Pune People Reaction | पुण्यात आर्थिक गुणवत्तेच्या नावाखाली लोकांची फसवणूक कशाप्रकारे झाली?

  Рет қаралды 163,934

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#pune #stockmarket #sharemarketscam #investment #zee24taas
Pune People Reaction | पुण्यात आर्थिक गुणवत्तेच्या नावाखाली लोकांची फसवणूक कशाप्रकारे झाली?
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 589
@mahadeomore9854
@mahadeomore9854 Ай бұрын
गलती त्या माणसाची नाही आहे गलती गुंतवणूक दाराची आहे यांना एक महिना मध्ये डबल पैसे झालेलं पाहिजे लालची लोकं आहेत है 😅😅😅😅😅😅
@JenKins-j3g
@JenKins-j3g Ай бұрын
Mahagaila saglech dusra paryay baghtay.. Sajik ahe
@waghmareniraj7540
@waghmareniraj7540 Ай бұрын
Brobar lok cutiya ahe 1 month madhi double payje piese 😅😅
@rockcylab1211
@rockcylab1211 Ай бұрын
Absolutely right ✅️
@hipster007
@hipster007 Ай бұрын
@@mahadeomore9854 गलती नाही रे चूक म्हण महाराष्ट्राच्या बॉर्डर वर राहतोस का??
@JenKins-j3g
@JenKins-j3g Ай бұрын
@@rockcylab1211 khara ahe jar investment ghenara tumcha javalcha mitra asel tri asach mhanal ki statement change karal
@sandeepmahadik780
@sandeepmahadik780 Ай бұрын
वाचाल तर वाचाल मी स्वतः गेल्या 20 वर्ष शेअर मार्केट मध्ये कार्यरत आहे परंतु शेअर मार्केट मध्ये trading Ani demate ac उघडल्या शिवाय trading होत नाही.याची माहिती असलेली शिकलेली लोक सुद्धा या गोष्टींना बळी पडत असतील तर लोकं गुंतवणुकीचा अभ्यास करून पैसे गुंतवत नाहीत हे सिध्द होते माझा एक प्रांजळ सल्ला आहे ज्या लोकांना share market कळत नाही त्यांनी त्याच्या आजूबाजूला भटकू नये आणि शेअर मार्केट चे नाव खराब करू नयेत आणि ज्या व्यक्तींना पोर्टफोलिओ मॅनेजमेंट काळात नाही त्यांनी शेअर मार्केट क्या नावावर लोकांना फसवू नये शेअर मार्केट म्हणजे भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे त्यामूळे शेअर मार्केट चे नाव कोणीही खराब करू नयेत ही विनंती
@AADHABULLA
@AADHABULLA Ай бұрын
Marathi gadhavh😂
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 Ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🏻🙏
@vickygiranje8284
@vickygiranje8284 Ай бұрын
💯
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 Ай бұрын
तुमचे बरोबर आहे . मी सुद्धा दोन वर्ष झाले शेअर मार्केट करतोय. मला सुरवातीला पंधरा लाख फायदा झाला. नंतर तीस लाख लॉस झाला. माझ्यावर पंधरा लाख कर्ज आहे. आता परत सुरवात केली आहे. आता महिन्याला एक लाखाचे टार्गेट ठेवले आहे आणि गेले तीन महिने पूर्ण केले आहे. मी स्वतः ट्रेडिंग करतो. कोणावर depend राहत नाही
@NonameKapase
@NonameKapase Ай бұрын
​@@vaibhavwaghmode7577तुम्ही भारी आहात कारण आपण महिन्याला एक लाख रुपयांचे टार्गेट ठेवले आहे.नक्की काय करता ? कोणती स्ट्रॅटेजी वापरता ते सांगा. सगळ्यांचा फायदा होईल.
@dhananjayjadhav8549
@dhananjayjadhav8549 Ай бұрын
ज्याला शेअर मार्केटचे नॉलेज नाही अशा लोकांनी छोटासा कोर्स करुन स्वत्ता गुंतवणूक करा. नाहीतर मग डायरेक sip करा बँकेतर्फे. कोणाच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका
@ShivranjaniHarmonium
@ShivranjaniHarmonium Ай бұрын
या व्हिडिओ मध्ये 1 वाक्य खूप महत्वाचं आहे आम्हाला आमिष दाखवण्यात आले आणि आम्ही त्याला बळी पडलो यातच सर्व आहे.
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 Ай бұрын
एवढ्या कमी दिवसात पैसे दुप्पट होत असतील तर सर्व व्यवसायिकांनी आपले व्यवसाय बंद करून टाकले नसते काय? नक्कीच तुमचे पैसे कष्टाने कमवलेले नसतील.!!!!😂😂😂😂😂😂
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Ай бұрын
असतात हो कष्टाचे, पण लालच घेऊन जाते.
@Yoshree19
@Yoshree19 Ай бұрын
आपले आर्थिक नियोजन हे आपणच करावे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. नुकसान झाले ही दुःखदायक घटना आहे पण समाज आमिषाला बळी पडतो आणि स्वतःचे नुकसान करून घेतो. सजग रहा.
@realsandeepjoshi
@realsandeepjoshi Ай бұрын
कदाचित या लोकांनी NSE ची जाहिरात पाहिली नाही. "सोच कर, समझ कर, इनवेस्ट कर".🥴
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Ай бұрын
अहो कुणी फुकटचा चाय पण पाजत नाही व तो तुम्हाला पैसे कशे काय देणार ?
@brtmumbai7306
@brtmumbai7306 Ай бұрын
ज्या लोकांना शेअर मार्केट बद्दल माहिती नाही, कोणता फायनँसिअल अनलिसिस नाही.... आणी पैसे डबल होतील.... कसे... जादू आहे काय... विचार न करता गुंतवणूक करता.....गुंतवणूक करणारे याला पूर्णपणे जवाबदार आहेत....
@JenKins-j3g
@JenKins-j3g Ай бұрын
Ajet jawabdar zali chuk.. Pudhe kai te bol ardhawat kai bolata
@user-zh9dx6nn2h
@user-zh9dx6nn2h Ай бұрын
​@@JenKins-j3g चूक झाली तर पश्र्चाताप करा आता आयुष्यभर... सरकार जास्त काई करत नाई असल्या केस मधे... काही दिवसात तपास बंद होतो..!😄😄
@JenKins-j3g
@JenKins-j3g Ай бұрын
@@user-zh9dx6nn2hsame case in Gadhinglaj with name Corporate trading Company... Varsha Jaywant Kodak chalavte
@pradeeppednekar5207
@pradeeppednekar5207 Ай бұрын
पुणेकरांना टोपी घालणे सोपे नाही..अष्टेकर मुंबईचे काय?
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Ай бұрын
मी त्या अष्टेकर ला भेटलो. त्याला सांगीतले कि माझाच अकाउंट वर ट्रेडिंग करा..तर तो म्हणाला कि तसे नाही मीच ट्रेडिंग करणार तेव्हाच मला शंका आली की हा फसवणार आहे...आणि अनेकांना फसवणूकी पासून वाचवले आहे
@nitishkharat
@nitishkharat Ай бұрын
Sebi registered vagere kai hote ka nahi?
@AADHABULLA
@AADHABULLA Ай бұрын
Hay sagle adani aahet. 😂😂😂😂😂 😂😂😂
@SurajGunjal
@SurajGunjal Ай бұрын
ह्यांना शेत्त 1 रुपया पण नाई भेटत😂
@kiranborude5358
@kiranborude5358 Ай бұрын
😂😂😂
@praveenjadhav9832
@praveenjadhav9832 Ай бұрын
खरं आहे . जेव्हा पैसे भेटत होते तेव्हा प्रशासनाला सांगितलं का? गप चूप अमीर होत होते. 😅 आता पळून गेला महणून प्रशासन कडे दादा मागत आहेत.
@mithunkumbhar2547
@mithunkumbhar2547 Ай бұрын
😂😂😂😂😂
@dhanajithorave5130
@dhanajithorave5130 Ай бұрын
हे सगळे राजपाल यादव चे अनुयायी आहेत.. 21 दिन मैं पैसा डबल... 😢सादा नॉलेज नाही ह्या लोकाना 😮
@surajjejurkar427
@surajjejurkar427 Ай бұрын
Aur main akshay kumar Fir hera feri
@yogeshgavali9060
@yogeshgavali9060 28 күн бұрын
Are bhai it's not part of joke just think how they feel after such a big loss
@Chandulal-f5v
@Chandulal-f5v Ай бұрын
आम्ही पाच सहा जण 2019 ला रिटायर झालो, त्यावेळी कोरोना आला, मार्केट पडल, त्यावेळी आमच्या बिल्डिंग मधील एक जण शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात, त्यावेळी त्यांच्या प्रेरणेने आम्ही आम्ही स्वतचे डिमॅट अकाउंट वर प्रत्येकी 1 लाख गुंतवले, आज त्याचे आह्मला प्रत्येकी 5-6 लाख मिळाले,आम्ही ते संपूर्ण पैसे काढून घेतले आणि अकाउंट बंदच केले, आणि 5-6 लाख पोस्टात गुंतवले, कशासाठी दुसऱ्या वर विश्वास ठेवायचा,
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 Ай бұрын
Tumcha demat band karaychi garaj navhati. Tumhi shikun swata invest Karu shakta.
