Ajit Pawar | आमचं घरं कुणी फोडलं, बारामतीत भाषणादरम्यान अजित पवार भावूक | Zee24Taas

  Рет қаралды 23,192

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 210
@ganeshijale7639
@ganeshijale7639 3 сағат бұрын
लोकसभेला रोहित दादा रडले तेव्हा तुम्ही काय बोलला होता दादा आठवत का
@RahulPachpute-c1m
@RahulPachpute-c1m 3 сағат бұрын
Ajit pawar तुम्ही वाईट वाटुन घेऊ नका धरणाच्या दिशेने प्रवास सुरू करा 😅😅
@dnyaneshwarlatake6479
@dnyaneshwarlatake6479 2 сағат бұрын
वाह क्या acting है........ 👍🏻👍🏻👍🏻
@shreeyog1896
@shreeyog1896 3 сағат бұрын
तुम्ही केलं की ते बरोबर आणि त्यांनी केलं तर चूक..😂
@ashokgole4013
@ashokgole4013 2 сағат бұрын
आई म्हणाली होती का शरद पवारांना सोड आनी मिदीच्या मागे जा काय राव भावनिक होताय.
@kiranbhosale4358
@kiranbhosale4358 2 сағат бұрын
सुप्रिया सुळे वेळेस संपुर्ण जग सांगत होते dada. रोहित पवार च्या डोळ्यात पाणी आले होते तेव्हा दादा तुम्ही काय बोलला होता. आठवा आता.
@sudamyadav1034
@sudamyadav1034 2 сағат бұрын
Dada aata ghari basa
@prashantshinde7170
@prashantshinde7170 2 сағат бұрын
घर फोडायला सुरुवात तुम्ही केली
@AtulDhaware-lf2gw
@AtulDhaware-lf2gw 3 сағат бұрын
आधी तुमची अक्कल विकली होती का आता किती भावनिक करताय इमोशनल ड्रामा
@pradipkumarpatil5438
@pradipkumarpatil5438 2 сағат бұрын
म्हंजे तुम्हाला साहेब यांनी बोटं धरुन राजकारणात आणले आणि तुम्ही दुसऱ्या मनगट धरलं तेचं काय
@atulmore1526
@atulmore1526 3 сағат бұрын
तुमच्या अहंकाराने घर फोडले दादा
@GovindAdrat
@GovindAdrat 3 сағат бұрын
Dada100%padnar
@Atul-3110
@Atul-3110 2 сағат бұрын
हे पडतंय फिक्स 😂😂
@vinodmane-rc8wt
@vinodmane-rc8wt 2 сағат бұрын
बाप तो बापच असतो हे लक्षात आलय
@sandeepjadhao1420
@sandeepjadhao1420 2 сағат бұрын
अजित दादा आता शरद पवार साहेबांची आठवण येते का.. का पराभवाची भीती वाटत आहे..
@ManojGaikwad-x3d
@ManojGaikwad-x3d 2 сағат бұрын
सुरुवात तुम्ही केली ! रोहित दादा रडले तेव्हा तुम्ही काय बोलला होता दादा आठवत का ! सुप्रिया सुळे वेळेस संपुर्ण जग सांगत होते, तुमची पण चुलत बहीण होती ना ! साहेबांची आठवण येते का.. का पराभवाची भीती वाटत आहे ! आधी कळायला पाहिजे होत दादा !
@salimkhatib5246
@salimkhatib5246 2 сағат бұрын
दादा जनतेला भावनिक करत आहेत...
@vinodlobhaji3805
@vinodlobhaji3805 2 сағат бұрын
दादा एवढ्या लवकर जिरली का?😂
@akshaytidake2349
@akshaytidake2349 2 сағат бұрын
कशाला आता रडून emotional Black mail करताय
@janardhanbarse708
@janardhanbarse708 2 сағат бұрын
अजितदादा तुम्ही पक्ष सपंवायला लागले होतात आता तुम्ही सम्पणार
@mahadeoshinde4182
@mahadeoshinde4182 2 сағат бұрын
पवार साहेबांना म्हातारा बैल बोललास तू
@kiranbhosale4358
@kiranbhosale4358 2 сағат бұрын
सुप्रिया सुळे वेळेस संपुर्ण जग सांगत होते dada.
@sureshnaikwade5815
@sureshnaikwade5815 2 сағат бұрын
बहिणीला पाडायला निघाले होते तेवहा कळत न्हवत का ?
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 37 минут бұрын
हा कसा निवडण येतो तो कसा निवडण येतो म्हणनार्‍यावंर पार रडायचि वेळ आली 😂😂.
