#यल्लमा

  Рет қаралды 16,840

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Пікірлер: 148
@ArchuMashalkar
@ArchuMashalkar 3 ай бұрын
मला पण यल्लामा देवीचे मोती आहेत तुम्ही खूप छान माहिती देत आहात यल्लामा देवी बदल लोक चुकीचे बोलतात.
@savitahankare1478
@savitahankare1478 3 ай бұрын
आमच्या घरी सुद्धा आई जत चि श्री यल्लमा देवी आहे आमचा परिवार सुखी समाधानी आहे गुरुजी मि आपले सर्व व्हिडिओ पहाते 🙏🙏 जगदंब जगदंब
@MedinovaHospital-v9m
@MedinovaHospital-v9m 3 ай бұрын
Ź​@@savitahankare1478
@snehalpawar-rv5wn
@snehalpawar-rv5wn Ай бұрын
खूप छान भाऊ
@adarshsonawane963
@adarshsonawane963 3 ай бұрын
शारणात ... मला एक विचारायचं होत की आज पर्यंत आमचे एवढे पिढ्यान् पिढी गेल्या आम्हाला तरी माहिती होती की लाल मोती हे देवी सती रेणुका यल्लामाचे आहे आणि पांढरे हे भगवान परशुराम परडी सुधा रेणुका आणि परशुराम अशी असते माह मोती हे कृषी जमदग्नी कशे काय
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 3 ай бұрын
जय जगदंब शरणात, भगवान परशुराम हे सुद्धा महाविष्णु चे सहावे अवतार आहेत,म्हणजेच पुरुष शक्तीचे प्रतीक आहे,तसेच महर्षी जमदग्नी हे सुद्धा शिवरूपी पुरुष शक्तीचे प्रतीक आहेत आपण तात्पर्य असे जाणून घेतले पाहिजेत की पुरुष शक्ती(परशुराम किंवा जमदग्नी)आणि स्त्री शक्ती(रेणुका माता किंवा मातंगी)यांचे एकत्रित रूप म्हणजे दर्शन मोती होय,यामुळे आपले मत सुद्धा अगदी योग्यच आहे
@kirankarande4088
@kirankarande4088 3 ай бұрын
गुरुजी शरणार्थ आपण सातारला कधी येणार आहात ते कृपा करून सांगावे मला आपणाला भेटायचे आहे किंवा आपण लाईव्ह कधी असणार तेव्हा सांगा मला काही प्रश्न आहे ते विचारायचे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 3 ай бұрын
पुढील आठवड्यात लाईव्ह येणार आहे
@prakashshinde8629
@prakashshinde8629 3 ай бұрын
ॐ नमो आदेश गुरुजी जय जगदंबा गुरुजी मला पण लयं ईछा आहे तुमच्या कडे येण्याची पण लयं अडचण येत आहे. गुरुजी माझ्या घरी मोठं यल्लमा देवी मंदिर आहे गुरुजी नाशिक मध्ये काय तरी करा गुरुजी तुम्ही मला येण्यासाठी देवा
@RavindraDahiwal
@RavindraDahiwal 3 ай бұрын
माहूर च्या रेणुका देवी चे नावांनी मोती नाही का बांधता येत अस मी विचारू इच्छितो
@ravilonare2223
@ravilonare2223 3 ай бұрын
Bandu shakata
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 3 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏 या व्हिडीओ तून खूप छान माहिती दिली गुरुजी तुम्ही शाळेमध्ये टीचर आहेत त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातला संभ्रम काढून टाकतात त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धा पसरणार नाही याचीही तुम्ही काळजी घेतात आणि काही खोटे असेल तर तेही तुम्ही बिनधास्त सांगतात कोणालाही न घाबरता तुम्ही खरंच एक सच्चे गुरु आहात, मी पण भाग्यवान आहे की मी तुमच्याकडे एक दिवसीय शिबीर केलं त्या शिबिरी त मला तुमचा खूप चांगला अनुभव आला, आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना करते की दिवसेंदिवस तुमच्याकडे असे लोक यावे की ज्यांना खरोखर सच्चा आणि चांगल्या गुरूची गरज आहे 🙏
