Yashomati Thakur यांचा Amravati मध्ये राडा, जनसंपर्क कार्यायलयाचं कुलूप तोडलं, नेमकं प्रकरण काय ?

  Рет қаралды 153,847

BolBhidu

BolBhidu

6 күн бұрын

#BolBhidu #YashomatiThakurAmravati #YashomatiThakurvsRana
लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना पाडून काँग्रेसच्या बळवंत वानखडेंना निवडून आणण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी सगळी ताकद लावली. या निवडणुकीत वानखडेंनी राणांचा पराभवही केला. त्यामुळं आता विधानसभा निवडणुकांपर्यंत तरी अमरावतीत सगळं काही शांत असेल असं वाटत होतं. पण लोकसभेच्या विजयानंतर काही दिवसांतच अमरावतीत नवीन राडा सुरू झाला आहे. खासदार असताना नवनीत राणांच्या ताब्यात असलेलं जनसंपर्क कार्यालय निवडून आल्यानंतरही बळवंत वानखडे यांना न मिळाल्यामुळं यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी कुलूप तोडून जनसंपर्क कार्यालयाचा ताबा घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ठाकूर यांनी हा राडा केल्यामुळं अमरावतीत नवीन वादाला सुरुवात झाली आहे. पण ज्या जनसंपर्क कार्यालयावरुन हा वाद सुरू झाला आहे त्याचा ताबा नवनीत राणा यांनी आधीच सोडल्याचं सांगण्यात आलंय. मग तरीही हा वाद उफाळण्याचं कारण काय, वानखडेंना या जनसंपर्क कार्यालयाचा ताबा का देण्यात आला नाही, या संपूर्ण प्रकरणाची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 383
@KomalJadhav-o6t
@KomalJadhav-o6t 4 күн бұрын
खासदारकी गेली पण ह्या बईची नौटंकी संपत नाही
@shaileshashtekar849
@shaileshashtekar849 Сағат бұрын
अरे झवन्या विडिओ पूर्ण बग तिने आधीच कार्यालय सोडल होतं काँग्रेस चां गु खा पण पातळ गु नको खाऊ
@Vijay_Borse
@Vijay_Borse 4 күн бұрын
राणा ला वाटत होत भाजपा मधून निवडून आल्यावर मंत्रीपद मिळेल!लालच बुरी बला हे 😄
@rampatil1219
@rampatil1219 4 күн бұрын
Tu barobar olakhto re
@hitenrodri1388
@hitenrodri1388 4 күн бұрын
Jalali ka tujhi 😂​@@rampatil1219
@pawarabhishek4203
@pawarabhishek4203 4 күн бұрын
Jinki asti tari milali naste karan ata seve sathi kangana ahe na smriti chya jagi Kangna samor rana la kon vichar tay 😂😂
@battleofthouths
@battleofthouths 4 күн бұрын
एकदा खासदार झाली म्हणजे कार्यालयाची मालक नाही झाली 😂😂 आता पुन्हा कधीच निवडून येणार नाही ही बाई 😂😂
@Prathamesh_.
@Prathamesh_. 4 күн бұрын
Yenar yeanr
@maheshmohod2451
@maheshmohod2451 4 күн бұрын
अरे टिकिट तरी कोन देणार तिला.... 😂🤣
@Prathamesh_.
@Prathamesh_. 4 күн бұрын
Denar na......Sagl kay fkt BJP lach milnar kay?.......
@yogeshlawale
@yogeshlawale 4 күн бұрын
Khangress chi avstha kutte ko ghi hajam nahi hota ashi zali ahe
@rampatil1219
@rampatil1219 4 күн бұрын
@@Prathamesh_. Tula pahije kay hi parprantiy khasdar
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 4 күн бұрын
नवणीत राणा यांना सासू सूना च्या सीरियल मध्ये काम दिलं पाहिजे 😂
@rajudaund7229
@rajudaund7229 4 күн бұрын
अत्यंत स्वार्थी,निच राणा दांपत्य
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 күн бұрын
अमराठी बबली हाकलून लावली अमरावतीकरांनी तसेच आता अमराठी बंटीची हकालपट्टी करावी.
@azimmorve8007
@azimmorve8007 4 күн бұрын
Ata Amdarki pan janaar 100%
@harunmulla9057
@harunmulla9057 4 күн бұрын
यशोमती ठाकुर एक चांगले सुशिक्षित मजबूत नेतृत्व है जनता तुमच्या पाठीशी आहेः
@kartikghode1
@kartikghode1 4 күн бұрын
😂😂😂
@mohammadmoinoddin4512
@mohammadmoinoddin4512 4 күн бұрын
नियमानुसार सदरील कार्यालय बळवंत वानखेडे यांना दिले पाहिजे
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 күн бұрын
मागच्या दाराने राज्यसभेवर गेलेल्या आणि जनतेतून लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ते कार्यालय ह्यापूर्वी तत्कालीन लोकसभा खासदाराला देण्यात आले होते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याच नियमाप्रमाणे विद्यमान लोकसभा खासदाराला देण्यात काय अडचण होती? गेल्या अनेक वर्षांपासून झोपी गेलेल्या राज्यसभा खासदाराला आताच अचानक कशी काय जाग आली, विद्यमान नवनिर्वाचित खासदार मागासवर्गीय समाजातून येतात म्हणून तर नव्हे ना.
@sudamaware
@sudamaware 2 күн бұрын
Vankhede Saheb Yanna Karyalay Milale Pahije❤❤❤
@niteshtayade1507
@niteshtayade1507 4 күн бұрын
आता विधानसभेला तिच्या नवऱ्याला जागा दाखवा.....जय महाराष्ट्र 🙏🙏
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 4 күн бұрын
बाहेरून येऊन हे अमराठी लोक कोणाच्या भरवश्यावर आपल्या मराठी माणसांवर दादागिरी दाखवितात?
@ketanwasnik6441
@ketanwasnik6441 4 күн бұрын
फिक्स आमदार प्रीती ताई संजय बंड आहे दादा ✌🏻
@amolmhatre1
@amolmhatre1 4 күн бұрын
Bjp chya bharoshavar ​@@vishaltharewal9609
@prakashbabar5921
@prakashbabar5921 3 күн бұрын
​@@vishaltharewal9609hech aplya Marathi mandala samjayla have
@keshav0820
@keshav0820 4 күн бұрын
चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून त्या खुर्चीचा अपमान केला
@shankar-be3mv
@shankar-be3mv 4 күн бұрын
Chandrkant. Patil. Bara. Bodacha aahe
@himanshugaikwad2054
@himanshugaikwad2054 2 күн бұрын
Aadhi tyachyavar karyavahi kara
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 4 күн бұрын
ते कार्यालय निवडणूका पुर्वी लोकसभा खासदार कडे होते तर आता पण ते लोकसभा खासदाराला मिळाले पाहिजे.
@ganeshdesai1603
@ganeshdesai1603 4 күн бұрын
सरळ सरळ साधा विषय आहे लोकसभा खासदाराच कार्यालय पुढील लोकसभा खासदारालाच मिळायला पाहिजे. बोंडेचा कही अधिकार नाही.
@shyamp2897
@shyamp2897 4 күн бұрын
The kingmaker.. Yashomati Tai..
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 4 күн бұрын
नवनीत राणा एक नंबरची हलकट बाई आहे 😅😅😂😂
@sushil1540
@sushil1540 4 күн бұрын
Tuzya kade yeun khat ahe Ka re ti
@xaviersstepdad
@xaviersstepdad 4 күн бұрын
Hona sushil bala much deto Tila khanya sathi majha😂​@@sushil1540
@Kalpesh567
@Kalpesh567 4 күн бұрын
​@@sushil1540 hoy, tatti 😊
@akshaychavan4873
@akshaychavan4873 4 күн бұрын
​@@sushil1540maharastrat yeun khat ahet na 😂
@RUDRAY_07
@RUDRAY_07 2 күн бұрын
​@@sushil1540हलकट आहे का नाही हे महत्त्वाचे आहे भाऊ
@swaraj3105
@swaraj3105 4 күн бұрын
निवडून दिलेल्या जनतेच्या खासदाराला जर जिल्हा अधिकारी व संताधारी त्यांचा अधिकार असलेले कार्यालय देत नसतील तर हा अमरावती जिल्ह्यातील मतदारांचा घोर अपमान आहे..
@balubangre4242
@balubangre4242 4 күн бұрын
एवढा जळकुकडे पणा बरा नाही.कलेक्टर अशे वागणे निंदनिय आहे.
@laxmikantdalvi7377
@laxmikantdalvi7377 4 күн бұрын
ह्या कार्यालयाचा ताबा जर यापूर्वीच्या लोकसभेच्या खासदाराकडे होता परंतु ते खासदार निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर त्या कार्यालयाचा ताबा पराभूत खासदारांनी सोडणे क्रमप्राप्त होते , तसे घडले नाही म्हणूनच ही घटना घडली आहे
@sureshgade7024
@sureshgade7024 4 күн бұрын
निवडून आलेल्या जन प्रतिनिधी यांच्या करिता आज पर्यंत या कार्यालयाचा वापर करण्यात आलेला आहे. त्या परंपरेनुसार बळवंत भाऊ यांना या कार्यालयाचा ताबा द्यायला पाहिजे होता.
@ace3r982
@ace3r982 4 күн бұрын
गिरे तो भी टांग ऊपर, रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया ।
@gamerplyer8738
@gamerplyer8738 4 күн бұрын
टांग तो हमेशा ऊपर ही रहती है ऊसकी
@harishuike5965
@harishuike5965 4 күн бұрын
आजवर जे कार्यालय लोकनियुक्त खासदार यांना मिळत होते. नियमानुसार ते कार्यालय खा. वानखडे यांना मिळणे अपेक्षित आहे.
@sharadkale8360
@sharadkale8360 4 күн бұрын
एका लोकनियुक्त खासदार व मा.आमदार यांचेवर कुलुप तोडणेची व ताबा घेणे ची वेळ येते आहे. जनतेला हे पटणारे नाही. प्रशासनाने योग्य भुमीका आवश्यक असते.
@vaibhavbagade6861
@vaibhavbagade6861 4 күн бұрын
या अगोदर खासदार अनंत गुढे खासदार अडसूळ खासदार नवनीत राणा यांना दिला होता तर खासदार बळवंत भाऊ यांना विरोध का bjp सरकार यांना सत्ते चं माज आलेला आहे
@sonaliramteke4982
@sonaliramteke4982 4 күн бұрын
Ekdm brobr kel thakur mam ni.....💪👏👏👏👏👏🔥🔥🔥💥💥💥💥💥
@tvkamble6138
@tvkamble6138 4 күн бұрын
जिल्हाधिकारी याला जबाबदार धरुन न्यायालय मधे खाजदार यांनी दाद मागून, अधिकारी याना शिक्षा द्यावी.
@mahadeogund232
@mahadeogund232 4 күн бұрын
यशोमती ताई बरोबर भाजपचा माज उतरवला उत्तम उदाहरण आहे
@prashantdeshmukh4162
@prashantdeshmukh4162 4 күн бұрын
यशोमती ठाकूर योग्य
@anantaagivale2683
@anantaagivale2683 4 күн бұрын
बाईची य्वासदारकी गेली नौवटंकी आहेच हनुमान कोपला बाईवर
@dshlok1
@dshlok1 4 күн бұрын
अगदीच मूर्ख पणा चाललय....जनतेचे प्रश्न सोडवायचे राहिले बाजूलाच यांचाच ड्रामा बघावा लागतोय...खूप खालच्या पातळीवर नेऊन ठेवले राजकारण....😌😌
@kedarsaple4414
@kedarsaple4414 4 күн бұрын
अनिल बोंडे राज्यसभेवर कधीच निवडुन आलाय मग त्याला कार्यालय आताच का हवे झाले
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 4 күн бұрын
RajyaSabha ani Loksabha khasdar maddhr fark asato Loksabha supreme aahe
@MAU9820.
@MAU9820. 4 күн бұрын
@@Confusious-cs5mgNO. RAJYA SABHA IS SUPREME ....MP TIME LIMIT 6 YEARS ANIL BONDE IS CORRUPTED WHO ATE MONEY IN MGNREGA WELLS.KADU IS BITTER 😅😅
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 4 күн бұрын
Lokniyukt khasdar aahet wankhade.
@ThakurYashomati
@ThakurYashomati 4 күн бұрын
भाऊ ते कार्यालय बोंडे मार्फत राणाच्या कार्यकर्त्याला पाहिजे आहे म्हणून ते collector वर दबाव टाकत आहे
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 4 күн бұрын
@@MAU9820. Pustakat waach 🛑RajyaSabhecha nirnay Loksabha firwu shakate 🛑Kontehi bill Loksabha shivay paas hou shakat naahi 🛑Loksabha supreme aahe ani RajyaSabha continue suru asate 6 varsh karyakal asalyane absolute power milat naahi 🛑RajyaSabha chya icche viruddh loksabha bill pass karu shakate fakt 2 wela paas karawe lagel, 🛑Sanyukt Satra cha adhyksh pan Loksabha wala ch asato Thode pustak wach 🛑Agadi Rastrapati ne vito Lawala tari pan Loksabha bill punha pathau shakato dusaryanda vito lawata yet naahi 🛑Ani avishvaas Mahabhiyog prastav lawun Rastrapati PM CJI pan hatawata yeto
@umeshagarkar5144
@umeshagarkar5144 4 күн бұрын
वानखडे 1 नंबर माणूस आहे
@yograj3729
@yograj3729 4 күн бұрын
लोकांची कामे होण्यासाठी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांना कार्यालय देणे गरजेचे आहे.
@wasudeobhatkar6641
@wasudeobhatkar6641 4 күн бұрын
जनतेतून निवडून आलेल्या खासदारालाच कार्यालय मिळाले पाहीजे.
@ajinkyanimbhorkar1626
@ajinkyanimbhorkar1626 4 күн бұрын
ताई Kingmaker 🚨 #advyashomatitakur
@amoldhavse754
@amoldhavse754 4 күн бұрын
Yashomati Thakur 🔥🔥
@sudhirshivade6598
@sudhirshivade6598 4 күн бұрын
सुंभ जळला पण पिळ जात नाही
@pratikpatekar7685
@pratikpatekar7685 4 күн бұрын
आम्ही आमच्या खासदार असा अपमान सहन करणार नाही तुम्ही साधी खुची सुधा बसायला दिली नाही...#बळवंत भाऊच्या ताब्यात कार्यालय गेलं पाहिजे #भाजप चा निषध
@swapnilparodwad2808
@swapnilparodwad2808 4 күн бұрын
पहिले हे कार्यालय लोकसभा खासदार यांना होत तर आता पण ते कार्यलय लोकसभा खासदार यांनाच मिळालं पाहिजे
@user-qq2km5on8p
@user-qq2km5on8p 4 күн бұрын
Balavant vankhade yannamilayala pahije
@kishorbhatkar7878
@kishorbhatkar7878 4 күн бұрын
साधारणतः जनतेच्या न्यायालयात निवडून आलेल्या खासदारांना जनसंपर्क कार्यालय मिळणे अपेक्षित आहे, परंतु ही नीतिमत्ता आता राहिली नसून पराभवाचे शल्य पचवण्याऐवजी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात नागरिकांना त्रास होणार आहे.
