрын
कभी खुशी कभी गम जिंदगी मे कभी कभी उतार चढाव आते है बस सामना करना है बाकी हसते रहो हसाते रहो,
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@RajendraKasare-wd2ij
@RajendraKasare-wd2ij Жыл бұрын
Very nice video God bless you
@DevidasAdangale-yv9jy
@DevidasAdangale-yv9jy Жыл бұрын
Pavsat harkul gaav cha dam nature apratim ahe.. Video chupch chan astat tuze
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@priyapatole4147
@priyapatole4147 Жыл бұрын
Get well soon hasari aaji. Nice video
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ayaanshaikh976
@ayaanshaikh976 Жыл бұрын
Khup chan video 👌👌👌❤
@saritabhosle2308
@saritabhosle2308 Жыл бұрын
Aniket tuze vlog khup ch chan astat nehami pramane hasari aaji sathi ❤️ aniket vlog roj nahitar ek divas aad tari upload kart ja kokanat la athavdi bajar var pan blog banv tithala bajar tithe kai milat te pahyala avdel malwani gajali pan baghyala yekayala awadtil aplya malwani bhasha etaki chan ahe na ek godva ahe . chinu ani babi hya doghi na baghyala awadte ❤ babalyala madat kar khup god mulga ahe
@vaishalitandel9009
@vaishalitandel9009 Жыл бұрын
Pavsach aas ahe ki padla tai boltat ani nay padla tari boltat😂😂😂😂 chhan video aniket😍😍
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
सुंदर निसर्ग 👌👌
@shekharnaik1513
@shekharnaik1513 Жыл бұрын
❤👌 अनिकेत मस्त ब्लॉग पण तुमच्या धरणाच्या साडवा मध्ये जाता येते आणि तुझ्या बाजूच्या गावांमध्ये करंजा मध्ये माझा मामा राणे आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@saritabakshi6115
@saritabakshi6115 Жыл бұрын
बाबल्याला नक्की मदत कर
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@chetanlangarkande6794
@chetanlangarkande6794 Жыл бұрын
अनिकेत तुमच्या हरकुळ गावाचं धरण 100% भरले टीव्ही9 la दाखवले आता १०.३०
@DevidasAdangale-yv9jy
@DevidasAdangale-yv9jy Жыл бұрын
Aniket tuza bhau jast nahi bolat lajto ka.. Ani doghanni ekmekanchi kalji ghya.. Aai vadil khup mehnat ahet.. Yash la lovkar ghari anre maharaja..
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rohanjoshi8478
@rohanjoshi8478 Жыл бұрын
❤❤ajji sathi ❤❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@nancydsouza9088
@nancydsouza9088 Жыл бұрын
Very nice vlog
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank you 😊
@mrunalikamble5798
@mrunalikamble5798 Жыл бұрын
😍👌
@PinkyK007
@PinkyK007 Жыл бұрын
Nice vlog. Ho daily vlog taak but Chinu la nehmi daakhav 😊
@makarandchughule8287
@makarandchughule8287 Жыл бұрын
खुप छान दादा वहिनी आई पप्पा पाऊस भरपूर आहे काळजी घ्या पाणी गरम करून घ्या आजीळा सांग
@rushipalve
@rushipalve Жыл бұрын
Bhava ek Number Vlog❤ And KZbin Cha Button Ata RED cha Black Zala ahe 😅😅 Ani Bhava Khup Divas zale Ghost Story nay zalya.Sang Khup Masta Story sangtos👍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ok sanguya
@rushipalve
@rushipalve Жыл бұрын
Mom la Pen Ghost Story khup Avadli
@krishanapardhi9580
@krishanapardhi9580 Жыл бұрын
Big fan
@amoltawar6508
@amoltawar6508 Жыл бұрын
बबल्याची शेती तेवढी लवकर करून द्या
@rohan690
@rohan690 Жыл бұрын
Babalyala nakki madat kar. All the best.
@chetanaapte464
@chetanaapte464 Жыл бұрын
Vlog chhan aahe. Yash la laukar bara hovu de. Yash cha tempo pan bara rahu de. Praytana anti yash milti. All the best.