@SarikaAkhade-d6b
@SarikaAkhade-d6b 3 күн бұрын
यल्लमा देवीचा स्वप्न पडलं होतं म्हणजे काय सर
@mayurbhame3884
@mayurbhame3884 3 ай бұрын
Tumhi koti ahe ka sir
@amolsonawane1988
@amolsonawane1988 3 ай бұрын
गुरुजी कथा मनी मगलसूत्रांची यात सांगितलेले दर्शनाची कथा त्या vishavi sanga
@KalpanaMohite-tc9xk
@KalpanaMohite-tc9xk Ай бұрын
Guruji मला थोड या देविबद्दल बोलायचं आहे तुम्ही कुठे बोलू शकता
@deepalichavan6516
@deepalichavan6516 3 ай бұрын
भाऊ तुळजाभवानीची परडी आणल्यावर काय सेवा करावी? मंत्र जप कोणता करावा ? त्याचे नियम , पळणुक काय करायची? याची पण माहिती सांगा
@swameegroop7648
@swameegroop7648 3 ай бұрын
गुरुजी पुण्या मधे baryach ठिकाणी ladies पर्डी gheun road var signal var bhiksha magtat, mandhar gadavar सुद्धा पर्डी gheun bhik magtat, he kitpat yogya ahe, tyanchi ashi अवस्था का hote krupaya shanka nirsan करावे. Aadesh 🚩
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 2 ай бұрын
Guruji Tumhla paan yallama devi आहे ka
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
हो मी स्वतः यल्लमा च्या मुख्य पुजारी च्या हस्ते दीक्षा व माझ्याकडे यल्लमा ची जग स्थापना केली आहे
@krushnaraopawar1171
@krushnaraopawar1171 Ай бұрын
आई यल्लमाचा उदो उदो खूप छान अभ्यास पुर्वक माहिती दिली आमच्यात आईची परङी आहे 🎉
@VijayRaj-co3jt
@VijayRaj-co3jt Ай бұрын
माझी इच्छा आई यल्लमा देवी मोती घेयची तुम्हाला कस संपक होईल मला माहीती हवी आहे
@surajadhav6044
@surajadhav6044 2 ай бұрын
गुरुजी देऊळगाव राजे जय देवघराचे नमो आदेश औ सर खूप छान माहिती दिली यल्लमा देवीची जी माहिती पाहिजे होती सर ते दिल्ली खूप आभारी आहे रेणुकाची खूप माहिती छान दिल
@AartiSingh-m7o
@AartiSingh-m7o 8 күн бұрын
Mazy kde darshn ahet MLA ajun mahiti pahije🙏
@poonamchalke4761
@poonamchalke4761 3 ай бұрын
Sir mazhya ghari pn yallamach devasthan aahe. 2 yr zhale khup vait chalalay amach maz MA zhalay pn kute job bhetat nahi. Khup changal hot maz pn kay zhal ki loan zhalay khup hot nvhat tevad gel mqz. Khup dipreesion made aahe marg sapadat nhi plz no dya tumcha
@SarikaAkhade-d6b
@SarikaAkhade-d6b 3 күн бұрын
स्वप्नात देवीचा जगाला आला होता
@SantoshSantosh-sd8xb
@SantoshSantosh-sd8xb 2 ай бұрын
सर मला तुम्हाला भेटायचं आहे तुमचा ऍड्रेस मिळेल का
@UjwalaRa
@UjwalaRa 3 ай бұрын
जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य
@ArchuMashalkar
@ArchuMashalkar 3 ай бұрын
Plz गुरुजी मला यल्लामा देवीचा जप मंत्र दयावे हि विनंती
@sharmishthajadhav1054
@sharmishthajadhav1054 3 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश....भाऊ खूप शंकांचे निरसन झाले आहे या व्हिडिओमुळे. खूप छान माहिती दिलीत तुम्ही आई यल्लमा बद्दल..
