शिंदे साहेब मुख्यमंत्री होयला पाहिजे ही साऱ्या महाराष्ट्र तील जनतेची इच्छा आहे 🚩🚩🚩🚩
@chandrakantkondhalkar13712 күн бұрын
अंकल अंकल काकी ला सांगू का.....
@sameermarket2 күн бұрын
शिंदे यांच्याबरोबर जरा सुद्धा दगाफटका झाला आणि शिवसेनेचे मतदार चिडले तर पुढील निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ
@sameermarket2 күн бұрын
शिंदे यांच्यामागे शिवसेनेच्या मतदारांची ताकद आहे आणि जरा पण दगाफटका झाला तर पुढील निवडणुकीत भाजप चा सुपडा साफ़
@not_just_youtuber2 күн бұрын
उद्धव ठाकरे यामुळे च bjp ची साथ सोडली
@chandrakantkondhalkar13712 күн бұрын
भाजप 132 जागी निवडून आले त्यांचं एक चुकलं 288 जागा लढवायला हव्या होत्या मग त्यांचेच 230 निवडून आले असते. मग आज अंकल माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले नसते.