एक नक्की, तुम्ही असंच देवदेवतांना नावं ठेवत राहिलात आणि दुसऱ्यांच्या श्रद्धास्थानांना लांछन लावत बसलात तर तुम्हाला कधीतरी कोणीतरी दणका नक्कीच देईल. म्हणतात ना देवाच्या काठीला आवाज नसतो. तुम्हाला भले लोकशाहीने अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिले असेल पण दुसऱ्यांच्या श्रद्धास्थानांना लांछन लावण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला नाहीय हे लक्षात ठेवा. हिंदू देव देवतांविषयी बोललात म्हणून केवळ माफी मागून तुम्हाला भाविकांनी सोडून दिलं आहे. इतर धर्मांच्या देवतांविषयी एकदा बोलून बघा, तुम्हाला भूमिगत व्हावं लागेल त्यांच्या धाकाने. संभाजी ब्रिगेड नाव असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आदर्श मानून तसं 'राम'राज्य स्थापन केलं, त्या रामावर बोलणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देणारी संस्था पहिल्यांदा बघतो आहे. जितके छत्रपती राजे झाले त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जीवन वाहिलं आणि त्यांच्याच आदर्श देवतांवर अशी लांछनं लावताना थोडातरी विचार करायला हवा होता वकत्याने. असंही हल्ली नास्तिक होऊन हिंदू धर्मावरच टीका करण्याची फॅशन आली आहे. पण एक लक्षात घ्या, तुमची जेवढी निंदा कराल तेवढा हिंदू एकत्रच होईल, बळकट होईल. जय भवानी, जय छत्रपती शिवराय.
@TusharShinde-n2d4 күн бұрын
मोदींचा नेहरू आणि महाराष्ट्रावर एवढा राग का??? मोदी लहान होते त्यावेळी गुजरातमध्ये महागुजरात आंदोलन चालू होते. त्यावेळी मोदींचे वडिल दामोदर मोदी त्यांच्या गावातील कॉग्रेसचे वजनदार नेते होते (त्याकाळी आर एस एस किंवा जनसंघ यांना भारतीय समाज लूत भरलेल्या कुत्र्या प्रमाणे समाजापासून लांब ठेवत होते. महाराष्ट्रात तर आर एस एस वाले स्वतःच्या घरावर गायकवाड, जाधव, कांबळे अशा नावाच्या पाट्या लावून जगत होते.) त्यामुळे या आंदोलनात मोदी आपोआपच सहभागी होऊन घरोघरी जाऊन हॅन्डबील वाटत होते. त्याचवेळी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू होते. या दोन्ही आंदोलनाचे मुख्य लक्ष एकच होते, ते म्हणजे 'मुंबई'. जशी मराठ्यांना म्हणजेच मराठी भाषकांना मुंबई महाराष्ट्रात पाहिजे होती, तशीच गुजराथींना मुंबई गुजरातमध्ये पाहिजे होती. किंवा केंद्रशासित दूभाषिक पाहिजे होती. त्यासाठी ही आंदोलने सुरू होती. महाराष्ट्रात त्यासाठी १०९ लोक हुतात्मा झाले होते, त्यामुळे मुंबई नेहरूंनी हा निर्णय महाराष्ट्राच्या बाजूने दिला होता. या कारणामुळे मोदींचा महाराष्ट्रावर राग आहे. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान झाल्यावर नेहरूंनी संसदिय समिती स्थापन केली, त्याला आर एस एस आणि सावरकरांची हिंदूमहासभा या दोन्हींचा विरोध होता. त्याच्या मते देशात नवीन संविधानाची गरच नव्हती, आपले जुने पुराणकाळातील संविधान म्हणजेच मनुस्मृती लागू करावी हा त्यांचा आग्रह होता. पण नेहरूंनी नवीन संविधान लागू केले. पुढे कालांतराने इंदिराजी, राजीवजी यांनीही सांविधानिक मार्गच अवलंबिला आर एस एसला त्याच्या कच्छपी बळी पडणारा उच्चपदस्थ नेता लाभला नाही परिणामी आर एस एसला त्यांच्या मनुवादी व्यवस्थेवर काम करणे कठीण झाले. मोदी चुकीच्या संगतीत असल्याने वडिलांचा मार खाल्लामुळे तसेच पोलिसांच्या भीतीने घरातील आईचे दागीने चोरू पळाले होते. ते थेट नागपूरला आर एस एसच्या रेशिमबागेत पोहोचले. ज्या आर एस एसने स्वातंत्र समरात कधीही भाग घेतला नाही त्याच आर एस एसने ना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भाग घेतला ना महा गुजरात आंदोलनात त्या संघाने मोदीला संरक्षण दिले आधिच कॉग्रेस आणि नेहरूवर राग आलेला माणुस ऐताच सापडला होता, मग काय 'ब्रेनवॉश' करायला किती वेळ लागतो. हेच प्यादं त्यांनी पुढे वापरले. या सगळ्या कारणामुळे मोदी नेहरू, नेहरू परिवार यांचा द्वेष करतात. तसेच मुबई महाराष्ट्राला मिळाल्यामुळे महाराष्ट्र लूटतात. आणि त्यांना महाराष्ट्र द्वेषी लोक मदत करतात. kzbin.info/www/bejne/imjPXomXgN6InKcsi=sGe-AxZYkjQ6Pamp
@TusharShinde-n2d4 күн бұрын
जसं सगळेच मुसलमान आतंकवादी नाहीत, पण आतंकवादी सगळे मुसलमान आहेत. याच धर्तीवर सगळेच ब्राह्मण आर एस एसवाले नव्हते (६० वर्षांपूर्वी) पण आर एस एसमध्ये जवळ जवळ सगळे जण ब्राह्मणच होते. आनिबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी परिवार नियोजनाचा कार्यक्रम राबवला होता, त्याला विरोधकांनी विरोध करताना समाजवादी पक्षाचे नेते मुसलमान लोकांना बाई तुमचा धर्म बुडवायला निघाली आहे असे सांगत सरकार विरूद्ध उचलवून देत होते. तर दूसरी कडे आर एस एसवाले जे स्वतः अविवाहित राहून संघ प्रचारक म्हणून काम करत होते ते हिंदूना उचकवून देत होते, बाई हिंदू धर्म बुडवु पाहात आहे आसं सांगत होते तर त्याच आर एस एसवाल्यांची भावंडे हम दो हमारे दो वरच थांबले होते. अशोक सिंघल सरसंघचालक आसताना त्यानी याच प्रकारे वक्तव्य पंढरपूर येथे आखिल भारतीय ब्राह्मण आधिवेशनात केले होते त्यावेळी ब्राह्मण समाजामध्ये प्रचंड भडका उडाला होता. तो त्यांनी वर्तमानपत्रात वाचकांची पत्रेमध्ये व्यक्त केला होता.
@TusharShinde-n2d4 күн бұрын
मला समजलेले गांधीहत्येमागील कारण. १९३२ मध्ये पुणे करार झाला त्यावेळी आंबेडकरांनी एक मुद्दा मांडला होता की जर तुम्हाला खरंच जातीयवाद संपवायचा असेल तर, आंतरजातीय विवाहांना चालना द्यावी. त्यावेळी गांधीजी काहीही बोलले नाहीत, पण त्यानंतर गांधीजींनी तीन ठिकाणी आंतरजातीय आणि एक ठिकाणी आंतरधर्मीय विवाहाला हजेरी लावली होती. परंतु तेथील मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे टाळले होते. ज्या ज्या वेळी त्यांनी आशा सोहोळ्यात हजेरी लावली त्यानंतर काही दिवसांनी गांधीजींवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर तर गांधीजी जीवंत राहणे अत्यंत धोक्याचे ठरले आसते. कारण देश स्वतंत्र होऊन एक टप्पा पुर्ण झाला होता. आता सामाजिक परिवर्तन घडू घातले होते. जर गांधीजी आंबेडकरींच्या मागे उभे राहिले तर त्याला जोर धरला आसता. ते परिवर्तन टाळण्यासाठी गांधीहत्या गरजेची होती.
@amitmangsulikar71534 күн бұрын
वकफ बोर्ड कायदा नावा खाली देश पाकिस्तान झाल्या चे चालतंय का तुला 😂
@rajendradarveshi76055 күн бұрын
अतिशय सुरेख वर्णन विश्लेषण. असेच व्यक्त होत रहावे ही विनंती
देव आहे है मानले नसते पूर्वजांनी म्हणून च आपली ही हिंदू संस्कृती जिवंत आहे. नाही तर माणसे एक मेकाला फसवणूक वाईट कृत्य केली असती. देव असो नसो तरी मी मानतो देव आहे नसेल तरी आहे. एक नाही खूप देव आहेत नसतील तरी भूत जाऊद्या ते तर आपली भीती भूत आणते अंधारात 😂😊
@AnurudanKale10 күн бұрын
सर आपले विचार अप्रतिम आहेत.
@AjitWankhede-m5z10 күн бұрын
भन्ते, मुल्ला, मौलवी, चर्चचे पाद्री हे जास्त खतरनाक आहे.
@kedardesai971811 күн бұрын
हा विषय सोडा. आधी सांगा शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला का गेले? 🤣
@pravinrajmane27111 күн бұрын
Hai briged wale mughal premi ahet
@SarveshKale-e2o13 күн бұрын
Tu fakt samor ye tula dakhavto
@poojamanwar893114 күн бұрын
शरद पवार साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते ,सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्यावर शरद पवार यांनी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काढून वेगळी चूल मांडली आणि संसार चालू आहे ,काँग्रेस मध्ये सत्तेत असताना यांनी लोकशाही ची वाट लावून घराणे शाही आणली,आणि शरद पवारांना हे म्हणतात शरद पवार हे राष्ट्रीय नेते व्वा,याच शरद पवार यांनी 2014 ला बिनशर्त पाठिंबा देऊन फडणवीस यांना मुख्यमंत्री केले ,आणि तुम्ही फडणवीस यांच्यावर टीका करता हे शोभत नाही,शरद पवारांनी स्वतःचे 25 साखर कारखाने काढले सर्व परिवार राजकारणात शेटल केला
@matureman17214 күн бұрын
Hyaani Islam baddal bolaava. Gustaq e rasool ki ek hi saza,sar tan se juda,sar tan se juda.
@rajendrapuranik856515 күн бұрын
Shree Swami samrth.
@matureman17216 күн бұрын
Phadnavis jhala CM. Tu nusti bhaashanach det bas. 😀😀😀😀😀😀😀😀
@rajendraiokhande786817 күн бұрын
1 number jabardast barobar ahe saheb jaibhim jai sanvidhan jay shivray
@prabhakarrairikar341218 күн бұрын
ब्रिटिशानी आणि जिनानी केंव्हाच गांधीना समजून घेतले होते.
@rajendraiokhande786819 күн бұрын
1 number khara ahe saheb jaibhim jai sanvidhan jay shivray
@rajendraiokhande786819 күн бұрын
1 number jabardast bhasan tumhala manapasun kadak jaibhim je swatala hindu samajtat te khara aikayla manya nahi tyancha kai karaycha saheb jaibhim jai sanvidhan jay shivray
@akashfokane925520 күн бұрын
He aikun kharach tumchya sarkh kahi karav as vatt pan suruvat kashi karavi he nhi kalat aahe
@akashfokane925520 күн бұрын
Khup bhari speech dil sir
@rakeshbandal19221 күн бұрын
आहो टकले साहेब एक मुद्दा लक्ष्यात घ्या की 1947 आणि त्याच्या आधी आणि नंतर ची situation वेगळी होती, आता ची situation वेगळी आहे , आत्ता च्या नुसार बोला
@rakeshbandal19221 күн бұрын
संभजी ब्रिगेड वाल्यांना विचारा की ज्या चींदम नी जेव्हा छत्रपती ना शिव्या दिल्या त्याला काय केलं , दया सर्वांनी उत्तर
@balkrishnasonawane250522 күн бұрын
अरे याला , वेड्याच्या दवखण्यात टाका
@LuffyZoro-tg6xh25 күн бұрын
भुतापेक्षा भट भारी हे आपण चांगल्या पद्धतीने सांगितले हे सर्व आंधभक्त यांना समजत नाही. जय संविधान. जय इंडिया.