@jaiwantikalloli424
@jaiwantikalloli424 3 ай бұрын
Namskaar guruji mi ek mahila aahe mala aata 34 age aahe amcya sasari yellma devi aahe amchi ajji sasau hi devdasi hoti amhi ek 2 mahinyapurvi kotthla gelo hoto yellma devich darsha ghenyasathi tar mandirat aat gelyanatar majye haat thartharat hote mi radhat hote as ka hotoy mala mahit nahi jeva titye ek ajji hoti tyan vicharlyvar tyani sanghitl ki tu deviche moti mhnje darshn bandhun ghye tujh saghl changhl hoil mhantayet
@Shivangi25500
@Shivangi25500 3 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश गुरुजी 🌹💞❤️🙏प्रणाम जी ❤️
@scgaming3736
@scgaming3736 11 күн бұрын
Vrshala kiti pornima karay hy
@ratikapawar8759
@ratikapawar8759 2 ай бұрын
Mesai devi badal mhiti dyavi guruji
@avinashdighe8576
@avinashdighe8576 5 күн бұрын
Khup chan mahiti dili dada tumhi
@jaiwantikalloli424
@jaiwantikalloli424 3 ай бұрын
Mi kaay karu mala kalat nahi mala teen mul aahet navra aahe mi kaay karu amcya gavi ek janana vicharle tar te mhntat ki tujh ajun lahan vay aahe nit palan hot nahi attach nako ghalu moti tari pan tumhal moti anaych asel tar te anun devgharat thevun puja pan galyat ghalu naka ajun lahan aahes tu tyach layi palnuk karayla pahije as mhnttat tar ya vishyi sangha guruji pls maji ghrchi paristhithi khup vait jhaleli aahe
@AshwiniBansode-cm9xn
@AshwiniBansode-cm9xn Ай бұрын
Dada mala pan moti ghalayla sangitle ahe. Mi ghalu ka
@Somnath76702
@Somnath76702 2 ай бұрын
Mahakali var video banava please
@indraneelsachinpatekar9270
@indraneelsachinpatekar9270 2 ай бұрын
Thank u so much
@rameshinche1388
@rameshinche1388 3 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@RavindraDahiwal
@RavindraDahiwal 3 ай бұрын
माहूर च्या रेणुका देवी चे नावांनी मोती नाही का बांधता येत अस मी विचारू इच्छितो
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 3 ай бұрын
माहुर परंपरेमध्ये मोती नसून फक्त कवड्यांची माळ दिली जाते
@atulkapale8961
@atulkapale8961 3 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@vickynaik898
@vickynaik898 7 күн бұрын
कुप चान आहे
@vedantjadhav622
@vedantjadhav622 3 ай бұрын
Aai renuka devichi upasana kashi karaychi?? Guruji
@vishalcharawande6655
@vishalcharawande6655 Ай бұрын
❤❤❤❤❤
@ramdastonde8808
@ramdastonde8808 3 ай бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी
@JYOTICHAVAN-jv3qf
@JYOTICHAVAN-jv3qf 26 күн бұрын
सुंदर माहिती. बरच गैरसमज दूर होतात. धन्यवाद🙏🏻 यल्लार माणिक उदो उदो 🎉
@RekhaGadekar-wd5qy
@RekhaGadekar-wd5qy 3 ай бұрын
खूप छान होता व्हिडीओ 🙏💐
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 2 ай бұрын
Abhari😊😊😊😊😊
@LIVE-gw6nn
@LIVE-gw6nn 3 ай бұрын
जय जगदंबा
@ankuaaradhi513
@ankuaaradhi513 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली खूप लोक चुकीची माहिती देतात त्यामुळे लोक येल्लमा आई ची पूजा करायला घाबरतात येल्हार माणिक उध ग आई उध उध
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 3 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप सुंदर माहिती सांगितली . जय यल्लमा माता🌹🌹🙏🏼
@Jyotish_Shastra.
@Jyotish_Shastra. 3 ай бұрын
जय जगदंब मोती घरचे लोक स्वीकारत नाहीत.मोतीवाला वारला तर मोती परडी झग घागर मुर्ती काय करायची.
