आई वडिल आणि मुलं | Ep 5 | घर करा रे प्रसन्न

  Рет қаралды 16,228

Swayam Talks

Swayam Talks

3 ай бұрын

लग्नानंतर नवरा-बायकोचे नाते कितीही individualistic ठेवले तरीही मूल झाल्यावर मात्र दोघांच्याही भूमिका बदलतात. आई-वडील दोघेही आपापल्या कामात व्यग्र असल्याने मुलांच्या बालपणावर होणारा परिणाम डॉ. संजय उपाध्ये यांनी एका काव्यातून सुंदररित्या वर्णिला आहे. घर आनंदी होण्यासाठी आई-वडिलांचे एकमेकांशी आणि मुलांशी असलेले नाते विविध विषयांवर अवलंबून आहे. याविषयी ते 'घर करा रे प्रसन्न'च्या पाचव्या भागात सांगतात.
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
ही मालिका पाहून तुमचं घर नेमकं काय म्हणतंय हे आमच्यापर्यंत नक्की पोहचवा !
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Connect With Us :
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App For Free -
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#marathiinspiration #parenting #family

Пікірлер: 23
@archanaagarwal454
@archanaagarwal454 3 ай бұрын
हसवता हसवता समाज प्रबोधन करण्याचे महान कार्य सर करतात . खूप प्रभावी विवेचन 🙏🏻
@deepakkinjawadekar6948
@deepakkinjawadekar6948 3 ай бұрын
काही गोष्टी उशिरा कळतात, हेच खरं!
@girijashingi
@girijashingi 3 ай бұрын
अप्रतिम विचार!! खूप गरजेचं आहे हे सगळ्या couples साठी. मन:पूर्वक आभार संजय सर 🙏🙏
@ashasawant948
@ashasawant948 3 ай бұрын
योग्य विषय, छान संवाद. धन्यवाद.
@shobhakulkarni122
@shobhakulkarni122 3 ай бұрын
Khupch. Chan.
@rohinichaphalkar6055
@rohinichaphalkar6055 3 ай бұрын
apratim 👌🙏🏻
@Arnavsfullrangeshots
@Arnavsfullrangeshots 3 ай бұрын
Khup chan .new generation khupch upyogi 👌👌👌🙏
@smitajoshi7958
@smitajoshi7958 3 ай бұрын
Guruji namskar must episod changle nivedan
@deepagosavi8183
@deepagosavi8183 3 ай бұрын
खुपच छान!
@newarepriti2023
@newarepriti2023 3 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 3 ай бұрын
खूपच छान,समजावून सांगणे उत्तम.विषय फार तम निवडला आहे.👌👌👌👍💐
@ganeshsonsurkar2488
@ganeshsonsurkar2488 3 ай бұрын
फारच मार्मिक संवाद...आभार
@staysmart307
@staysmart307 3 ай бұрын
It's really necessary ❤
@anitaabhyankar1482
@anitaabhyankar1482 3 ай бұрын
खरं आहे. शहरी भागात खरंच कुटुंब व्यवस्था बळकट करायला हवी. आईच्या नोकरी मुळे घराघरातील संवाद हरवला आहे
@prajaktabarve7535
@prajaktabarve7535 3 ай бұрын
Means kay aai ne chul ani mul ch karat basaycha ka
@vgadekar5598
@vgadekar5598 3 ай бұрын
आजच्या घडीला तुमच्यासारखे mentor हवेत
@AshutoshCK
@AshutoshCK 3 ай бұрын
अप्रतिम
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 3 ай бұрын
मला राम लक्ष्मण सीता उर्मिला यांच्या बाबतीत तुमच्याशी बोलायचे आहे उत्तराची अपेक्षा आहे
@swayamtalks
@swayamtalks 3 ай бұрын
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! आपण खालील mail Id वर संपर्क साधावा... mankarareprasanna@gmail.com"
@SanjayUpadhye
@SanjayUpadhye 3 ай бұрын
बोलू या भारती जी
@anitaathawale7509
@anitaathawale7509 4 ай бұрын
Episode 4 कुठाय ????
@swayamtalks
@swayamtalks 4 ай бұрын
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 19 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39