No video

Zanzavati Chikhal Nangarani Spardha |झंझावाती चिखल नांगरणी स्पर्धा | Marathi Vlog

  Рет қаралды 50,855

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

Thrilling experience of Chikhal Nangarani Competition held at Veravali
#kokan #kokanvlog #marathivlog #race ‪@SwanandiSardesai‬

Пікірлер: 186
@girishparanjape616
@girishparanjape616 10 ай бұрын
स्वानंदी, तुझा आवाज, सादरीकरण, शब्दांची निवड आणि विषयाची निवड या सर्व निकषांवर तू प्रथम क्रमांकावर आहेस😊
@waterwisdom99
@waterwisdom99 11 ай бұрын
खूपच छान! मी पहिल्यांदाच पाहतोय! गाव सोडलेलं मन पुंन्हा गावाकडे धावू लागलय.
@prakashsakhare6985
@prakashsakhare6985 10 ай бұрын
स्वानंदी तू बाबुकाकांची मुलाखत घेत असतांना तुझ्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य व पक्षांचा मधुर आवाजाने प्रसन्न वाटत होतं
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 10 ай бұрын
स्वानंदी तुझा सुस्पष्ट आवाज ,सादरीकरणातील कौशल्य व महत्वाची माहिती अचूक सांगून फापटपसारा न वाढवता विषय आटोपशीर ठेवण्याचे कौशल्यही वाखाणण्याजोगे आहे.👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
@seemabahutule9272
@seemabahutule9272 10 ай бұрын
बाबुककाकांच्या मुलाखती दरम्यान आजूबाजूला पक्षांचा किलबिलाट कर्णमधुर होता 👍
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 10 ай бұрын
स्वानंदी... तु खरोखर गावच्या जीवन शैलीचा उपभोग घेत आहे.... एकदम नैसर्गिक... शुध्द हवा.. पाणी... आपले मूळ.. कुळ.. निर्मळ.. शांतापूर्ण.. जीवन... शहराची दग.. दग नाही.. छान... भौतिक सुखाच्या पाठी धाऊन माणसाच जीवन कमी झालं. ना त्याला आनंद घेता आला. ना त्याल मनासारखं जगता आलं..
@anilbhaimanse
@anilbhaimanse 10 ай бұрын
पहिल्यांदा अशी शर्यत असते ते माहिती झालं आणि बघायला देखील खूप छान वाटलं...खूप खूप धन्यावाद.. 🎉
@mandargavali
@mandargavali 10 ай бұрын
थरारक experience, Chanya and Shiva माझ्या गावातले. गणपती ला गावी (आसगे) गेल्यावर ह्या दोन बैलांवर लोकांचं प्रेम पहिलं आणि आपसूक ह्यांची एक स्पर्धा गव्हाणे मध्ये पाहून आलो. धन्यवाद vlog साठी, keep doing..!!
@RajashriNavlav
@RajashriNavlav Ай бұрын
चित्रीकरण छान आहे ❤ कोकणातील छान निसर्गाच्या सानिध्यात ले ते दृश्य पाहून छान वाटले
@pradeepjavkar8846
@pradeepjavkar8846 10 ай бұрын
छान हे अस पाहून , शब्द नाही आहेत एवढा प्रचंड आनंद झाला,मन सुखावला ,उभ आयुष्य आपण आपल्या गावातच गेलं पाहिजे , खुपच छान आपले video असतात समाधान वाटतं पाहून, आम्हाला सुखद आठवणी आनंद देणाऱ्या आमच्या मैत्रिणीला उदंड आयुष्य लाभो हीच प्रामाणिक इच्छा
@sankalpdravid
@sankalpdravid 10 ай бұрын
सुंदर! कांतारा चित्रपटातल्या रेड्यांच्या शर्यतींच्या सीनची आठवण झाली.
@AllinOne-dk1dn
@AllinOne-dk1dn 11 ай бұрын
खूप छान 👌🏻👌🏻.. आज खऱ्या अर्थी नांगरणी स्पर्धेचा ब्लॉग पाहिला... 🙏🏻 खूप छान माहिती आणि स्पर्धे मागील मेहनत या मधून दिसून येते...😊 मी स्पर्धेचा ब्लॉक पूर्ण पाहिला नाही पण हा ब्लॉक मी पूर्ण पाहिला 👌🏻👌🏻👌🏻...
