Cabinet Meeting | 90 मिनिटांत सरकारचे 80 निर्णय, विधानसभेच्या तोंडावर निर्णयांचा धडाका

  Рет қаралды 43,781

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#zee24taas #maharashtrapolitics #maharashtranews #eknathshinde #devendrafadnavis #politics
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीत निर्णयांचा पाऊस पडलाय... राज्य मंत्रिमंडळाने रेकॉर्डब्रेक निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय.. सरकारच्या निर्णयांचा धडाका पाहिला तर तुन्हीही आवाक व्हाल.. कारण कॅबिनेटने 90 मिनिटांमध्ये तब्बल 80 निर्णय घेतलेत..
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 71
@amoljadhao8996
@amoljadhao8996 6 сағат бұрын
80निर्णया पेक्षा 1निर्णय मोटा फक्त शेतकरी कर्ज माफी नाही तर शेतकरी आपली औकात दाखवून देईल जय जवान जय किसान
@bruhadattpakhale546
@bruhadattpakhale546 6 сағат бұрын
कर्जमाफीचा बोला साहेब
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 5 сағат бұрын
हरणार म्हणून निर्णय घेतले
@ArunDhangar-cm9lx
@ArunDhangar-cm9lx 6 сағат бұрын
शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही केलं का शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करा शिंदे साहेब सर्व निर्णय घेतले पण हा पण निर्णय घेऊन टाका शेतकरी खूप अडचणीत आहे शिंदे साहेब
@emptyness1318
@emptyness1318 5 сағат бұрын
निवृत्ती वय ६०केले तरच मतदान तुम्हाला करु
@vikassalve8397
@vikassalve8397 2 сағат бұрын
अरेपणदिव्यांगासाठीएकपणनाहीदिव्यागाचीसहा हजारपेंन्शन नाहीझाली
@krishnakorde7409
@krishnakorde7409 4 сағат бұрын
कितीही निर्णय घ्या पालथे उताने पडणारच
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 5 сағат бұрын
सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा.एकच निर्णय शेतकरी कर्जमाफी चार घेतला असता तर अंशी निर्णयाला भारी पडला असता
@rajendrchavhan-uk6xb
@rajendrchavhan-uk6xb 6 сағат бұрын
शेतकर् काय आहे
@varunkadam6638
@varunkadam6638 5 сағат бұрын
काहीही नाही 😢
@sunilwakchaure3166
@sunilwakchaure3166 6 сағат бұрын
१८ लाख कर्मचारी यांची दिशाभूल केली. सेवा निवृत्ती वय बाबत निर्णय घेतला नाहीं
@dilippande8677
@dilippande8677 5 сағат бұрын
यांना सरकारी कर्मचारीच उलथा पालट करणार आहे,,,,
@GaneshSangals
@GaneshSangals 6 сағат бұрын
सगळे निर्णय बोगस
@manojsadafal7455
@manojsadafal7455 11 минут бұрын
शेतकर्‍यांच्या मागील वर्षी चा पीकविमा द्या n
@il-pp1112
@il-pp1112 3 сағат бұрын
खाद्य तेल,LPG, petrol, किमती कमी करा
@UlhasBharne
@UlhasBharne 5 сағат бұрын
शेतकऱ्याच्या कर्ज माफीचा निर्णय घ्यायला याना लाज वाटते काय याच सरकारने शेतकऱ्यांचे सात बारा कोरा करण्याचे वचन दिल होते आता काय यानी माती खाल्ली की काय
@sunildarade2575
@sunildarade2575 6 сағат бұрын
Income tax मर्यादा वाढवाला पाहिजे.
@sameerjadhav4187
@sameerjadhav4187 3 сағат бұрын
सरकार गतिमान निवडणूकीचे वारे वेगवान
@dashrathsonawane6864
@dashrathsonawane6864 5 сағат бұрын
38 निर्णय घेतलेत फक्त चुकीची बातमी 80 निर्णय दाखवा
@purushottamcheke9207
@purushottamcheke9207 5 сағат бұрын
.... राम कृष्ण हरी.... एखादा चांगला निर्णय बळीराजा च्या सुखी जिवनासाठी घ्या... लाडकी....व लाडका...असे चाकलेट देणं बंद करा....शेतकरी शेतमजुरांना...बघा राब राब राबतात रात्रंदिवस.....रंगत ओकसर कष्ट करून सर्वांना खायाला घालतात... स्वताहा अर्धं पोटी राहुन....... घ्या एखादा चांगला निर्णय...नमो शेतकरी म्हणाल....तर...त्या चार महिण्याच्या २०००/₹ न नशा पण येत नाय........ऊग फसल्या गत होतय..........मोहात...
@13_46s_albi
@13_46s_albi 4 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफी करा नाहीतर मतदान नाही
@mayurbanavali1883
@mayurbanavali1883 4 сағат бұрын
EPS-95 Pension cha kay vishay zalay?????
@vijaypatil6350
@vijaypatil6350 5 сағат бұрын
हारण्या सकट योग्य निर्णय घेतले
@vijaygaikwad917
@vijaygaikwad917 5 сағат бұрын
स्वतःच कबूल करताय महाघाई झाली. मंग तेच कमी करायचे. उगाच OBC चे का राजकारण करताय.