@rajendrasurve4480
@rajendrasurve4480 Жыл бұрын
Khup chan video
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vireshnaik680
@vireshnaik680 Жыл бұрын
Daily video taak bhava…..❤
@SurajGaonkar19
@SurajGaonkar19 Жыл бұрын
Daily vlog yeude ❤❤❤🎉
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
आजी ची तब्यत कशी आहे ? पोटातल दुखायचे थांबले का?
@rupalikadam8353
@rupalikadam8353 Жыл бұрын
👌👌👌👌
@amitrukade9131
@amitrukade9131 Жыл бұрын
दादा ने पण चॅनल चालू केले आहे छान वाटले
@adib_shaikh
@adib_shaikh Жыл бұрын
बिन्धास्त लाइक करा मी हाय ! (Only कोल्हापूरकर will hit like button quickly after they hear that) ❤😁
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha thank u
@veenawaikar5008
@veenawaikar5008 Жыл бұрын
Kharach nisarg aahe to tumachyakadech gavi. Aamchya mumbait kami aahe hich. Mastach vlog.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thabkbu
@akshu1117
@akshu1117 Жыл бұрын
Khup chan vlog anuu ❤ pari la pn dakhav lavkar video madhe
@pushpashedge2014
@pushpashedge2014 Жыл бұрын
Beautiful nature
@smitasagat9748
@smitasagat9748 Жыл бұрын
Pavsacha aanand ghe you are lucky ❤❤
@pravinnaik9737
@pravinnaik9737 2 ай бұрын
आपले बैलच बरे होते.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 ай бұрын
Ha na
@Samyak230
@Samyak230 Жыл бұрын
Ekda tumhe World tour kara please ani vlog banva
@akshayshindeofficial
@akshayshindeofficial Жыл бұрын
Big fan bro from sakharpa ❤️🙌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vedikamatkar7631
@vedikamatkar7631 Жыл бұрын
Dada please daily vlogs upload kar
@ashwindaberao6491
@ashwindaberao6491 Жыл бұрын
हसरी आजी एकटीच आहे का... मुल बाळ सोबत राहत नाही का?
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Aaj chya video madhe snagto ha
@sama682
@sama682 Жыл бұрын
Yash la nakki Yash yeyil...
@sangeetashinde230
@sangeetashinde230 Жыл бұрын
Chhan video ..hasri aajila dr kade gheun ja kiva dr yana ghari gheun ya aajila dakhavayala
@niveditachaudhari6498
@niveditachaudhari6498 Жыл бұрын
आणि याबद्दल बोलायचे तर तुच को-ऑपरेटिव्ह आहेस तर तुला चांगलेच मित्र भेटतील बाबल्याला मात्र होईल तेवढी मदत कर.
@konkanmazjeevan
@konkanmazjeevan Жыл бұрын
खूप सुंदर भावा ,भावा तुझी एक मदत हवीय youtube बद्दल काही प्रश्न आहेत
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Vichar na
@konkanmazjeevan
@konkanmazjeevan Жыл бұрын
Instagramvr tuka msg krty maka number di google adsens bddl mahiti hvi ahe
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan Vlog! ❤
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
हिरवे गार कोकण पहायला मिळाले धन्यवाद
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u kay tyat
@vaishalikanekar7903
@vaishalikanekar7903 Жыл бұрын
Nice volg 👌👍 shree swami samarth 🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
आजीला औषध नाही आणल का?
@laxmighadi416
@laxmighadi416 Жыл бұрын
छान आवाजात गातोस अनिकेत दादाला पण दाखवलस बरा वाटला
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
अनिकेत खरच आवाज गोड आहे व गाण्याचा अर्थ खूप सुंदर आमच्या काळातील अप्रतिम गाणी 👍👍👍👏👏👏
@rafiqpatel6400
@rafiqpatel6400 Жыл бұрын
Rafik bhai
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 2,8 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 54 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 46 МЛН
Traditional Pottery-Making process | How to make traditional potteries
15:10
Village Real Life by Manu
Рет қаралды 209 М.
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН