KZbin Tips | live व्हिडिओ मध्ये बऱ्याच youtube संदर्भात गोष्टी शिकायला मिळतात......
Пікірлер: 14
@APISHAPPYCREATION18 сағат бұрын
Shri swami samarth🙏
@BhagyashreeNatu21 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏
@AlwaysFunnyXYZКүн бұрын
Thankyou so much sister 🎉
@Tejushinde-8719 сағат бұрын
Welcome 😊
@Marathistory-f3yКүн бұрын
Thank you ❤
@PacdesignerКүн бұрын
लॉंग आणि शॉर्ट्स व्हिडिओ दोन्ही पण टाका असे म्हणतात.
@Vijayshree8437 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मला प्लीज मला काही तरी सांगाना
@MasterMarthiGK21 сағат бұрын
Tai maza channel me 4-5 mobile madhun search karun bghitla pan youtube la yetch nahi kay karav lagel
@Tejushinde-8719 сағат бұрын
ताई चॅनेल च नाव चेंज करा
@GaurismejwaniКүн бұрын
Tai mi kamat hoti mhanun join karu shakale nahi .. Shri Swami Samarth maharaj 🙏
@Tejushinde-8719 сағат бұрын
असू द्या काही हरकत नाही
@SharadasalvevlogКүн бұрын
ताई माझी सबस्क्राईब 700+झाले आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ ला व्यूज पण वाढत आहेत पण चायनल तीन वर्षे जुन आहे तर काय करु
@Pushpamahajan3419 сағат бұрын
ताई मला 3 वेळा काॅपीराईट आलेला होता तर दोन विडीयो डिलेट केले एका विडीयो चा काॅपीराईट काढला मग आहे अस या चॅनलवर काम सुरू ठेवू का चॅनेल दुसर खोलायचे ते सांगा
@Tejushinde-8719 сағат бұрын
ताई व्हिडिओ डिलीट करायची गरज नाही....त्या व्हिडिओ च कॉपीराइट काढून टाका...आणि त्याच चॅनेल वर काम करा