For more info log on to www.24taas.com Like us on / zee24taas Follow us on / zee24taasnews
Пікірлер: 73
@amarnathsawant9633 жыл бұрын
आबा साहेब यांच्या सारखे नेते या महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही.... आज ही आबा साहेब आमच्या हृदयात आहेत... ⏰⏰⏰⏰⏰⏰
@rahulshinde20774 жыл бұрын
खरचं आबा आपण आज असायला हवे होता,दुर्दैव आहे महाराष्ट्र च्या जनतेचं
@omkarpawar27233 жыл бұрын
Prattyek prashnala saral sopya bhashet uttar 👌
@vinayakKamble-ye5ge4 ай бұрын
चांगल याच वाटतय कि... त्यावेळेस नेत्यांना अश्या पद्धतीने घेरून प्रश्न विचारलं जात होते.... फैलावर घेतलं जात होत..... पण आत्ता ह्या परिस्थिती मध्ये पत्रकारामध्ये तेवढी धमक राहिली आहे का??? किंव्हा त्याच स्वातंत्र आहे का त्यांना... याचा विचार आवर्जून येतो
@abhijeetmali3523 жыл бұрын
राजकारणातील संत माणूस ज्यांनी राजकारण्यांचा दर्जा उंचवलेला
@ameybeldar20954 жыл бұрын
दूर दृष्टी असणारा नेता। स्वर्गीय मा. आर. आर आबा पाटील सो
@uttamahire16123 жыл бұрын
सुंदर विचारांचे होते आबा👌👌
@satishsaykhed90493 жыл бұрын
तस् नाही te शिवाजी महाराज एकदाच होऊ न गेले तस् आर आर आबा देखील एकदाच होऊन गेले ते पुन्हा पुन्हा होने नाही
@yogeshkamble10864 жыл бұрын
आबा खरंच आज तुम्ही असायला पाहिजे होतात, जय हिंद आबा