1994 ला आरक्षणच्या मुद्या वरून गोपीनाथजी मुंडे साहेबाना असाच त्रास दिला होता तेव्हा पण सुपडा साफ झाला होता आणि आताही झाला म्हणून आग होतीय काही लोकांना 😂😂😂
@bachelorboys529714 сағат бұрын
Barobar hakla yala agodar.
@tejpalkakade95412 сағат бұрын
@@akshayjadhawar346मुंडे साहेबान सोबत याला नको मधे घेऊ आणखी पण सांगतो तुझा सारका म्यूल आज ताईच आणि मुंडे साहेबांच नाव खराब होते २ नंबरचे धंदे धनु ने करू दिले ताई किवा मुंडे साहेबांनी नाही
@Mazamarathwadanews14 сағат бұрын
अजित दादांना लाज असली तर गोरगरीब जनतेची मागणी पूर्ण होईल धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Knvixsd15 сағат бұрын
अन्याय अत्याचार अतिशय टोकाला गेला आणि सहनशीलतेचा अंत झाला त्यामुळे बीड जिल्हातील जनता व नेत्यांनी अन्याया विरोधात वज्र मूठ केली आहे त्यासाठी सर्वांचे आभार 🙏
@VivekDandekar-h3t14 сағат бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०%पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९%च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे वतनदार (भूदार नव्हे!).
@akshayjadhav500112 сағат бұрын
@@VivekDandekar-h3tkay jalfalat hoto eka eka cha 😂
अजित याने धनुचा राजिनामा घेवून वादा पुर्ण करावा.म्हणजे हे लोन इतर जिल्हात जाणे नाही...जय भवानी!
@Raniveerpatil15 сағат бұрын
Only पाटील 💯🚩
@ShamravShinde-s7p14 сағат бұрын
धनु मुंडन राजीनामा दिला तरच चौकशी निःपक्ष होऊन न्याय मिळेल.महाराष्ट् पेटयच्य अगोदर आरोपींना अटक करा.
@suyashkande825914 сағат бұрын
बरं तुम्ही करा राजकारण मंत्री पद भेटलं म्हणून सुधरा रे
@Patila-g3p13 сағат бұрын
@@suyashkande8259 जातीवादी सारख बोलु नको एक माणूस गेला मग मुंडे का गेले नाही तेथे यावरून कळत किती जातीवादी ते..पालकत्व होत ना बिडच आता कुठं गेले
@suyashkande825913 сағат бұрын
@@Patila-g3p अरे तु screen shot पाहिला का बाळा मुंडे चा मंत्री पद भेटलं आहे म्हणून होत हि
@suyashkande825913 сағат бұрын
@@Patila-g3p आणि जाती वादी सगळा महाराष्ट्राला माहीत आहे कोण आहे ती
@suyashkande825913 сағат бұрын
@@Patila-g3p आम्ही म्हणतो न्याय भेटवा पण मंत्री पद जावं म्हणून राजकारण नाही
@akshaymane271614 сағат бұрын
Beed चे म्हणले की कंपनीत नोकरी ला पण घेत नाहीत.
@bhushanhendre950414 сағат бұрын
😅😅😅
@MahendraPatil-d7f11 сағат бұрын
बीड च लोकांची लायकी काय आहे😂😂😂
@shivajishinde527510 сағат бұрын
परळी चे म्हटले तर काय दारातही उभे करणार नाही...😅😅
@bapugalande454814 сағат бұрын
योग्य मागणी आहे
@darshantavhare824614 сағат бұрын
धनु चा राजीनामा घ्या मुख्यमंत्री साहेब
@ghonsalodsilva691814 сағат бұрын
ही गुंडगिरी फार काळ चालणार नाही. हिशेब तर होणारच.