@12346789i
@12346789i Ай бұрын
Mutual फंड चा अभ्यास करा
@hipster007
@hipster007 Ай бұрын
शेअर मार्केट च नाव खराब नका करू चूक तुमची आहे त्या माणसाची आहे.
@HKHR.FUNDHOUSE
@HKHR.FUNDHOUSE Ай бұрын
Khara ahe.. hai share market cha naav vegla nahi..
@ameyruikar2494
@ameyruikar2494 Ай бұрын
DP lai bhari ye 😂
@user-rn2lu9ve4i
@user-rn2lu9ve4i Ай бұрын
Yanchya vicharavarun ase vatat aahe ki he sarv lahan mule aahet
@hipster007
@hipster007 Ай бұрын
Lahan mulech ahe te..😂 Tevdhi akkal asti tr trap madhe sapdle naste.. 5% pahije tyana monthly 😅 waah re waah. Hilarious..
@lifesecret4420
@lifesecret4420 Ай бұрын
आमिष बडी चीज है,,, व्याजाच्या नादात, मुद्दल गेली na bhawa😅
@avinashshinde5908
@avinashshinde5908 Ай бұрын
त्याने नक्कीच F & O मध्ये घालवले असणार
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Ай бұрын
रोज सांगताएत की अशी गुंतवणूक हि धोक्याचीच असते. Mutual Funds सारखी उत्तम योजना असताना हे अशी गुंतवणुक करणे म्हणजे मूर्खपणाच आहे.
@kishansemayeks
@kishansemayeks Ай бұрын
झाले ते वाईट झाले. अश्या बातम्या पुढें येऊद्या. म्हणजे काहीं लोकं अजून जागे होतील.
@rameshdevkar7659
@rameshdevkar7659 Ай бұрын
लक्ष्मी चिट फंड - २१ दिन मे पैसा डबल🤣🤣🤣🤣 आणि परत शेअर मार्केट ला बदनाम करतात...
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Ай бұрын
गुंतवणूक कीचा सर्वात मोठा नियम असा आहे की स्वतःच्या ज्ञानावर प्रथम गुंतवणूक करणे. है नाही करायचे तर रूल २ आहे कर्म परिणाम भोगायला सझ राहणे
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Ай бұрын
लोकांचा अभ्यास करण्याची इच्छा मेली आहे त्यांना देरे हरी पलंगावरी असे झाले आहे. डोळे झाकून इंवेस्त करतात.लोकच जबाबदार आहेत
@dilipgadage5991
@dilipgadage5991 29 күн бұрын
अहो तुम्ही या लोकांना दोष देता. त्या लोकांना सहानुभूतीची गरज आहे. माणूस चुकू शकतो
@arvindthorat6943
@arvindthorat6943 Ай бұрын
याला आमिष म्हणत नाही. तुम्ही न मेहनत करता पैसा मिळवू पहात होता. पोलिसांच्या दृष्टीने कदाचित हा गुन्हा नसावा.
@vijaysurve4656
@vijaysurve4656 Ай бұрын
@@arvindthorat6943 अरे भाऊ तुम्ही बरोबर आहात, पण जे सर्वसामान्य माणूस आपली परिस्थिती कशी बदलेल अशी अपेक्षा ठेवून अशा अमिशाला बळी पडतात परंतु असे घोटाळे जे लोक करत आहेत त्यांना प्रशासन किवा कायदा याची काही भिती वाटत नाही किवा अशा लोकांना FIR करून ही ते ह्या यंत्रणाना लाच देऊन बाहेर पडतात आणि जे पिडीत लोक आहेत त्यांना काही त्याचा परतावा परत मिळत नाही त्यामुळे असे शेकडो froud लोक समाजात वावरताना दिसतात हे सगळे strict action घेतली तर असे पुन्हा हिमत नाही करणार आणि तेव्हाच हे कुटेतरी थाबु शकते अन्यता अशा बातम्या प्रत्येक महिन्या मधे ऐकायला मिळत राहणार
@prof.dr.sanjaychaudhari5681
@prof.dr.sanjaychaudhari5681 Ай бұрын
यांनी सर्वांनी दोन वर्ष 5% दराने व्याजाचे पैसे घेतले म्हणजे दोन वर्षात 120% घेतले आहे त्यामुळे यांचे मूळ रक्कम पैसे मिळून 20% व्याज मिळविले आहे
@sujitsawant5553
@sujitsawant5553 Ай бұрын
साधा विचार करावा की एवढ्या दिवसात पैसे डब्बल होत असते तर अदानी, अंबानी यांनी हेच केले नसते का? वर्षाला ते 10-20% व्यवसाय वृध्दी करत कशाला बसले असते
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA Ай бұрын
कोणीही तुम्हाला फुकटची पैसे देत नाही त्यामुळे कमी वेळेत जास्त नफा देणारे सर्व खोटारडे असते त्यामूळे तुम्ही आधी माहिती घेतल्याशिवाय कोणालाच पैसे देऊ नका.
