सर्वांनी आनंदी जीवन जगावे संपत्ती मेल्यावर घेऊन जाता येत नाही, ज्याच्यासोबत संसार करायचा आहे त्याचीच निवड चांगली करा तीच खरी संपत्ती समजा........
@meghashinde24572 жыл бұрын
👍👍
@vrushali27232 жыл бұрын
एकदम बरोबर आहे हे
@vinodteli51382 жыл бұрын
@@meghashinde2457 Ekdm brobr
@yogismita26922 жыл бұрын
Khar aahe
@ashokshendkar36952 жыл бұрын
Sutar sir great thought
@prajasvisworld46912 жыл бұрын
या निकालावरून एकच स्पष्ट होते की महिलांनी कोणावरही अवलंबून राहू नाही. स्वत: कमवा आणि जीवन जगा.
@anitasawantmoresawantmore83652 жыл бұрын
खरय
@Madhurikitchen9512 жыл бұрын
Same mi hi hach vichar kela pan kas kay kamvatch नवऱ्याने kamvaysathi ghara baher jau tar Dil pahije
@prajasvisworld46912 жыл бұрын
@@Madhurikitchen951 te tar aahech
@vaishnavitamundkar95722 жыл бұрын
It's true
@Princess_anandi24952 жыл бұрын
@@Madhurikitchen951 agdi barobar ahe ....
@dishantsalve62012 жыл бұрын
अंस जर असेल तर स्त्रियांनी लग्नचं करु नये शिक्षण पूर्ण करून काम करावं स्वतः ची संपत्ती निर्माण करावी
@spandanpalkar71692 жыл бұрын
समाज लग्न n केलेल्या मुलीला काय ठरवतो मुलाने उकिरडे funkale तरी चालते मुलगी kunashi बोलली तरी चुक त्याचे काय
@spandanpalkar71692 жыл бұрын
किती शिकलो किती पुढे आलो तरी समाजात राहतो ते सहन करावाच लागते हा अनुभव आहे
@shrigurudevdatt68502 жыл бұрын
खर आहे मग स्त्रियांनी काय fkt चूल मुल एवढंच करून navryannter maraych क
@shrigurudevdatt68502 жыл бұрын
आपण सोशल मीडियावर कमेन्ट करतोय हे विसरू नका तुम्ही
@akshayyuvrajpatil87692 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@janardhanbhoye3142 жыл бұрын
खरंच हा निर्णय ऐकून धन्य झालो..कारण मुलाचा सांभाळ लहान पणापासून आई वडील करतात..नोकरीला लागतो तोपर्यंत ते कष्ट करतात..आणि मग त्याचा लग्न त्यांचेच कष्टाचे पैसे वापरून लग्न करतात..आणि मग लग्न झाल्यावर ते आई वडिलांना वेगळे करतात..काही कारणांनी जर त्याचा जर मृत्यू झाला तर..त्याची बायको त्या मुलाच्या आई बापाला कासलीपन मदत नाही करत.आणि त्यांचे कष्ट सगळे वाया जातात..म्हणून त्या संपत्तीवर आई बापाचापण वाटा पाहिजेच.तरच प्रत्येक मुल हे आपल्या आई बापाला मरेपर्यंत पाहिलं.
@rohitpaikrao38992 жыл бұрын
Are bhai khup Chan Lila hai tu 🔥
@anjalid36132 жыл бұрын
Same thing should be applicable to wife also. Tiche Aai Vadil suddha kashtane mulila lahanacha mothe kartat.
@Kalpana7222 жыл бұрын
Barobar aahe 👍👌
@harshadhamanaskar95552 жыл бұрын
Patal nahi tumch ani courtch pan . Sagli bot sarkhi nastat. Tas jar asel tar bayka aaple purn aayush detat sansarala ghardar, sadusasre, dir nanand, pahune ,mulbal yanch serv kartat, prasangi nokari karun kutumbala hathbhar lavtat. Sasausasre jagevar padle tari tyana pahtat. Navra dekhil mhatatpani antharunala khilala asel tar tyach pan kartat . Bayka gharach sagle pahtat mhanun navre bindhast baher jaun sampatti jamau shaktat. Mag kashtane ubha kelelya navryachya sampattit tichi avhelnach hote ahe. Tyamule pudhe yache parinam bhogave lagtil. Kaydyane mag baykola dar mahinyala tichya evadhya saglya kamacha mobadla pan dila pahije. Shivay aajkal mulina saman hakka dila ahe to phakt sampattit , aaivadilanchya aajatpanat ani hospitalachya kharchat pan mulina saman hakk dyava . Baki velela vadilanchya sampattit hakk sanganari mulgi hospitalcha kharch aala ki kahi bolat nahi , to phakt bhau karto he hi chukiche ahe, tyat pan muline saman bhagidari ghyavi asa kayda hava. Mulina saman hakk dyava pan aajkal tyamule pahnyat aal ahe ki kititari bhau beghar zhale ahe. Rahte ghar vikun bahininche vate dilyamule bhau rent var Rahat ahet. Ani aaivadilanch hi karat ahet. Ani tya bahini aaivadilanchya hospitalachya kharchat vatekari nastat. Mala phakt yevdhach mhanayach ahe ki kayde banava pan saglya vichar karun , ki konavar anyay hou naye.
@anuvansh70052 жыл бұрын
त्रास देतात माहिती आहे का
@simakale53112 жыл бұрын
संपत्तीचे काय आहे बायको मेली की नवरा लग्न करू शकतो पण एक बाई आपलं आयुष्यभर त्या घरात कष्ट करते पण तीला कोण पगार नाही देत हे सरकारला नाही कळत ज्या बायकांना नोकरी नाही त्यांनी काय करायचं आज ही पुरुषाचं अधिकार
@sagarkale27762 жыл бұрын
आपण बातमी नीट नाही ऐकली मॅडम जर मूर्त्यपूर्वी नवऱ्याने मृत्यपत्र बनवलं त्यात तो जो हिसा ज्याच्या वाटयाला लिहून देईल तो शेवटी त्या त्या गोष्टी चा मालक. पण जर मृत्यूपत्र नाही बनवलं तर मग शेवटी पत्नी मालक असते पण त्यात त ही जर मुलाचे आई वडील जिवंत असतील तर त्यांचा सुद्धा हक्क असतो मुलाच्या माल मत्ते वर . पत्नी फक्त बायको आहे manhun मुलाच्या पालकांना मुलाच्या मृत्यूनंतर संपत्ती मधुन बेदखल नाही करू शकत. कायदा सर्वांचे हक्क विचारात घेऊन केला आहे
@aviipatil2 жыл бұрын
Bai pan krt ahet lagn ata khi nhi frk padt
@gharchyasadhyasoapyarecipe68862 жыл бұрын
Barober
@MP-eq8fx2 жыл бұрын
Kontya jagat rahta tumhi tai? Widhawa striya pan lagna karatat aata. 17 vya shatkatil goshti naka sangu.
@arunaborse56342 жыл бұрын
नालायक नवरयाला संपतीत वाटा घेऊन बायको समाधान मिळवू शकते व त्याला सजा हिच आहे
@MsHimani1232 жыл бұрын
आजकाल बायका पण जॉब करून मालमत्ता जमा करतात त्यांना पण हे लागू आहे काय. बायको च्या निधन च्या ३ महिन्याआत दूसरा लग्न करून बायको च्या संपती वर ऐश करनारे पुरुष पण आहेत
@anilghete58882 жыл бұрын
Right
@umeshwuike1432 жыл бұрын
Pan ase purush khup Kami astil madum
@familyart52902 жыл бұрын
Ho barobar ahe amchya ikade tase jhale ahe
@Music.Movies2 жыл бұрын
बायकोने सुद्धा चांगलं वागलं पाहिजे... बायकोने सुद्धा तिच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या पाहिजेत...मंग नवऱ्याच्या १००% संपत्ती वर अधिकार सांगा....आज काल मुली फक्त संपत्ती साठी लग्न करतात....
