कौशल सर ,अप्रतिम विवेचन केले आहे. मूळ महाभारतातील प्रसंगांचा सध्याच्या युगात त्याचे चपखल उदाहरण देवून अतिशय प्रभावीपणे तो संदर्भ कथन केला आहे..त्यामुळे महाभारत आणि मी हा प्रवास उत्कंठा पूर्वक होत आहे.. आपल्या व्यासंग अतिशय कौतुकास्पद आहे.. धन्यवाद...पुढील भागाची उत्कंठा वाढत आहे...🙏🙏🙏
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद नितीनजी! नवा एपिसोड पाहून आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.
@SudarshansMusicalworld Жыл бұрын
8:13 reality about Karna😂😂
@drvetashish Жыл бұрын
उत्तम
@SarikaDeshpande-q6e Жыл бұрын
छान चालू आहे
@rajendrasahasrabudhe4633 Жыл бұрын
अप्रतिम कथन ❤
@priyankapathak9411 Жыл бұрын
खूप छान. श्रवणीय
@kaushalsinamdar Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद प्रियंकाजी!
@samruddhikatarki123 Жыл бұрын
अप्रतिम ! 🙏🏼 मी adiparva, सभापर्व आणि वनपर्व ह्या आदी इंग्रजी मध्ये ऐकले होते. पण आपल्या मातृभाषेत ऐकण्याचा आनंदच वेगळा असतो.
@shreekantkulkarnilove9431 Жыл бұрын
खूप छान कौशल दा 👍👍🇮🇳
@kaushalsinamdar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद! असाच लोभ असू द्या. आवडलं असेल तर आपल्या आप्तांबरोबर, मित्रांबरोबर नक्की शेअर करा. 🙏🏽
@ashasawant948 Жыл бұрын
सुंदर श्रवणीय, संवाद. धन्यवाद, खूप प्रेम.
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद आशाजी! 🙏🏽
@ashasawant948 Жыл бұрын
😍
@nilesh5320 Жыл бұрын
Aprateem kathan , peaceful feeling
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद! हे जरूर शेअर करा ही विनंती! 🙏🏽
@archanamuley5399 Жыл бұрын
कौशलसर अप्रतिमविवेचन!सद्य परिस्थितीत पुरातन गोष्ट उदा.सह पटवून देणे हे खरच जिकरीचं काम आहे. असितदेवलांबद्दल छान विश्लेषण कळले आणि वंशवृक्षाचे रुपक फारच आवडले. आपण केलेल्या या अभ्यासपूर्ण विवेचनासाठी आपणाला शतशः धन्यवाद.❤
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद अर्चनाजी! 🙏🏽 आपण नेहमी दाद देता आणि माझा उत्साह वाढवता.
@archanamuley5399 Жыл бұрын
@@kaushalsinamdar धन्यवाद मी म्हणेन सर कारण तुमच्यामुळे आम्हाला बारकाव्यांसह इतकी छान माहिती मिळतेय.
@dhananjaygangal Жыл бұрын
Wah wonderful
@kaushalsinamdar Жыл бұрын
Thank you so much! It gives me great pleasure that you are listening.
@eshwarijadhav9760 Жыл бұрын
खुपच छान.
@kaushalsinamdar Жыл бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽
@rashmijoshi3574 Жыл бұрын
Brilliant
@kaushalsinamdar Жыл бұрын
Thank you very much, Rashmi ji. Do keep listening and giving your feedback.
@pradnyakulkarni7683 Жыл бұрын
खूप छान वाटलं ऐकून !👌👌
@kaushalsinamdar Жыл бұрын
धन्यवाद प्रज्ञाजी!
@nirmaljoshi1809 Жыл бұрын
Wonderful explanation and providing a interesting perspective
@kaushalsinamdar Жыл бұрын
Thank you so much Nirmal ji. I am glad that you find the explanation interesting. Do share the video with your friends. It helps me invest more time in this activity.
@snehalbhise2336 Жыл бұрын
Very peaceful explanation... Thank you!! 🙏🏽
@kaushalsinamdar Жыл бұрын
Thank you very much Snehal ji. Do share the video.
@jayadapadhyee6558 Жыл бұрын
मला द्रौपदी बद्दल बरेच प्रश्न आहेत.आपण कधीतरी बोलू य का?