@seemadeshpande5521
@seemadeshpande5521 9 күн бұрын
खूप छान .मी पहिल्यांदा बघत आहे. स्वानंदी तू खूप छान आहेस.मला फार आवडतेस.
@nilawaranup
@nilawaranup 10 ай бұрын
मज्जा आणि थरार, बैल माझा आवडता प्राणी आणि ह्या स्पर्धा वर प्रेम करणारी कोकणची संस्कृती, खूप भारीच असते हे सगळे
@Patilji1111
@Patilji1111 10 ай бұрын
I love your vlogs , spent whole day watching it. Ragatilak was amazing ! You are a beautiful poem !!
@Not_Even_One
@Not_Even_One 9 ай бұрын
आपली मजा पण प्राण्यांना सजा
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 10 ай бұрын
Khuub gardee, public, bile, shetee, varti pauus ..........maza alay............ super vlog....
@shraddharane267
@shraddharane267 11 ай бұрын
खूपच सुंदर स्पर्धा, बाबुची मुलाखत तर उत्तम होती.
@pandharinathtole6229
@pandharinathtole6229 3 ай бұрын
पावसात स्पर्धेत खेळणारे संघाचे अभिनंदन व आपले आभार
@smitadhamnaskar9855
@smitadhamnaskar9855 Ай бұрын
छान माहितीपूर्ण
@ganpatibappadecorations854
@ganpatibappadecorations854 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@shravaninaik1253
@shravaninaik1253 10 ай бұрын
खुप छान गावातील बैल जोडयऻची स्पर्धा पाहून
@prajakta5500
@prajakta5500 11 ай бұрын
मस्त video... खूप मस्त!! खूप खूप पुढे जात राहा.. शुभेच्छा!
@satishjoshi8266
@satishjoshi8266 27 күн бұрын
Chhan .Me pan Prathamach baailanchi sharyat pahili..Mast
@shashikantvaze6242
@shashikantvaze6242 10 ай бұрын
खूप छान माहिती. मला पण पहिल्यांदाच माहिती झाली की अशी स्पर्धा असते. मुलाखती दरम्यान आजूबाजूचा परिसर व पक्ष्यांचा मधुर आवाज ऐकून आजोळची आठवण झाली. सिंधुदुर्ग
@neelbarsode6796
@neelbarsode6796 10 ай бұрын
Amazing nature, thrilling experience 👌 Xclnt blog 👍
@santoshgurav5298
@santoshgurav5298 8 ай бұрын
वा खुपच छान . तुझ्यामुळे अशी थरारक शर्यत बघण्याचा अनुभव घेता आला. तुझ्याकडे पाहिल्यावर मला हे प्रथम दर्शनी वाटलंच होत कि तुझं वास्तव्य गावातील नसून शहरी आहे . कारण जेव्हा तू बाबुकाकांना शर्यतीबद्दल विचारले तेव्हा ते माझ्या लक्षात आलं . शहरातील असूनही गावाच्या चालीरीती तू लवकर आत्मसात केल्यास त्याबद्दल तुझं कौतुक व्हायलाच पाहिजे .
@vinodkathale3582
@vinodkathale3582 10 ай бұрын
छान अप्रतिम विश्लेषण
@surajgavankar4325
@surajgavankar4325 10 ай бұрын
Blog मस्त आहे साऊथ ची संस्कृती आपल्याला कोकणात दीसते
@Bailgada884
@Bailgada884 4 ай бұрын
@mohanshinde6143
@mohanshinde6143 Ай бұрын
बाबुकाकांची छान मुलाखत.
@santoshbane1882
@santoshbane1882 10 ай бұрын
अतिशय सुंदर मजा आली
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 Ай бұрын
खूपच छान!