@sujatasutar41802 жыл бұрын
Ekdam barobar
@rushithakur22962 жыл бұрын
वारसा कायदे फक्त हिंदू लोकांवर लागू होतात का संविधान जर एक आहे तर सर्व जाती धर्मांवर हा कायदा लागु झाला पाहिजे.
@scienc28252 жыл бұрын
101 vi comments 🤷 🙏👍👍👍👍
@ajayjadhav20202 жыл бұрын
संविधान एकच आहे बाकीच्या जातीच्या लोकांनी कोर्टाचे दार ठोठावले तर पाहिजे तरच नियम लागतील ना त्यांना
@rushithakur22962 жыл бұрын
@hari om बातमी नीट ऐक भावा स्पष्ट फक्त हिंदू धर्माचा उल्लेख केला आहे
@jayashrimore3582 жыл бұрын
Bhau nith vach kyda mg फायदाच च फायदा
@prakashtitkare14992 жыл бұрын
हो खरंय
@sadhanalate61322 жыл бұрын
मग मुलीने,महिलेने कोणाच्या जीवावर आपले पुढचे आयुष्य घालवायचे, ना घरकीं,ना घाट की.असंच म्हणावं लागेल
@latazorecreation2 жыл бұрын
Mahilani swata kamvave
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
स्वतः कमवायचे सगळं hb ने करायचं का
@akshaymohite51832 жыл бұрын
स्वतः कमवा ...... जिथे सोईस्कर असते तिथे आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ लागले...... परंतु जिथे फायदा मिळत नाही तिथे बिचारी दुबळी स्त्री म्हणून स्वतःला दाखवायची.
@Madhurikitchen9512 жыл бұрын
@@Naadjeevapalikadcha mag hb ne gharatli dhuni bhandi karulagaychi mul sambhalau lagayche mag amhi pan jau baher kamvayla
@Na-un3nu2 жыл бұрын
@@Naadjeevapalikadcha Gharatlya kamanche kay te tr purushana swatahche swatah krayla jamat nahit .. mhnje free mdhe baykankadun kaam krun ghyayche adhikar dyayche nahit.. ani apli kam matr krun ghyaychi .. chuk ahe he
@radhikamarathe1792 жыл бұрын
असं असेल तर लग्न करूच नये, फक्त्त स्वार्थासाठी लग्न करणार, आणि असं असेल तर सुप्रीम कोर्टाने प्रत्येक स्त्री ला रोजगार द्यावा आणि पेन्शन पण द्यावी
@simaishwarkatti40012 жыл бұрын
अगदी बरोबर बोलत तुम्ही
@dhanashree16102 жыл бұрын
Br jya working women aahet tya swatha sati kahi tri nkkich krtil pn jya ladies house wife aahet tyani ky kraich..... Tyani aata sansaracha vichar na katra swataha sati property kashi ready kraichi he tarvaila hav....
@kingviratkohlifanclub4722 жыл бұрын
Lagna he karaychach. Aani lagna kadhich thamnaar naahi
@aartikulkarni5532 жыл бұрын
This is law then boys should not allow to marry they should discuss single and no girl should marry she should earn and live on her own and boys ki shadi Kabhi mat karna why they want only servant for their home
@aartikulkarni5532 жыл бұрын
Law is wrong
@minupawarlife2 жыл бұрын
मुलीचं घर कुठे आहे मग नाही आई वडिलांच्या ईधे काय हक नाही नव्याराचा ईधे हक मग आम्ही कुठे जायचं
@vinodsuryawanshi852 жыл бұрын
Tyani asa nahi sangitala ki kahich hakk nahi mhanun,fakt Purna hakk nahi asa sangitalaya,Ani mulina officially aai-vadialanchya property madhe hakk asato,te hakkane magu shakatat,pan aajkalachya muli magat nahi ulat aplya gharatala neun aai vadilana detat!!!!!
@minupawarlife2 жыл бұрын
हो मला पण हे मान्य आहे पण काही लोकं यांच्या गेर फायदा घेतात
@minupawarlife2 жыл бұрын
@@vinodsuryawanshi85 मनुन मी तसं बोले दादा
@shobhasurwade62412 жыл бұрын
पण मला हा निर्णय काहीसा आवडला नाही, एक तर नवरा मेला की, समाज, नातेवाईक विधवा स्त्रीला किती त्रास देतात, हे माहिती च आहे . त्यात ती गृहिणी च असेल तर विचायची सोयच नाही, मग अशा अर्ध्या वाटेवर नवरा सोडून गेलेला, बाहेरील जगात कधी पाहिले नाही, कारण नवरा म्हणतो, " तुला बाहेर जाण्याची काय गरज मी आहे , न.. असे इमोशनल ब्लॅकमेल करून ठेवलेले. आणि राहिले आईवडिलांच्या नावाने संपत्ती? तर सर्व च आई वडील सारखे नसतात, याचा ही विचार करायला हवा, तसेच ते जर चांगले कमवते, असतील, चांगली पेंशन असेल तर जरुर विचार करावा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवर्याचे विवाहबाह्य संबंध असतील तर त्या स्त्रीयांनी काय करावे??? ती व मुले तर दोन्ही बाजूंनी पोळली जातील , मग अशा परिस्थितीत ती आत्महत्येला बळी नाही का पडणार??? मला तर जो पर्यंत प्रत्येक घरात घरातील स्त्री आपल्या पायावर उभी राहील तेव्हा हा नियम लागू करण्यात हरकत नाही. शेवटी निर्णय ज्याच्या त्याच्या परिस्थिती नुसार च घेतला गेला पाहिजे.
@army-ri5bf2 жыл бұрын
तुमच्या बाबतीत हे सगळे घडलेलं आहे वाटतं
@shraddhasminikitchen28512 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई
@nitachaudhari87222 жыл бұрын
Must
@rkrk19002 жыл бұрын
अगदी बरोबर शोभाताई तुमचे म्हणणे सर्व स्त्रीयाची परिस्थिती एक सारखी नसते सगळ्याच स्वावलंबी नसतात कोर्टाने हा कायदा लागु करण्या आधी प्रत्येक घरांतील प्रत्येक स्त्रीला आत्मनिरभर बनवण्याचा पण कायदा करावा तेव्हा दोन्ही बाजुने न्याय होऊ शकतो .
@spandanpalkar71692 жыл бұрын
ताई उत्तम vichar 🙏
@ajaykirpekar89932 жыл бұрын
पन्नास वर्षानंतर निकाल लागला... लाज वाटली पाहिजे कोर्टाला...
@pune7752 жыл бұрын
Ekdam barobar aahe judges kon hote Kay mahit
@yogeshsakhare2765 Жыл бұрын
Tyat laj vatayala kay...te tyancha nehmich Kam ahe😂😂😂😂
@sujataphadtare49572 жыл бұрын
महिलांनी सासरी येऊन फक्त काम करा आणि सगळ्याचाच त्रास सहन करा . तरी काही घरात शून्य किंमत आहे समाजात. एकदम चुकीचाच निर्णय दिला आहे.
@latazorecreation2 жыл бұрын
Chuk
@shankarsargar18712 жыл бұрын
Asle thikani lagan ch kashala karata
@ashwinisallround40972 жыл бұрын
बरोबर
@shamaldarade39302 жыл бұрын
Barobar aahe....
@Aakash87392 жыл бұрын
मुलींना मुलांच्या बरोबर दर्जा आहे जागांमध्ये सुद्धा त्यांना आरक्षण असते मुलींनी त्यांची life स्वतः बनवली पाहिजे. प्रत्येक वेळी एखादा सरकारी नवरा, किंवा पैशावला नवरा बघण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून दाखवावे.