@user-qv9tw9zm9s
@user-qv9tw9zm9s 28 күн бұрын
पोलीस तक्रार घेत नाही पुढे कोणती कारवाई करावी. लोकांना न्याय मिळाला पाहिजे व फसवणूक करणारे ला शिक्षा...
@nandkishoreb8696
@nandkishoreb8696 Ай бұрын
जास्त हावरटपणा असा अंगलट येतो. नेहमी पेपर मध्ये नेहमी अशा बातम्या येतात तरी लोकं मूर्खपणा करतात.
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Ай бұрын
नरके ने 650 कोटींची फसवणूक केली होती..झेल मध्ये जाऊन आला...आता काय करतो आहे..प्रशासन लोकांचीच चौकशी करत आहे एवढी रोक रक्कम कोठून आली तुमच्या जवळ ...आत्ताही तसंच होणारच
@youtube_withkd2136
@youtube_withkd2136 Ай бұрын
Share market mdhe mi roj kamavto, share market la दोष नका देऊ
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
शिकून सवरून काय उपयोग ह्यांचा..झटपट श्रीमंत होण्याचा नादात गेल सगळं...आमिष दाखवल्यावर शेन खाता का..हा बोलणारा कमिशन खाल्लाय मध्यस्थी होऊन...मार्केटिंग नुसता कपडे चांगले,..असे पैसा गोळा करून किती तरी बाहेर देशात गेले आहेत...घ्या शेकून..😅
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 26 күн бұрын
गुंतवणूकदार मुख्यत्वेकरून याला जबाबदार आहेत.
@yogeshdalvi5326
@yogeshdalvi5326 12 күн бұрын
याला सर्व मोठे नेते जबाबदार आहेत
@abdulmajidshaikh7103
@abdulmajidshaikh7103 Ай бұрын
पुढचा ठेचा खाणारा....मागचा शहाणा....मी पण तुमच्या सारखा होतो...आता शहाणा झालो आहे...भरपूर बदनामी झाली....पण शेवटी प्रामाणिक पना कामाला आला...पण आपल्या मुळे म्हणा....लोकांचे ...नातेवाइकांचे.....नुकसान झाले...सर्वांनी मला माफ करा....jai MH
@tanaji6100
@tanaji6100 Ай бұрын
लाख रुपये, कोटी रुपये गुंतवणारा ह्यांचा सोबात आला नाही तक्रार द्यायला... त्या मुळे गरीब भांडे घासणारे नाव पुढं करुन तक्रार निकाली काढू पाहत आहेत....
@SPp-lh7mr
@SPp-lh7mr Ай бұрын
तो 1 कोटी रुपये गुंतवणूक केलेला हा काय बाहेरचा माणूस नाही 😂😂त्यांचाच एक चेला असतो त्याला सगळ माहित आहे 😂
@vijaypandav3590
@vijaypandav3590 Ай бұрын
शेयर मार्केट चा दोष नाही आणि त्या माणसाचा पण नाही हे लोक स्वतःच मूर्ख बनले आहेत ,तो माणूस स्वतः का नाही करत पैसे डबल साधी गोष्ट आहे,लोकांनी स्वतः चे डिमॅट अकाउंट ओपन करावे आणि पैसे इन्व्हेस्ट स्वता शिकून करावे स्वतःच्या रिस्क वर
@shubhamkhot3806
@shubhamkhot3806 Ай бұрын
अहो मला तर CB नेच फसवलं आहे मी डिमॅट अकाउंट काढून मी स्वतः तीन लाख लॉस आहे मी कोणावर गुन्हा दाखल करू 😄😄😄
@ssony5445
@ssony5445 Ай бұрын
Pls सांगता का, कस फसवल ते ? Complaint का केली नाही sebi कडे ? लॉस कसा झाला ते सांगा.. मग तक्रार दाखल करू.
@pratibhasawant4028
@pratibhasawant4028 Ай бұрын
@@shubhamkhot3806 konte shares ghetle
@sshivshahi4771
@sshivshahi4771 Ай бұрын
😂😂😂
@sagarwable-ck1vq
@sagarwable-ck1vq 27 күн бұрын
FNO king distoy tu 😂😂
@sandeepgovekar4409
@sandeepgovekar4409 18 күн бұрын
CB mhanje Kay bhava
@Praveen_Patil_6898
@Praveen_Patil_6898 Ай бұрын
पोलीस FIR लिहून घेत नाही, प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही .. सुरवातीला पैसे डबल करून मिळाले तेव्हा पोलीस आणि प्रशासन यांना सांगितले होते का ?
@yashpalbhosale2164
@yashpalbhosale2164 Ай бұрын
पहिले दोन वर्ष पैसे घेताना मजा वाटली का?
