छान सादरीकरण केलात!! मला आवडलं!!! आजकाल दशावतार मूळ गाभा हरवत चाललाय ते चालत पण गावपातळीवरील एक सुंदर मजेशीर केलेलं नाटक चालत नाही. फक्त पेहराव करता आला नाही म्हणून विटंबना झाली असं म्हणता येणार नाही. कारण आपले ज्येष्ठ दशावतार कलाकार असेच नटायचे है विसरून चालणार नाही. संदर्भ हवा असल्यास प्रभाकर काकांचा इंटरव्ह्यू पाहा यूट्यूब वर आहे. एवढ्याशा व्हिडिओत बराच काही आहे जे दशावतार मध्ये घेण्यासारखे आहे ते दिसलं नाही.
@SachinCharatkar-e3z9 ай бұрын
आपल्या कोकण वसियांचा जीव की प्राण असलेल्या दशावतार कलेच विडंबन😢
@subhashguravvlogs9 ай бұрын
शिमग्याची सोंगं अशी आहेत नाटक म्हणता येत नाही
@kavitagurav48039 ай бұрын
🎉
@bhanudasnaik53289 ай бұрын
Gurav video youtube Varun kadun tak
@sandipkavitkar74899 ай бұрын
😅❤
@suniltambe59479 ай бұрын
हे दशावतार नाटक नाही.याला शिमग्यातील मांडवरील सोंग असे म्हणतात.