प्रत्येक शेतकऱ्याला माझी कळकळीची विनंती आहे फक्त महाविकास आघाडीला मतदान करा फक्त महाविकास आघाडीचे सरकार चांगलं आहे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न तेच सोडू शकतात
@surajkkr3280Ай бұрын
वडा पाव सैनिक
@nageshchavan6599Ай бұрын
@@surajkkr3280फेकू भक्त चाय वाले
@savitriramola4671Ай бұрын
Supaari and tarbuza sainik..😂😂😂@@surajkkr3280
@dadaraokolhe2150Ай бұрын
महाभू कास आघाडीने अडीच वर्षांमध्ये कोरोना काळातभरपूर लोक दवाखान्यात नेले आणि तिकडेच मारलेत घरी येऊ दिले नाही ,,,, एवढेच नाही तर उद्धव ठाकरे आणि बापाचे वचन पाळलं नाही दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसले खुर्चीसाठी,,,, अहो फोडाफोडीचे खबर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्यापेक्षा आदरणीय शरद पवार साहेबांनी काय केलं,,,, या गोष्टीचा आत्मपरीक्षण करणे जरुरीचे आहे,,,,, अहो जी महायुती होती त्या महायुतीचा चेक मुख्य घटक पक्ष शरद पवार साहेबांनी मांडीवर बसवला आणि शिवसेनेचे तीन तेरा वाजवले हे नाही कळत का हो कुणाला ❓
@shivajichitte3042Ай бұрын
खरं आहे भाऊ. यांनी महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेऊन महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले. आर्थिक कोंडी केली आहे.
@subhashbhande6168Ай бұрын
आता तुम्हच्या कडे लक्ष देणार नाहीत तुम्ही उद्योग गुजरात ला नेण्यासाठी धडपडत करत आहे प्रहार 🎉
@technop.t.5022Ай бұрын
हा निर्लज्ज पनाचा कळस आहे तडीपार चा... लाज वाटली पाहिजे.. महाराष्ट्रातील मतदार सुज्ञ आहेत.
@sarjeraojangate866Ай бұрын
तडीपार ला कीमत नाही
@ulhhkh-k5kАй бұрын
गप रे शरदच्या चमच्या
@abasahebakolkar6052Ай бұрын
तुमच्याकडे कोणीच येणार नाहीत. आहे ते पळुन जाणार.
@RameshChavan-u6vАй бұрын
मी ऐक शेतकरी माझ मतदान फक्त महाविकास आघाडीलाच आणी ते पण उध्दव साहेब ठाकरे यांच्या मशालिलाच
@surajkkr3280Ай бұрын
तू वडा पाव सैनिक
@anilparab4974Ай бұрын
अहमद अब्दाली शाह😅😅😅😅😅😅
@ShakuntalaDunghav-dk4kfАй бұрын
उद्धव ठाकरे शरद पवार यांचे सरकार येणार आहे 👍
@mahadevgole8428Ай бұрын
हा महाराष्ट्र आहे मराठी माणूस स्वाभिमानी आहे नेत्यांना ब्लॅकमेल करून फोडले जनतेतला कार्यकर्ता कसा फोडणार
@gorakhpawar3895Ай бұрын
आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री भाजप तडीपार होणार
@dnyneshwarmankar4875Ай бұрын
फुटणारे पहिलेच फुटले आता नाद नाही करायचा
@sanjaydahat1325Ай бұрын
नेते खरेदी करु शकता, परंतु कार्यकर्ते हे विकले जात नाही, हा आजपर्यंत चा इतीहास आहे. ते फक्त आपल्या ने त्यासोबतच प्रामाणिकपणे असतात. त्याना कितीहि आमीष दाखवा ते येणारच नाही.
@SHESHRAOTOGEАй бұрын
अमित शहा साहेब, तुम्ही जेव्हढे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते फोडाल तेव्हढी भारतीय जनता पक्षाचे नुकसान होणार.
