इतके दिवस होवून गुन्हे सिद्ध झाले नव्हते एस आय टी बदलता बरोबर आरोप सिद्ध झाले. न्याय देवता जिंदाबाद🎉
@omkar2354913 күн бұрын
😂😂😂bala ka trass hotoy tula
@gani643613 күн бұрын
बाळा तुला का गुन्हेगारा ला जर शिक्षा होत असेल तर त्रास होतोय?@@omkar23549
@राजारामकिरकाडे13 күн бұрын
जी,24, तासांचे, अभिनंदन
@abhaydoke27613 күн бұрын
जबरदस्त कारवाई
@LalitaHajare-o8i13 күн бұрын
शेवटी विजय हा सत्याचा असतो आणि खरं काय खोटं काय ते समजले आणि संतोषला न्याय मिळवून द्यावा धस साहेब चे बरोबर आहे
@mahindpatil915513 күн бұрын
वाल्मिक ला खरंच फासावर चढवायचा असेल तर सरकारी वकील उज्वल निकम पाहिजेत 🙏
@Mandaleganesh13 күн бұрын
उज्वल निकम बीजीपाचा आहे
@आत्मनिर्भर2213 күн бұрын
म्हणजे संतोष ची पत्नी ही बरोबर बोलत होती 🥺 तिचा जबाब घ्या कोर्टात
@riyanshpatil251813 күн бұрын
परळी चे पुलिस sit मधून काढल्या बरोबर यांचं संभाषण सापडल असले पुलिस निलंबित केले पाहिजे वाल्या ला एवढ्या दिवस वाचवीत होते
@mahindpatil915513 күн бұрын
म्हणजे आता वाल्मिक खुनाच्या गुन्ह्यात पुरता अडकला.
@Vpp33513 күн бұрын
जनतेचा दबाव, क्षिरसागर, धससाहेब, अंजली दमानीया यांचे खुप आभार. सर्व माहिती पुरविल्या बद्दल. यापुढे प्रशासनाने पण जरा राज्यात वचक ठेवला पाहिजे. सरकार मस्त गेल्या पाच वर्षे पक्ष फोडाफोडी मधे गुंग होते राज्यात लक्ष नव्हते. 😮
@SatyabhamaKedar13 күн бұрын
राज्यांच्या समोर दाखवा जसा जनतेसमोर बोलतात तसं
@ashokmogal264313 күн бұрын
खरा जर न्याय देयचा असेल तर माननीय उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्तीपत्र द्याव हिच महाराष्ट्रतल्या जनतेची इच्छा आहे
@sanjaykamble15838 күн бұрын
मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड आहे.. सर्वांनवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.. गुन्हेगांना
@vijayjadhav39513 күн бұрын
सत्त्यमेव जयते....
@shivajijadhav700313 күн бұрын
हे आसे खुण कितेक केले काय माहीती दस साहेबामुळे हे सगळ ऊग ड आल
@PsM-lf9yl13 күн бұрын
कुठ गेली ती उपोषण करणारी पांढरी पाल ती बागंर बाई
@PratibhaMhatre-j5p13 күн бұрын
अभी नंदन सर
@maganjagtap521113 күн бұрын
आता खरा तपास सुरु झाला . आता हे सर्व बांडगुळे फासावर जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही बीड परळीची गुंडगीरी मोडून काढली पाहिजे
@rahulkasare108213 күн бұрын
धन्या ची सुध्दा चौकशी करा
@kakasuryawanshi815813 күн бұрын
संतोष देशमुख न्याय भेटला पाहिजे
@SameerAshwiniVlog13 күн бұрын
Salute aahe म. पो 👍👍
@dipakpatil731413 күн бұрын
लोकशाही जिवत आहे ,आका पण लवकरच आत जाईल
@PravinNalawade-v3p13 күн бұрын
सत्यमेव जयते
@sharadapatwardhan755413 күн бұрын
जो काही तपास चालू तो फक्त धनंजय देशमुख ने टोकाचे पाऊल उचलले म्हणून ही पुढील कारवाई करत आहेत
@y.a.s.h.empire414413 күн бұрын
1नंबर तपास सुरू आहे
@vishwambharwarat86217 күн бұрын
खरे तर या खुनाच्या प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी सुदर्शन घुले नसून वाल्मीक कराड आहे.