@sangrammane9350
@sangrammane9350 8 ай бұрын
बरेच जण ब्लॉग मधून कोकणातील निसर्ग,सृष्टी सौंदर्य इतर माहिती ते दाखवतात, परंतु आपल्या ब्लॉगमध्ये कोकणातील सण पारंपरिक जीवन पद्धती ही माहिती मिळते. आपले ब्लॉग पाहून कुठेतरी आपण जुन्या काळात गेल्यासारखे वाटते खूप छान ब्लॉग असतात. असेच नवनवीन ब्लॉग आपल्याकडून पाहायला मिळावेत, तुमच्या पुढील ब्लॉगसाठी माझ्याकडून शुभेच्छा..
@prasad_d099
@prasad_d099 2 ай бұрын
Khup chan
@ammo8357
@ammo8357 10 ай бұрын
Swanandi your blog is excellent with your sweet voice i m from makhjan near aravali
@user-sj5tg4im5p
@user-sj5tg4im5p 3 ай бұрын
1 no
@bhushancalls
@bhushancalls 10 ай бұрын
Your vlog doesn't hv any background music. At many places it's just no sound for the video. So it feels very reakistic and a difft kind of relaxing too. Mast ahe.☘️👍
@Anshu17_11
@Anshu17_11 2 ай бұрын
Wah yar 🎉❤
@balajishinde4335
@balajishinde4335 10 ай бұрын
Khup khup sunder video banvala 🙏🙏🙏 congratulations to you mam best regards
@bhagwanwalunj189
@bhagwanwalunj189 3 ай бұрын
खूप छान
@truth2357
@truth2357 6 ай бұрын
Swanandi all your videos are ultimate and beautiful. The HD quality, precise narration with pure Marathi , appropriate shots and not the least you million dollar smile is your USP. Bliss you my child.
@mr.rajeshbombe1252
@mr.rajeshbombe1252 6 ай бұрын
Swanandi you are gift given by God to create awareness about nature during this climate change time
@prathameshkadam422
@prathameshkadam422 3 ай бұрын
Khup chaan ❤
@bapatum
@bapatum Ай бұрын
मस्त. Utube var south india मधल्या अनेक शर्यतीचे व्हिडिओ आहेत पण कोकणातला हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला.
@shripadramteke1894
@shripadramteke1894 2 ай бұрын
Majja aali
@neelangishinde5808
@neelangishinde5808 5 ай бұрын
खूप छान. अशी स्पर्धा पहिल्यांदाच पाहिली. चित्रपटात बैलगाड़ी स्पर्धा पाहिली होती.पण कोकणातली ही स्पर्धा बघून मजा आली.
@user-cf1ic8zx7i
@user-cf1ic8zx7i 10 ай бұрын
🙏💯👍Veri nice Parampara enjoy👍✅
@swaragandhkalamanch1704
@swaragandhkalamanch1704 7 ай бұрын
खूपच छान,असं वाटतंय की खरच मी तिथं असायला हवं होतं,तो पाऊस,बैलं, परतीच्या वेळेचा तो अंधार,वाह!!खूप खूप छान वाटलं,तुला मनःपूर्वक धन्यवाद!!
@sachinshintre2883
@sachinshintre2883 9 ай бұрын
खुप सुंदर.. अशी स्पर्धा पहिल्यांदा पहिली. दिसली ती काही वेळा बातम्या मध्ये.. nice topic...
@yashwantlele5119
@yashwantlele5119 10 ай бұрын
मस्त आनंद देवून गेला
@Shubham-yc6nz
@Shubham-yc6nz 5 ай бұрын
amahala hi khup chap vatla 😍😍😍😍❤❤❤❤
@urmilathakur3863
@urmilathakur3863 5 ай бұрын
जाम भारी
@anildongre6883
@anildongre6883 10 ай бұрын
खूप छान परत पाहायचा म्हणलं तर कधी पाहिला भेटेल
@amitpawar7137
@amitpawar7137 8 ай бұрын
मस्तच..
@ashokkrishnkamath9365
@ashokkrishnkamath9365 4 ай бұрын
Very nice, first time I saw something new like this. Tks for sharing n bst rgds too.
@kishormaladkar2337
@kishormaladkar2337 Ай бұрын
मी मुंबईतला आहे़ मला Vlog फार आवडला.
@maheshtarcar3124
@maheshtarcar3124 8 ай бұрын
Swanandi your blogs are very informative specially from the rural area of konkan. God bless you 🙏
@vishvaraj1000
@vishvaraj1000 11 ай бұрын
ह्याला ला vlog म्हणतात 👌🏻👌🏻 सुपर ग ...हे पण वेगळंच आहे पण कला जातं असते दिसलं ❤❤❤
@vishnughevde2595
@vishnughevde2595 7 ай бұрын
मस्त 👍
@manojchavan1817
@manojchavan1817 6 ай бұрын
I enjoy, great😂😂😂
@aayushagawekar1474
@aayushagawekar1474 3 ай бұрын
कोकणचि रशमिका मंदना.
@masterp986
@masterp986 10 ай бұрын
छान होती स्पर्धा पहिल्यांदाच बघितली मी पण
@nileshkamble2256
@nileshkamble2256 6 ай бұрын
💙💙💙💙
@Shaurya-creation2014
@Shaurya-creation2014 8 ай бұрын
छान,काहीतरी नवीन,वेगळं बघायचं समाधान मिळालं..
@yashwantlele5119
@yashwantlele5119 10 ай бұрын
या मुळ अनेकांना शहरातून आपल्या गावाकडे जाण्याची आणि त्यामधे रमण्याची इच्छा होईल
@ajaypatil1397
@ajaypatil1397 10 ай бұрын
khup chan vlog.
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 7 ай бұрын
आमच्या रायगड जिल्ह्यात अश्या शेता मधल्या शर्यती होत नाहीत.तुमच्यकडच्या शर्यती पाहून मजा आली.स्वानंदी तु किती स्वछंदी आहेस तु. याचं मानव जन्मात सर्व प्रकारचे छंद
@kiranfoundation7800
@kiranfoundation7800 8 ай бұрын
Bravo....Great share.... This Chikal Nangarni is very ancient games mostly practises in Kerala, Dehradhun, & Maharashtra specially where RIce crops been cultivated.... In kerala I'd seen trice times but in Maharashtra in Katalwadi seen this first time through thy blogs.... In Kerala this Chikal Nangarni games are well renowed and very prestigious and its rewards are in Lakhs .....Blessed to see....Thank you for sharing.... It's been great journey .... Blessed to hear from Mr.Babu kaka, greatly quoted bout regarding Bulls and its types and places from where they originated.... Great start of this games in 2022.... Blessed to hear you travelled with Without Sumeet & Pranay in their tempo..... Sometimes life should be adjusted in every curved and crucical path of life.... Loved thy commentary on Chikal Nangarni games .... Felt said bout CHANYA & SHIVA of Mr. Ramesh Pavaskar's bulls who didn't won..... almost blessed by thy blogs and Thank you for sharing....may the Lord God Blesses all thy Salt, Flour & Oil always and everlastingly.....God Bless!
@jagdishkini8050
@jagdishkini8050 8 ай бұрын
नमस्कार,आपल सादरीकरण वेगळ वाटल,आपण निवडलेले विषय वेगळे वाटले.आपण गायनाच शिरस्ता असाच कायम ठेवलात तर ते आपले वेगळेपण टिकवून ठेवेल.खुप खुप शुभेच्छा,आपला शुभेच्छा, जगदीश किणी, अंधेरी प.मुंबई.
@truefacts5061
@truefacts5061 10 ай бұрын
स्वच्छंद... स्वानंदी❤
@swaragandhkalamanch1704
@swaragandhkalamanch1704 7 ай бұрын
स्वानंदी तू गातेसपण छान,एखाद्या विडिओ मध्ये एक संपूर्ण बंदिश ऐकवलीस तर खूप छान वाटेल
@KonkanRidersCricket-SALALAH
@KonkanRidersCricket-SALALAH 10 ай бұрын
Despite being from Konkan, this is the first time I am experiencing this race, that too through your vlog.
