राणे कुटुंबान गोड बोलून केसरकर ची खोलुन मारली राव 😂
@pranitakadam803913 сағат бұрын
Dukli aasel na
@sachinteli9492Сағат бұрын
Mast kel tasch Kel pahije
@sudarshanlad493529 минут бұрын
उघडी करून मारली महाराष्ट्राला तुझी किव वाटते
@sadanandmohit212413 сағат бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
@anilsutar57412 сағат бұрын
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय
@narendrakasar699012 сағат бұрын
केसरकर, स्वप्न बघायचे सोडा. तुम्ही संपले आहात. तुमचे वय झालंय. आत्ता घरीच बसणं पसंद करा. तसे तर तुम्ही मंत्री व्हायच्या लायकीचे नाहीत.
@Kiran07-c3n12 сағат бұрын
शिंदेचा कार्यक्रम सुरू झाला आहे 😂
@dilipgaonkar596512 сағат бұрын
शिरसाट मुळे केसरकर याला मंत्री पद गेल
@prashantsurve686313 сағат бұрын
खूप पूढे पूढे धावत होता😅😅😅😅
@arti54444 сағат бұрын
मंत्रीपदाचा हावरेपणा म्हणून सगळयांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा या नावावर गददारी केली हे जनतेला समजून आले
@rajuwakchoure887811 сағат бұрын
दीपक केसरकर हा मंत्रिपदासाठी शिंदें सोबत आला होता जनतेचं काय घेणं देणं नाही या लोकांना😮😮😮
@gajananaghav78002 сағат бұрын
काम करण्याची उत्सुकता असली तर साधा सरपंच महाराष्ट्रात स्वतःचं नाव कमावते
@abhishekrane3877Сағат бұрын
मंत्री पेक्षा मोठे राष्ट्रपती की प्रंतप्रधान 😂
@pratibhajoshi643212 сағат бұрын
शिंदे ची शिवसेना बोलणारे हैच ते केसरकर लाज वा।। । ।पाहीजे
@vithallokare222211 сағат бұрын
केसरकर महाराज तुम्ही आता ससंग वाचायला सुरुवात करा
@mauleeshelkepatil6681Сағат бұрын
बरं झालं नाही मिळाले,साईचा प्रसाद
@Puneritadkaaa2 сағат бұрын
पूर्वीच्या कर्माची फळं
@anitachavan8972Сағат бұрын
जैसे ज्याचे करणि वैसि भरणि 😂😂😂😂😂
@sagarjagtap813214 сағат бұрын
आरे काम कराय मंत्री च कशाला व्हायला पाहिजे तस असेल तर 248 जनांनी मंत्री व्हायला पाहिजे
@RupeshGharat-dv4rx43 минут бұрын
लवकरच स्पोट होईल अस zee २४ सांगते मग लवकरच झाला पाहिजे 😂
@Ug.com.00712 сағат бұрын
देवांनी नाही देवा भाऊ नी मंत्री पद दिलं होत 😅😅😅😅😅😅😅😅😅 आता देवा भाऊ परत देणार नाही
@umeshthote4771Сағат бұрын
केसरकर साहेब जोपर्यंत सेना पुर्ण बहुमताने सत्तेत येत नाही तोपर्यंत शिंदेही काहीच करु शकत नाहीत
@universalboss921654 минут бұрын
(केस) रकर आता घरीच बसा 😅😂
@vijaykamble95783 сағат бұрын
भावी पंतप्रधान !! कोकणाला मिळणार दिल्लीला संधी....
@SandeepShuruse13 сағат бұрын
केसरकर यांचा रोख उदय सामंत यांच्या कडे दिसतोय. शिंदे केसरकर यांना डावलणार नाहीत याची जाणीव केसरकर यांना आहे वाटत. उदय सामंत यांनी बीजेपी व राष्ट्रवादी यांची मदत घेतलीय वाटत. 🤣🤣🤣
@sitaramdhawade30893 сағат бұрын
देवाच्या नाही देवाभाऊने गोड बोलून मारली, शिवसेनेची कोकणातील शक्ती कमी केली 😅
@007Monty3 сағат бұрын
भावी राष्ट्रपती केसरकर 😮
@VasaveSunilRupa13 сағат бұрын
बस बोंबलत आता
@diliprane975845 минут бұрын
केसरकर मंत्री न झाल्यामुळे नाराज आहत
@amulnadkarni766443 минут бұрын
Saheb you require rest as you have done incredible job as a Minister for Maharashtra and Especially Sindhudurg.... People also know..Jai Sai Ram
@ramdaskadbane730612 сағат бұрын
उदय सामंत राष्ट्रवादी चा माणूस आहे
@gulabgavande36512 сағат бұрын
आता C M hotil
@007Monty3 сағат бұрын
DeVa bhau munde chi family zindabad😮😮😢😊
@barkookule766212 сағат бұрын
Tumchi pan kiv yete
@sm743824 минут бұрын
शिक्षक भर्ती अपूर्ण आहे म्हणुन शाप लागले केसकर यांना
@samirlabde1555 сағат бұрын
भोग आता कर्माची फळे
@vijaypatil324956 минут бұрын
परत गुवाहाटी
@SumantKorgaonkar-n3cСағат бұрын
सतबन
@PravinBhikale-x6f3 минут бұрын
Saglec. Shinde.
@pranitakadam803913 сағат бұрын
Saheb uthav kara 25 Aamdar gheun bjp madhe jaa p.m. honar saheb Kendrat sambandh changle ashet mag yaancha bjp madhe jaana fix aahe