@ashvnibunage47422 жыл бұрын
हा निर्णय चुकीचा आहे पतीच्या संपत्तीत वर पत्नीचा अधिकार आहे जर ही सुट दिली तर पती कुठल्याही बाईला /संपत्तीत देईल 🙏🙏👍🏻👍🏻हा पत्नी वर आन्याय होईल
@ganeshkate9922 жыл бұрын
ताई खरच
@ganeshkate9922 жыл бұрын
बोलालायला काय लागतो
@ganeshkate9922 жыл бұрын
बॉयकि शिवाय होत काहीच नाहि
@-AGENT-IS-LIVE-2 жыл бұрын
Ho annay ahe he
@vishalovhal47262 жыл бұрын
एवढा विश्वास जर नवऱ्यावर नसेल तर नवरा सोडून द्यावा .. मुळातच सर्व कायदे स्त्रियांचा बाजूने आहेत .. पुरुष फक्त साजा भोगण्यासाठी आहे ..
@dilipmhatre93132 жыл бұрын
सर ! मला कोर्टला प्रश्न विचारायचे आहे. नवरयाचया निधनानंतर जर ज्याच्या बायकोला लहान मुले आहेत. आणि ती जर जाॅबला नसेल.आणि दीर, नंनदा जर तिच्या नवरयाचयी संपती मिळवण्यासाठी त्रास देत असतील तर. त्या स्त्री ने नवरयाची स॓पती नवरयच्या भावा, बहीनीना द्यावी का? आणि जर असे असेल तर. त्या स्त्री ने मुलांचा साभाल कसा करावा.?
@harshadapatil48102 жыл бұрын
are pn chutiya mulancha adhikar ahe na property vr 🙌
@AayushGaikwad49762 жыл бұрын
हा निर्णय ऐकायला ती स्त्री जिवंत आहे का ? जवळपास 50 वर्ष लागली निकालाला. काय त्या संपत्तिला करायचं कारण कोणालाच त्याचा उपभोग घेता आला नसेल. आपल्याला आई चांगली असते. पत्नी ही तिच्या (आपल्या) मुलांसाठी चांगलीच आहे. प्रत्येक स्त्रीला निसर्गाने एक ताकत / स्वार्थ दिला आहे. त्याप्रमाणे ती संसार करते ती IPS असुदे किंवा घरकाम करणारी असुदे प्रत्येक गोष्टीत ती स्वार्थी असते. पण दानत ही असते त्या कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून असते. तात्पर्य : संपत्ती एवढेही करु नका कि नाती स्वार्थी होतील आणि आपल्या पाठिमागे कोर्ट कचेरी चालू होईल.
@siddhanttandale46992 жыл бұрын
25 टक्के आई वडील 25 टक्के बायको 50 टक्के मुलं बाळं असा कायदा लागू केला पाहिजे कारण मुलांच तर आधार च निघून जातो आणि त्यांचा जास्त प्रमाणात अधिकार देण्यात यावा , कोणीही कोणाचं नसत ..
@madhuriasanefunandfood47912 жыл бұрын
Right
@muhammadmemon91592 жыл бұрын
Muslim law dekho pura solution hai quraan pak me research kro sahi rasta milenga
@surajwakde28592 жыл бұрын
Kuran me sirf jannat 72 huro ki lalch aur nark ka dar,atnkvadi kaise bane ,aur ladkiyo ko to hamesh gar ka kaam karna padhta he ,har vakt burkhe me rahna,ladkiyo ko duyam kaha gaya he ,halala ,tripal talak ,yahi to sab kuran me likha he.ghatiya insan
@pritikumbare13292 жыл бұрын
गरज पण नाही त्यांच्या पैशाची... आता मुली खूप सक्षम झाल्या आहेत... आणि जर तया आपला खर्च आपणच करत असतील तर लग्नाची सूद्धा आवश्यकता नाही....
@sanjaypatil64862 жыл бұрын
धंदा करून पैसे कमवा .
@pritikumbare13292 жыл бұрын
@@sanjaypatil6486 Mr. Sanjay mind your own language.. 🤨understand
@Na-un3nu2 жыл бұрын
garaj khatetr purushana aahe karan tyana swatahchi rojchi kam krayla kay pan sadh swatahche pot bharayla cooking karayla pan jamat nasta ... striyanpeksha paravlambi astat purush
@Na-un3nu2 жыл бұрын
@@sanjaypatil6486 Tu tech krtos vatate..
@shraddhasminikitchen28512 жыл бұрын
M tya sathi ek kayda asava ki mulgi Jo paryant saksham hot nahi to paryant tich lagn Karu naye . Karan lagna sathi tich shikshan थांबवलं जात .आणि लग्ना नंतर तिला पुढे शिकायला मिळेलच असं नाही न .
@nandinijadhav22382 жыл бұрын
बायांनो नुसतच घरघर करू नका स्वता साठी काहीतरी कमवा पोरां ची कमाई आपली नाही व नवरा ची पन
@Aky-q7d2 жыл бұрын
Ekdam brobr bollya tai...je ghar aaple smjun bayka aapl srava arpan करतात..tya ghart tyana kutlahi adhikaar naahi...bayka घरासाठी स्वताच्या carrier cha vichar krt nahit...शेवटी त्यांना दुसऱ्याच्या अधीन होऊन जगावे लागते...स्वाभिमानाने स्वकमाईवरच स्त्री जगू शकते...पूर्ण आयुष्य ओतून नंतर काय मिळणार...परकेपणा..ती ज्या कुटुंबासाठी सगळ करते..त्यातल्या कोणत्याच व्यक्तीवर तिचा हकक नाही म्हणल्यावर..तिला स्वतःचा विचार करायलाच हवं..आणि जर तिच्या अशी कुटली वेळ आली तर m tila aadhar konachach naahi...tyaag ha केवळ स्त्रीनेच करावा अशी मानसिकता बदलायला हवी..स्त्री तुझ्याही जीवनाला किंमत आहे...swtaha swtahachi संपत्ती निर्माण करा जेणे करून कोणासमोर हात पसरण्याची वेळ येता कामा नये...ना नवऱ्यास्मोर...ना मुलांसमोर...आई वडलांनीही स्त्री शिक्षणाला प्रा धान्य द्यावे..हुंडा न देता शिक्षण करा मुलींचे..तिला पायावर उभी करा m lgn kra तिचे..जेणे करून तिच्यावर कोणतीही परिस्थिती आली तरी ती खंबीरपणे तोंड देऊ शकेल
@समरलिखताहे2 жыл бұрын
सदरच्या निर्णयाबद्दल थोडं बोलू इच्छितो... तमाम पुरुषांना ( जे नवरे आहेत ) एवढंच सांगतो की... 1) ज्यांच्या बायकांनी आपल्या सासरकडच्या इज्जतीमध्ये भर घातली, मान सन्मान वाढवला, सासू सासऱ्याची मनोभावे सेवा केली, पै पाहुण्यांची आव भगत केली,आपल्या मुलांना चांगले संस्कार दिलेत, ज्या भांडखोर नाहीत, ब्लॅकमेल करणाऱ्या नाहीत, संकट काळात सासरच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत, घराच्या संस्कृतीच्या मर्यादेत राहिल्यात कृपया अश्या बायकांना ह्यातून वगळावे, व केलेल्या सहकार्याबद्दल त्याना appreciation म्हणून संपत्तीत वाटा द्यावा, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही.... 2 )बाकी उरलेल्या इरसाल, हरामखोर, ब्लॅकमेल करणाऱ्या, आगाऊ, मुजोर, सासरच्या मंडळींना स्वार्थासाठी त्रास देणाऱ्या, खोटी केस करणाऱ्या, चारित्र्य हीन बायकांच्या बाबतीत त्यांची जराही गय न करता जितक्या कठोरपणे ह्या कायद्याची अंमलबजावणी करता येईल तितक्या लवकरात लवकर करावीच... पहा पटतंय का ???