@pankajulhare8558
@pankajulhare8558 3 ай бұрын
जय जगदंब ❤गुरूर्वय भाऊ तुम्ही खुप छान दिसत आहात ❤नमो आदेश तुम्ही खुप छान माहीती सांगतली आहे
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 3 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏 सप्तशृंगी मातेसाठी ही अशी काही कवडी किंवा माळ असते का, सप्तशृंगी मातेच्या भक्तांनी ती माळ गळ्यात घालायचे असते का, कृपया सप्तशृंगी मातेच्या भक्तीचा कशाप्रकारे करायला हवी भक्ती, तिची पूजा विधी उपासना कशी करायची त्याबद्दल एक व्हिडिओ नक्की बनवा प्लीज कृपया 🙏
@ratankarande6232
@ratankarande6232 3 ай бұрын
गुरुजी तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आमच्या मनांतील भिती गेली तुम्ही आई रेणुकामाताची खूप छान माहिती दिली त्याबद्दल गुरुजी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹
@suhasmohite5588
@suhasmohite5588 3 ай бұрын
गुरूजी विषयाची छान मांडणी केलीत आता कोकटणूरच्या रेणुका देवीला गोडा नैवेद्य आहे पण मातंगीला खारा म्हणजे बोकडाचा नैवेद्य का आहे याची माहिती द्या ❤❤
@Jyotish_Shastra.
@Jyotish_Shastra. 3 ай бұрын
परडी भरावी लागते.मातंगी ला नैवैध द्यावा लागतो.
@suhasmohite5588
@suhasmohite5588 3 ай бұрын
@@Jyotish_Shastra. खरं आहे पण सौंदत्तीला गोडा आणि कोकटणूरला खारा नैवेद्य का याची माहिती पाहिजे
@Jyotish_Shastra.
@Jyotish_Shastra. 3 ай бұрын
प्रत्येक स्थान महातम्य वेगळे आहे .कोकटनुर ला .मातंगीला खार नैवैध द्यावाच लागतो.
@suhasmohite5588
@suhasmohite5588 3 ай бұрын
​@@Jyotish_Shastra.होय खरं आहे पण असा फरक का आहे याची माहिती हवी होती
@Jyotish_Shastra.
@Jyotish_Shastra. 3 ай бұрын
@@suhasmohite5588 कोकटनुर देवी चे एस.सी.समाजातील भक्त जास्त आहेत. आपल्या आवडीचे देवीला देतात.मास बरोबर दारू ही नैवेद्य चालतो.
@megharanipatil884
@megharanipatil884 3 ай бұрын
गुरुदेव स्वतः शतान आम्हाला तुम्हाला आज पहाटे माझ्या स्वप्नात खूप सारे जोगती आले होते याचा निष्कर्ष काय प्लीज करून मला सांगा
@EknathSangle-g5h
@EknathSangle-g5h Ай бұрын
Sar namskar Jay Sri Krishna Radhe Radhe Raam Krishna hari Mauli ❤❤
@manishachavan2073
@manishachavan2073 3 ай бұрын
अकरा मंगळवार उपवासाचे नियम काय आहेत माईती सांगा विनंती
@akashnitin7284
@akashnitin7284 3 ай бұрын
यल्लमा देवी बद्दल खूप छान माहिती दिलीतजय जगदंब गुरुजी चरणस्पर्श मी २७ तारखेला येणार आहे गयनमाळीसाठीजयजगंदब
@आईसाहेब
@आईसाहेब 3 ай бұрын
कोल्हापूरची महालक्ष्मी व लखाबाई या दोघींमधील काय फरक आहे बरेच जण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या सुधा जवळ असतो म्हणतात आणि बाकी सगळा साज देतात यावर एक सर तुम्ही व्हिडिओ बनवावा नक्की कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर जळ काढावा लागतो का नुसती स्थापना केली तर चालते का
@shivadodmani-yg8xz
@shivadodmani-yg8xz 3 ай бұрын
👌👍🙏🙏 Sri Renuka yellamma udho udho Majhi yellamma aahe dudhani babladi yellamma Devi 🙏🙏
@snehalpawar-rv5wn
@snehalpawar-rv5wn 3 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली खूप दिवसा पासून मनात खत होती माझ्या पण अंगात यलमाचा संचार होतो येणार आहे सर मी
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 3 ай бұрын
जय जगदंब 🚩 जय मल्हार 🚩 भाऊ उत्कृष्ट माहिती दिली आहे .