@saurabhdeshmukh1699
@saurabhdeshmukh1699 Ай бұрын
१ लाख चे ५ लाख भेटले लोकांना तरी १ लाख पाहिजे त्यांना .....पैसे घेतांना मज्जा वाटे
@acvaibhya0000
@acvaibhya0000 Ай бұрын
@@saurabhdeshmukh1699 dada he khar ahe ekhadyane 1 lakha che 3 lakh dile tri lok 1 lakha sathi nko te karat astat
@kundalokhande3267
@kundalokhande3267 Ай бұрын
Ho barobar aahe paise ghetana police prashasan nahi disat hyana paise duppat bhetale asnar
@abhanad6617
@abhanad6617 20 күн бұрын
शेयर मार्केट मध्ये अभ्यास केल्या शिवाय पैसे नाहीत अभ्यास करा खुप पैसे मिळतात पण लालच बहुत बुरी बला है त्या मुळे तरूण मुलांना माझी हात जोडून विनंती आहे अभ्यास करून गुंतवणूक करा 🙏
@pradeeppednekar5207
@pradeeppednekar5207 Ай бұрын
अशा कितीतरी स्किममधे याअगोदर अनेक लोक फसले आहेत..पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे पुणेकर कसे विसरले..!!
@yc4297
@yc4297 Ай бұрын
Pune kar fakta panchat patya banavanyat hushar ahe as distay 😂
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 25 күн бұрын
यात गुंतवणूक दाराची काय चूक आहे? महिन्यात, दोन महिन्यात, वर्षात पैसे डबल करून पाहिजेत म्हणजे असेच होणार ना... रिझर्व्ह बँक नॅशनल बँक चे रुल्स काय सांगतात हे कोण तपासणार?? हे आंबा खा मुलगाच होईल असे म्हणण्यासारखे च आहे. ठेवा अजून विश्वास
@santoshchavan7838
@santoshchavan7838 Ай бұрын
लालच माणसाला बिघडवते...समाधानी रहा सुखी राहाल...
@bipinpatil508
@bipinpatil508 Ай бұрын
ही टोळी सर्रास काम करत आहे... ते लोक खूप smart pane खेळतात...
@sindhududhane1590
@sindhududhane1590 24 күн бұрын
दुसऱ्या ला पैसे देऊन शेअर्स मार्केट 😂😂😂😂 मी तर चार वर्षे पासून शेअर मार्केट मध्ये फक्त दोन लाख गुंतवणूक केली माझ जास्त शिक्षण हि नाही. तरी सुद्धा सहा लाख बनवले. पण स्वतः च अकाउंट ओपन करून करायचे असते दुसऱ्या ला पैसे देऊन नाही. शिकुन काय फायदा या लोकांनचा चुक तुमची आहे पैसे घेणाऱ्या ची नाही.
@yogeshdalvi5326
@yogeshdalvi5326 12 күн бұрын
यांच्या डोक्यावरती नेत्यांचे हात असतात मी अनुभवले
@Suyog00072
@Suyog00072 Ай бұрын
आर्थिक गुणवत्ता की आर्थिक गुंतवणूक
@milindshriram1443
@milindshriram1443 Ай бұрын
शेअर मार्केट वाईट नाही .तुम्ही फसव्या माणसाकडे गेला होता .तुम्ही तर सगळे सुशिक्षित दिसतंय .तुम्ही स्वतः का नाही मार्केट मध्ये गुंतवणूक केली
@user-kj4ot5vs7x
@user-kj4ot5vs7x Ай бұрын
हे सर्रास बाजारात चालू आहे अशा प्रकारच्या अनेक कंपन्या आमिष दाखवून लोकांना लुटत आहेत त्याच्यावर शासनाने ताबडतोब कडक कारवाई करून असे प्रकार थांबवले पाहिजेत.
@saheejawab1437
@saheejawab1437 Ай бұрын
आता तुमचे पैसे क्रिप्टो करेंसी प्रमाणे दुप्पट झालेले आहेत आणि ते व्हर्च्युअल आहेत 😊
@sunilborkar3529
@sunilborkar3529 22 күн бұрын
अरे लोकं विचार करत नाही , कुठल्याही ठिकाणी पैसे लावतात. सरकार वर विश्वास नाही, मतदान पण असेच करतात. जे राजकीय पक्ष फसवतात, भुळताप देतात,त्यांना मतदान करतात. पोस्ट, बँक,म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा.
@rahulathare5638
@rahulathare5638 Ай бұрын
बारामती ला असेल, सध्या मोठे आर्थिक गुन्हेगार तिथेच आहेत
@AADHABULLA
@AADHABULLA Ай бұрын
Mulla Parat shawar
@prabhakarshinde7476
@prabhakarshinde7476 20 күн бұрын
पैसे गुंतवणुकीपूर्वी सखोल चौकशी करणे गरजेचे होते. जर ती कम्पनी सेबी मान्यताप्राप्त असेल तर सेबी कडे रीतसर तक्रार करू शकता.