@nileshnhalve8078Ай бұрын
तुम्हाला फोडा फोडी शिवाय काय जमतंय 😅
@Robotic12Ай бұрын
पण मतदान तर जनता करेल ना 😂
@vishnughuge7450Ай бұрын
राज्यात congress, ठाकरे, शरद पवार जिंकणार. No पेंशन No Bjp
@MansingGavit-kw9dyАй бұрын
महाराष्ट्रात EVM बंद करण्याचा आंदोलन केले पाहिजेत 1 वेळा आर पार
@NetajiPatil-vk1xiАй бұрын
फक्त महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंदाबाद
@VasantMandhare-ys7onАй бұрын
फुटणारे पहिलेच फुटले आता नाद नाही करायचा असे मला वाटते
@nitinvirghat3442Ай бұрын
गुजरातच्या तडीपाराला परत तडीपार करा , हिमालयात पाठवा पण फोडाफोडी महाराष्ट्रात होवू देवू नका नवीन सरकार आलेच पाहिजे... शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा...
@sudarshanwankhede3218Ай бұрын
वारे देशाचे गृहमंत्री.
@dhanajiraopatil74Ай бұрын
एक राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारा नेता जाहीरपणे सांगत आहे की इतर पक्षातील लोक फोडून आपल्या पक्षात घ्या. खरोखरच असला नेता आम्हा भारतीयांना लाभला हे आम्हा सर्वांचे दुर्दैव आहे. असल्या नेत्यांना व पक्षाला कायमचे तडीपार करूया.
माहाराष्ट्रातले उद्योग धंदे गुजरातला पळवण्या साठी ह्यांना दुसऱ्यांचा पोरांची गरज आहे,
@BabaInamdar-zg2rpАй бұрын
जे विक्रीस तयार होते ते ईडी च्या माध्यमातून विकत घेतले. पण आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांचे आणि श्री ठाकरे साहेबांचा जनतेतला कार्यकर्ते फुटणार नाहीत. हा गुजरात नव्हे शिवरायांचा महाराष्ट्र आहे
@baliramdongare9753Ай бұрын
भाजप सोडून कुणालाही मतदान करा तरच शेतकरी वाचेल या सरकारला जनतेपेक्षा कार्यकर्ते महत्वाचे वाटत आहेत जर या सरकारला आपल्या कामगिरीवर भरोसा असता तर कार्यकर्ते फोडण्याची वेळ आलीच नसती या सरकारने फक्त आणि फक्त उद्योगपती व व्यापारी मोठे केले तेपण गोरगरीब जनतेचं मुंडकं मोडून
@DrSP007Ай бұрын
जे आज गलिच्छ राजकारण करत आहे ते उमेदवार निवडून आलेच नाही पाहिजे.
@kirankhodade7595Ай бұрын
भाजपने किती पण फोडूदया आमचा एकच पक्ष मनोज जरांगे पाटील पक्ष
@DrSP007Ай бұрын
जे महाविकास आघाडीतून फुटतील ते कधीच निवडून येणार नाहीत. महाविकास आघाडीत शेंबडा उमेदवार देखील निवडून येणार. हे भाजप विसरत आहे. काम करायचे नाही आणि फोडाफाडीचे राजकारण करायच जनता आता हुशार आहे.
@sunnykini9185Ай бұрын
हा आमचा महाराष्ट्र आहे,,तुमचा गुजरात नाही,,तुमचा महाराष्ट्र राज्यातून सुफडा साफ करण्याचा निर्धार आम्ही केला आहे,आम्ही सदैव पवार आणि ठाकरे साहेबांसोबत
@PopatKalamkar-j6nАй бұрын
नेते फुटले पक्ष फोडले पण जनता जागेवर च आहे
@ShardhaChandankarАй бұрын
फडणवीस महाराष्ट्रातून राजकारणात बाहेर जाईल
@sanjuappadeshmukh842Ай бұрын
आपले कार्यकर्ते निवडुन येण्याच्या योग्यतेचे नाही का.निष्ठावंतांनो सावधान परत आपला पत्ता कट होणार.
@DhananjayLiveGamingАй бұрын
म वि आ चे सरकार येणार भाजप मधीलच कार्यकर्ते म वि आ मध्ये सामील होतील
@GaneshDeshmukh-v6uАй бұрын
ठाकरे आणि पवार यांच्या मुळे महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दीन आले आहे आणि भाजपला आता मन की बात करावी लागत आहे
@satishsawant5409Ай бұрын
भाजप चे किती फुटून येतील ते बघ रे ...