@GaneshPawar-ef4gx
@GaneshPawar-ef4gx 4 күн бұрын
राजकारणी नको झाले आता
@kshitijchannel7496
@kshitijchannel7496 4 күн бұрын
Congress 1 no. Yashomati thakur & wankhede congrats
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates 4 күн бұрын
जिल्हाधिकारी आणि पोलिस भाजपच्या हातचे हस्तक बनून वागत आहेत. महाराष्ट्राचा यूपी बिहार करून टाकला आहे भाजप ने
@shankarkhune3967
@shankarkhune3967 4 күн бұрын
Bjp cha maaaj gela nahi ! Vidhan sabhe la baghu
@harishuikey6910
@harishuikey6910 4 күн бұрын
Kontya hi goshti time lagto mitra halu halu ka hoi na yancha maj utarnarch 😂
@nextbanker269
@nextbanker269 4 күн бұрын
अनिल bonde खूप दिवसांपूर्वी राज्यसभेवर निवडून गेलेत मग राणा पराभूत झाल्यावरच त्यांना का कार्यालय पाहिजे जनतेतून निवडून आलेल्या खासदारालाच कार्यालय मिळाले पाहिजे Bondechaa 1 % सुद्धा अधिकार नाही
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 4 күн бұрын
चंद्रकांत पाटील ने जिल्हाधिकार्‍याच्या खुर्चीचा ताबा घेतला आहे ते बघा.
@PrashantThakur11
@PrashantThakur11 4 күн бұрын
जो लोकांमधून निवडून आला आहे त्याचाच जनसंपर्क असतो आणि त्यालाच जनसंपर्क कार्यालय मिळाले पाहिजे..
@shantanudeshmukh3521
@shantanudeshmukh3521 4 күн бұрын
नवनीत राणा या पुढे अमरावती मध्ये कधीही भविष्यात निवडून येणारं नाहीत आणि नाही भाजपा अमरावतीचा जर तुम्ही १९४७ पाऊसंचा इतिहास पहा, अमरावती chya जनतेनं कधीच आजपर्यंत भाजपा ला जनमत दिले नाही आहे आणि यापुढे ही देणार नाही
@nitintelgote8594
@nitintelgote8594 4 күн бұрын
दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.. बळवंत भाऊ हे साधे सरळ मानून आहे
@user-wy5jn7zc5t
@user-wy5jn7zc5t 4 күн бұрын
नवनीत रानाच अस झाल,तलाक झाल पण नवरा सोडायची इच्छा नाही😂😂😂😂
@rampatil1219
@rampatil1219 4 күн бұрын
Marathi bhasha vapra talak nahi ghatspot mhna
@user-wy5jn7zc5t
@user-wy5jn7zc5t 4 күн бұрын
@@rampatil1219 तू पहिले मराठी मधे लिहायला शिक
@rampatil1219
@rampatil1219 4 күн бұрын
@@user-wy5jn7zc5t are makda, mi marathimadhech lihito pan ya tab madhe marathi keyboard cha issue aahe mhanun English lihil. Samjl kay marathi bhaiya
@user-wy5jn7zc5t
@user-wy5jn7zc5t 4 күн бұрын
@@rampatil1219 bhadavya mar na tikad,mala ka sangato te
@rampatil1219
@rampatil1219 4 күн бұрын
@@user-wy5jn7zc5t 🤣🤣🤣🤣
@jagrukbhartiynagrik6421
@jagrukbhartiynagrik6421 4 күн бұрын
बोंडे खासदार होऊन बरेच दिवस झालेत मग राणा खासदार होत्या तेव्हा बोंडे झोपले होते का आता भाजप चा खासदार पडलाय म्हणून अस राजकारण चांगलं नाही . राणा खासदार असताना राज्यसभा खासदारांना कार्यालय नव्हतं मग आता कशाला त्यांना कार्यालय बोंडे यांना पाहीजेल .
@SatishTiwari-in4un
@SatishTiwari-in4un 4 күн бұрын
यशोमती ताई शेरनी है शेरनी
@JaywantJadhav-pb5ep
@JaywantJadhav-pb5ep 4 күн бұрын
तिथल्या आधीकारी हा पाच वर्षे मा खा बळवंत वानखेडे यांच्या सोबत काम करायचं आहे तेंव्हा जिल्हाधिकारी यांनी त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे कारण पालकमंत्री आता फक्त दोन तीन महिन्यात जाणार आहे तेंव्हा कोणाच्या सांगण्यावरून जर जिल्हाधिकारी चूक करत असतील तर ते निषेधार्ह आहे
@PeacefulWindmills-pw9yb
@PeacefulWindmills-pw9yb 4 күн бұрын
भाजप ही माजलेली पार्टी दिसत आहे.अरे खरा अधिकार बडवंत दादा वानखेडे चा आहे हे यांना सत्तेच्या लालसेपोटी सर्व काही समजत असुन मान्य करायला तयार नाही.
@sandipkumar-nx6bj
@sandipkumar-nx6bj 4 күн бұрын
कार्यालय लोकनायुक्त खासदारालाच मिळाव पार्टी फंड देऊन मिळाल्याला खासदार नसतो.
@udayagawane6546
@udayagawane6546 4 күн бұрын
राणा ला चांगला चोप दया 🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-zr7cd2gl7f
@user-zr7cd2gl7f 4 күн бұрын
नवनित राणा गुड बाय .
@bhai1122
@bhai1122 4 күн бұрын
गैरकृत्य करत आहे BJP
@OBC-u5f
@OBC-u5f 4 күн бұрын
अमरावती म्हणजे काँग्रेस ✋
@Amazing_Tech1
@Amazing_Tech1 4 күн бұрын
ते सगळं राहू द्या आधी हे सांगा की UPSC ची परीक्षा पास न करता चंद्रकांत दादा collector च्या खुर्ची वर कसे बसले? 😂
@user-dq7po2pf5b
@user-dq7po2pf5b 4 күн бұрын
तेला कोल्हापूर मद्ये खुर्ची नाय दिली म्हणून अमरावती मद्ये जाऊन बसलाय चंपा आमचा😂
@arnav1977
@arnav1977 3 күн бұрын
कोल्हापुरात कोणी त्यांना चहापण विचारात नाही.
@ramraochavhan6327
@ramraochavhan6327 4 күн бұрын
I want it's office get to Mr Balwant bhu
@vikas4483
@vikas4483 4 күн бұрын
जिल्ह्यातील सत्ता गेली पण केंद्रीय आणि राज्य सत्तेचा गैरवापर चालूच आहे. माज आहे हा
@savanrathod2036
@savanrathod2036 4 күн бұрын
Only balvant wankhede
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 4 күн бұрын
Pahila tya champala chair warun uthwa collector chya
@PeacefulWindmills-pw9yb
@PeacefulWindmills-pw9yb 4 күн бұрын
या कार्यालयातुन बडवंत दादांना परावृत्त करायचे होते म्हणून भाजप वाल्यांनी जाणीवपूर्वक रा.खा.बोंडे यांना अर्ज करायला लावले.पण हे लोक मतदारा च्या कानात बिडी समजतात पण मतदार यांना कधी आडवा पाडेल हे समजणार सुद्धा नाही.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 4 күн бұрын
आता तोडलेल्या कार्यालय समोर चालीसा पठण करावे.. नवटँकी करण्यात पटाईत
@pathannaser8187
@pathannaser8187 4 күн бұрын
Jantetun niwdun aalelya mp la karyalay dyav rajya sabha khasdar cha kay arth
@riaanthakur5326
@riaanthakur5326 4 күн бұрын
BJP kadhi hi sudharrnar nahi
@abduljamadar4493
@abduljamadar4493 4 күн бұрын
कारण त्यांना पटना झालंय आपण हरलोय ते😅
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 3 күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻❤️🙏🏻
@panditchandurkar5723
@panditchandurkar5723 4 күн бұрын
आता राणी गेली विधान सभेला राणा जाणार. अन् मग बसा अमरावतीच्या माल टेकडीवर हनुमान चालीसा पठण करत. जय सिया राम.