@Kaka_Khanna
@Kaka_Khanna Ай бұрын
अती लोभामुळे फिटले हे सगळे. आता पुढचे आठ दहा वर्ष कोर्टकचेरी करण्यात जातील. त्यानंतर चुकून मुद्दल परत मिळाले तरी त्याची किंमत फारशी असणार नाही. थोडक्यात यांच्या पैश्यावर अष्टेकर ने त्याची "शेअर बाजार" ची खाज भागवून घेतली.😅😅
@nikhil3155
@nikhil3155 Ай бұрын
@@Kaka_Khanna 😄
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 18 күн бұрын
अशीच एक दुसरी कपंनी तिचे नाव ए टू झेड (A to Z) business solution या नावाने Forex trading करत आहे तिचा मालक अविनाश झिने आहे तो बुलढाणा येथील असुन संभाजीनगर आणि पुणे मधे ट्रेडिंग च्या नावाखाली डिपॉझिट घेत आहे तरी लोकानी याच्यापासून सावध रहावे या व्यक्तीवर गोवा येथे केस चालू आहे तो सध्या फरार आहे
@dattaprabhu
@dattaprabhu Ай бұрын
लालच केली कि असच होणार, जीवनात पुढे जाण्याचा कोणतच सॉर्टकट नाही भावांनो कष्ट करा खूप आणि पुढे जा
@abcd-ji2cg
@abcd-ji2cg Ай бұрын
डूब गये सारे लूट गये सारे ये कोई बात हो गये
@aukanade2010
@aukanade2010 Ай бұрын
ह्या लोकांनी business मध्ये पैसे लावले आणि तो business बुडाला... एवढंच आहे..
@study2iq519
@study2iq519 Ай бұрын
ही माणसे शिकलेली दिसतात..... पुण्यातील proper lok aahet vatat 😂😂😂😂
@AADHABULLA
@AADHABULLA Ай бұрын
Murkhpana karayla shikleli😂😂😂
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
मला वाटते गुंतवणूक केलेली रक्कम आणि परतावा यांचा मेळ घातला तर यांचे गुंतवणूक केलेले पैसे परत मिळाले आहेत, फक्त फायदा काही झाला नाही, फक्त यांचा पैसा वापरला आणि तेवढाच परत केला.
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 Ай бұрын
जगामध्ये एकाच माणसाची फसवणूक होते आणि ती म्हणजे लालची माणसाची, माणूस जेव्हा जेव्हा लालच करतो तेव्हा तेव्हा तो शंभर टक्के फसतो हा आजपर्यंत चा इतिहास आहे.
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 Ай бұрын
25 दिन में पैसा डब्बल 😅
@vishalmahanubhaw6480
@vishalmahanubhaw6480 Ай бұрын
Tin varshe partava milala... Mhanje yanch kahich nuksan jhale nahi... Pan ajun paise pahije... Lalach buri chiz hai.. Abhich chhod do.. 😅😅😅
@satishshinde9661
@satishshinde9661 26 күн бұрын
@@vishalmahanubhaw6480 बरोबर आहे साहेब तुमचे मी स्वतः अष्टेकर यांच्या कडून 2020 पासून रिटर्न व्याज घेतले आहे
@girishmhatre2709
@girishmhatre2709 Ай бұрын
Same thing happened in Navi Mumbai Alibag
@ibrahimbobade4845
@ibrahimbobade4845 Ай бұрын
रत्नागिरी मधे पण एक आरजू टेक्सोल कंपनी ने पण भरपूर लोकांची करोड़ोंची फसवनुक केलेली आहे, त्यावर एकदा रिपोर्टिंग करा.
@Ram-jh5nu
@Ram-jh5nu Ай бұрын
पैसे गुंतवण्याच्या पेक्षा कोर्स केला असता तर फायदा झाला असता पुण्यात भरमसाट कोर्सेस विकणारे बसले आहेत कोर्स स्वतः शिकून पैसे गेलेअसते तर काही फरक पडला नसता नसता
@villya114
@villya114 Ай бұрын
व्याजाला लखले आणि मुदलाला मुकले बसा आता बोंबलत 😂😂
@ramchandramanjare4806
@ramchandramanjare4806 Ай бұрын
या लोकांचं असं झालंय की... तेल गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटनं.......
@rockstarr7367
@rockstarr7367 Ай бұрын
घरी जा घरी..... पोलिसांनी तुम्हाला चोपल पाहिजे ओल्या बांबू ने.. शेअर मार्केट तुम्हाला काय चल्लस साठ वाटत का.... पैसे घेतले ना डब्बल. झालं गेलं जा विसरून खाले त्यांनी पैसे.. आणि इंडिया आहे हे इथे आर्थिक फसवणूक करणाऱ्या साठी ठोस कायदे नाहीये.. समझो इसे
@chetanjawarkar4888
@chetanjawarkar4888 Ай бұрын
मस्त एक दिमाट अकाउंट उघडायचे व त्यात टाकायचे इथे फसवायला हजारो जण बसले आहे आपल्या भोवती कोणती गोष्ट डिमांड मध्ये आहे त्यात पैसे टाकायचे कोणाच्या अमिषाला बळी पडू नये
@vinodwaghmare4924
@vinodwaghmare4924 20 күн бұрын
अर्धी भाकरी सुकाचीच असते.कोणी देरुभाई अंभानी होत नसते शॉर्ट कट अवलंबून
@gopaldave4612
@gopaldave4612 Ай бұрын
का बरं या लोकांना दाखवत आहात, यांनी जर त्यांचा फायदा झाला असता तरलोकांना दिला असता का?शेण खातात ही लोक, शिकलेले आहेत की अनाडी बैल आहेत
@udjd1
@udjd1 Ай бұрын
दर दोन तीन वर्षांनी असा एक तरी घोटाळा उघडकीस येतो.सध्या सुद्धा अशा बऱ्याच योजना चालू असणार.जादा आमिष हे एकच कारण.
@SPp-lh7mr
@SPp-lh7mr Ай бұрын
उद्या एकजण येईल मार्केट मध्ये तो म्हणेल एका महिन्यात लग्न करून मुल पण मिळेल तर लोक ते पण करायला मागे पडणार नाही 😂
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Ай бұрын
लालची लोकं आहेत फुकट पैसा पाहिजे होता, हेरा फेरी पिक्चर आठवला,
@satishshinde9661
@satishshinde9661 26 күн бұрын
मी 2020 पासून अष्टेकर यांच्या कडून 10% रिटर्न घेतले आहेत , जानेवारी 2024 ला त्यांनी सांगीतले की पार्टनर ने पैसे अपरातपर केल्यामुळे प्रॉब्लेम झाले आहेत
@ShivranjaniHarmonium
@ShivranjaniHarmonium Ай бұрын
किती मोठे दुर्दैव लोकं सुरुवातीला आपण होऊन बेकायदेशीर कामे करतात आणि न्यायाची कायदेशीर अपेक्षा करतात आणि वरतून अशिक्षित असले तर ठीक आहे पण सुशिक्षित लोकं पण हे असे काम करतात.
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 26 күн бұрын
आता निवडणूक येणार आहे. जरांगे कडे गेल्यास सरकार नमेल. किंवा चॅनेलवर सत्तापक्षातल्या एखाद्या नेत्याच नाव घ्या शक्यतोवर फडणवीस.
@jiti5034
@jiti5034 29 күн бұрын
गुन्हेगार तो गुन्हेगार पण तुम्ही हे नाही सगळीतले कि पहिले २ वर्षे किती मिळवले? आणि हा माणूस त्याची कंपनी सेबी रजिस्टरटेड फंड होता का? पत्रकारांनी पण खोलात जाऊन विचहरले नाही कसली हि पत्रकारिता
@HolidayEmployees
@HolidayEmployees Ай бұрын
दोन वर्ष कसे घालू गाडीतून लाल लाल मस्त वाटलं लवड्यांना पैसे घ्यायला
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
मला वाटते गुंतवणूक केलेली रक्कम आणि परतावा यांचा मेळ घातला तर यांचे गुंतवणूक केलेले पैसे परत मिळाले आहेत, फक्त फायदा काही झाला नाही, फक्त यांचा पैसा वापरला आणि तेवढाच परत केला.
@HolidayEmployees
@HolidayEmployees Ай бұрын
@@kavishwarmokal124 चूक
@Aaplamaharastra7
@Aaplamaharastra7 Ай бұрын
तुम्हाला नक्की दुप्पट amount मिळेल 😂😂 शिकलेले लोक😂😂
@Mona-sona1
@Mona-sona1 28 күн бұрын
मित्रांनो तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाहीत... त्रास करून घेऊ नका... चुकीचा निर्णय घेऊ नका.. झालेले नुकसान अक्कल खाती मांडा.... नव्या उमेदीने कामाला लागा, कारण यामध्ये तुम्ही पैसे परत मिळतील म्हणून सेटलमेंट करायला जाता तो व्यक्ती आणि ती व्यवस्था पुन्हा तुमच्याकडून काही मिळते का हेच बघत असते मड्याच्या टाळूवरील लोणी खायचं काय असतं हेही समजेल तुम्हाला जर तुम्ही समजदार असाल तर हा नाद सोडून द्या... माझी सुद्धा बरेच नुकसान झाले आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे...
@yogeshdalvi5326
@yogeshdalvi5326 12 күн бұрын
पडद्यामागचे कलाकार वेगळे आहेत
@shantanupednekar
@shantanupednekar Ай бұрын
Yana Aasach Pahije, 21 divsat double pahije yana
@Myself-gh3yw
@Myself-gh3yw Ай бұрын
pearls company चा पण असाच मोठा घोटाळा झाला पण अजून 10 वर्षे होऊनही एकही रुपया मिळालेला नाही माझे स्वतचे 4 लाख बुडालेत
@HKHR.FUNDHOUSE
@HKHR.FUNDHOUSE Ай бұрын
😂😂
@manojpatil9825
@manojpatil9825 Ай бұрын
Aho Tyani Jammu Kashmir madhe jamin ghetli hoti, Border vr😂😂😂
@devanandmane2058
@devanandmane2058 Ай бұрын
खरंय. सम्रद्ध जीवन😊😊
@nikhilpatil3015
@nikhilpatil3015 Ай бұрын
Ek rypayachi madat karayla mage pudhe bghnar ... double la saglyat pudhe ... nantar share market la nave thevat basnar....
@bhushanmahajan788
@bhushanmahajan788 Ай бұрын
Nashik madhye ST trader yane kele recent ...sandip male,Nilesh बहिरे...agreement pan dile khup motha fraud kela Yanni share market chya navane..त्यांचीही दखल घ्यावी ST TRADER विषयी
@anandchinicholkar8452
@anandchinicholkar8452 Ай бұрын
प्रत्येक शहरात असे नाटक आहेत
@mandarjavrat731
@mandarjavrat731 21 күн бұрын
मि ३ वर्ष sharr mraket आहे.. सोता गुंतणक करतो.. मी लॉन्ग टम shar स्मॉल कॅप फंड असत माझं.. Shar mraket चूक नाही.. आपण चुक केला आहे.. माझं कडे १५ करोड sharr आहे..
@ravindrakumbhare3933
@ravindrakumbhare3933 Ай бұрын
खर तर माझ बोलण पटणार नाही , पण एक लक्षात घेणे आवश्यक आहे, की कुठलीही कंपनी/ संस्था इतक्या मोठ्या प्रमाणावर परतावा देत नाही , हे माहीत आहे तरी आपण याला बळी का पडतो? याच उत्तर मिळत नाही , आणी आपण पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी पोलिसांना विचारल होत का? मग आता आपण पोलीसांकडून अपेक्षा कशी करू शकतो? ज्यांचे नुकसान झाले त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे , पण पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आधी विचार करावा , अशी विनंती आहे
@vinodbagal4799
@vinodbagal4799 Ай бұрын
हा जुना फंडा आहे तरी लोक बळी पडतात
@dhandasikho
@dhandasikho 27 күн бұрын
गुंतवणूक करण्यापूर्वी sebi registration बघितलेच पाहिजे.
@sureshmane8169
@sureshmane8169 Ай бұрын
पहिले सरकारने यांना पैसे दिले. त्यांनी ते उडवले, परत सरकारने यांना पैसे दिले पाहिजेत ही नम्र विनंती.
@rajeshghormade4447
@rajeshghormade4447 Ай бұрын
पुणे सारख्या ठिकाणी ही अवस्था असतील तर भारताची जनतेला कोणीही मतदान मिळवून फसवू शकतात हे सिद्ध होते ।
@sumitshinde7989
@sumitshinde7989 27 күн бұрын
दोन वर्षे आपणा सर्वांना पैसे मिळाले त्यावेळेस आपणास कुठलीही तक्रार नव्हती. आपण स्वतः हादेखील विचार केला नाही की आपल्याकडे साधे डिमॅट अकाउंट सुद्धा नाही आणि आपण शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक कसे करू शकतो? शेअर मार्केट हा प्रत्येक देशाचा आर्थिक कणा असतो तसेच आपल्या देशाचा सुद्धा आहे. हल्ली मी खूप असे बघतो की शेअर मार्केटमध्ये यांना फसवलं त्यांना फसवलं हे योग्य नाही. आपण सर्वांनी शेअर मार्केट शिकून समजून आणि मगच त्यामध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे त्यावेळेसच आपल्याला खूप चांगला परतावा मिळेल.
@dineshsatkar2514
@dineshsatkar2514 Ай бұрын
शिकलेले मतीमंद
@vikaskapse4114
@vikaskapse4114 Ай бұрын
सव्वा कोटी रुपये गुंतवणूक काय विचार करून केली असावी
@Mototrack-M
@Mototrack-M Ай бұрын
Market समजून गुंतवणूक केली पाहिजे...
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 65 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 49 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 21 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44