@vpmadane919225 күн бұрын
देव, धर्म ,संस्कृती ,जात ,पंत, कर्मकांड आम्ही मानत नाही पण हिंदुत्ववादी आहोत..वास्तववादी आहोत
@arvindkmali26 күн бұрын
जैन मुनी नग्न हिंडतात की ओ मग.
@surendrakulkarni239727 күн бұрын
वाचा:गांधीजींच्या अगणित चुका
@surendrakulkarni239727 күн бұрын
श्वास रोखून धरून ठेवा ...आपोआप मरून जाल मग तुमच्यावर बलात्कार होणार नाही...गांधीजींनी ऐकवलेलेले प्रतिकराचे विचार हिंदू स्त्रियांना.पश्चिम बंगाल येथील घटना.गूगल वर सविस्तर माहिती.हे टकले त्यामानाने खूप सुसह्य आहेत.भाषण करतात आणि पुढच्या भाषणाची तयारी करतात.
@surendrakulkarni239727 күн бұрын
गांधीजी एवढे प्रभावी होते तर स्वातंत्र्याच्या उंबरठयावर फाळणी मान्य करूनही लाखोंचे बळी कसे गेले? स्वातंत्र्याचे श्रेय घेणारी काँग्रेस,डॉ आंबेडकरांना निवडणुकीत पा काँग्रेस या हिंसाचाराबद्दल देशवासीयांची कधी माफी मागेल का?
@hanumanshinde416227 күн бұрын
असे नालायक बरेच निर्माण होत आहेत लक्ष देऊ नका
@vinodchandratre281827 күн бұрын
हा ख्रिश्चन आहे हिंदू नाव lavto हिंदू धर्म विरोध
@bhimraokamble884Ай бұрын
हिँदू हा धर्मं इथे कोणी आणला सर्व खोटे
@sudhirshrimantshinde1041Ай бұрын
❤
@anandatambade8961Ай бұрын
तुम्ही एकवेळ तुमच्या इतर कार्यक्रमांसाठी गेले तेथे असे विचार मांडले असते तर ठिक होत पण निवडणूक काळात आपल्या गुरुला खुश करण्यासाठी हा विचार मांडला याला राजकिय वास येतो .
@essjay9768Ай бұрын
शरद पवार चालला बघ कबरीत - एक ब्राह्मण 😁
@essjay9768Ай бұрын
भट संभाजी बी ग्रेड वाल्यांच्या आयांना झवले होते वाटतं...म्हणून एवढा द्वेष करतात 🤣🤣
@kalpeshmore4006Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@kalpeshmore4006Ай бұрын
RSS/BJP = ब्राह्मण गुजराती मारवाडी
@kalpeshmore4006Ай бұрын
RSS/BJP = ब्राह्मण गुजराती मारवाडी
@srirangkulkarni582Ай бұрын
Ha Maharao nahitar, Mah Maxxxxxxd Rao ahe
@sainathshinde7581Ай бұрын
माहाराव सर खूप छान ❤❤❤
@prathmeshpowar6551Ай бұрын
एक नंबर सर ❤
@naikenglishacademy105Ай бұрын
Chu...
@shrutirasal766Ай бұрын
मी मराठाच आहे.तुझ ऐकून मी आणखीन कट्टर हिदुत्व वादी बनलोय.
@DipakChitte-kh4rrАй бұрын
शिवाजी महाराज हे याच राम कृष्ण यांच्या गोष्टी ऐकून मोठे झाले
@DipakChitte-kh4rrАй бұрын
संभाजी महाराजांचा इतिहास सांगा त्यांनी महत्त्व धर्माला दिलं की राजकारणाला