माझ्या मावशीचा मुलगा 2 3 वर्षाचा होता... आणि बालगंधर्व movie तेव्हा नुकताच आलेला... ती गाणी आम्ही मोबाईल मध्ये लावायचो, आणि तो आवडीने ऐकायचा... पण एकदा त्याने हट्ट धरला की "जिजीमम" गान लावं... आम्हाला काय कळलं च नाही... आम्ही दुसरं गान लावल की मोबाईल फेकून द्यायच... ओरडून म्हणायचा जिजिमम लाव... शेवटी "चिन्मया सकल हृदया" हे गान लावलं... तेव्हा आम्हाला कळलं... जिजीमम म्हंजे "चिन्मया सकल हृदया" होत...
@aryajoshi74465 ай бұрын
😊😊
@ramjadhav85648 күн бұрын
😊
@mangalyawanwase32418 ай бұрын
We are in 2024, but still I came to youtube to listen this masterpiece Hats off 🙌🏻
@superman5742 Жыл бұрын
ही चाल शब्दातीत आहे. भवतीत आहे. भावातीत आहे. त्या पलीकडे असलेल्या परमात्म्याच्या मनाची झलक देते आणि त्याचा संपूर्ण शोध घ्यायला भाग पाडतात हे स्वर. ❤
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद! असाच लोभ असू द्या.
@vibhavareelele78295 ай бұрын
बाल गंधर्व याची सर्वच गाणी अप्रतिम आहे, मनमोहक आहेत,परत परत ऐकावी अशी आहे.खूप सुंदर तुम्हाला सर्वांना अभिनंदन सविशेष सुबोध भावे यांनी अप्रतिम अभिनय केला आहे या साठी त्यांचे मनापासून अभिनंदन❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐
@abhijit82710 ай бұрын
केवळ अप्रतिम!! शहारे येतात.. डोळे भरून येतात.. कृतकृत्य वाटतं.. काय करुणामय चाल आहे..
@milindtakalkar Жыл бұрын
कौशल तुम्ही खूप छान चाल बांधली आहे.आनंद भाटेंचा आवाज काळजाला भिडतो. त्यांच्या शिवाय या गाण्याला दुसऱ्या कुणाचा आवाज मला तरी सुचत नाही.
@umeshyeware140911 ай бұрын
जेंव्हा केंव्हा ही मी हे गाणे नव्याने ऐकतो त्यावेळी अंगावर शहारे येतात 😍
@suhasparab9027Ай бұрын
सर्व काही अप्रतिम
@janardhannar118810 ай бұрын
अप्रतिम शब्दरचना, अप्रतिम चाल, अप्रतिम संगीत आणि अप्रतिम गायकी... सर्वच अप्रतिम... स्वर्गीय! असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही इतका सुंदर मिलाफ... सुखी भव ❤❤❤
@adwait73 Жыл бұрын
मला वाटते ही भैरवी आहे, पण ते हृदयाला भिडते. अप्रतिम रचना कौशल इनामदार यांनी केले आहे आणि पंडित आनंद भाटे यांचा आवाज
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद अद्वैत! भैरवी आणि किरवाणी या दोन रागांचं हे मिश्रण आहे.
@shwetasalunke164010 ай бұрын
मनाला भिडणारं गाणं. शब्द आणि चाल, दोन्ही अप्रतिम!!
@sahilsalunkhe54315 ай бұрын
Out of all songs, this song Hits, Hurts and Heals me the most
@sunandasambrekar20710 ай бұрын
अप्रतिम अद्भुत आनंद भाटे आणि कौशलजी❤
@seetaramaraotv57 Жыл бұрын
I am not a Marathi but I got instantly connected to this song and to the Movie. Became a fan of Anand Bhate Ji.
@kaushalsinamdar Жыл бұрын
Thank you very much, Seetaram ji. 🙏🏽
@seetaramaraotv57 Жыл бұрын
@@kaushalsinamdar 😊Most welcome Kaushal Ji.🙏
@seetaramaraotv57 Жыл бұрын
I think you are the part of the Team right? Hats off to you people. You have Produced an epic.🙏
@kaushalsinamdar Жыл бұрын
@@seetaramaraotv57 I am the composer of this song. 🙏🏽
@seetaramaraotv57 Жыл бұрын
@@kaushalsinamdar Amazing Sir..Excellent Melody. Hats off to you.🙏
@swanandgosavi42623 ай бұрын
Amazing 👏👏 such a masterpiece
@rajendradixit1897 Жыл бұрын
हा अभंग ऐकून देवदर्शन झाले...दैवी स्वर श्री.आनंद भाटे यांचे तसेच विलक्षण रचना श्री.कौशल ईनामदार सरांची आणि या दोन्हींचा संगम म्हणजे चिन्मय तेजाची ज्योत. ती अंधाराला पळवून लावते म्हणजे साधनरूप होते. "राम कृष्ण हरी' या मंत्रजपाचे साध्य 'राम' म्हणजे प्रकाश म्हणजे अद्वैत ज्ञानच आहे. खरच डोळ्यात अश्रू येत आहेत हे लिहीताना पण.. कंठ पण भरून आला आहे...शुद्ध सत्त्वगुणांनी हातपाय कंप पावू लागले.. रोज हा अभंग अनेक वेळा ऐकतो...साक्षात राम कृष्ण हरी यांचे दर्शन व आशीर्वाद आपल्या गायनातून मिळतात. नमस्कार, राजेंद्र दीक्षित. पुणे.
@kaushalsinamdar Жыл бұрын
राजेंद्रजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभारी आहे.
@rajendradixit1897 Жыл бұрын
@@kaushalsinamdar सर, नमस्कार.
@vasantpatil5743 Жыл бұрын
Manapasun bhavle
@TAG7412 ай бұрын
@@kaushalsinamdar sir tumhi khupmchan kaam kele ahe .....ani asech karat raha. khup dhanyawd
@sharwariwalimbe5528Ай бұрын
This song will always make me feel grounded! The talent and beauty here make me wonder if I’ll ever reach this level of success in any part of my life-and it’s an inspiring feeling. ❤️ All my respect to the creators and Anand Bhate’s incredible voice 🙏
@IX9JAXNIL2 ай бұрын
अतिउत्तम ❤
@kaushalsinamdar2 ай бұрын
🙏🏽
@PawanKusundal6 ай бұрын
केवळ अप्रतिम...❤
@RG-rd4gd8 ай бұрын
Hats Off
@devyanikarvekothari Жыл бұрын
हे गाणं ऐकून जीवनाची सम सापडते❤.अप्रतिम
@kaushalsinamdar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद देवयानी! तुमच्यासारख्या कलाकाराची दाद मिळणं हेही विशेष आहे. 🙏🏽
@neygamargamer26579 ай бұрын
I heard this song first time during one function and till now I'm fan of this
@kaushalsinamdar9 ай бұрын
Thank you so much!
@kitabandcinema779511 ай бұрын
उत्तम 🙏
@harshalbaviskar7702 Жыл бұрын
एखाद्या क्षेत्रा मध्ये excellence मिळवला की reasult असा असतो. मकरंद अनासपुरे यांचा सुंबरान आणि हा बालगंधर्व यांची गाणी फक्त experience करण्यासाठी आहेत 👏👏🔥🔥🔥🔥
@kaushalsinamdar Жыл бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽
@shardul52 Жыл бұрын
evda sundar gana kadhi aiklela athvat nahi..... hridayala attishay shantata bhetate he sangeet aikun... God bless for us being fortunate enough to be born in the same era as Mr Anand Bhate... thank you Sir
@anilbhilare2788 Жыл бұрын
अप्रतिम चाल, संगीत संयोजन आणि आवाज = Perfect Song To Listen