@swatigayke55862 жыл бұрын
Nice
@harshadhamanaskar95552 жыл бұрын
Tumch mhanan rast ahe. Pan je navre nit vagat nahit ani baykola nit vagvat nahit . Tya baykanbabat kay ? Te tumhi sangitale ahe tyapramane aaplya baykola hakk detil ka ? Mazhya cousin bahinicha navra swata saving karat nahi. Bhau , manleli bahin ani aaivadil hyavar kharch karat rahto. Pan baykola mahinyala 1000 rupye pan ghari thevat nahi. Bayko phakt tu saving kar future sathi ki kharchasathi konapudhe hath pasrave lagnar nahi mhanun sangte te tyala patat nahi. Asha navryachya baykanabkay security ahe . Yedya asha mansach kahi zhal tar tya baila kay security ahe. Ashi kahi tartud kaydyat nahi mhanun tar ajunahi baykanvarche sasri anyay thambat nahit.
@Divyamane_52 жыл бұрын
स्त्री जातीला हक्क आणि हक्काचं घर नसत मग माझं एकच मत आहे लग्न करु नका स्व:ता कमवा मुलींनी आणि स्वतःचा अधिकार स्वतःच अस्तित्व तयार करा
sWta kamavayala dam pahije aani toh mahila madhe nahi
@Divyamane_52 жыл бұрын
@@monacocity_01 o dum महिला मध्ये दम नाही हे तूम्ही सांगू नका मी स्वतः च्या हिमतीवर 2 रूम घेतले समजल का लायकी तर तुमच्या सारख्या पुरुषाची नसते लग्न केलं नसेल तर करू पण नका कारण जी कॉमेंट तूम्ही केली त्यावरून समजत स्त्री जातीचा किती आदर करू शकता 😡
@Divyamane_52 жыл бұрын
@@kingviratkohlifanclub472 आमचं लग्न आमच्या आई वडिलांनी दिलं तिथं केलं कोणा बद्दल काही माहित नसेल तर विचार करून कॉमेंट करत जा आणि काही मुलं लायकी नसताना प्रेम विवाह करतात साधं मुलीला 2 वेळेचं जेवणं देऊ शकत नाही तिच्या जीवावर बसून खातात असे खूप पाहिले बायकांवर बोलायला खूप हसू येतं पण जन्म एक बाई देते आणि तुला पण दिला एका स्त्रीने जन्म दिला आहे
@rupalimohite51242 жыл бұрын
आता महिला नी घरात न बसता, बाहेर पडून मालमत्ता मिळवली पाहिजे.
@sunnylondhe73272 жыл бұрын
Good decision
@sanket94252 жыл бұрын
Hii Rupali... Kashi ahes tu
@arunavarpe34022 жыл бұрын
👍
@gowarisunanda23512 жыл бұрын
स्त्री ची सर्वात मोठी मालमत्ता तिचे शरीर आहे जे समाजाने ठरवून ठेवले आहे .जर तिने मूल जन्माला घातले नाही तर समाज तिला जगू देणार नाही.त्यासाठी तिला जर कोणीही तिला हात लावला तर तीनेसुद्धा प्रतिकार केला पाहिजे.
@sd6795 Жыл бұрын
अहो जर सगळ्या बायका नोकऱ्या करायला लागल्या तर बाकीच्या पुरशानी काय करायचे.परत तिकडून बायकांच्या नावांनी बोंब मरणार
@chhayaindulkar29492 жыл бұрын
नवऱ्याचं नाव तरी का लावायचं मग नवरा गेला की विधवा जीवन तरी का पैसे मालमत्ता मध्ये बायकोचा अधिकार नाही मात्र घरदार नाव सर्व काही नवऱ्यासाठी सोडायच त्याच्यापासून नवीन जग ओळख सुरू करायची पण अधिकार मात्र मिळू शकत नाही वाह रे वाह
@manoharkhamkar34322 жыл бұрын
, Baykola. Pjrush. Tar kamee. Lekhatatch. Pan. Cort. Suddha. Behisebi. Thar Tey, va. Danny. Zala. Stri.jnma
@sangitakathuria61902 жыл бұрын
स्त्रियांनो स्वावलंबी झालात ते चांगलं आहे. हा.माहेरी वाटा नाही.सासरि सासर ची जिम्मेदारी त्यासाठीच तर तुमाला लग्न करून आणला असत. प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. अपेक्षा कुठुनच नाही.
@surekhakulkarni30392 жыл бұрын
माहेरच्या संपत्तीत मुलींना समान वाटा आहे.
@shitaltakke35112 жыл бұрын
Saglya andhashraddha ahet
@animated_world46212 жыл бұрын
मुलीला जन्म दिला आहे त्यांना मोठ करून दुसऱ्याच्या घरी पाठवायच आणि मग पुढे काय हुंडा मागायच त्रास देयचा मारहाण करायची जीवंत पेटवायच सर्विस वाले सुध्दा आसे वागतात
@aviipatil2 жыл бұрын
Sarvch nastat
@ArthurFlake-h5y2 жыл бұрын
तू कशाला सर्व्हिस वाल्या सोबत लग्न केले
@pankajvaishampayan25462 жыл бұрын
Dowry ani domestic violence che 90% fraud declare kele hote courtane ani mahnunch sasarchya lokanna direct atack karne band kele . Tasach "me too" cha bhayanak gair vapar kela.
@gkbrand79972 жыл бұрын
कोर्ट लवकर जागे झालं नाहीतर इथे पैशासाठी एक नाही दहा दहा लग्न करतात
@asmitaparadkar40022 жыл бұрын
पालकांचा पण मुलाच्या संपत्ती वर अधिकार असावा. पालकांनी अत्यंत कष्ट घेऊन मुलांना मोठ केल असतं. त्याच मोल करता येणार नाही. येणारी सून जर तरूण विधवा असेल तर दुसर लग्न पण करू शकते.
@mahendragaikwadborntoeat37982 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सहमत👍
@informatives70352 жыл бұрын
10%
@rupalikhadake922 жыл бұрын
Parents cha 50% adhikar asto mulachya sampatit
@jyotsnamhatre78652 жыл бұрын
मग आता नवरा कीतीही बायका करुन घरी आणनार मग पहिल्या बायको ने काय जीव द्याच का
@sanjaysakpal78202 жыл бұрын
मॅडम एका वेळी एकच बायको रहाते एकाच वेळी अनेक आणून काय लोणचं घालायचं आहे कां?
@pankajvaishampayan25462 жыл бұрын
Ya nirnayat multiple marriages cha concept kuthun aala ?
@msk38472 жыл бұрын
निरबुध्द कमेंट. अरे पण लग्न करताच कशाला?? आई बापाच्या घरीच थांबायचे म्हणजे त्रास होणार नाही नवऱ्याचा
@rohitgaikwad37992 жыл бұрын
हा
@suvarnalatakhaire51482 жыл бұрын
कायदे फक्त म्हणयला महिलच्या च्या बाजूने आहेत परंतु महिलांना खुप त्रास दिला जातो ज्या महिलांना खरोखर कायदाची जेव्हा गरज असते तेव्हा पुरुषांची मनमानी चालते.
@dhanshreejaveer20272 жыл бұрын
Ho खरच महिलांना मदत कोणीच करत नाहीत आरोपी पोलिसाना पैशे देऊन 4 4 लग्न करून बिनदस्तपने फिरतात कोर्टालाही पोलीस आजकाल जुमानत नाहीत आणि महिलांचा कायदा सगळे नावाला आहे
@manojashinde47922 жыл бұрын
All ladies , don't depend on anyone ...be strong and independent
@sonalisant2562 жыл бұрын
Yes be educated employed and live your life with self respect
@sonalisant2562 жыл бұрын
Education doesn't make you happy.even uneducated can live a respectful life with qualities, skills, and efforts
Ji property to kashtane kamvato to konayachya jivavar... Bayko chya ch na... Bayko sath dete mhnunch tar kahi purush success milvatat... Kahi apvad pan asu shakto... But normally he asta...