@prp2531
@prp2531 4 күн бұрын
राज्यसभेचा खासदार हा संसदेत राज्याच प्रतिनिधित्व करतो आणि लोक्षभेचा खासदार constituency ला.त्यामूळे अमरावती जिल्हाधिकारी खासदार जनसंपर्क कार्यालय लोकसभेच्या खासदारला मिळायला हव.
@gavthiravthiwarhad9496
@gavthiravthiwarhad9496 4 күн бұрын
यशोमती ताई याचं बरोबर आहे....❤
@abcretion4910
@abcretion4910 4 күн бұрын
Remote control sarkar 😅😂😂😂
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 4 күн бұрын
Jan sampark karyalay ahe tar jantetun nivdun alyala loksabha khasdar la te milal pahiye mhanje janta sudha dilelya matacha jab n jhalelya kamasathi vicharu shakel
@mohanmane2780
@mohanmane2780 4 күн бұрын
ज्यांनी मतदान केले त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी च कार्यालय मागत आहेत. त्यात मतदारांचा अपमान झाला अस रवि राणा म्हणतात... कितपत योग्य आहे हे?
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 4 күн бұрын
Anil Bonde Niwadun naahi aala, Loksabha supreme aahe, RajyaSabha khasdar Janata mhanun Niwadun yene mothe ahe Anil Bonde swata Vidhansabha maddhe padala hota Samanya shetakari netyane padala
@dineshkarle21
@dineshkarle21 4 күн бұрын
पक्षपाती पणा न करता जिल्हाधिकारी यांनी यथोचित सन्मान पूर्वक निर्णय घेउन वाद मिटवावा
@rajendramakode9192
@rajendramakode9192 4 күн бұрын
लोकांनी प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने लोकसभेतील खासदार निवडून दिल्या नंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करण हे योग्य नाही ! बोंडे साहेब तुम्हाला अस शोभत नाही? मा.वानखडे यांना देण्यात यावं.आणि हा त्यांचा हकक आहेत .
@prashantraikar7813
@prashantraikar7813 3 күн бұрын
Rajya sabha mp is not an elected member by people. Hence, this should be given to Lokhsabha MP only.