@nitinshivalkar2054
@nitinshivalkar2054 4 сағат бұрын
बेस्ट कामगाराचे थकित रक्कम अजून दिली नाही हा निर्णय बाकि आहे
@nadeemsheikh9797
@nadeemsheikh9797 5 сағат бұрын
Soybeen la 7500 rupey bhaw pahije kapsala 12000 rupey bhaw pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
@AnetaDhawade
@AnetaDhawade 5 сағат бұрын
बीजेपी.. शिंदे.. अजित दादा. हे खोके सरकार घाबरले. म्हणून तर निर्णय घेतले
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 6 сағат бұрын
बौलगेला झोपा केला
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 4 сағат бұрын
फक्त घोषणा आहे. निर्णय नाही.
@13_46s_albi
@13_46s_albi 4 сағат бұрын
जुनी पेन्शन योजना नाही तर मतदान नाही
@dadaraokale1218
@dadaraokale1218 2 сағат бұрын
श्रीमंतांना खुश करण्यासाठी मर्यादा १५ लाखांवर आणली.... आता गरीब मुलांना मोठी नोकरी मिळणार नाही...
@BhushanHande-e8j
@BhushanHande-e8j 4 сағат бұрын
अ संघटित कामगार पथारी व्यवसाय यांच्यासाठी काही निर्णय नाही का
@nandakishorbobade766
@nandakishorbobade766 4 сағат бұрын
Karj mafi nahi tar kahi अर्थ नाही.
@dayarammali7189
@dayarammali7189 4 сағат бұрын
घाबरले वाटते.
@rajkumarbhusnikar6102
@rajkumarbhusnikar6102 5 сағат бұрын
महत्वाचे निर्णय नाही झाले केद्रात व राज्यात एकच शासन आहे कमीत कमी जूनी पेन्शन दिली नाही सेवानिवृत्तीचे वय पंचवीस राज्या प्रमाणे व केद्राप्रमाणे 60वर्षे करणे आवशक होते . निर्णय न झाल्याने अठरा लाख कर्मचारी नाराज झाले आहेत. अडचण कसलीच नसताना सेवानिवृत्ती बद्दल निर्णय घेऊ शकत नाही हे मोठे दुर्दैव आहे
@BirmalMane-d8h
@BirmalMane-d8h 5 сағат бұрын
जे द्याचेच नाही ते मान्य करायला काय हरकत निवडणूक जुमला बाकी काही नाही
@VijayChavan-jy8xd
@VijayChavan-jy8xd 4 сағат бұрын
पराभव अटळ म्हणून हे सर्व
@snehajadhav6960
@snehajadhav6960 3 сағат бұрын
Ops dile tarach matadan
@vijaypatil6350
@vijaypatil6350 5 сағат бұрын
आरक्षण वर काय बोलले का
@atultapase5744
@atultapase5744 3 сағат бұрын
अनाथ मुलांना १% आरक्षणावरून ५% करावा ह्याची माहिती माननीय मुख्यमंत्री अनाथांचे नाथ एकनाथ साहेब ह्यांना कळवावा कारण ह्यांच्या नावात अनाथ शब्द पण येतो हे लोक काहीच विचार करत नाही, महान तो राष्ट्र उत्तराखंडमध्ये अनाथांना आरक्षण मर्यादा ५% आहे पण महाराष्ट्रात खूप राजकारण आहे गोरगरिबांना कोणीही विचारात नाही कृपया झी मराठी आपण याची दखल घ्यावी ही विनंती
@rams6957
@rams6957 6 сағат бұрын
OBC धार्जीने सरकार
@mubeenmukadam0802
@mubeenmukadam0802 5 сағат бұрын
Only 80? Tum 500 lele lekin janta kabhi support nahi karengi tumko
@ranjitbamane8142
@ranjitbamane8142 5 сағат бұрын
Hindutva vadi mhanto, madarsa teachers sallary increase 😢😢😢😢😢😢
@pawankadam9689
@pawankadam9689 5 сағат бұрын
80 निर्णय पेक्षा मराठा समाजाला आरक्षण दिले नाही बि जे पी महाराष्ट्रात येऊं देनार नाही मराठे एक मराठा कोटी मराठा
@sachinpatil7858
@sachinpatil7858 5 сағат бұрын
5 wrsha zople hote ka tumi , yenar tr nhi 😂
@sumitkoli6544
@sumitkoli6544 6 сағат бұрын
60 year cha nirnay ghya mhanaw
@mayurbanavali1883
@mayurbanavali1883 4 сағат бұрын
फाटली आहे😂
@rajukhedkar7540
@rajukhedkar7540 5 сағат бұрын
ST Karmacharyasathi Kahi Tari De.
@ni3_
@ni3_ 2 сағат бұрын
Girni Kamgar Nirnay Kahihi Nahi
@AdhikaravJadhav-n8m
@AdhikaravJadhav-n8m 6 сағат бұрын
Midyavalyano tumhala 80 nirnay sangta aale ka te tapasa .nusta trp milva
@UtkarshNeve99
@UtkarshNeve99 5 сағат бұрын
Sarkari pada
@NigamKale-g4y
@NigamKale-g4y 6 сағат бұрын
😅😅
@sunilthokal3365
@sunilthokal3365 7 сағат бұрын
सेहवाग आणि पंत पेक्षा भयानक फलंदाजी!
@Kokan..001
@Kokan..001 6 сағат бұрын
झी 24 तास ..तु सांग बर 90 दिवसात 80 निर्णय मग खर आहे अस म्हणू...
@pravinjadhav4254
@pravinjadhav4254 4 сағат бұрын
100% सरकार पडणार
@13_46s_albi
@13_46s_albi 4 сағат бұрын
जुनी पेन्शन योजना नाही तर मतदान नाही
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 59 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 53 М.
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН