Рет қаралды 10,733
चढणीचे मासे पकडताना बंटीच्या हाताला चावली कुरली |Chadnechi mase in Konkan | #kokan #fishing
#konkanchamanish #chadnechimase
#fishingvideo #fishing #amazingfishing #nightfishing #kokan #masemari #vlog #trending
मंडळींनो पारंपारिक पद्धतीने मासेमारी आम्ही दरवर्षी करतो पण ह्या वर्षी पाऊस लेट लागल्यामुळे 15 जून नंतर हे चढणीचे मासे आम्ही पकडले तर पकडताना रात्रीचा खूप समस्या ईलेत, काट्यात, झाळीत ,वगैरे जाऊन मासे पकडूचे लागतात.. रात्रीच्या वेळी आणि खूप खतरनाक सिच्युएशन मध्ये पण आम्ही मासे पकडले आणि पाणी पण भरपूर असता आणि त्यामुळे डोळ्यात तेल घालून मासे बघूचे लागतात कारण,अजून इतर जनावर पण रात्रीच्या वेळी भटकत असतात मंडळी तर ह्या, व्हिडिओमध्ये तुम्हाला मासे कसे पकडतात ते पटकन सर्व पूर्ण व्हिडिओ दिसणार नाही पण ,कारण एका हातात मोबाईल आणि मासे पकडना खूप कठीण असता पण तुमका ह्या व्हिडिओ मार्फत चढणीचे मासे यंदाचे 2024 चे चढणीचे मासे कसे आम्ही धरले आणि खूप मजा पण ईली आसा , या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार असा आणि ह्यो व्हिडिओ तुम्ही नक्की तुम्ही बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि कोकणचा मनीष युट्युब चॅनेल ला माझ्या असोच सपोर्ट करत रहा..🙌🤗🙏🏻🤗... धन्यवाद ..
my New insta 🆔:-manishshirodkar_00
ekwww.instagram....
Thanks for watching my video guys 🙏🏻 ❤️ 🙏🏻