@Being_a_HUMANN
@Being_a_HUMANN 4 күн бұрын
Make video on sindkhed raja vishnu murti found in excavation
@sanjaykamble4559
@sanjaykamble4559 4 күн бұрын
ग्रेट ताई
@AdhikarikAwaaz
@AdhikarikAwaaz 2 күн бұрын
अनिल बोंडे खासदारकी मध्ये केव्हा निवडून आले
@SantoshMore-vo3rh
@SantoshMore-vo3rh 2 күн бұрын
हे कार्यालय बळवंत वानखेडे यांनाच मिळालं पाहिजे कारण की ती खासदार आहे
@Gmgm189
@Gmgm189 Күн бұрын
पण बाई लई बोलली देशात नाव गाजले राणा बाईचं प्रसिध्दी साठी काय करेल ही बाई कळत नाही राणा बाई
@vishnukhandare581
@vishnukhandare581 4 күн бұрын
आतापर्यंत सदरचे कार्यालय हे यापूर्वीच्या खासदारांना वेळेवर मिळत होते परंतु यापूर्वी राज्यसभेचे खासदार हे झोपलेले होते का अमरावती जिल्ह्यामध्ये एक मागासवर्गीय खासदार निवडून आल्याने यांना काय मिरची झोंबली वाटते हे बरोबर नाही अमरावतीची सुज्ञ जनता हे सर्व बघत आहे अनिल मुंडे हे राज्यसभेवर बरेच वर्षांपासून कार्यरत आहे यापूर्वी त्यांनी सदरचे कार्यालय आम्हाला पाहिजे यापूर्वी त्यांनी कार्यवाही का केली नव्हती हे दोतोंडे माणसे आहे अमरावतीची जनता हे हे मान्य करत नाही
@subhashkale9777
@subhashkale9777 Күн бұрын
नियमानुसार हे कर्याल, अमरावती चे अधिकृत खाजदर, वानखेडे यांनच मीला हावे, राज्यसभा सदस्य आहे, त्याचे कार्य ल्या हे जलाच्या ठिकाणी असुषेकात नाही, कारण राज्यसभा सदस्य आहे
@ansarpathan1037
@ansarpathan1037 4 күн бұрын
इत्का सत्ता चा गैरवापर आनी विरोधक लोकांना त्रास देणारे लोक काय लोकशाही च्या बाता मारत आस्तात
@radhikaasb
@radhikaasb 4 күн бұрын
But was rajyasabha MP was sharing it earlier with Rana?
@santoshsawale1050
@santoshsawale1050 4 күн бұрын
Right actions
@raj4ever143
@raj4ever143 4 күн бұрын
राज्यसभा खासदार आणि लोकसभा खासदार यातील फरक जिल्हा अधिकाऱ्याला कळत नाही का?
@rajeshn9661
@rajeshn9661 4 күн бұрын
Niyama ne hey office loksabha member cha hota tar tyalach dyala pahije
@ManojThakur-ux3fm
@ManojThakur-ux3fm 3 күн бұрын
Great Yashomati congratulations 🎉
@pradeepsuryawanshi3393
@pradeepsuryawanshi3393 4 күн бұрын
बर्यीच मैसीचा विक्री झाली त्यात इरानी राणा यांची गत झाली लोकप्रतीनीधीनी अंहकार नाही केली पाहीजे नाहीतर गत काय होती
@AdhikarikAwaaz
@AdhikarikAwaaz 4 күн бұрын
हे कार्यालयाचे भांडण आहे के हार मुळे बदला घेण्याची भावना होय
@grishmagosavi1731
@grishmagosavi1731 3 күн бұрын
कार्यालय लोक नियुक्त खासदाराला मिळायला हवं
@SarfarazKhan-fo7wr
@SarfarazKhan-fo7wr 4 күн бұрын
Maharashtra shasan सत्तेचा दुरुपयोग करत आहे हे जनतेला कळले आहे
@kantmeshram8133
@kantmeshram8133 4 күн бұрын
बीजेपी हारली कि अशीच गंदी राजनीति करते
@rampatil1219
@rampatil1219 4 күн бұрын
Nit marathi liha
@krt3112
@krt3112 3 күн бұрын
मला आज कळलं, महोदय, राज्यसभा खासदार आहेत म्हणून😅😅😅
@arnavgavali221
@arnavgavali221 4 күн бұрын
Vidhrabhachi waghin yashomatitai thakur
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 4 күн бұрын
Prashasanane Lokniyukt khasdar la priority dili pahije.
@dineshpundkar5871
@dineshpundkar5871 4 күн бұрын
माजी खासदार बद्दल काय बोलाव पाहिले मैदान चोरले . विज चोरले .जात चोरली आता कार्यालय चोरनाच्या पर्यंत करणे वहा रे माजी खासदार यांच्या जाहीर निषेध 😢😢😢😢
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 137 МЛН
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 31 МЛН
I’m just a kid 🥹🥰 LeoNata family #shorts
00:12
LeoNata Family
Рет қаралды 17 МЛН
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 137 МЛН