@arjunaglawe413814 сағат бұрын
एकदम बरोबर
@balajiacharya65715 сағат бұрын
राजीनामा घेतला तरच नी पक्षपाती पणे चौकशी होईल व संतोष देशमुख यांना न्याय भेटेल
@ETERNAL4U-i8m14 сағат бұрын
दोन्ही मुंढे च राजीनामा घ्या
@shravaniHangeСағат бұрын
ज्याचा जीव गेला त्याच्याकडे बघायचं सोडून याला काढा त्याला काढा काय राजकारण खेळत आहे त्या बिचाऱ्या माणसाला न्याय द्या न्याय
@dnyaneshwarsalunke492014 сағат бұрын
धनंजय मुंडे याचि अजितदादा हाकालपटी करा़ आरोपिवर कडक कारवाई करावी
@DnyandevBhosle-u7x13 сағат бұрын
योग्य मागधी आहे त्याच्या मध्ये मुंडेंचा हात असेल तर त्याला पण शिक्षा करावी झाली पाहिजे ❤
@shravaniHangeСағат бұрын
धनंजय मुंडे साहेब चांगला माणूस आहे
@mr.sachinchougule464511 сағат бұрын
निष्पक्ष चौकशी होऊन योग्य करवाई व्हावी , कायदा सुव्यवस्था अबाधित राहील.🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@VitthalGhadge2213 сағат бұрын
धनंजय मुंडे राजीनामा 🌑🌑
@asmanDhage14 сағат бұрын
धन्या राजीनामा द्यावा
@ashishreddy851613 сағат бұрын
जर लोक रस्त्यावर उतरून न्याय मागतो आहे याचा अर्थ काय समजावं लोकांनी....😢
@manoharpatil961513 сағат бұрын
एवढा अत्याचार एवढा माज आणि आपल्या भारतात
@laxmanmore765115 сағат бұрын
धन्या मुंडे वर मोका अंतर्गत संघटीत गुण्हेगारीचा म्होरक्यां म्हणुन गुण्हा दाखल झाला पाहीजे.
@VijayNavale-v5y15 сағат бұрын
धनु काहीच कामाचा नाही
@VijayShirke-sc6yi13 сағат бұрын
धस साहेब तुम्ही ग्रेट
@AnilKatare-tu9qu15 сағат бұрын
अभी राजकारण करू नका त्या संतोष दादाला न्याय मिळवून द्या
@atmaramvishe504114 сағат бұрын
मागणी योग्य आहे.
@manoharpatil961513 сағат бұрын
पुर्ण महाराष्ट्र बंद ची हाक द्या तेव्हा मुख्यमंत्री व अजित ला जाग येईल
@kk460311 сағат бұрын
राजीनामा द्या
@GopinathPatil-zz7ni10 сағат бұрын
पंधरा दिवस होत आले तरी वालमिक कराडला अटक होत नसेल तर मंत्र्याचे काय घेऊन बसलाय. मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा घेतला पाहिजे.
@SunilShelar-w6h13 сағат бұрын
धनु खरंच हाकला 🙏🙏🙏
@बंजारा12312 сағат бұрын
योग्य निर्णय 💯
@Entertainment8330-atk14 сағат бұрын
जय शिवराय. 🙏
@pramodaute977615 сағат бұрын
जरांगे पाटील ❤
@HariKolhe-l8l14 сағат бұрын
उदयनराजे भोसले घेऊन झोपले वाटतंय
@SANTOSHGAIKWAD-f7i14 сағат бұрын
Raje Rajech❤
@rameshlaghane308912 сағат бұрын
लवकर राजीनामा द्यावा
@gajananbade429614 сағат бұрын
राजकीय स्टंटबाजी केली सगळ्यांनी.संतोष भाऊला खरा न्याय फक्त देवाभाऊच करू शकतात.
@moregroupofinstitutionsnan341614 сағат бұрын
मग काय झालं रे एवढे दिवस लागतात का?
@bhushanhendre950414 сағат бұрын
शेट देवाभाऊ😂😂😂
@ShankarLabade12 сағат бұрын
घंटा
@varunkadam663810 сағат бұрын
महिना झाले आरोपीला का नाही पकडला ?
@बंजारा12312 сағат бұрын
न्याय मिळाला पहिजे तो परत मोर्चा चालू ठेवा 👍🏻
@amolandhale403813 сағат бұрын
जनतेपेक्षा व्यक्ती मोठा हे आज सिद्ध केले सरकारने ...लाज वाटली पाहिजे सरकारला...
@thebmw908113 сағат бұрын
एकदम बरोबर मागणी आहे..
@kisanl.sahane862314 сағат бұрын
100 '/, right
@sbtv101114 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा त्यासाठी हे राजकारणी झटत नाहीत फक्त धनंजय मुंडे ला मंत्रीपद मिळून नाही यासाठी यांचा आटापिटा
@shravaniHangeСағат бұрын
राजांना सांगा मुंडे साहेब चांगले आहेत पण तुम्ही जातिवाद करताय राजे तसे नव्हते त्या काळात सगळ्या जातींना धरून चालणारे माणसं होते तुम्ही जात दाखवून देत आहे
@shravaniHangeСағат бұрын
बघा जातिवाद आले बर का बोलायला पुढे आता कसे हसतील खुदू खुदू
@Vickydm3639 сағат бұрын
राजीनामा दिलाच पाहिजे 💯
@shankarpawar155514 сағат бұрын
ओन्ली पाटील 💯💯💯💯
@ShankarHumbe-j9u15 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@sachinthemkaofficial8619 минут бұрын
योग्य मागणी आहे, आता जर ही लोकं थांबली तर असे पुन्हा घडेल
@harshadhande642812 сағат бұрын
का घ्यायचा राजीनामा परळीच्या लोकांनी निवडून का दिले हेच समजत नाहीये. पहिले निवडून द्यायचे आणि आता राजीनामा मागत आहेत. लोक काय करतात एक आणि बोलतात एक. फक्त लोकांना पैसा हवा बाकी काय दुसऱ्याच घर जरी जाळलं तरी लोकांना काही फरक पडत नाहीये. आता बोलत आहेत राजीनामा द्या. अरे निवडणुकीतच पाडायचं होत ना. कुठे गेले होते मराठे तेव्हा झोपले होते वाटतं. लाज वाटते आम्हाला.
@Narayanrao199115 сағат бұрын
राजकीय पोळीभाजी मोर्चा 😂
@akshaysawant27279 сағат бұрын
मंत्री नेते अशे असतील तर महाराष्ट्र देश पुढे कसा जाईल
@pralhadpatil838812 сағат бұрын
अजीतदादानीच.यो म्य.निर्णय.ध्यावे
@honey2023-f9j9 сағат бұрын
धन्या हाच खरा गुन्हेगार आहे. नंतर कराड आणि टोळी.
@PatilTangde12 сағат бұрын
योग्य मागणी केली
@shivajikolpe751314 сағат бұрын
जरांगे च्या भाषणं सुरू असताना लोक काय हसत होते,शिट्टी वाजवत होते,आरडाओरडा करत होते संतोष देशमुख यांना न्याय मिळवायला हे राजकारणी लोक आले होते का ?
@nileshlokhande8378Минут бұрын
Only DM boss❤️🚨
@tanmaypatil818411 сағат бұрын
💯💯💯
@PrabhakarShinde-jj3tk13 сағат бұрын
राजीनामा dila पाहिजे
@SukhdevKutal14 сағат бұрын
आजीत दादा हा दुसरा दाऊद आहे याला सहकार्य करू नका
@maheshjadhav204814 сағат бұрын
धनंजय मुंडे चि ईडी लावून चौकशी सुरू करण्यात आली पाहिजे भाजपचे सरकार करू शकत मग कळेल की 10वरीस चा ईतिहास बाहेर येईल
@girdharsali96913 сағат бұрын
वादग्रस्त मंत्री यांना मंत्री मंडळ मधून डिटेन करा व कडक कार्यवाही करा संबधित पक्ष प्रमुख यांनी पक्षातून त्यांना निलंबित करा सर्व जनतेची मागणी आहे मा. मुख्यमंत्री साहेब यांनी जन भावना व नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी
@shaikhibrahim589414 сағат бұрын
लोकशाही नावा ची उरलीय। असे म्हणावेसे वाटते 😮
@AdiNathNirwal13 сағат бұрын
❤❤❤❤❤❤
@ravirajdhumal331014 сағат бұрын
दादा राजीनामा द्यायला हवा ...
@meerachavan436313 сағат бұрын
बरोबर खरंच हाकला ooo 🙋♀️🙋♀️🙋♀️🙋♀️
@rajendratarhal901112 сағат бұрын
घ्या राजीनामा नाही तर अवघड होईल
@RaosahebPatil-pk2fj14 сағат бұрын
Jya Marathay ne Dhanya La Matay diLiey Laja WatayLa Pahijay😊
@rushikeshhosure91414 сағат бұрын
Barobar
@graminmaharastra14 сағат бұрын
खरे बोललात आपण
@nikhilr.dhakne123114 сағат бұрын
Only DM BOSS ♥️
@ashanadgouda695814 сағат бұрын
Goodjob
@बुक्कितटेंगूळ13 сағат бұрын
झ्याट घ्या राजीनामा गँग 😂😂
@Rohankumar145214 сағат бұрын
अट्टाहास पालकमंत्री पदासाठी... 😂
@PradipAdsul-s2b12 сағат бұрын
छत्रपति बोलते ते सत्य आहे ही मुंडेची गुंडागिरी सम्पुस्त केलिच पाहिजे
@rajendratarhal901112 сағат бұрын
फडणवीस साहेब मुंढे आरोपी याचे सगळे अटक करा
@BabuPawar-q4y11 сағат бұрын
Only dm booss
@kaivalyamauli13 сағат бұрын
योग्य वेळी
@niteshjagdane200212 сағат бұрын
आरे संजय राठोडला आटक केल नाही आणि ह्याला काय करणार
@manoharpatil961513 сағат бұрын
बीड ची जनता ज्यांनी तुमचे लुटले त्यांची लुटा श्रीलंका बांगलादेश सिरीया मध्ये जसे झाले तसे
@Santosh-wf7ys14 сағат бұрын
Jitendra is great man
@vishaldesai204413 сағат бұрын
Dhanya raajinama de
@manoharpatil961513 сағат бұрын
मुख्यमंत्री गाढ झोपेत आहेत कृपया उठवू नका अजित पवार झोपेचे सोंग घेऊन आहेत कृपया उठवू नका
@MaheshMandale-x2y13 сағат бұрын
पडळकर साहेब कुठे गेले बोला ना
@JD1234-p6v14 сағат бұрын
हे फक्त राजकारण आहे.. धनूभाऊ आम्ही तुमच्यासोबत ❤️
@AnkushDivte-t2c14 сағат бұрын
तुझ्या लाल झवले होते
@sudhakarpawar93914 сағат бұрын
Lavdiya buliya
@mahindpatil915513 сағат бұрын
एक कळेना ह्या सगळ्या मोर्च्यात तो अमोल कोल्हे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आणि वाघमारे कुठं लपून बसलेत. माणुसकी सोडली काय यांनी?
@GajananBPawar14 сағат бұрын
राजीनामा द्या DM
@factya-vl2im13 сағат бұрын
सर्व पक्षांनी राजेंना म्या चि माघनी करुन फडन 20 पाठ का राखताए
@sunilbabar231611 сағат бұрын
नुसती हकालपट्टी नको आमदारकी सुद्धा रद्द करण्यात आली पाहिजे
@rameshlaghane308912 сағат бұрын
अजीदादा काय चालू आहे तुमच्या राज्यात
@sbtv101114 сағат бұрын
राजे तुझ्यासारख्या माणसा कोणी अपेक्षा नाही
@amolchemte223514 сағат бұрын
Only dhananjay mundhe
@hemantlohokare291314 сағат бұрын
Damege झाला तर मी फक्त अजित पवारांची.
@dhananjayghule575313 сағат бұрын
सर्व पक्षीय नाही फक्त मराठ्यांचं
@balajikakade851713 сағат бұрын
वाल्याला पोलीस कधी पकडणार
@jaymaharashtrajaymaharasht278414 сағат бұрын
तो पदावर राहता कामा नये
@vishalbhuvad872514 сағат бұрын
एवढ शक्य नाहीये हे... मुख्यमंत्री ना खुप कठोर व्हावे लागेल.... कारण जितेन्द्र आव्हाड पण बोललेत.. मुंढे सरकारचे पीलर आहेत.....
@NARAYANKALE-d3p12 сағат бұрын
संतोष देशमुख यांचा कोणी कोणी असो तू लवकरात व्हावा आणि त्याला भाषेत शिक्षा व्हावी ही सर्व समाज बांधवांचे इच्छाआहे पण तुम्ही जर एखाद्या जातीवरून जर तुम्ही पुढच्या व्यक्तीला टार्गेट करत असाल तर क्यू येते तुमच्या बुद्धीची
@janardanmore666512 сағат бұрын
मास्टर माईंड करता धरता मुंढे पुरावे असून सरकार काही करत नाही