@savitabhise4951
@savitabhise4951 3 ай бұрын
जय जगदंब गुरुजी🙏🙏खूपच छान माहिती दिली मनातल्या शंकांचे निरसन झाले
@Aabasopatil-sn3ci
@Aabasopatil-sn3ci 3 ай бұрын
मला पण यल्लमा देवीचे मोती आहेत तुम्ही खूप छान माहिती दिली आहे गुरुजी लोक यल्लमा देवी बदल चुकीचे बोलतात.🙏🙏
@piyushtop1818
@piyushtop1818 3 ай бұрын
शरनात मी पुण्यात राहतो माझ्या गळ्यात पन सर्व दगडी मोती आहेत
@YariProduction
@YariProduction 3 ай бұрын
जय जगदंब, नमो आदेश गुरुजी श्री नवनाथांची सेवा करण्या साठी तारक मंत्र वितरिक्त ( ओम् चैतन्य कानिफनाथाय नमः ) एखादा मंत्र व तोडगा सांगण्याची कृपा करावी 🙏
@rajeshkumarkharat1247
@rajeshkumarkharat1247 3 ай бұрын
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श
@sangeetapawar9445
@sangeetapawar9445 3 ай бұрын
हा प्रश्न माझ्या मनात होता तो आज सुटला धन्यवाद गुरूजी
@KrihnaSormare
@KrihnaSormare 3 ай бұрын
गरूजी आमच्या घरापुडे बैलाचे रोप आहेत तर ते चाहते का बैलाचे झाड घरापुडे लावावेत का
@SantoshPosture-g1h
@SantoshPosture-g1h 3 ай бұрын
जय जगदंब 🙏🙏 गुरुजी खुप छान माहिती आपण दिली आहे 🙏🙏
@SupriyaShinde-jt4uo
@SupriyaShinde-jt4uo 3 ай бұрын
Jay jagdamb guruji mi supriya shinde dharashiv aie ambabaie saglya Bhaktachi kalji gete mla hi anubhav ala guruji tumche darshan lavkar hovo hich ambabaiekade magne ahhe 🌺🌺
@Dr.jayeshwaykar
@Dr.jayeshwaykar 3 ай бұрын
जय जगदंब भाऊ 🙏 चरणस्पर्श
@sanjayshinde7727
@sanjayshinde7727 3 ай бұрын
🙏जय श्री विठोबा रुक्माई🙏
@balajishinde818
@balajishinde818 3 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏खूप छान माहिती मिळाली 👌👌👌
@priyankakhandekar1990
@priyankakhandekar1990 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे गुरूजी 🙏🙏
@SoniyafashionDesigner6579
@SoniyafashionDesigner6579 3 ай бұрын
Yallma devichi gurumantra kay ahe tumi sagu shaktya ka
@RavindraDahiwal
@RavindraDahiwal 3 ай бұрын
माहूर च्या रेणुका ल का मोती नाही बांधत
@SwatiShityalkar-wb9fj
@SwatiShityalkar-wb9fj 3 ай бұрын
Jay jagdamb bhau kup chan mahity milali yallar manik udho udho🙏🙏🙏🙏🙏
@VijayRaj-co3jt
@VijayRaj-co3jt Ай бұрын
खूप छान सांगीतलं तुम्ही
@anitagujar9099
@anitagujar9099 3 ай бұрын
Yalar Manik Udo Udo khup Chan samjavlat sir namaskar
@mandapatil4354
@mandapatil4354 3 ай бұрын
Yellamma Devi la Anthony kalji sir please ek video banvana
@Chaya-dd6zk
@Chaya-dd6zk 3 ай бұрын
Yallamachy moti ghatlyavar konte niyam palave
@ऊषाशिंदे-ब4ध
@ऊषाशिंदे-ब4ध 3 ай бұрын
मला पण यल्लमाला देवीचे मोती आहे गुरुजी खुप सुंदर माहिती दिली
@renukakhandekar3572
@renukakhandekar3572 3 ай бұрын
jya vaktichya galyat darshn aahe ,?aani ti vakti jar meli tr tya darshnache kay karayche? te pn sanga
@swatisawant4799
@swatisawant4799 3 ай бұрын
जय जगदंब मावुलिई खुप छान मायतीई दीईलिई ❤❤
@SecretTattoo-io2sl
@SecretTattoo-io2sl 3 ай бұрын
❤ nice 👍 sar खूप छान आहे thanks 🙏
@Guruvarya_Sunita_Tai_Gosavi
@Guruvarya_Sunita_Tai_Gosavi 3 ай бұрын
Jay jagdamba bhau khup Sundar aani change mahiti sagitli aahe khup khup aabhar