@pramodpandey7235
@pramodpandey7235 9 ай бұрын
स्वानंदी का गाँव कहां है?, प्रमोद आगरा ( उ. प्र.)
@KonkanRidersCricket-SALALAH
@KonkanRidersCricket-SALALAH 9 ай бұрын
@@pramodpandey7235 महाराष्ट्र के रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मे
@vaibhavgurav1314
@vaibhavgurav1314 10 ай бұрын
❤❤ kokan king 👑 mast mast post 🎉
@prakash_irakal
@prakash_irakal 4 ай бұрын
😊
@manojchavan1817
@manojchavan1817 6 ай бұрын
काय भारी, खुपच मजा❤❤
@vipingandhare4766
@vipingandhare4766 9 ай бұрын
Chhan pahilyanda asa kahi mahiti jhal, aamhi nuktech konknat shift zaloy, takat raha ase videos mhanje aamha sarkhya navkhya lokanna konkan sahaj pane aani lavkar samzta yeyil.
@modalepramod8947
@modalepramod8947 10 ай бұрын
खुप छान छान वाटला हा व्हिडिओ.
@vijaypanchal5029
@vijaypanchal5029 11 ай бұрын
Khupch intresting.👌👌👌🌹🌹🌹
@gurunathbhagwat2275
@gurunathbhagwat2275 10 ай бұрын
खूप छान. कृपया सर्व व्हिडिओंमध्ये तारीख दाखवण्यात यावी.
@tusharpencilandcamerakonka4761
@tusharpencilandcamerakonka4761 10 ай бұрын
चित्तथरारक मात्र तिथे तात्काळ रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध असाव्यात
@mohangawandi104
@mohangawandi104 6 ай бұрын
Right
@rutaganu9274
@rutaganu9274 2 ай бұрын
भारी!! आमच्या लहानपणी आमच्या नदीपलिकडच्या गावात स्पर्धा व्हायची. अर्थात बैलगाडी स्पर्धा, चिखल नांगरणी नाही. त्यात आमचीही बैलजोडी धावायची. ती आठवण आली.. खूप छान झालाय हा व्हिडिओ.. मस्त..
@rekhabhave5143
@rekhabhave5143 7 ай бұрын
मस्त 😅
@VishweshSalunkhe
@VishweshSalunkhe 10 ай бұрын
apratim
@Ihanainayat
@Ihanainayat 9 ай бұрын
lay bhari zabardast
@yashwantlele5119
@yashwantlele5119 10 ай бұрын
निर्भेळ आनंद
@AdvVivekHimmatManwar
@AdvVivekHimmatManwar 8 ай бұрын
@powerofsharemarket7801
@powerofsharemarket7801 5 ай бұрын
You are too good
@udayadsul9753
@udayadsul9753 10 ай бұрын
1 No.
@bhagavatkolase3568
@bhagavatkolase3568 7 ай бұрын
Iai bhari
@adityam2803
@adityam2803 10 ай бұрын
मस्त
@krishnaraut9984
@krishnaraut9984 8 ай бұрын
स्वानंदी तुझ्या कुटूंबाबद्दल सांग.शर्यत खूपच छान! त्याबद्दल तुझं कौतुक .
@pradipmandlekar942
@pradipmandlekar942 10 ай бұрын
चित्तथरारक अनुभव पण ऊदंराच मरण मांजरीच खेळण
@kishorewankhede8443
@kishorewankhede8443 6 ай бұрын
Super❤
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 10 ай бұрын
Photography is so beautifull.
@shailendratambe3267
@shailendratambe3267 10 ай бұрын
Like saw first time
@shrinivasgosavi5064
@shrinivasgosavi5064 10 ай бұрын
Chaan
@behumble96
@behumble96 7 ай бұрын
Nice vlog ❤
@shivajigurav914
@shivajigurav914 4 ай бұрын
Very nice
@uddhavkedar5623
@uddhavkedar5623 9 ай бұрын
🙂👌
@swanandpatil9831
@swanandpatil9831 11 ай бұрын
Khupach sundar
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 18 МЛН
सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
5:41
Times Digital | टाइम्स डिजिटल
Рет қаралды 201 М.
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН