अतिशय उत्तम चित्रपट, खुपचं आवडला ,प्रत्येकाचे काम अप्रतिम , मस्तच,या प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट काढणे फार गरजेचे आहे , समाजात खुप काही घडतं आहे , धन्यवाद
@arundhanve8911 Жыл бұрын
सन्माननीय कदम कुटुंबाने असा मुव्ही उत्कृष्ट काढावा याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. अशीच सेवा "राजकारण ,सर न्यायाधीश नेमणूक या बा!काडावेत ही विनंती .
@vibhavareelele7829 Жыл бұрын
सगळ्यांच्याच अप्रतिम अभिनयाने नटलेला हा आघात चित्रपट खूप सुंदर बनला आहे. माझं पण अश्याच लहान वयात ऑपरेशन झालं होतं. पण माझं लग्न होऊन मला दोन मुलं पण झालेलीत, मग ऑपरेशन्स झाले, तर एक नाहीत चार वेळा ओपन सर्जरी झाल्या आहेत. खूप होरीबल सहन केलं मी!या चित्रपटा साठी सर्व कलाकारांना अभिनंदन💐💐💐❤👍
@shraddharajput1120 Жыл бұрын
Tumhala milale tasech changle Dr sarvanna milu det ❤🎉
@nandaadkar8078 Жыл бұрын
एखादे सत्य जगा पुढे मांडण्यासाठी अश्या खंबीर व दै वादी डॉक्टर ची समाजाला गरज आहे हे मोव्हिज मध्ये दाखवले मनापासून धन्यवाद सुंदर होती कथा
अप्रतिम अभिनय व सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न....! सध्या समाजात वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडी पाहता...... या सामाजिक जागृतीची नितांत गरज आहे. आज प्रत्येक पालकाची सुद्धा इच्छा हीच आहे की, आपल्या पाल्याला डॉक्टर करायचे आहे.... तेही वाट्टेल ते झाले तरी... कितीही पैसे मोजावे लागणार असले तरी....! अतिशय उत्कृष्ट अभिनयाचा नमुना मुक्ता बर्वे व विक्रम गोखले यांनी सादर केला आहे.
@vasantgogawale56947 ай бұрын
आजच्या चालू परिस्थीत खुप अश्या घटना होतात परंतु पेशंट कडे पुरावा नसल्याने दबल्या जातात सुंदर विषय
@madhuripawade63034 ай бұрын
खुप छान सादर केला आहे हा चित्रपट. Error of judgement हे एक डॉ नितीन लवंगारे यांनी एका इंग्रजी book ( novel) चा केलेला मराठी अनुवाद आहे. जे book मी 12 वर्षापूर्वी वाचले होते आणि आज हा चित्रपट पाहिला. ज्या गोष्टी चित्रपटात मांडले गेले त्या सर्व गोष्टी त्याbook आहे सर्व पात्र त्यातील नावे एकुण एक सर्वच. खुप छान . अप्रतिम सादरीकरण. 👌👌🙏🙏
@SnehaSatapure4 ай бұрын
Khup Sundar mahiti aaahe ❤
@madhuripawade63034 ай бұрын
😊😊
@pradeeppawade49794 ай бұрын
Yes🎉🎉
@SachinMalode-jj7wz4 ай бұрын
Haa ur correct 💯....i also heard about this novel.... Actually it's excellent
@varshagore94878 ай бұрын
सुंदर फिल्म सत्य बाहेर यायलाच पाहिजे गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
@omrananawarerananaware99537 ай бұрын
अतिशय संवेदनशील विषया ला हात घातला.. दिग्दर्शक निर्माता व टिमचे खुप खुप आभार🙏
@vilasb52468 ай бұрын
नितांत सुंदर चित्रपट.गुणगान करण्यास शब्द अपुरे पडतात.
@shobhasable56568 ай бұрын
डाॅ.स्मिता देशमुख यांच्या खंबिरपणाला लाख लाख प्रणाम
@rajendraruikar8979 Жыл бұрын
डॉक्टर स्मिता ( भक्ती बर्वे ) उत्कृष्ट भूमिका आजही अनेक डॉक्टर मिळून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभी करत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एकतरी स्मिता असावी अशी अपेक्षा आहे
@hareshwarkore620 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे अगदी मनापासून आभार. सर, विक्रम गोखले चे विशेष आभार . हा एक पिक्चर नसुन समाज जाग्रुतीचे काम केले आहे. समाजांने इतरांनवर होण्यार्या अन्यायाविषयी आपल्याला काय कराचे, तुला काय करायचे असे म्हणून होणार्या अन्ययाकडे दूर्लक्ष करुन आपल्यापर्यंत पोहचण्याची वाट पहात बसू नये. प्रत्येक गोष्टीकडे अगदी संवेदनशीलतेने पहाण्याची गरज आहे.
@madhurikowe3714 Жыл бұрын
विचार करायला लावणारा चित्रपट.... सत्य मांडायच धाडस असेल तर समोर कितीही मोठं माणूस असू द्या तुमची हिम्मत तुम्हाला जिंकवणार