@sahdeoshirsat4472Ай бұрын
तडीपार लवकर पळ
@charudattasangare4964Ай бұрын
हिच वेळ आहे भाजपची महाराष्ट्रतुन हकालपट्टी करण्याची जयभीम जयशिवराय जयभैरव
@ShantaramGadge-wt8shАй бұрын
Bjp ला पहील महाराष्ट्रातुन बाहेर काढा
@EkanathutekarАй бұрын
Amit शहा la फोडा फोडी शिवाय kay येत नाही
@PrabhakerMaskeАй бұрын
जनता भाजपा। चा सुपाड़ा। साफ करनार महाराष्ट्र तन मराठवाड़ा तुन। कुनबी। मराठा
@umeshkamthe8114Ай бұрын
अमित शहा साहेब तुम्ही दुसऱ्याच्या ताटातले ओरबाडून घेवून जेवण करता .आधी स्वताचे ताट बनवून जेवा.
@BapuBhad-yh9yoАй бұрын
आमित शाहा ला पटत आहे का हे बोलण फोडा आणि आपले कडे जोडा
@JagdishRathod-q6gАй бұрын
Ata tumhala janta kasi fodate te bagha😅😅😅
@ajinkyadige2790Ай бұрын
माझा मत फक्त महाविकास आघाडीला तुम्ही कोणाला पण फोडा जोडा
@ramkhude9197Ай бұрын
भाजप घाबरले आहे सत्ता फक्त महाविकास आघाडी येनार
@subhashbhande6168Ай бұрын
जे फोडायला जाईल ते त्यांचाच जयजयकार करून घेतला पाहिजे
@rameshshete8706Ай бұрын
😂😂😂नुसती फोडाफोडी काय बोलव आत्ता परत पडणार आहे मग तर महाराष्ट्र ला फोडाफोडी चालत नाही हो स्वाभिमान गहाण कोण ठेवणार
@चिरमुरकरमाऊलीАй бұрын
साहेब तुम्हाला जनता आता जागा दाखवणार आहे फक्त थोडेच दिवस आहेत आता हुकूमशाही आहे पण लोकशाहीच्या मार्गाने जनता जागाच दाखवणार आहे तुम्हाला
@SahebraoMadane-kn7pjАй бұрын
काय दिवस आलेत राव बिजीपीला 😮😮
@nileshpatil6159Ай бұрын
निष्ठावान वन कार्यकर्ते कधीच पुरणार नाही पवार साहेबांसोबत राहून 100 शहारे तरी आम्हाला फरक पडत नाही
@santoshbhawgate3457Ай бұрын
Ek Tadipar Home minister vikasawar काहीही न बोलता hech bolu shakatat. Kaam dhakhwun votes मागा जरा.
@VivekSawant-mv4cbАй бұрын
देशभक्त कार्यकर्ते देशा साठी फोडा असं म्हटलं..... त्यात गैरसमज करून घेऊ नये.
@DattatrayWaditake-ri7wdАй бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख 🔥🔥🚩
@varadshitkal2529Ай бұрын
आता तुमचेच महाविकास आघाडीत गेलेत 🤦
@MahimaSonawane-z7yАй бұрын
तुमच्या लोकांना सांभाळा फक्त.... जनतेच्या कोर्टात बघा आत्ता काय होते ते
@ashpakshaikh9101Ай бұрын
शाहा साहेब तुम्ही हे आज ही फोडा..फोडीच राजकारण आता तरी थांबवून देश हिताच राजकारण करा. साहेब जात पात सगळच येथेच ठेवायचंय हे. तुमच्या सारख्याला समजलच पाहिजेल. शाह साहेब. राजकारण आस करा. साहेब सामान्य माणूसाची तळतळाट बेकार लागती. चुकीच बोलतोय आस वाटत असेल तर. मोठ्या मानान माफ करा.
@Aarav-l9sАй бұрын
आणि सगळे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी हे सगळ चालू आहे
@samirgawthe3497Ай бұрын
दुसर्याच्या कार्यकर्त्यांची गरज लागली. स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास उडाला
@dnyandaclasses5883Ай бұрын
गुजरात्यानो मराठी माणसांसोबत पंगा घेऊ नका, जळून जाताल. 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@sureshhiwarkar9869Ай бұрын
MVA
@nileshpatil6159Ай бұрын
आम्ही मराठे कधी झुकणार नाही दिल्ली सामने
@DilipNagare-cx9ysАй бұрын
ठाकरे व पवार यांच्या कार्यकर्त्यांनी कधीच भाजप कडे जाणारा नाही या दोन नेत्यांनी राज्यासाठी वजनतेसाठी जे केले ते भाजप कडे हिदूरदृष्टी नाही
@Aarav-l9sАй бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब
@anandabadgujar1243Ай бұрын
फोडाफोडी राजकारण चागले नाही त्याचा पेक्षा मतदान घेऊ नका आणि आता असलेल्या सरकारला राष्ट्रपती कडून मंजुरी घेऊन सत्ता देऊन टाका अथवा पंतप्रधान यांनी दिल्ली हुन महाराष्ट्र राज्याच्या कारभार हाती घेऊन कामे करा.
