खूपच छान. रमा आजी म्हणायला लाज वाटते.रमाताई म्हणायला पाहिजे.खूप काही घेण्यासारखे आहे त्यांच्याकडून. साष्टांग नमस्कार त्यांना.
@keertananagar Жыл бұрын
रमाताई तुमच्या पासून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुमच्या कर्तृत्व अत्यंत स्तुत्य आहे. तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
@ashoksonar9044 Жыл бұрын
तेथे कर माझे जुळती. || जय श्रीराम ||
@alkakamble9895 Жыл бұрын
I am Alka kamble. I am 58 years old. I have been joining yoga class for the last week. I feel very comfortable and very well. Thank you for this wonderful service.
@sangeetadongre493 Жыл бұрын
माझे वय पण ६० वर्षे आहे मी सुध्दा महिनाभर झाला योगाभ्यास सुरू केला आहे . तुमचा विडीओ पाहून तर अजून उत्साह वाढला.मला पण आहे तेवढं आयुष्य स्वबळावर घालवायचं आहे.अजून तरी देवाची कृपा आहे की मला कोणताही त्रास नाही फक्त एका कानाने ऐकू येत नाही येवढच.तुम्ही करत असलेल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा व नमस्कार 😊
@shrikantphadke8563 Жыл бұрын
जय श्रीराम...योगाभ्यासाने. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते...आपणास सादर नमस्कार....जय श्रीराम
@nageshzore6182 Жыл бұрын
औषधे हि आळशी लोकांना असतात. कष्टाळू लोकांसाठी व्यायाम आहे. मात्र योगसाधना चा व्यायाम केल्याने मरेपर्यंत स्वास्थ मजबूत राहते
@NilimaBopshetty Жыл бұрын
खूप खूप प्रेरणा देणारा आहे मेसेज सर्वांसाठी. आजींना खूप खूप प्रणाम !!
@laxmanjuwatkar3484 Жыл бұрын
अप्रतिम, रमाताई अभिनंदीय कार्य आहे तुमचे ,आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्सान मिळाले आपल्या या मौल्यवान कार्यामुळे,धन्यवाद ताई !🎉🎉🎉🎉🎉
@neelaKushte Жыл бұрын
Very nice I am inspired by you. Dr neela
@AB-vh2wc Жыл бұрын
रमाबाई धन्य तुमचे आयुष्य. असा आदर्श तुम्ही सर्वा समोर ठेवलाय. खूप खूप धन्यवाद. आपली दिनचर्या बघून थक्क झाले.सर्वांनी खूप लाभ घ्यावा. आरोग्यंम धन संपदा हे दाखविले.आपले बोलणे ऐकून मन भरून आले.
@starboyridham Жыл бұрын
ABP माझा चे पण अभर की आपण रमा आजीला भेटले आणि आम्हाला हा व्हिडीओ पोहचवला💌
@sindhutaikachare4986 Жыл бұрын
खूपच छान आज्जी तुम्हाला खुप खुप धन्यवाद आणि नमस्कार
@dattatraysangale9961 Жыл бұрын
कलियुगातील दुर्मिळ आजी शत शत कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@pyaripihu17 Жыл бұрын
स्वामीजी बाबा रामदेवजी हे सर्व तुमच्यामुळे शक्य zale आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम😊😊😊
@generalknowledge4all Жыл бұрын
त्या नकली बाबाच्या आधी योग शिक्षक होते जे अप्रतिम होते.. पैसे काढू नाही
@kisanchopde7377 Жыл бұрын
आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा व्हिडिओ. रमा आजीला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना.
@uttaraparanjape5271 Жыл бұрын
सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्यांच्या योग साधने साठी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट अशा गोष्टींची सक्ती नाही.त्याच्याशिवाय सुध्दा योग साधना करता येऊ शकते.