@Sonum37742 жыл бұрын
पहिला अधिकार हा त्याच्या आईवडिलांचाच असला पाहिजे... नंतर दुय्यम बायकोचा ठिक आहे
@ashwinisallround40972 жыл бұрын
@@Sonum3774 आणि आई वडील काय swatasathi ठेवणार आहेत का पोरींना वाटत bsnar म्हणजे nvryan कमवलेल सगळ्याना वाटत bsaych ka
@Sonum37742 жыл бұрын
@@ashwinisallround4097 चुकीचा अर्थ लावलाय तुम्ही... म्हणजे मुलाचं काही बरे वाईट झाले तर त्यानं कमावलेली जी प्रॉपर्टी आहे त्यात आईला आणि वडिलांना हिस्सा मिळायलाच पाहिजे..आणि बहिणीला दिली त्यांनी नंतर तर काय फरक पडणार आहे.. त्यांची मर्जी.. ते देऊ शकतात.. त्यांना वाटेल तसे 👍
@rohitgaikwad37992 жыл бұрын
मग रतन टाटा बाटा यांनी पण बायकोच्या जीवावर संपती कमावली का 😂😂😂
@mamtasawant61252 жыл бұрын
मग, बायकोच्या स्व कमाईवर सुद्धा नवर्रयानी हक्क दाखवू नये.
@deepakgaikwadttravelinind56112 жыл бұрын
😂😄😄😄
@sonucvio59712 жыл бұрын
Brobr ahe
@nishagaikwad97122 жыл бұрын
Barobar
@deepakgaikwadttravelinind56112 жыл бұрын
बरोबर आहे पण पण बायका ची कमाई मैंकअप आणि शॉपिंग कैल्या नंतर 😄😄😄😄
@monalipolakhare52652 жыл бұрын
Correct
@Divyamane_52 жыл бұрын
चुकीचा निर्णय आहे 😡😡😡😡 बायको अर्धगिनी आहे म्हणतात पुरुष बाहेर कमवायला जातो आणि बाई पण आणि ज्या नाही जात त्या सुद्धा घर चालवतात मुलांना जन्म देतात आणि नवरा मेल्यावर अर्ध प्रॉपर्टी काय करणार कमीत कमी शेवटाला तरी त्या बाईला तिचा पूर्ण अधिकार भेटला पाहिजे सगळ आयुष्य पणला लावते तरी पूर्ण अधिकार का नाही
@nngaikwad88352 жыл бұрын
Barobar 😥😥
@daivanpukale12372 жыл бұрын
यात सासू आणि सासरे यांचा सूदधा वाटा असतो
@Divyamane_52 жыл бұрын
@@daivanpukale1237 mg मुलाच लग्न करु नये आणि ही नवऱ्याने स्व कष्टाने कमवलेल्या प्रॉपर्टी ची बातमी आहे आई बापाने मुलाला दिलेल्या प्रॉपर्टी ची नाही
@shirishshahane10799 ай бұрын
अतिशय योग्य निर्णय
@ratnamalakhade97722 жыл бұрын
ज्या बायका लग्नाचा बाजार मांडतात त्यांच्यासाठी पण काही कायदा हवा
@prachizarkar97162 жыл бұрын
Barober bollat tumhi aj kal kaydyacha fayda gheun striya khup fayda ghetat pn ya kaydyamule he praman kami honyachi shakyata ahe
@laughterstation92702 жыл бұрын
He sagle kayde badal le pahije British pasun chalu aahe Nusta fuktat pahije property
@HouseFlatsPlots2 жыл бұрын
@@prachizarkar9716 agadi barobar
@shrigurudevdatt68502 жыл бұрын
Ani पुरुषांनी पहिली बायको असताना दुसरी बाई ठेवली असेल तर त्यावर पण काय तरी कायदा पायजे
@nagnathnarwade35322 жыл бұрын
Barobar
@21rjjr2 жыл бұрын
नवरा सुद्धा माणूस असू शकतो.... हे हुमेन राईट स् मध्ये add कराव
@akshaymohite51832 жыл бұрын
खर आहे...... पुरुषांना हातातील खेळणं बनवून ठेवलंय....कोणीही पुरुषांच्या भावनेचा विचार करत नाही.
@kundamaghade82022 жыл бұрын
अयोग्य आहे हा निर्णय.कारण काही ठराविक हिस्सा हा पत्नी साठी राखीव ठेवायला हवा होता. मोठी झाल्या वर मुल सांभाळतीलच आस नाही.प्रत्येक घरातील परिस्थीती वेगळी आसते.आधीच महीलांची पिळवनुक काही ठिकानी खुप जास्त आहे.काही ठीकानीच त्याना योग्य वागनुक मिळने चालु आहे.
@priya_makeupartist2 жыл бұрын
Tu chukich boltoy kahi kahi bayka mulana na sambhta sagli property gheun jatat...khas krun savtr aai asel tr mg ky vishych nhi ha nirnya agdi yogya ahe
@pranavsonawane57132 жыл бұрын
ठराविक हिस्सा ठेवावा अस पत्नी काय करते किंवा पत्नी जवळ काय आहे , जर पत्नीला पतीने कमावलेल्या संपती मधला काही हिस्सा देयचा तर पत्नी कडून पण पतीला काहीतरी मिळाले पाहीजे. आता जर अस बोलणार असाल कि " पत्नी पतीच्या गरजा पूर्ण करते , घरातील काम करते " तस तर पतीमुळे पत्नीच्या पण गरजा पूर्ण होतात. पत्नी जसे घरासाठी, संसारासाठी करते तसेच पती पण करतो . त्या बदल्यात संपती देणे योग्य वाटते का? संपती कमवायला परिश्रम लागतात , सय्यम लागतो , बुद्धि लागते. ती अशीच देउन टाकणे योग्य वाटत नाही.
@pradeepshinde1002 жыл бұрын
पूर्ण हक्क नाही म्हणालेत. म्हणजे हक्क आहे. तुम्ही हक्कच नाही असं ऐकलं व वाचलं का?😐
@ashachougule89332 жыл бұрын
मग बायका चा हक्कं आहे कशावर ना माहेरावर ना सासरवर ?
@sanjaykodag64392 жыл бұрын
Kuch nay
@indianganaa79112 жыл бұрын
तुम्ही कमवा ना काय हरकत आहे, हा विचार डोक्यातून दूर करा महिला मुली काय करू शकत नाही.
@rajanidoke12462 жыл бұрын
बायकानी आपले पगार सांभाळून ठेवा .
@chitraraul95352 жыл бұрын
😀 ho na
@ajaykirpekar89932 жыл бұрын
जास्त डोके चालवू नका...
@sumitchougule22362 жыл бұрын
Kahi garaj nahi 😂
@jyotiradkar87372 жыл бұрын
👍
@kavita.yelavi30502 жыл бұрын
अयोग्य आहे हा निर्णय !
@shekharshinde73092 жыл бұрын
कसा हो ते पण स्पष्ट करा,
@sandippillewad14402 жыл бұрын
मग सुप्रीम कोर्टानं आस करायला पाहिजे बायको नोकरी वर असेल तर ते ती पगार नवऱ्याला न देता स्वतःकडेच खर्चाला पाहिजे स्वतःसाठी...हा निर्णय चुकीचा आहे ज्याला कोणी नाही त्यान कोणावर अपेक्षा ठेवायचं मग
@prekshakanchandarekar30022 жыл бұрын
Good news..... आतातरी महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील 👍
@rajendrabawa6602 жыл бұрын
Aatatari...? lmao u acting as if women had rights from long time
@manjrekarsanjan402 жыл бұрын
Very Good Decision taken by Supreme court !
@rahatkokani73212 жыл бұрын
नवराच कामाला जाऊ नको महतात
@jayshreethore48012 жыл бұрын
जर नवराच बायकोला ,तिची ईच्छा असूनही नोकरी करू देत नसेल ,किंवा दिली नसेल तर ?
@Na-un3nu2 жыл бұрын
Mahilanmadhe swatahchya payavr u bhe rahun ghr smbhalaychi pan takad ahe ji purushanmadhe nahiye
@kiransawant22512 жыл бұрын
हे सरकार आल्यापासून जगवेगळे निर्णय लावून घेताहेत.
@army-ri5bf2 жыл бұрын
अजिबात मतदान नाही करायचं
@kiransawant22512 жыл бұрын
@@army-ri5bf तस केल तर त्यांना बरंच वाटेल.
@arnavdeshpandey57012 жыл бұрын
Bharat Aatmanirbhar bnvt ahet
@kiransawant22512 жыл бұрын
@@arnavdeshpandey5701 😝😝😝😝😝 आत्मनिर्भर म्हणजे भिकेला लावणे असा अर्थ घ्यायचा का?? कारण 22 कोटी लोकं दारिद्र्य रेषेखाली गेली म्हणून म्हणतो. समृद्धी देशात 5 no असणारा भारत 165 व्या no. गेला म्हणून आत्मनिर्भर.
@sanjaykolhe20382 жыл бұрын
Very good निर्णय... Ataa शोधा पैसेवाला मुलगा आपल्या मुलीला
@kanchanuplenchwar99482 жыл бұрын
Shodtatch kitihi new laws ale tri parents paise wala shodhun detatch ani muli pn krnarch
@reshmabhalekar7202 жыл бұрын
Tumhala aahe ka mulgi
@kanchanuplenchwar99482 жыл бұрын
@@reshmabhalekar720 ho....ani mi tila tsach shodun deil
@kanchanuplenchwar99482 жыл бұрын
@@reshmabhalekar720 je khr ahe ani suru ahe tech sangtl mi
@AavegS2 жыл бұрын
Right
@krishnabharatiya95632 жыл бұрын
नवरा संपत्ती मिळवतो.बायको घरातल्या जबाबदारी पार पाडते.मुले, सासू सासरे, नातेवाईक सारं काही सांभाळते.नवराबायको दोघं समान काम करतात.मग हा असमानतेचा निर्णय कशासाठी? कि पुन्हा मनुस्मृतीप्रमाणे बायकांना गुलाम बनवून ठेवायचं आहे?
@arnavdeshpandey57012 жыл бұрын
Barobr bolat hech krayche ahe
@वंदनापाटील-त7श2 жыл бұрын
Right
@Na-un3nu2 жыл бұрын
पुरुषांच्या परिवारासाठी त्याग वगैरे करायचे दिवस गेले .. हा निर्णय म्हंजे बायकांनो स्वतःच्या पायावर उभे रहा संसार वगैरे सांभाळा ल.. पण वेळ आली तर अधिकार मिळणार नाही असे झाले... मग बायकांनी आपले आपले बघायला हवे .. आता पुरुषांनी पण स्वतःची कामे स्वतः करायला हवीत जर बायकांसाठी कमवायला त्यांना जमणार नसेल तर
@poonamj63362 жыл бұрын
अगदी बरोबर.. म्हणजे सगळ्या करीयरचा, आपल्या आवडीनिवडींचा त्याग करून.. संसार उभा करायचा, मुलांचे संगोपन करायचे .. म्हणजे आपल्या कामाला किंमत पण नाही आणि मोबदला पण नाही.. नवरा ठरवेल तेच मिळणार.. मग यात आपले अस्तित्व च नाही.. नवऱ्याचे कष्ट, कष्ट आणि आपले कष्ट घंटा... चुकीची बातमी असावी.
@simaishwarkatti40012 жыл бұрын
खर बोलत तुम्ही हे अत्येत चुकीचं आहे
@arunavarpe34022 жыл бұрын
Sansar fkt mulinich sambalycha ase kutte aahe 50%purushnae pan sambhle pahije
@pravinapachpande10812 жыл бұрын
मग बायकोच्या - पगारावर नवऱ्याचा हक्क असता कामा नये
@shreyashsantoshwaghmare8182 жыл бұрын
50
@meenachavan6042 жыл бұрын
🏠 दोघांनी घेतलं आहे नवऱ्याचा नावावर आहे मग काय करायचं मला मुल नाही झाले अशा बायकांनी काय करायचं आमाला 50. टक्के हाक पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭
Barobar aahe Ani jar ty मुलीचं कोण च नाही आणि ती जर नोकरी पण करत नाही ... मग तिने काय करायचं ...जर नवऱ्याचा माल मातेवर तिचा हक नसेल तर मुलांनी लग्न च करू नका ... आई बाबा साठी पैसे कमवा .. त्या बाई ला पण आई बाबा आहे. मग तिने काय त्यांचा जीवावर लग्न करून तुमच्या घरात येऊन तुमची फुकट मोलकरीण बनून काम करायची सर्वनाच ऐकणू गेहायच आणि वर नवरा बायको ला दारू पिऊन आला की .मार पण बायको ने खायचा waa ... Ha jo सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे.ती खूप चुकीचा आहे आणि ... बायका ना सर्व बाजूने मरण आहे... 😡😡😡😡😡
@varshadeokar53612 жыл бұрын
हो बायकोचा आयुष्यभर कसा ही वापर करायचा नावर्याला फक्त हक्क आहे बैकोच्या नावाखाली कायमचीऑल इन वन कामवाली शिवाय गरज भगवनारी बाई म्हणून आता स्त्रिचा बैकोच्या रुपात वापर केला जाइल आणि हव तेव्हा तिला घरबाहेर केल जाईल एवढंच बाकी होत आता माणसे पूर्वी पेक्षा जास्त त्रास देतील आणि एक दिवशी या कलियुगाचा अंत होईल कारण निसर्ग स्त्रिचा छळ सहन करू शकणार नाही
@yellow35492 жыл бұрын
विवाहित व्यक्ति ला त्वाचा स्व कमाई वर पन पूर्ण अधिकार देता कामा नाय 21 वर्षा परयंत मूल शिकत अस्तिल आणि बाप माझे पैसे म्हणून नशा अयाशी करत असेल तर ते कस चालेल ? पैसे असुन कम्वून पन मुलांचे कोनते ही लाड हॉउस पूर्वत नसेल तर कस चालेल आशाने समाज रोगट बनतो
@meenachavan6042 жыл бұрын
30 वर्षे झाली तरी हाक नाही कसकाय आम्ही बायकांना बरोबरीला कष्टाने मिळवलेली कमाई असते मग काय करायचं नवरा बदलातर काय करायचं 😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
@chitraraul95352 жыл бұрын
Very true
@shwetaambre36842 жыл бұрын
Ho na tas kuthe hot ata bayka nokari karte ..mhjne नवऱ्याचा काही हक नाही का .. बायको मुलांना साठी करायचं
@hemantmorye14572 жыл бұрын
True
@shauryaskitchenvlogs83732 жыл бұрын
Agdi barobar
@rohitgaikwad37992 жыл бұрын
काम करा आणि मेकअप वर थोडा पैसा कमी खर्च करा आणि स्वतः कमवा दुसऱ्याच्या मालमत्तेवर डोळा ठेऊ नका
@rikhabchandsancheti65512 жыл бұрын
भारतातील न्याय व्यवस्था अशा प्रकारचे निकाल देवुन संयुक्त कुटुंबातअधिकाराचे जहर कालवत आहे।। जेनेकरून कुटुंबात हक्कासाठी वाद निर्माण व्हावे, आणि न्यायालयात चक्रा मारत रहावे।
@viguru682 жыл бұрын
Ho barobar ahe basun pagar betao v lok awaj utavat nahi kiti year house madali kam karun mulana sambalane v Kamala Jane men jamat nahi tari court ase kase nirayny deu sakate lokacha samam tari nya dyava men che mather father tik ahe tyani mulala mot kel ast tyanchya bata pahije mag bayakola ka nako adikar ha cukicha nirany ahe nahitari lokani anek year court firat rahave v jindgi karab karavi advocate yanche tr bal jal te tr vat bagun astata kasa durava karayacha kas dogana vegal karayacha v kes ladvyachi all lokani ha subject getala pahije ki 6manth made kes cha nikal lagala pahije
@dhanshreejaveer20272 жыл бұрын
काही नाही हो नुसते म्हणायला आहे कोर्ट आरोपी बिनदस्त फिरतात 4 लग्न करून आणि बायका आयुष्य घालवतात कोर्टात पण कोर्ट काय नुसते वॉरंट काढतात पोलीस पैशे खाऊन आरोपी इथे नाही म्हणून कोर्टाला फसवतात कोर्ट पण तेच खरे ठरवते आरोपी तर आजुबाजूच्या लोकांनी रोज पाहिलेला असतो काही नाही सगळे खोटे निघाले बघा
@BADASS_ANIME_EDITSS2 жыл бұрын
स्वकष्टाने कमवलेल्या संपत्ती मध्ये हिस्सा देणे योग्य नाही आई वडिल दुसऱ्या मुलाला देऊ शकतात
@firdosshaikh32322 жыл бұрын
Jya mahilana gharabhaher janyas manai ahe.gharche job karnyas nakar detat tyanch Kay tyani Konavar avlambun rahaych
@surajwakde28592 жыл бұрын
@@firdosshaikh3232 tumhi tumch sanga tumhi aplya baika gharbaher kam karyala jau denar ka .kuran me to likha ladkiya sirf Ghar ka kam karegi .tumari asmani kitab aurtoko kuch bhi adhikar nahi dete.vo to savidhan he jo ladkiyo ko kam karne ki ejajat deta he .unko barabari ka adhikar deta he,kuran me mahila ko kai adhikar he hi nahi
@jyotiadsul1232 жыл бұрын
सुप्रीम कोर्ट महिलांची जबाबदारी घेणार आहे असं वाटतंय महिला काय घरांत कामवाली बाई म्हणून ठेवल्या काय
@simaishwarkatti40012 жыл бұрын
ह्यांना धरून मारायला पायजे ताई अस केले तर बायकांना काही किंमत nhi राहणार
@chiragambhore9092 жыл бұрын
वडीलांच्या संपत्ती वर नकी मुलीचा अधिकार असूद्या पण मुलींच्या मुलांचा त्या वर आधी कार नसावा. कारण मुली वडिलांची संपत्ती कधी विकत नाही पण त्या मुलीची मुल ती संपत्ती विकायला लगेच पुढे होतात.