@paddygaming9715Ай бұрын
शरद पवारांना संप वयला चालले आहेत😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝🤔🤔🤔
@user-rp19rp08rpАй бұрын
तडीपार ला दुसरं काय येत..
@marutisawant6907Ай бұрын
उद्धवसाहेब जिंदाबाद
@sharadlahane1056Ай бұрын
लीडर फुटला कि समजून जा यान शेण खाल. हेच काम केल 10 वर्ष. फक्त्त u. B. T🌹हाच माणूस करणार फक्त्त.
@AlimManiyar-cg2eyАй бұрын
माझ मतदान ठाकरेजी साहेबा लांच
@pravinnar7482Ай бұрын
Ata Amit Shahala Maharshtratun Haddpar karmar
@sachinsandhe766Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये 2 raje एक महाराजा दूसरा raja शरद पवार साहेब उद्धव साहेब जय महाराष्ट्र 🚩 🚩
@rahulshinde3190Ай бұрын
अगोदर पक्ष फोडले आणि आता कार्यकर्ते फोडायची भाषा करतोय काय दिवस आल्यात बीजेपी वर 😂😂😂😅
@marutisawant6907Ай бұрын
तडीपार करा तडी पार करा एकही नेता चांगला नाही
@pralhadchaudhari5309Ай бұрын
बहुतेक अनेक नेते लोक आता महाविकास आघाड़ी ला जाऊन मिऴतील कारण महायुतीला विधान सभेत 288पैकी 100जागा मिऴणे सुध्दा अवघड आहे प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी शेतकरी विरोधी सरकार सर्विकडे असुरक्षीतता आहे जनता महाविकास आघाड़ीला निवडुन देईल
@yogeshbenikam2427Ай бұрын
अमित शहाला म्हणा तुमच्याच कार्यकर्त्याला काही पद भेटा ना कार्यकर्ते बीजेपीचे आमदार खासदार होईना भ्रष्ट लोक घेतायेत आयते खासदार आमदार घेत आहेत जे 25-30 वर्षांपासून कार्यकर्ते बीजेपीचा काम करत आहेत त्यांना काय देताय गाजर
@ganeshtawde-cp4hd7tm4mАй бұрын
माननीय अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन शिवसेना कुटुंब प्रमुख पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक फोडा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांचेही कार्यकर्ते फोडा असे आदेश दिले आहे भाजप कार्यकर्त्यांना तर मी श्री अमित शहा यांना एक सूचना देतो की आम्ही माननीय हदय सम्राट शिवसेना प्रमुख हिंदू बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहे कट्टर निष्ठावान तुमच्यासारखे कितीही नेता येऊ दे पण आमच्यासारखे शिवसैनिक कधीच शिवसेनेला दगा देणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही ज्या मातीत जन्मलो आहोत की महाराष्ट्राची माती आहे छत्रपती शिवरायांची माती आहे हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत नाही येणाऱ्या विधानसभेवर भगवा फडकविला तर पहा. आमची निशाणी मशाल प्रत्येक महाराष्ट्राच्या घरात आम्ही पोहोचविणार आणि पोचवली आहे हे लक्षात घ्या श्री अमित शहा यांनी येणारा विधानसभेवर निश्चितपणे आमचा विजय असेल हे लक्षात ठेवा. आतापासूनच आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या ताईला लागला हो. छत्रपती शिवरायांचा असामान्य मावळा
@SandeshSangle-j8zАй бұрын
यांना फोडाफोडि शिवाय काहिच येत नाही म्हणजे याचे कड कार्यकरते नाही असच
@Deepakpatil115Ай бұрын
अमित शहा चा मुलगा कुठे आणि कार्यकर्त्यांचे मुले कुठे याचा विचार करा उगच या गुजरात यांच्या मागे झेंडे घेऊन फिरू नका महाराष्ट्रातील मराठी मुलांना माझे सांगणे आहे
@aasifpinjrei2956Ай бұрын
तडी पार देशाचा गृहमंत्री या पेक्षा दूरदैव काय आमच्या भारताचै
@sharadsalvi4612Ай бұрын
महायुतीला त्याची जागा दाखवुन दिली जाणार आहे 💯 टक्के हरणार कोमात जाण्याची शक्यता आहे
@shardulrawatearts.7262Ай бұрын
एकच लक्ष्य महाविकास आघाडी..