@wikimarathi
@wikimarathi 3 сағат бұрын
खालच्या लेवेल ला तूम्ही आणलय राजकारण अजितराव
@rahultaralekar9870
@rahultaralekar9870 2 сағат бұрын
एक होता अजित... एक आहे जयंत 🙏🙏
@ravirajjadhav4354
@ravirajjadhav4354 2 сағат бұрын
आईला विचारून गेला होता का राष्ट्रवादी सोडून
@दिपकखोजे
@दिपकखोजे 3 сағат бұрын
सुरुवात तुम्ही केली तुमची पण चुलत बहीण होती ना आता शेवट साहेब करणार
@prashantlole3541
@prashantlole3541 2 сағат бұрын
दादाचे विचार हे दादाचे नाहीत तर बीजेपीचे आहेत आणि हेच विचार बारामतीसाठी घातक आहेत हेच इथल्या जनतेने लक्षात ठेवावे शरद पवारांचे विचार हाच तुमचा विकास
@shubhamdivekar
@shubhamdivekar 3 сағат бұрын
Radun kahi upyog nahi tu padnar 😂😂😂
@Marathi9292
@Marathi9292 2 сағат бұрын
मुंडे साहेबांचं घर असच केल होत दादा जे पेरला तेच उगवत
@rahulmadavi7544
@rahulmadavi7544 3 сағат бұрын
Tumi pn tech kele 😂😂
@sandippawar8522
@sandippawar8522 3 сағат бұрын
आष्टी येऊन हजारो लाडक्या बहिणीच्या साक्षीने वादा केला होता, बाळासाहेब आजबे काकांच्या मागे उभा राहा मी बाकी बघून घेतो, म्हणणाऱ्या दादांनी आपला निष्ठावंत मावळा बाळासाहेब काका आजबे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन आपल्या निष्ठावान बाळासाहेब आजबे यांना न्याय द्यावा हीचं आष्टी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची विनम्र मागणी Ajit Dada
@Yashika3619
@Yashika3619 12 минут бұрын
अजित दादा तुमचं कार्य प्रेरणादायी आहे.
@Priyansh628
@Priyansh628 9 минут бұрын
दादा म्हणजे काम, विकास आणि प्रगतीचा मंत्र
@LalitkumarSarnaik
@LalitkumarSarnaik 3 сағат бұрын
आमचं घर सत्तेसाठी आपणच फोडलं
@Manav29451
@Manav29451 18 минут бұрын
नेतृत्वाचा आदर्श म्हणजे आपले अजितदादा.
@DevanshKumar-mv5iq
@DevanshKumar-mv5iq 12 минут бұрын
सर्वांवर प्रेम करणारा, मदतीला सदैव तयार दादा. विकासाचा वादा अजित दादा
@chayakhandagale2521
@chayakhandagale2521 Сағат бұрын
ताई साठी काय केले.आली ना वेळ?????😂😂
@Hari48254
@Hari48254 11 минут бұрын
तुमच्या सहाय्यामुळे गरजू बहीणींच्या जीवनात रंगत आलीय दादा
@rushikute2192
@rushikute2192 2 сағат бұрын
तुला लोकसभेच्या वेळेस कळत नव्हतं का मग😢
@Tonny763
@Tonny763 14 минут бұрын
वाद्याचा पक्का शब्दाचा पक्का आमचा नेता अजित पवार
@PintuKumar-wz7dy
@PintuKumar-wz7dy 8 минут бұрын
दादांचा विचार म्हणजे प्रगतीची गती
@Govind38226
@Govind38226 18 минут бұрын
कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व हवे, जसे अजितदादांचे आहे.
@SamvidhanSharma-iy7mf
@SamvidhanSharma-iy7mf 14 минут бұрын
अजित दादांनी शब्द दिला म्हणजे ते काम होणारच
@Patil33332
@Patil33332 17 минут бұрын
लोकांचा आवाज ऐकणारे आणि लोकांसाठी बोलणारे, अजितदादा.
@Yagami638
@Yagami638 15 минут бұрын
दिलदार नेतृत्व दिलदार नेता एकच अजित पवार
@Ayushiraj-tp8nx
@Ayushiraj-tp8nx 8 минут бұрын
दादाच्या निर्णयांमध्ये समाजाचा विचार असतो
@Lokhande3321
@Lokhande3321 13 минут бұрын
सर्व समाज घटकाचा विचार करून महाराष्ट्राला गती देण्याचं काम हे अजित पवारांनी केलेल आहे
@KanakPrajapati-wr1sj
@KanakPrajapati-wr1sj 13 минут бұрын
कामाचा वादा आमचा दादा
@Shivam328
@Shivam328 17 минут бұрын
माणसात राहून माणसांसाठी झटणारे, असे आपले अजितदादा.
@Pawan35681
@Pawan35681 10 минут бұрын
दमदार दादा ✌✌
@Soni46282
@Soni46282 10 минут бұрын
दिवस असो की रात्र दादा तुम्ही जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात
@Sourya616
@Sourya616 8 минут бұрын
अजित दादा म्हणजे नवा विकासाचा मंत्र
@ashutoshgaikwad9463
@ashutoshgaikwad9463 Сағат бұрын
दादा च निवडून येणार.... पहिला विषय वेगळा होता., लोकसभेला पवार साहेबांच्या प्रेस्टिज चा विषय होता 👍🏻
@Suraj83265
@Suraj83265 13 минут бұрын
प्रत्येक बहिणीला मदतीचा हात देणारा दादा.
@ranjitpatil1095
@ranjitpatil1095 34 минут бұрын
साहेब लय घाबरलंय.... यंदा पडतंय.... नक्की....
@jayeshpatil8122
@jayeshpatil8122 2 сағат бұрын
तुम्ही केलं ते सगळ चालत ,,आधी कळायला पाहिजे होत दादा
@ChintuKumar-yj1gm
@ChintuKumar-yj1gm 9 минут бұрын
अजितदादा हाय बहीणींचा आधार, म्हणूनच बहिणींचा हाय‌ अजितदादांवर विश्वास‌
@So-Bhagy
@So-Bhagy Сағат бұрын
सुरुवात तुम्ही केली पण शेवट शरद पवार साहेबच करणार 🙏
@DeepanshuKumar-ot2tu
@DeepanshuKumar-ot2tu 7 минут бұрын
नेहमीच आघाडीवर असलेले अजित दादा
@Yadav42223
@Yadav42223 15 минут бұрын
महाराष्ट्राला गती देणार एकमेव नेतृत्व म्हणजे अजित पवार
@PriyanshuKumar-yj5wj
@PriyanshuKumar-yj5wj 8 минут бұрын
दादाचा प्रगतीचा मार्ग कधीच थांबत नाही
@Aahan438
@Aahan438 10 минут бұрын
दादा तुम्ही आमच्यासाठी आदराचे स्थान आहात
@RoshniKumari-in2ip
@RoshniKumari-in2ip 9 минут бұрын
विकासाचा वादा अजित दादा ⏰
@HimanshuKumar-ff6ts
@HimanshuKumar-ff6ts 13 минут бұрын
भावी मुखयमंत्री
@shriharichavan9866
@shriharichavan9866 3 сағат бұрын
घरातल भांडण चव्हाटयावर आपणच आणल भावनिक बी तुम्हीच होतात फोडाफोडी कुणी केली महाराष्ट्रान बघुन बी भाषण ठोकतात पडणार तुम्ही
@Kumar2946-w3q
@Kumar2946-w3q 11 минут бұрын
दादासाठी सर्व बहिणी एकत्र
@Kabir74044
@Kabir74044 16 минут бұрын
अजित दादांच्या कामाची पद्धत ही चोख आहे आणि ते सगळ्या महाराष्ट्र हे जाणतो
@SameerMahadik-c8p
@SameerMahadik-c8p Сағат бұрын
तूच फोडलास रे कशाला दुसऱ्यांना दोष
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 58 минут бұрын
अजितदादा पवार साहेब या 84 वर्षाच्या आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष तूम्ही चाळीस आमदार घेऊन फोडला आता उगाच भावनिक होऊ नका
@bhupendradhatavkar5969
@bhupendradhatavkar5969 Сағат бұрын
पडणार म्हणुन आत्ता रडतोय कशाला शरद पवारसाहेब आत्ता कायमच तुला घरी बसवणार अरे महाराष्ट्राला लुटलत,गरीब जनतेला लुटलत मग आत्ता रडून लोकांना फसऊ नका. जनता आत्ता हुशार झाली आहे. Power man शरद पवार साहेब,💪
@sagardighe6174
@sagardighe6174 Сағат бұрын
फडणवीस नि वाटोळं केल तुमचं दादा
@Wick98
@Wick98 10 минут бұрын
अजित पर्व विकासाचा पर्व
@ganeshshelar740
@ganeshshelar740 Сағат бұрын
आई ने सांगितले, सुप्रिया ताई च्या विरोधात अर्ज भरायला,
@pkgp7056
@pkgp7056 Сағат бұрын
सुप्रिया सुळे आणि रोहीत पवारांची ॲक्टींग छान केली होती तुम्ही ...
@ठकाजीदिंडे
@ठकाजीदिंडे Сағат бұрын
फक्त शरद पवार साहेब
@pradipdhumal227
@pradipdhumal227 Сағат бұрын
Pawer saheb 🙏
@nimbalkarconstruction7357
@nimbalkarconstruction7357 Сағат бұрын
खाजदारकीचे 50000 चे जे lead होते ते तोडायचे आहे ना ,😅 त्या मुळे
@चांदगुडेमहादेव
@चांदगुडेमहादेव 31 минут бұрын
तुम्ही अगोदर तर निवडणूक न लढवणार नाही हे सांगितले होते मग कश्याला फॉर्म भरला आता बोंबलत बसू नको
@ganeshrakshe3298
@ganeshrakshe3298 2 сағат бұрын
दादा नेहमी तुम्ही चुकलात पक्ष हिसकावून घेतलात त्यामुळे बारामतीकरांनी तुम्हला तुमची जागा दाखवली ,विकास तुम्ही केलात मान्य आहे पण गद्दारी बारामतीकरांना मान्य नाही।
@RahulJadhav-f6e
@RahulJadhav-f6e 2 сағат бұрын
आता अजीत दादा ला कलाल आसेल शरद पवार काय चीज आहे.. इंडिकेटर लागले वट अजीत पवार चे
@aniketsabnis03
@aniketsabnis03 2 сағат бұрын
दादा आता झालं तुमचं...रडायला लागला तुम्ही...इथच समोरच्या उमेदवाराचा विजय झाला✌️
@vishwashilborkar1978
@vishwashilborkar1978 3 сағат бұрын
नकली आसू आहेत
@maheshshinde4021
@maheshshinde4021 36 минут бұрын
योगेंद्र पवार डिपॉझिट जप्त होणार
@SonaliGhadage-y9y
@SonaliGhadage-y9y Сағат бұрын
Sharad pawarani fodal maharashtrat yeka gharat bhandane lavaychi thevali nahit hya sharad pavarani aata bhavach pn ghar fodal...
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 сағат бұрын
घर कोणी फोडले हे अजीत दादा तूम्हाला आणी फडण420 ला माहीत आहे.
@mohankadam2510
@mohankadam2510 2 сағат бұрын
Dada 100t
@pkgp7056
@pkgp7056 Сағат бұрын
तुटायला वेळ लागत नाही हे लोकसभेला कळल नाही का?
@maheshpawar7426
@maheshpawar7426 2 сағат бұрын
दादा तुम्हाला आता घरामध्ये एकोपा आता आठवतो का पवार साहेबांना रडताना तुम्हाला दुःख झाले नाही का
@VinodWankhade-g5u
@VinodWankhade-g5u Сағат бұрын
Dada suruwat tumhi keli.shewat saheb karnar.
@Solanki40928
@Solanki40928 21 минут бұрын
लोकप्रतिनिधीने लोकांसाठी झटावे, जसे अजितदादा नेहमी करत असतात.
@pintuambhore4174
@pintuambhore4174 Сағат бұрын
तुम्ही सुरवत का केली 😂😂😂😂
@PankajAher-g8s
@PankajAher-g8s 2 сағат бұрын
पराभव दिसु लागला दादांना😢😢😢
@VasantRupanwar
@VasantRupanwar 3 сағат бұрын
नको नको म्हणता मागल्या दाराने आला जो जो घरच्यांचा नाही झाला तो महाराष्ट्राचा काय होणार
@tttttooooooo
@tttttooooooo Сағат бұрын
100% पडणार अन संपणार
@kishorphadatare3462
@kishorphadatare3462 2 сағат бұрын
तू तर बोलला मी विधानसभा लडवणार नाही 😅😅😅
@vaibhavgaikwad771
@vaibhavgaikwad771 Сағат бұрын
तु बंड केलं तेव्हा तुला नाही समजल का .... तु बंड करायच्या अगोदर घर एकच होत ना .... हे कोणामुळे झालं आहे. ....
@amolpatil3397
@amolpatil3397 Сағат бұрын
मग तू तुझा अर्ज मागे घे
@Veerjha424
@Veerjha424 18 минут бұрын
लोकांच्या अडचणींना नेहमीच धावून जाणारे, अजितदादा.
@hot_star9871
@hot_star9871 Сағат бұрын
छगन समर्थक, धनु मुंडे समर्थक, मराठा विरोधक, ७०००० कोटी सिंचन घोटाळा करणारा अजित पडणार फिक्स....पोरगा पडला आता तुझा नंबर 😅
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3,2 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
Palghar Shrinivas Vanaga not reachable
7:30
Zee 24 Taas
Рет қаралды 1,8 М.
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 158 МЛН