@nasrinshaikh59922 жыл бұрын
Wrong decision. Aai bapachya property war full hakk n navryacha property war nahi. Mhanje aai baapachya mehanaticha mulinni ghyaycha ka property n navryachi property sodun dyaychi. Mhanje nusta lagn ch karun rahaycha ka
@firojmulani22552 жыл бұрын
बरोबर
@keepsocialdistance16432 жыл бұрын
कोर्ट लवकर जागे झाले😀😀😀😀😀
@aabhaumrotkar83202 жыл бұрын
कोर्ट जागेच आहे , बायका आता जाग्या होवोत ..शिकावे व स्वावलंबी व्हावे..
@AavegS2 жыл бұрын
True
@musicguru21812 жыл бұрын
कोर्टाचा योग्यच निर्णय आहे
@nanamore33062 жыл бұрын
निकाल ऐकून आनंद वाटला काही मुली लग्न झाल्यावर एक मुलगी झाल्यावर निघून जातात पुन्हा येत नाही नवर्याच्या संपत्ती वाटा मागवतात खाऊटी मागवतात.हेबंद झाले पाहिजे.
@ganeshkate9922 жыл бұрын
मुलिनि काय करायचे
@harshadhamanaskar95552 жыл бұрын
Bayko jevha ghar sodate tyaveli tila podagi milate purn sampattit hakk nasto to. Ani ti tichya bharan poshan sathi ani mul asel tar tyasathi asate. Ti tumchi property ghet nahi. Shivay prasangi navryachya gharasathi mulina nokari sodavi lagte . For example , mul zhalyavar, sadusasre jagevar padle tar. Mag tine navryala sodale tar tiche kase bhagnar yasathi asate te.
@MsCvb852 жыл бұрын
पोटगी ही मिळतेच. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. लग्न मोडल्यावर पोटगी हा बायकोचा कायदेशीर अधिकार आहे. हा निर्णय संपत्तीच्या वाट्याशी संबंधित आहे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
बायकोचा हक्क नाही ठेवायचा तर पुरूषांनी लग्न करायचे नाही ज्यांची झालेली आहे त्यानी पण बायको घरा बाहेर काढू द्या मग तुमची संपत्ती आणि तुम्ही करा आणि खा
@kanchanuplenchwar99482 жыл бұрын
Correct
@pradeepshinde1002 жыл бұрын
सुडो फेमिनिस्ट आहात का? हक्कच नाही असं थोडीच म्हंटले आहे. फक्त पूर्ण हक्क नाही असे म्हंटले आहे. हे बातम्या वाले अर्धवट माहिती देतात. पूर्ण निकाल वाचा. स्वतःचा अर्थ लावू नका. 😐
@ushachavan2362 жыл бұрын
😂😂😂😂😂🤘🤘🤘👌👌
@Madhurikitchen9512 жыл бұрын
House wife ni kay karaych ayush bhar ghara sathi rabaych aani mhatarpani bhik magaychi
@PrabhavatiDattaSawantsoham2 жыл бұрын
मग मुलीचा हाक्क तरी कुठे आहे
@dilipchavan65782 жыл бұрын
Khup Chhan
@vasudhagarud50562 жыл бұрын
Completely disagree ahe... Karan ji lady housewife aste to purnapane navryavarch depend aste... Navra gelayanantr tine kai karava... Navaryane tyachya whl madhe mention kela ki jala ka sarva... Nantr tya lady la kai kai face karyala lagta hai mahit asta ka hyana... Mahtar pani mula sudha sambhalat nahi halli... Mag tya bai ne je ayush bhar navyrala sath dilli te asach ka... Tyala kahi kimmat ch nahi ka..
@meeraainapure50482 жыл бұрын
Barobar ahe tumch katn mi ata te sahn kartey
@meeraainapure50482 жыл бұрын
Vasudha ji
@shakuntalafatak38382 жыл бұрын
सरसकट निकाल गृहीत का धरता पञकारांना अक्कल नाही काहीही अर्धवट निकाल सांगतात. प्रत्येक केस वेगळी असते.
@kundamaghade82022 жыл бұрын
पुरूष प्रधान संस्क्रती आहे . वडील मुलींना वाटा देत नाहीत😭😭 आणी सासरची प्रॉर्पटी मिळतेच आसनाही. सगळ कागदावरच फक्त.आणी आता हा निर्णय.म्हणुनच महीलांना सासरी चांगली वागनुक मिळत नाही .आणी वडलाच्या मालमत्ते वर हक्क सांगीतला तर भाऊ भाऊजयी यांच्या शी कायमच वैर येऊन नात संपुन जाईल .त्यांना कुठेच जाता येनार नाही. घर की ना घाट की.
@sharadsonawanesonawane45392 жыл бұрын
सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन, समस्त महिलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
@@CooknEnjoySangitaperne2105 jar ekadhya stree la baher jaun nokari karaychi ahe tar navryala hi kahi problem nasla pahije. Je ne karun stree swatachi sampati banavu shakate. Va mulanche palan poshan doghanni milun karave fakta stree ne ghari rahun swaypak karava, dhune bhandi karavi, mulancha abhyas ghyava ase hota kama naye.
@msk38472 жыл бұрын
@@madhavishelar1907 अरे लग्नाची कोणी जबरदस्ती केलीये?? रहा ना आई बापाच्या घरात आयुष्यभर अन करा संपत्ती गोळा
@latazorecreation2 жыл бұрын
Khup changla nirnay
@jayant7002 жыл бұрын
चांगला निर्णय
@rohitpaikrao38992 жыл бұрын
😂😂😂
@amu19122 жыл бұрын
Ha nirnay denare judge purushch....azun kai honar....jya baykani navrayasathi, mulansathi job kela nasel ani navryachi sampatti vadvhyala madat keli asel tynchyavar ha motha anyay ahe...