@arunapatil1393Ай бұрын
चांगली गोष्ट आहे त्यात वाईट काहीच नाही
@dilippatil1310Ай бұрын
ठाकरे सरकार जिदाबाद 😂😂😂
@Gajubhautour888kingАй бұрын
मामा ठाकुर तू उग बस महाराष्ट्र आमच्या मराठा मुस्लिम मातंग धनगर बुद्ध चाभार वानी बंजारा वंजारा आम्ही सगळे भाऊ आहोत तुम्ही जाती वाद करून आमच्यात वाद लाऊन निवडून येऊ शकत नाही आम्ही आज भी एक आहोत उद्या भी एक आहोत ह्याच्या आधी पण एकजूट आहोत तूझ्या बामण शाहीला मोडून कडणार आहोत आम्ही सर्व जण जय महाराष्ट्र ❤
@VaishnavArchitАй бұрын
महाराष्ट्र,शेतकरी वाचवायचा असेल तर फक्त महाविकास आघाडी ला मतदान करा .कळकळीची विनंती आहे ....नाही तर मेले म्हणून समझा ...गुजरात ला विकले जाणार
@rajanpawar6332Ай бұрын
महणजे भाजपकडे आता कार्यकर्ते ही उरले नाहीत काय?
@amitvyawahare3521Ай бұрын
Khup paise cha Maaz zala yanna
@sureshkute4036Ай бұрын
माहाविकास आघाडी चा झिंदाबाद झिंदाबाद कीती ही कार्यकर्ते फोडा काही फरक पडणार नाही पण जि सहानुभूती आहे ती फक्त शरद चंद्र पवार साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांच्या वर आहे तुम्ही कीति ही फोडा फोडी पळवा पळवी कराल पाहिजे तीतके आमदार येनार नाही
@JyotiKamble-u9bАй бұрын
ब्रिटिशांनी जे केले तेच BJP नेते विशेषता गुजराती गँग करीत आली आहे, जे पैसा आणि पदासाठी हापापलेत तेच नीच नेते करतात... हे राज्यातील लोकांना वारंवार सांगून जनजागृती केली पाहिजे
@MansingGavit-kw9dyАй бұрын
बीजेपी चा अजेंडा होता हिंदू _मुस्लीम आता आरक्षण SC ST विरुद्ध धनगर OBC विरुद्ध मराठा काय चाललंय महाराष्ट्रात नाही तर भारत देशात देश भरात आरक्षण चे मुद्दे आहेत पाहिले 2 समाज लढाई आता बहुजनांना एक दुसर्या चे विरुद्ध लढले
@abhijeetshinde7103Ай бұрын
हा जाहीर सभेत असं बोलतोय म्हणजे 3वर्षांपूर्वी ह्याणीच फोडा फोडी la सुरुवात केली
@bandubirlinge7517Ай бұрын
महाविकास आघाडी आली तर एकही उद्योग गूजरात ला जाणार नाही. कारण तेवढा दम आदील शहाच्या..डीत नसणार आहे.
@vilasdeshmukh431Ай бұрын
फक्त महाविकास आघाडी
@Dhananjay_dhakane_dddАй бұрын
ठाकरे चे कार्यकर्ते फोडंने एवढे सोपे आहे का
@purushottambhusare832Ай бұрын
महायुती सरकारने महाराष्ट्र तील सर्व उद्योग गुजरातला पळवले महाराष्ट्र तील जनतेने आता तरी जागे व्हा, या भाजपला महाराष्ट्र तुन हद्दपार करा जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय जय आदिवासी
@ShantaramGadge-wt8shАй бұрын
महायुतीत पोर तयार होतनाही त्यासाठी दुसऱ्यांचा नवऱ्याला उडायला सांगतात आम्हाला पोर तयार करून दे
@mohanshirsath2433Ай бұрын
आपली काय कर्तुत्व आहे ते दाखावा दुसर्याचा नवरा पळवुन पोर काढायची बंद करा स्वताच काम दाखवा