ताई खरेदी मस्तच आहे. अंघोळीसाठी खूप छान मटेरियल खरेदी केली तागुडी साठी. सुमीत दादाने फिरवून आणायचे व समीर दादानी सेवा करायची आणि मम्मीकडून मेवा खायचा तागुडिच भारी आहे. वर रुबाबात रहायचंय. ताई साक्षी कुठे आहे बरेच दिवस दिसली नाही. समीर दादा सलाम तुमच्या कामाला. एवढ सगळ केलेल मी कधीच पाहील नाही ताई म्हणूनच आम्हास हा चॅनेल व कुटुंबातील सदस्य आवडतात. टागुडीवर बोलाव तितकेच थोडे आहे.❤ टायगर व फॅमिली . सुमीतदादाला थोडा घाबरून आसतो ना . 😂😂 टायगर वाॅडरींग हेअर अनड देयर 😊
@santoshdixit2148 ай бұрын
ताई तुम्ही टायगर ची छान काळजी घेतात एकदम मुलासारखी छान वाटलं मला
@vasantirane65864 күн бұрын
ताई तुमचा टायगर मला खुपच आवडतो
@thegerman49464 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@SanjayGavnang-s6u11 күн бұрын
Very nice taygr ❤
@RoshniKoti-zl2qw8 ай бұрын
Tabu khup sweet aahe ❤😘
@shubhamrane777778 ай бұрын
Hushar ahe tiger❤
@pravingamre63388 ай бұрын
तुमची मुलगी साक्षी कुटे आहे,हली व्हिडिओ मधे दिसत नाही,आम्ही खूप मिस करतोय तिला
@thegerman49468 ай бұрын
Ahe ti
@jaideepshinde74928 ай бұрын
एक काम कराना. टायगरला आपली मराठी भाषा शिकवून टाका 😊 म्हणजे टायगरला छान व्यक्त होता येईल. आपल्याला काय हवं आहे ते भुंकून व्यक्त करण्यापेक्षा त्याला मराठी भाषा बोलता आली तर त्याला हवं असेल ते मागता येईल, सांगता येईल. मला माहिती आहे कि हे शक्य नाहीये पण त्याची ती व्यक्त करण्याची घालमेल पाहून मला अशी गमतीशीर कल्पना सुचली. पण टायगर सॉलिड बुद्धीमान आहे. 🐕🐾🐾 👌👌👌👍
@thegerman49468 ай бұрын
😄😄😄👍🏻
@sarthakmalve24678 ай бұрын
साक्षी दीदी कुठे आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤😅😂😅😂😅 साक्षी कुठे गेली आहे