'यंत्र आणि मंत्र' | Ep 6 | घर करा रे प्रसन्न

  Рет қаралды 11,585

Swayam Talks

Swayam Talks

2 ай бұрын

घरामध्ये मंत्रांची जागा यंत्रांनी घेतली आणि सगळा समतोल बदलला. यंत्रांमुळे आज लांबची माणसं जवळ असल्याचे जाणवते मात्र, जवळ आपल्या सोबत राहणारी माणसं तर लांब जात नाहीत ना याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यंत्रांमुळे मनुष्याची कामे वेगाने व्हायला लागली आणि वेळ वाचायला लागला, पण हाती आलेल्या वेळेचा सदुपयोग आपण करतोय का? याविषयी आणखी जाणून घेऊया 'घर करा रे प्रसन्न'च्या सहाव्या भागात!
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
ही मालिका पाहून तुमचं घर नेमकं काय म्हणतंय हे आमच्यापर्यंत नक्की पोहचवा !
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Connect With Us :
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App For Free -
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#marathiinspiration #technology #family

Пікірлер: 18
@prafullanatu7951
@prafullanatu7951 5 күн бұрын
खूप छान
@spardha-katta
@spardha-katta 2 ай бұрын
खूप सुंदर रित्या सांगितले तुम्ही सर🎉 तुमचे व्हिडिओ बघण्याचा खूप छंद लागलाय
@sujaypatil7640
@sujaypatil7640 23 күн бұрын
खूपच छान सर
@neetapatil9701
@neetapatil9701 2 ай бұрын
खूप सुंदर दशावताराचा विश्लेषण
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 2 ай бұрын
पाटा वरवंटा घेऊन दळण्याचे काम नाही,तर जात्यावर दळण्याचे काम...असे म्हणायचे असेल कदाचित😊
@SanjayUpadhye
@SanjayUpadhye 2 ай бұрын
बरोबर आहे
@ashadharaskar3222
@ashadharaskar3222 2 ай бұрын
Kharach khup chaan vatta ekayla. Jokes mule chaar chand laglet😊
@meghanabellurkar9750
@meghanabellurkar9750 2 ай бұрын
खूप छान पद्धती ने सांगितलेय.धन्यवाद.
@AdvVivekHimmatManwar
@AdvVivekHimmatManwar 2 ай бұрын
👌🏻
@medhajoglekar42
@medhajoglekar42 2 ай бұрын
खूप सुंदर मालिका 😊🎉
@vaishalisohoni3483
@vaishalisohoni3483 2 ай бұрын
जय श्रीराम अगदी मनातील विचार
@vaishalihalbe172
@vaishalihalbe172 2 ай бұрын
Very well said 👏👏👏👌
@pramodbakshee5816
@pramodbakshee5816 2 ай бұрын
अतिशय मस्त .
@sujatabhadekar5202
@sujatabhadekar5202 2 ай бұрын
अतिशय अर्थ पुर्ण विवेचन
@surekhasonaje
@surekhasonaje 2 ай бұрын
जय हरी
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 2 ай бұрын
जय श्रीराम
@sainathaindustrialsupplier3053
@sainathaindustrialsupplier3053 2 ай бұрын
छान फेकतोय
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 ай бұрын
खूप छान
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 3,6 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41