मराठी माणसांची हीच खरी धनदौलत आणि श्रीमंती आहे. आजच्या झी मराठीवरील रटाळ मालीका प्रसारणाऐवजी असेच मंत्रमुग्ध करणारे कार्यक्रम पुनःप्रसारीत करावेत.
@mohanshinde61433 жыл бұрын
खूपच अप्रतिम .झी वरचे आताचे रटाळ कार्यक्रम वगळून एक तास जुने नक्षत्राचे देणे हे कार्यक्रम पुन्हा पुन्हा दाखवावे .खूपच श्रवणीय आहेत .
@ravikumarjoshi20854 жыл бұрын
बर्याच काळानंतर ही जुनी मधुर गाणी ऐकायला मिळाली. पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. हा कार्यक्रम असाच होत राहावा ही ईच्छा.
@milindkelkar69803 жыл бұрын
आज दिनांक १५ जुलै रोजी अनुराधाचा वाढदिवस असतो . त्याच दिवशी तिचे गाणे ऐकायला मिळावे हा मस्त योग आहे
@rekhagodambe13062 жыл бұрын
पुन्हा याच गायकांचे गाणे ऐकाला आवडेल पुन्हा नक्षत्रांचे देणे सुरू करावे अशी विनंती आहे 🙏👌
@sulabhaapte22282 жыл бұрын
अप्रतिम! अनुराधा मराठे आवडत्या गायिका. त्यांनी खूपच सुंदर गायलंय्. तेवढीच तोलामोलाची साथ रानडेंनी दिलीय्.
@renukayadav52074 жыл бұрын
नक्षत्रांचे देणे ही या लॉक डाऊन मधे पुन्हा दाखवा खूप आनंद होईल . कारण आमच्यासारखे गीत संगीताचे भरपूर रसिक आहेत.
@pranavayachit35614 жыл бұрын
Totally agree with you mam
@vaibhavbhate8814 жыл бұрын
Yes kharach dakhva
@narharpatil67334 жыл бұрын
नक्षत्राचे देणे हा एकमेव असा सांगीतिक कार्यक्रम आहे की त्यात मूळ गीताच्या चालीत कसलीही छेडछाड न करता सुमुधुर आवाजाचे गायक व तितक्याच ताकदीचे संगीतसंयोजन.अवीट कार्यक्रम लोकडाउन काळात आम्हा श्रोत्यांना संजीवनीच हो. 🙏
@ashokkumarshah6944 жыл бұрын
G@TV Sereals promo & epsoids
@shreyaspdeshpande3 жыл бұрын
खरय 🙏🏻🙏🏻
@latachaudhari34915 жыл бұрын
गदिमांना शतशत वंदे. हे गाणे आम्हा रसिकांना दिल्याबद्दल! मूळ मीराबाईचे भजन माईरे मैने गोविंद लिन्हो मोल पण आम्हा श्रोत्यांच्याकानात बसलेली पेटी आशाजिंचा व बाबंजीचा अवाजावरून बाळकृष्ण डोळ्यापुढं आणणारा
@vaibhavidamle75873 жыл бұрын
नक्षत्रांचे देणे सारखा अप्रतिम कार्यक्रम मराठी रसिकांना देणगी रूपात देण्या बद्दल जी . मराठी चे आभार.सुधीर फडके व ग दि मा तर संगीत प्रेमी च्या ह्दयात अधिराज्य गाजवत आहे.आता अशी अजरामर गाणी ऐकण्या ची इच्छा बाळगणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधणं आहे. सम्पूर्ण गायक व वाद्यवृंद अभिनंदनीय आहे. 👌👍👐
माझे जगाच्या पाठीवर या चित्रपटातील आवडते गाणे या दोन कलाकारांनी फारच सूंदर गायले . गाणे ऐकून बाबूजींची आठवण आली .
@vidyakulkarni9581 Жыл бұрын
खरच खूप सुंदर होते नक्षत्रांचे देणे.परत एकदा हा कार्यक्रम दाखवावा.धन्यवाद.
@mrunalharip4503 жыл бұрын
मधुर संगीत..आवडते गायक..पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
@vijayakumarnarayankar36824 жыл бұрын
I am from Karnataka I understand Marathi and speak Marathi. I never get bored when I listen it every day. I like music of this movie very much. I get refreshed when listen some of Marathi songs.
असे कार्यक्रम परत परत ऐकावे असे वाटते. मन तृप्त झाले तरीही समाधान होत नाही
@ashokthote7383 Жыл бұрын
L
@d.v.mansukh40693 жыл бұрын
अजरामर कार्यक्रम. विलक्षण समाधान आणि आनंद देणारा. Re telecast करा. लोक खुश होतील.
@udaykumarmohite534410 ай бұрын
नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम शक्य असल्यास पूर्ण you tube war टाकावा.
@narasimhaprabhu38383 жыл бұрын
Very pleasing program...entire family gets refreshed!!!
@vishwanathnalawade37753 жыл бұрын
आज या लाॅकडाउन च्या कंटाळवाणया काळात नक्षत्रांचे देणे च्या काय॔क्रमांत गायलेली भाव मधुर गाणी ऐकून मन आनंदी होउन प्रसन्न वाटते.
@jayantbowlekar71363 жыл бұрын
हा कार्यक्रम मी कमीत कमी 100 वेळा तरी पाहिला असेल, तरी पोट भरत नाही..
@drashwinr4 жыл бұрын
Please retelecast these programme once again in the period of lockdow. It will be very inspiring🙏🌺🙏
@praveendhongade35494 жыл бұрын
या लाँकडाऊनच्या कालावधीत या कार्यक्रमाचे पुनरप्रसारण केल्यास अत्यानंद होईल
@keshdaji Жыл бұрын
Hope Zee Marathi starts this show once again.
@radhikashukla90403 жыл бұрын
Khupach sundar astat ase karykram.... Anuradha Marathe ni sundar gayale aahe. Rushikesh kiti lahan disat aahe. Khup sundar donhi gayak... mast watale pahun
@sharadshimpi21653 жыл бұрын
खरचं. नक्षत्रांचे देणे व्हावे 🙏 🙏
@rsc2639 Жыл бұрын
Initial music & the program of course was gold 💛
@shraddhadeshpande5082 Жыл бұрын
अत्यंत श्रवणीय बाबुजी त्रिवार वंदन
@chandrashekharbhatawadekar56372 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम आवडला
@AshokPatil-kj2cm3 жыл бұрын
दररोज एक तास झी मराठी वर हा कार्यक्रम आयोजित करावा.
@manjushanikam80893 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 दंडवत प्रणाम
@jayantdate59283 жыл бұрын
चिरतरुण आणि कायम श्रवणीय असा हा कार्यक्रम आहे!!
@krishnanathkulkarni7102 жыл бұрын
कृष्ण आणल्या जीवनातील माणसाच्या अतीशय भावना कृष्ण नाथ कुळकर्णी अध्यक्ष मी मराठी माझी मराठी खारघर नविन मुंबई
@shirishkumarpalange34355 жыл бұрын
बाबुजींची एकदम सुंदर आठवण
@carracing9822 жыл бұрын
Old serials were best on Zee Marathi
@latashape9998 Жыл бұрын
Apratim 👌very nice khup chhan
@govindfatik6063 жыл бұрын
सुरवातीला शरद पवार दाखवून रसभंग केला
@suryakantpawar6679 Жыл бұрын
शरद पवासाहेब आपल्या पेक्षा खूप रसिक आहेत त्यांचं मुळेच आपण असे भावस्पर्शी कार्यक्रम ऐकत आहोत
@govindfatik606 Жыл бұрын
@@suryakantpawar6679 घंटा
@prashanthasegaonkar8772 Жыл бұрын
कुणी कुणाचे नसते हे बाबूजींचेच गाण्याच्या वेळेस दाखवले असते
@vinayakphadnis21317 ай бұрын
आपण अगदी योग्य बोललात खरच. आजच्या घडीला दि. २०-४-२०२४ ला तर जास्तच जाणवत. असो गाणंच ऐकायचं असे रसभंग करणारे मुखवटा घेतलेले चेहरे विसरायचे .
@vinayakphadnis21317 ай бұрын
हा कार्यक्रम पवारांनी त्यांच्या पैशांनी प्रायोजित केला होता का ?????? हा झी टीव्ही चा कार्यक्रम आहे 😮
@meenagovande7953 жыл бұрын
Loved it 😍😍
@yashvanthandiphod26843 жыл бұрын
अप्रतिम ...,वाह
@vidyapagnis74393 жыл бұрын
परत प्लीज हा कार्यक्रम दाखवा 🙏
@milindpradhan26996 жыл бұрын
Divine Music of Nakshatranchedene. Blessed I am to listen to Maestros Shri G D Madgulkar and Babuji Shri Sudhir Phadke songs
@vijayjoshi57063 жыл бұрын
Qaw
@mangeshdaki109311 ай бұрын
सुंदर,भावगीत
@SwatiVedpathak-g9t Жыл бұрын
Khup chan👍👍👌👌
@satishsoman663 жыл бұрын
आत्ताच्या गाण्यातील पुरुष आवाज ज्याने दिला आहे तो पण अतिशय उत्तम v शास्त्रीय गाणे विशारद असावा.
@shubhadamirchandani96233 жыл бұрын
Hrishikesh Ranade
@ashokkalpvruksh4374 Жыл бұрын
खूप छान फार आनंद झाला
@ajitmardolkar2409 Жыл бұрын
सुरेश वाडकर यांची प्रतिक्रिया कसली घेता,१२ वर्षांपूर्वी कार्यक्रमाचा उल्लेख आहे,आज ही बाबूजींची गाणी, ऋषिकेश एवढी चांगली गाऊन दाखवावी,ते चांगले गायक आहेत,पण अजून मराठी भाषेची तोंडओळख नाही.
@ujwalapatil85693 жыл бұрын
नक्षत्राचे देणे असे कार्यक्रम नेहमी टि व्ही। वर दाखवा. आता बघण्या सारखे काही नसते.
@mohanpadwal99897 ай бұрын
🎉😂
@drrpbhave13 жыл бұрын
खरोखर नक्षत्राचे देणे हे भाग पुन्हा दाखवावे
@varshagupte9522 Жыл бұрын
पुन्हापुन्हा ऐकावा असा कार्यक्रम टी व्हि वर होत रहावा
@dilipdavalbhakta14983 жыл бұрын
Dilip Davalbhakta .. Nakshtracha Dens ... Program is very nice I like this program very much.
@ajitmardolkar24094 жыл бұрын
अनुराधा मराठे, ऋषीकेश रानडे मस्तच.
@suryakantdeshmukh2363 Жыл бұрын
Very very nice and cute
@suryakantdeshmukh2363 Жыл бұрын
Ilik d
@namitamokashi75224 жыл бұрын
Please telecast on Zee Marathi on any Sunday evening during lockdown.Amhi khoop abhari rahoo zee marathi che, ata tar आहोतच.
@sadanandambardekar75224 жыл бұрын
खरंच फारच छान आहे परत telecast करा
@prabhakarkaregonkar89963 жыл бұрын
Pl.telecast this once again.
@sudhakarshenoy49364 жыл бұрын
Excellent voice.
@vishnubhil85312 жыл бұрын
भाई मि विकत गेतला शाम 👌👌👌👌👌👌👌👌💗💗💗💗💗💗💗💗💗
@bapuraochavan90934 жыл бұрын
Excellent milap of minds & songs are equaled here. It is adwitay sangam. This will not happen again.
@maheshapakanekarkanekar9652 жыл бұрын
Please started this programs on TV I love this programs
@sureshkothale70934 жыл бұрын
sarvach geete apratim dhanywad
@mahadevbhedate36473 жыл бұрын
Very good 👍
@naliniwaghmare1354 жыл бұрын
Pls continue this program on KZbin
@rameshsamant18753 жыл бұрын
कृपया हे सगळे भाग पुन्हा telecast कले तर प्रेक्षकांवर मेहेरबानी होईल.
@pmshenoy35003 жыл бұрын
Good video
@anjalictdrdrjoshi4741 Жыл бұрын
Ffr
@jaiwantratolikar9094 жыл бұрын
Very good .👍👍
@vijaykubade7721 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा दाखवा आभारी राहीन
@prashantpande21414 жыл бұрын
नक्षत्राचे देणे परत दाखवावे lockdown मध्ये
@prasadkulkarni70513 жыл бұрын
खरच परत दाखवणे
@deepakchavan26504 жыл бұрын
नक्षत्राचे देणे परत दाखवावे
@adityapawar19353 жыл бұрын
Nakshtranche dene Sudhir Phadke episode 6 part 5 is missing plz upload if possible geetramaynacha part miss hotoy...plz
@hanumant.bpisal38293 жыл бұрын
Far Sundar avaj ani Geet i like very very much
@dineshsawant97004 жыл бұрын
beatuiful program lovely hear as well 2 watch.
@vitthalamlapure34535 жыл бұрын
सुंदर व लाघवी मधुर गीत, छान गायले आहे...
@bapuraobhoslebhosle31283 жыл бұрын
एकदम छान आनंद झाला
@manojvartak95822 жыл бұрын
अप्रतिम.
@ameyaballal61693 жыл бұрын
Can somebody give me part 5 of this episode. Where they sing geet ramayan in parts.
@salilkurane5443 жыл бұрын
ग.दि.माडगुळकर साक्षात हातात.. सरस्वती लेखणी घेऊन उभी होती म्हणून गीत रामायण या सारखी ५२ गीते अजरामर झाली.. अजून मी झोपताना गीत रामायण मधील एखादे गाणे ऐकून मग मलाही झोप लागते.