@Swaraanjalee4 ай бұрын
खूपच प्रेरणादायी!! आजी तुम्ही ग्रेटआहात , धन्यवाद🙏🏼
@ravinakambli94744 ай бұрын
खूपच प्रेरणादायी❤ आजींचे सध्याचे update मिळतील तर. अजून छान वाटेल🎉
@savitachaugule4994 Жыл бұрын
खुपच छान आजी सलाम तुमच्या कर्तृत्वाला
@heenabeautyparlour9398 Жыл бұрын
खरंच किती छान आजी तुम्ही सर्वांना प्रेरणा देवून राहिले
@jayashriketgale4952 Жыл бұрын
खरोखर तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी योग करीन तुझी
@priyadapardeshi3496 Жыл бұрын
खुप सुंदर !! खुप समृद्ध आणि संपन्न व्यक्तीमहत्त्व 👌👌🙏
@sushmasansare54134 ай бұрын
खूप छान, रामा आज्जी तुमच्या कडे बघून नवी प्रेरणा वाटते 👌👌🙏🙏
@starboyridham Жыл бұрын
खूप सुंदर अजी तुम्ही आमच्या साठी एक प्रेरणा आहात. मी रोज योगा करण्या करिता उठत असे पण कधी करायचा आणि कधी आळस यायचा.. तुम्हाला पाहून एक छान शिकवण मिळाली🙏
@seemakakad7145 Жыл бұрын
खुपच छान आज्जी, तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली ऐकदा वय झाले की आपल्याकडे बरेच जण कामे करने थांबवतात पण प्रत्येकाने स्वावलंबी राहीले व जमेल ते काम करत रहीले व व्यायाम केला तर सर्वच जण निरोगी रहातील वृध्दाश्रमात जान्याची वेळ नाही याणार
@kamalsable96802 ай бұрын
खूपच सुंदर धन्यवाद ताई
@Yashfatale09Ай бұрын
खूप छान😊 या वयामध्ये एवढी छान योगा तुमच्याकडून शिकणे आवडेल आम्हाला
@yashashriranadive42135 ай бұрын
आजींना कोटी कोटी प्रणाम. Great Great आजी ❤🙏🙏🙏👌👌👌👌👌❤
@tanajikale594 Жыл бұрын
खूप छान ! ताईंना साष्टांग नमस्कार !!
@SunitaP-ow5tg4 ай бұрын
ग्रेट रमा जोग योग कार्याला सलाम.
@sulbhaparkar5043 Жыл бұрын
खूप छान .मला आवडल्या रमाताई. शतश: आभार मानयला हवेत.
@krishnanathsalunkhe485 Жыл бұрын
जबरदस्त अभिमान वाटतो जय रत्नागिरी 🙏
@sushamaprabhu71426 ай бұрын
रमाताई म्हणजे उत्साहाचा झरा.
@PriyaVichare-c3q Жыл бұрын
मावशी मी अंबरनाथ वरून बघते मला योगा खूप आवडला तुम्ही माझ्या आईसारख्या आहात आता ती नाही मला तुम्हाला बघून तिची फार आठवण आली तुम्ही अशाच आनंदात राहा❤❤
@bhausahebgangurde19506 ай бұрын
अप्रतिम योग वर्ग आजी खूप खूप अभिनंदन
@ashokjadhav83266 ай бұрын
रमा ताई यांनी जी किमया ज्या वयात साधली ती संस्मरणीय आणि सर्व तरुण तसेच वृद्धांना प्रेरणादायी आहे. घरातील व्यक्तींवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वावलंबी राहणे हे उतार वयात आजच्या दिवसात खूपच उपयोगी आहे. रमा ताईंना माझा प्रणाम. 💕💕💕
@muktabobade8460 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद प्रेरणादायी आहेत
@vilaskanoje53132 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम जय श्रीराम
@kantataijawale18126 ай бұрын
खूप छान रमा आजी तुमच्या कडे बघून ऐनर्जी येते😊😊
@nishashinde22656 ай бұрын
अप्रतिम खरच खूप छान कौतुकास्पद आहे
@madhuriranade60947 ай бұрын
आजींना नमस्कार. खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे.
@santoshchindarkar4820 Жыл бұрын
धन्यवाद ABP माझा, तुम्ही कोकणातल्या अशा निस्वार्थी आणि समाजाला योग शिक्षण विनामुल्य सेवा देत असलेल्या आजींना तुमच्या माध्यमातून प्रकाशात आणलत. आजी तुम्हाला सलाम.
@precillamachado6793 Жыл бұрын
रमा योग विडिओ बघितला .धन्यवाद आमचा उत्साह वाढला.
@sunitakulkarni21966 ай бұрын
खुप खुप खुप छान जोग आजी तुम्हाला लाख लाख सलाम आणि नमस्कार ❤
**योग तपस्वीनी रमाआईस ❤कोटी कोटी दंडवत!** आपण खरोखरच जेष्ठ नागरीकाना स्पुर्तीदायक आहात ! धन्यावाद!!
@mohinijagtap93796 ай бұрын
Great Salute👍 खुप छान योग गुरू 🙏
@meenaldeshsnde7141 Жыл бұрын
खुपच सुरेख प्रोत्साहन मिळाले
@rasikajoshi4089 Жыл бұрын
खूपच छान आणि सर्वांना उपयोगी सल्ला
@kanchanmane33256 ай бұрын
खूप छान....🎉🎉🎉🎉१०० कोटींची सलामी 🎉🎉🎉🎉
@मनकाव्य Жыл бұрын
खूपच प्रेरणादायक, मार्गदर्शक, अवेळीच वृद्धत्व आलेल्यांना नवा मार्ग नक्कीच मिळणार रमाआजींच्या या व्हिडिओतून
@snehajoshi5600 Жыл бұрын
Very nice.......
@sumanmaharao996 Жыл бұрын
वा!खुपच अप्रतिम आणि प्रेरणादायी 👍🏻
@yogimayur8755 Жыл бұрын
तुमच्या उत्साह व योगातील योगदानामुळे मी खुप शुभेच्छा देतो. कार्याचा गौरव करतो.
@MangeshDhangarmali Жыл бұрын
Agdi uttm arogy labho
@shrutitamhankar9051 Жыл бұрын
मा. योगगुरु रमाताईंना त्रिवार वंदन
@laxmanshindolkar7118 сағат бұрын
योग तपस्वी आई! तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार! 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@pradeepkhekale3452 Жыл бұрын
रमाताईंना सादर प्रणाम.अनुकरणीय कर्मनिष्ठा. सगळ्यांना करणं जमू शकते पण आपण खूप च आळशी आहोत
@wagholeyogameditationzumba6732 Жыл бұрын
आतिशय सुंदर मनापासून आभार Abp माझा. ताई आदर्श आहेत. ज्यांना असे वाटते आता वय झाले. पण स्वतःच ठरवले तर अशक्य ते शक्य होते. खुप छान.
@sumedhasoman6722 Жыл бұрын
खूप छान आणि प्रेरणादायक
@sadhnadhende6615 Жыл бұрын
मलाही khup आवडला ताईचा yoga 🙏🏻🙏🏻
@pushpakamble5078 Жыл бұрын
खूपच छान प्रेरणा देणारा व्हिडीओ❤
@shailanangare524 Жыл бұрын
खूप छान मीसुद्धा योगा बंद केला होता पण तुमच्या ऐकून मी पुन्हा चालू उद्यापासून करते
@ashalatamahale2243 Жыл бұрын
कोणतीही अवडंबर नाही. चक्क काष्टी साडीत आई योगा करतात.भारी वाटलं.धन्यवाद आई
@snehalchavan-lo9ro Жыл бұрын
खूप छान आजी . तुम्हाला बघून आम्हला उत्सह आला
@ushameshram853 Жыл бұрын
यापेक्षा छान आणि सुंदर मार्गदर्शन काय असेल .आणि खरंच सर्वांनी योग करायला आणि निरोगी व्हा .
@vedapankaj Жыл бұрын
आरोग्यं धनसंपदा... कमाल आहे खरोखर... तीन प्राणायाम कळले पण तीन आसनं कोणती? आजींना सहस्त्र प्रणाम
@neemalohey5057 Жыл бұрын
सुखासन,सिध्दासन आणि पद्मासन ही आसने आहेत.
@anitaraje5921 Жыл бұрын
Great aaji doing yoga, inspiring
@dhananjaytari594 Жыл бұрын
❤ चिरतरूण रमाआईस कोटी कोटी प्रमाण❤ **
@vandnagole5526 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुमच्या मुळे आम्हाला प्रेरणा मिळाली.😊
@meenaCholkar Жыл бұрын
Aaji khoop chaan.tumchyakadun mala khoop sfurti milali.thanku aaji.
@jyotikolhe4031 Жыл бұрын
माननीय रमाताई ,नमस्कार आपण उतारवयात योगसाधना एकाग्रतेने करून उत्तम समन्वय साधून सर्वांना योग्य संदेश दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद ताई ||🎉खरंच खूप छान प्रयत्न केलाय आपण निरोगी जीवन गौरवपूर्ण जगावे,हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😊
@adeshdeshmukh7630 Жыл бұрын
निसर्गाचे धन्यवाद,रमा आजीची निर्मिती करून योगाचे अनुभव दिले आणि नवीन प्रयोग करून दाखवले
@snehalgaikwad6338 Жыл бұрын
खूप छान ताई अभिनंदन आपले आणि आपल्या कार्याला सलाम 🙏🙏
@pratibhasamant9187 Жыл бұрын
रमा ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार. खूप प्रेरणा मिळेल सर्वांना ❤
@MadhuraBelsare-o5q Жыл бұрын
सुंदर आज्जी खुप शिकण्या सारखे आहे तुमच्या कडून ❤
@bhausahebgangurde1950 Жыл бұрын
खुप खुप सुंदर उपक्रम अभिनंदन आजी शतायुषी होवोत.. ॐ.... ॐ.... ॐ... ॐकार योगा ग्रुप चांदवड. पतंजली परिवार चांदवड चांदवड जि. नाशिक
@ujjawalapatil34856 ай бұрын
खूप छान आजी ❤❤❤❤
@meenagarud4315 Жыл бұрын
खूप छान तुमचा आदर्श घ्यावा
@MadhuraBelsare-o5q6 ай бұрын
आज्जी खुपच छान ❤ खुप शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून 🙏🏻🎉
@shekharbuchade5371 Жыл бұрын
छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद
@vipulapatil5291 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी व्हिडिओ
@neelashidhaye86534 ай бұрын
किती लाभदायक आहे
@madhuracookiteasy Жыл бұрын
खूप छान वाटले हा विडिओ बघून,माझी आईने पण ५५ वया ऩतर योग चालू केले तिचं वय आज ८४ आहे ती पण अशीच निरोगी आहे thank you yoga
@sushilasawant2298 Жыл бұрын
आजी खूप मस्त वाटले तुमचा आदर्श सर्वानी घ्यावा
@sunitahankare4862 Жыл бұрын
Khupc Chan aaji prerna vichar Ani Kam ahe
@swaroopaathalekar1781 Жыл бұрын
दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती 🙏🙏🙏
@FreeFire-dp3hf Жыл бұрын
अप्रतिम आहे योगा
@anitajoshi700 Жыл бұрын
सुंदर माहीती.❤ माझ वय एक्कावन आहे. मी तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आजपासून योगसाधना सुरू करते. धन्यवाद.❤
@kundlikrainirmale1435 Жыл бұрын
करो योग रहो निरोग.इतरांनी हा आदर्श घ्यावा.मनात घेतले तर वयाची कुठलीच मर्यादा येत नाही.🕉️🙏🕉️
@suchitraakulkar2845 ай бұрын
Khup Chan ajji mla tumhla bhetyach aaji😊😊😊😊
@harshadatamhanekar4902 Жыл бұрын
खूप छान प्रेरणा घेण्यासारखे आहे 👍👍
@ranjanashelar58485 ай бұрын
Khup chhan yoga kela aajine.
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
खुपच सुंदर कमाल आजींची मस्त
@anupamakore9966 Жыл бұрын
बहोत बढीया,रमा ताई,अभिनंदन🙏🙏🙏
@pramilashirdhankar9098 Жыл бұрын
Khup ch utttam mala margdarshan hav aahe
@ShardaPhadtare-yk6pp Жыл бұрын
खूपच छान. रमा मावशी.माझे वय तुम्हचया पेक्षा खूपच कमी आहे.माझ्या शरिरात कॅल्शियम चे कमतरता मुळे असा मला हाडांच्या दुखण्याचा आजार चालू झाला आहे. डाॅकटरांनी सांगितले की थंड पाण्यात काम केले की मला रोज च कणकणी येते. काम करायचे असेल तर पाणी तर लागणार च मी ऐक गृहिणी आहे आणि मला स्वच्छतेची खूप आवड आहे. मणक्यात गॅप पडलाय. सकाळ पासून दुपार पर्यंत काम केले की कणकणी रोजच येते .आमच्या घरात व्यवस्थित लक्ष्य देऊन कोणी च काम करत नाही. मग शेवटी मला च करावे लागते.काय करणार आणि मला पण असे रिकामे बसून रहायला आवडत नाही. खूप त्रास होयला लागला की अधून मधून दवाखान्यात जाऊन येते व परत कामाला लावते अशी दहा वष॔ झाली. तरीही मी कोण ता व्यायाम करू तर मी ठीक होईल.
@ShardaPhadtare-yk6pp Жыл бұрын
खूपच छान आणि तुम्हचया कडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तरूण पिढीला लाजवेल असे तुम्ही वयानुसार खूप मोठे मागर्दशन करत आहात. तुम्हाला सलाम व खूप आभार खूप धन्यवाद. तुम्ही अशाच निरोगी रहावे हीच सदिच्छा.