@SonalibaluShindeShinde
@SonalibaluShindeShinde 3 ай бұрын
Guruji mi vivahit aahe mla 2 mule aahet pn ka kay mahiti mla sanyas gyava vatoy
@naturalthings8613
@naturalthings8613 3 ай бұрын
Ek number sir mala khupach aavadla aapla video khup khup dhanyawad
@VilasJedhe-o9s
@VilasJedhe-o9s 3 ай бұрын
जय जगदंब गुरुजी नमो आदेश 🙏🙏🙏
@minakshishinde2260
@minakshishinde2260 3 ай бұрын
छान माहिती सांगितली सर तुम्ही
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp 3 ай бұрын
Jy jagdamb bhau. खूप chhan mahiti sangitli
@SureshWaghmare-xt9kf
@SureshWaghmare-xt9kf 3 ай бұрын
आती सुंदर आती सुंदर भाऊ साहेब
@sheetalbankari
@sheetalbankari 3 ай бұрын
जय जगदंब 🙏सर छान माहिती सांगितली.
@रेणुकामातागोंधळी
@रेणुकामातागोंधळी 3 ай бұрын
आई यल्लार माणिक उदो
@pravinparadesh1704
@pravinparadesh1704 3 ай бұрын
Yallma hi Kali tavtv kashi sanga sir mi Live madhe vichar le
@mangeshvarde2151
@mangeshvarde2151 3 ай бұрын
आई यल्हार मनिक उध ग आई उद
@sachindongare1470
@sachindongare1470 3 ай бұрын
जय जगदंब गुरुजी आशीर्वाद
@sachindongare1470
@sachindongare1470 3 ай бұрын
जय जगदंब गुरुजी आशीर्वाद
@harischandramali6685
@harischandramali6685 3 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ
@ajitdolare487
@ajitdolare487 3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय जगदंब आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Nandkishor_Lande
@Nandkishor_Lande 3 ай бұрын
नमो सद्गुरू जय जगदंब
@indraneelsachinpatekar9270
@indraneelsachinpatekar9270 2 ай бұрын
Kup kup chan sir❤❤
@ShailaKasbe-e9n
@ShailaKasbe-e9n 3 ай бұрын
Khup chan Guruji pranam🙏🙏🙏
यल्लमा देवी, जत | Yallama devi mandir Jath Jat Sangli | Yellamma Yatra |  Yellammadevi Mandir Jath
4:18
🚩 ओजस्वी महाराष्ट्र
Рет қаралды 105 М.
रेणुका-यल्लमा देवीची मंत्रसाधना व विधी#yellamma#mahur
14:50
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 11 М.
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
रेणुका भक्तांनी रांडवपुनव साजरी का करू नये?यल्लमा विधवा आहे का?#सौंदत्ती#renukamata#yellama#saudatti
15:59
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 50 М.
"सौन्दत्तीची यल्लम्मा देवी"
10:20
Om Swami Samartha Sadhana Kendra
Рет қаралды 65 М.
येमाई देवीचे १२ मुळपीठ कोणते आहेत?सविस्तर जाणुन घ्या,येमाई देवीची सत्यकथा#yemai#औंध#ज्योतिबा#jyotiba
16:33
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 22 М.
"घटस्थापना व उपवास" संबंधित सर्वच प्रश्नाची सखोल उत्तरे व माहिती#घटस्थापना#ghatsthapna#navratri
1:30:24
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 66 М.
नवरात्री मध्ये दुर्गा सप्तशती वाचताय?सावधान!छोटी चुकसुद्धा पडू शकते महाग#navratri#saptashati#सप्तशती
50:23
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 51 М.
श्री क्षेत्र माहुरगड दर्शन,अनेक अपरिचित स्थानांचा महिमा ऐका#mahurgad darshan #mahur#renuka mata
45:11
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 403 М.