@krunaltekade66452 жыл бұрын
चांगला निर्णय 👌👌
@cadhangle19292 жыл бұрын
😊😊☺️
@VishalPawar-fo6lm2 жыл бұрын
छान निर्णय
@sukalalshinde41442 жыл бұрын
बायको शिवाय नवरा संपत्ती कमवू शकत नाही म्हणून बायकोला पूर्ण हिस्सा द्यायला पाहिजे
@rohitgaikwad37992 жыл бұрын
बायको ही नवऱ्याच्या अपयशाची पायरी असते जो बायको करत नाही तो योगी आदित्यनाथ अटल बिहारी रतन टाटा बाटा सलमान अब्दुल कलाम बनतो आणि जो बायको सोडून देतो तो Amazon चा मालक आणि भारताचा पंतप्रधान बनतो त्यामुळे अकेले रहो सुखी रहो
@122.sumityelekar72 жыл бұрын
धन्य हो 🙏🙏
@darshankworld2 жыл бұрын
योग्य निर्णय !
@arunkharat54652 жыл бұрын
👍
@manjrekarsanjan402 жыл бұрын
100 % 👌👍
@sagarkhandare17062 жыл бұрын
एकदम.बरोबर आहे
@shonas71432 жыл бұрын
Faltu decision aahe patni cha hakka 50% asla pahije n aai vadlan cha 50% karan aai vadil jari lahan che mothe karat asle tari baiko ticha ghar sodun navhrya cha ghari yete n tyala va tyacha family kadhe laksha dete. That's what we indian woman do, mag ti kiti hi shikle li aso kia job la aaso tila te karave lagte as a responsibility.. Baikan cha nashibat jitke kashta likhle astat te purshan cha nashibat nahi... Navhra gelya var tila economically aadhar bhetlach pahije karan aaplya deshat ekda mulgi cha lagna zale ki ti pahuni zali he samaj aahe....
@reshmabhalekar7202 жыл бұрын
Barobar
@minakshisabale87632 жыл бұрын
Bayko aapke gar sodun sasare yete navrhy gare asa ha niyam cukicha aahe
@indianganaa79112 жыл бұрын
माझे एवढेच मत आहे पुरुष असो वा स्त्री लग्नाआधी कमवा मगच लग्न करा, फुकट कुणाच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा विचार करू नका स्त्रिया नी हा विचार डोक्यातून काढावा की आम्ही कायच करू शकत नाही,
@amolavhale8162 жыл бұрын
आजकाल पैसा आहे तर सर्व आहे नाहीतर कुणी कुणाचे नाही
@excited_vlog2 жыл бұрын
हिंदू पुरुष म्हणजे बाकीच्यांन साठी नाही का
@IamIT_2 жыл бұрын
🤦♂️😂
@AKBARKHAN143882 жыл бұрын
Prosonal law सबके लिए अलग-अलग है
@ravirajsujagare42342 жыл бұрын
जीव लावणा-या , संस्कारीक मुलांना अपत्यांना संपत्ती देवुन टाका... शैवटी अंतिम निर्णय ज्याची कष्टाची कमाई त्याचा सर्वस्वी निर्णय..!
@tiktokartandcraft79902 жыл бұрын
Lagana nantar vadilanche gharun jate v navrya chya nantar sasar chi mandali gharatun kadhatil Hech baki hote
@आपलादेशआपलीमाणस2 жыл бұрын
Aani bayka navryana ttas detat khotya keses kartat tyach kay
@BADASS_ANIME_EDITSS2 жыл бұрын
मी एक मीहिला आहे पण मला असं वाटत फॉड मीहिला साठी कायदा आला पाहिजे पत्नी पडित प रु षा ना साठी पण कडक कायदा पाहिजे
@SS21-D122 жыл бұрын
Directly असं करा की कोणाचीच संपती कोणाला भेटू नाही.....रोज रोज नवीन कायदे जाहीर करण्यापेक्षा....उगीच property वरून वाद होणार नाही..... स्वतः कमवा आणि उपभोगा..😃😌
@kaiyumshikalgar15912 жыл бұрын
अगदी बरोबर निर्णय
@kalyanpatole84062 жыл бұрын
चांगला निर्णय 👍👍👍❤️❤️❤️👍👍
@mukundbhujbal82222 жыл бұрын
फक्त पन्नास वर्षांनी कोर्टात निकाल लागेल, याची मानसिक तयारी ठेवा !
@user_yasho_00092 жыл бұрын
परत अर्धवट बातमी. वडीलोपार्जीत संपत्ती वर किती अधिकार हे नाही सांगितलं.
@Vasundharapatil232 жыл бұрын
Brobr ani jr will nsel tr kse adhikar yachi pn mahiti nahi
@nitinugale46772 жыл бұрын
स्व कमाई वर फक्त
@Vasundharapatil232 жыл бұрын
@@nitinugale4677 mla mahit ahe swakamai and all mla fct kaydeshir tartud janun ghyaychi ahe amhala amchya vadilnchi pn samptti nko tevdh dok ani himmat devan dily nvryachya sampatti cha tr vishay ch nahi ani nahi amhi baykokdun kiti hunda yeil yachi bhikaryasarkhi vat pahto
@shyamsundarbhate45832 жыл бұрын
If the property is ancestral ( vadilopàŕjit) then all legal heirs have equal rights.
@Vasundharapatil232 жыл бұрын
@@shyamsundarbhate4583 ok thank you
@padminikshirsagar24982 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@amoltambekar2 жыл бұрын
योग्य निर्णय
@hparap252 жыл бұрын
लग्न न करणे हा एकमेव चांगला उपाय स्वतः कमवा स्वतः मजा करा आणि आई वडिलांची सेवा करा आणि आपली बॉडी दान करा म्हणजे शेवटी चार खांद्याची ही गरज लागणार नाही कारण आज कालच्या मुली ह्या लग्न करण्याचा लायकीचा नाहीत आणि ह्या मुलींना चांगल काही शिकवायच ही त्यांच्या आई वडिलांची लायकी नाही
@ranjanamangle40122 жыл бұрын
सहमत 👍
@jagdishsapar36412 жыл бұрын
हा कायदा पूर्वीपासून असाच आहे.सुप्रीम कोर्टाने वेगळा काहीच निर्णय दिलेला नाही ,स्वकष्टार्जित संपत्ती असेल तर त्या व्यक्तीच्या मर्जीनुसार व मृत्यूपत्रानुसार अथवा समान हिस्सा मध्येच संपत्ती वाटली जाते . कोर्टाने काहीतरी वेगळा व भयंकर निर्णय दिला,अशी बातमी कृपया देऊ नये.
@sureshfulare66062 жыл бұрын
कोर्ट पण कधी कधी चांगले निर्णय देते
@ganeshkawad53832 жыл бұрын
आता बायको चांगली सेवा करेल.. धन्यवाद देवा
@ganeshkate9922 жыл бұрын
नवरा मेल्यावर काय करायचं धदॉ करायचाका
@pallavipadole5552 жыл бұрын
Mulina maheri pn haqqch ghr nhi ani ata sasri pn haqqach ghri nhi tr ata ashi wel yenar ki modi srkarlach ghrkul bddl magni krawi lagel te tr mulichya haqch ghr rahil
@dnyaneshpawar81692 жыл бұрын
खळबळ नाही योग्यच आहे.
@ArthurFlake-h5y2 жыл бұрын
न्यूज वाल्यान साठी प्रतेक गोष्ट खळबळ जनक आहे 😂😂😂
@kj73692 жыл бұрын
Mag bayko chya sampatti var pn navryacha haak nasava.. baykochi salary kiva kamai he tyanche ka aste mg
@anusha82242 жыл бұрын
Bilkul barobar nahi, mulgi Maherhun sasri jate ani jar sasri hi tiche kahi nasel tar ti Janar kuthe
@meghakhubba94432 жыл бұрын
Muli ni sasri jaun fakt sagli kaame karaychi.....lagn zala ki Maher parka aani sasari tar kahich haqq nahi...asa zala tar muli lagn ch karaych band kartil.....apla apla job kartil aani rahtil..... Karan sasari suddha kahi kimmat naste kiti hi kara.....mag financial haqq suddha nasel tar Kay upyog aahe ayushyatla evdha vel sasri deun.....