खूप छान विचार मांडले आहेत. असेच निर्भिड पणे विचार मांडत रहा व गांधी आंबेडकर यांच्या विचारांची पिढी तयार करावी लागेल.
@yashvantgawande40624 ай бұрын
निरंनजी जी ,खरे गांधी आणि गांधींचे विचार सामान्य जनते पर्यन्त पोहचवीत आहात ,खूप खूप धन्यवाद💐💐💐💐
@sureshjade72513 ай бұрын
श्रीमान नींरजन जी आपल्या हिम्मत बद्दल १०० सेल्यूट , जज लोयां चया भाची चा खुप सम्मान करतो मी पुर्ण पुस्तक वाचले आहे
@IrfanMundhe4 ай бұрын
निरंजन टकले सरांचे भाषण म्हणजे तुफान.......सत्य आणि वास्तव
@samadhanpatil8583 ай бұрын
खूप छान तुमचं खर बोलण मला खूप आवडते ती ताकत आता खूप कमी लोकांना मद्ये राहलेली आहे तरी सर तुम्हाला माझा सम्रेम जय भीम
@chaitanyaraut71273 ай бұрын
आवश्यकता आहे समाजाला तुमची...👌🏻
@bhagwanyadav45403 ай бұрын
हुबे हुब कॉ. गोविंद पानसरे जसे बोलत होते तसे च बोलता हे भाषण आयकवल्या नंतर असे वाटते की पुरोगामी महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे..
@Ramchandra-w8u3 ай бұрын
प्रत्तेकाच्या टि शर्टवर महात्मा गांधीचे फोटो चापून आंदोलन सुरु करा 🙏🙏👍👍
@balashebkamble924 ай бұрын
खरोखर टकले साहेब आतिशय अभ्यास पुर्ण माहिती मांडतयाहात आपन
@sureshjade72513 ай бұрын
इलेक्शन कमीशन चे विरोधी महात्मा गांधी सारखे आंदोलन उभे करने अत्यंत आवश्यक आहे आंमरतं ऊपोशन तरच या देशात संविधान स्थापित होउ शकेल धन्यवाद
@tarangpatil98934 ай бұрын
संभाजी ब्रिगेडला धन्यवाद. निरंजन टकलें सारख्या निर्भिड पत्रकारीतेच्या पाठीशी ब्रिगेड ठामपणे उभी आहे.
@aniketawari3844 ай бұрын
खुप छान अन निर्भीडता आहे
@shivrajdabhade98913 ай бұрын
मजबुती का नाम, महात्मा गांधी ❤
@Ramchandra-w8u3 ай бұрын
आंदोलन बिनधास्त सुरु करा जनता आपल्याला नक्किच साथ देईल. कारण महागाई आत्याचार ह्यांच्या दादागिरिला लोक आता कंटाळली आहे.
@kisanraojadhav78703 ай бұрын
निरंजन टकले साहेब म्हणजे शिर हतावर घेऊन आदर्श भारत घडवण्यासाठी फिरनारा मशिहा आहे I wish him long life and grand success.
@kirangaikwad71984 ай бұрын
आपल्या अथांग ज्ञानाला सलाम आहे सर.
@sanjayladge7574 ай бұрын
अथांग अज्ञान आहे
@abhijitbamane92962 ай бұрын
@@sanjayladge757 तु सत्य मांड ना
@varshapatil51122 ай бұрын
@abhijiघाबरतात सत्य ऐकायला पण ते सत्य काय मांडणारtbamane9296
@anandpatil10914 ай бұрын
नेहमी प्रमाणेच कडक निर्भीड 💖
@Nadim3324 ай бұрын
सर खरंच आहे आज देशाला बुद्ध धर्माची आवश्यकता आहे Salute speech Sir
@dilipchavan69074 ай бұрын
सर, खरे गांधीजी समजावल्याबद्दल आपले अनेक धन्यवाद!!
@महेशभवर-ह7र3 ай бұрын
एकीकडे बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्या बद्दल बोलतांना गांधींवर ताशेरे ओढायचे आणि दुसर कोणी गांधी बद्दल बोललं की लगेच गांधी कसे चांगले होते गांधींचे विचार आपल्याला कसे जिवंत ठेवायला लागतील असे भाषण करायचे. लिब्रांडू फार घातक असतात.
@MeeraHumbe-h1e4 ай бұрын
अती उत्तम🌹 !
@Thankyou879094 ай бұрын
डोळ्यात अंजन घालणारं विवेचन
@rajjaksayyad7193 ай бұрын
असा वक्ता 60+ च असतो. यापुढे असा वक्ता होणार का?. 🙏🙏😍😍😍😍🙏🙏 👌
@arvindshelke94454 ай бұрын
खूप छान टाकले सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@v.k.m66153 ай бұрын
Excellent speach on Mahatma Gandhi whereby advising to unite and to save loktantra by. Aahinsa
@ChandrakantKudale-mo9uf4 ай бұрын
100%सत्य आहे सर आपले विचार पटतात
@bharatpatil77474 ай бұрын
तुमच्या बोलण्याने आम्हाला प्रेरणा मिळते.
@rajeshpatil48133 ай бұрын
धन्यवाद साहेब.....वस्तुस्थिती कळली
@dilipraut32024 ай бұрын
निर्भीड पत्रकार, सॅल्यूट.
@annasahebsutar86782 ай бұрын
अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे पुणे महाराष्ट्र
@tanveershaikh9644 ай бұрын
Good work SIR NIRAJAN TAKALE
@drbbpatil9134 ай бұрын
जबरदस्त, निरंजन सर 👏👏
@shaileshkalgude3 ай бұрын
Great speech ❤
@sachinkhot79833 ай бұрын
सर ग्रेट तुमचं भाषण ऐकतच राहावे असे आहे ❤❤❤
@prasadpaktekar30412 ай бұрын
I salute Niranjan sir....for your courage and eye opening guidance... I hope and wish all Indian understand 'Gandhiji'.... These two 'TADIPAAR' should throw out from our SANSAD
@rushikeshyelave52754 ай бұрын
तुमच्या साहेब आणि तुम्ही एक दिवस फक्त मीडिया समोर आमच्या सारख्या सामान्य जनतेचे प्रश्न त्यावर उत्तर देण्याची हिम्मत दाखवा 💯
@NamdevGhogre-n5o4 ай бұрын
हम हैं गांधी वादी विचार वत
@pramodurkude13704 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण.....
@jitusirst.xaviersschoolgeo24243 ай бұрын
गांधी जी की हत्यारों के प्रशंसक तो पहले भी थे.... अब तो सत्ता में आए हैं ...लेकिन फिर भी इन प्रशंसको में से किसी की भी हिम्मत ना हुई अभितक , कि अपने बच्चों का नाम नाथूराम रखें ....और जब तक के शर्म और हयात जिंदा है तब तक गांधी जिंदा है.... खूप खूप धन्यवाद निरंजन टकले सर
@gauravpatil95363 ай бұрын
आपण जाणून महात्मा गांधी हे चर्चेत आणले पाहिजे. जो कोणी लोकांमध्ये गांधीजींची टिंगल करत असेल त्याला टोकाला पाहिजे. तर बराच फरक पडेल. आपण कोणी गांधीजींची टिंगल करत असेल तर दुर्लक्ष करतो आणि असा नकळत समाजात होणार विपरीत परिणाम बघतो
@pradipdevadkar80194 ай бұрын
सत्यमेव जयते
@pravinshrisunder50944 ай бұрын
सत्याग्रही.. धन्यवाद सर
@ayyubshaikh30394 ай бұрын
Sir you are great
@ajaymanjrekar96264 ай бұрын
गांधी, अहिंसा, याची गरज आज महाराष्ट्रा पेक्षा जास्त पच्छीम बंगाल, बांगला देश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, येथे जास्त आहे. खरा इतिहास भारतीयांना समजला आहे.
@caprasannagadgil25604 ай бұрын
मी ब्राह्मण समाजातील पुरोगामी विचार करणारा आहे. गेल्या काही वर्षांपासून संभाजी ब्रिगेड, ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद बघत आहे. सरसकट ब्राह्मण समाजा बद्दल काही व्यक्तिंच्या अतिशय खालच्या पातळीवर बोलण्याने संभाजी ब्रिगेड या संघटनेबद्ल माझे वाईट मत होते. परंतु अनेक लोक वैचारिक, संयत असून जातीपलीकडे जाऊन समाजासाठी काम करताना पाहून माझे मत बदलत आहे. चांगली आणि वाईट माणसं सगळ्या समाजात, संघटनांत आहेत. चांगली माणसं जोडली पाहिजेत. बाकी... अतिशय सुंदर विवेचन टकले सरांनी केले आहे
@महेशभवर-ह7र3 ай бұрын
मग त्या एका ब्रिगेडीने प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थांबद्दल केलेले वक्तव्य तुम्हाला आवडले म्हणायचे का
@caprasannagadgil25603 ай бұрын
@@महेशभवर-ह7र Nahich avadle. Ani udya konihi objectionable kahihi bolle tari akshep tya vyakti la hava, purn sanstha, jaat, dharma la nako. This applies to all people from both sides.
@महेशभवर-ह7र3 ай бұрын
@@caprasannagadgil2560पण हे असं एकदा नाही झालेल सातत्याने बोलत राहता त्यामुळे अशा वेळी ती संघटना दोषी असते तिचे विचार चुकीचे ठरतात
@J-Ind243 ай бұрын
@@caprasannagadgil2560 wow!! Kay clarity of thought ahe! Super. Majja ali vachun. Virodh vyakticha statement cha ahe. Tyacha kiva to jya group mdhe ahe tya group cha navhe
@parimaljoshi47583 ай бұрын
@caprasannagadgil2560 पण विशिष्ठ जातीला target केलं जातं असं वाटतं नाही का आपल्याला? आणि एक vote Bank तयार करून विशिष्ठ नेत्याच्या पदरी पाडण्याचा विचार दिसत नाही का?
@danieltorne99204 ай бұрын
धन्यवाद सर
@ShrutiKalunkhe-to1sz4 ай бұрын
खुप सुंदर ❤
@sandeepjadhav2173 ай бұрын
Khup chaan sir
@balasahebkadam72043 ай бұрын
धन्यवाद सर 👋👋
@vishwaswalde98394 ай бұрын
Great personality is Gandhi ji ! Thanks sir ji and thanks to Gaikwad dada for arranging such a beautiful program.
@shadabqureshi62833 ай бұрын
I really concerned about his security.
@insane15004 ай бұрын
छान भाषण झाले🎉
@varshapatil51122 ай бұрын
प्रभावी वक्तृत्व, अभ्यासक आणि क्रांतीची बीजे रोवणारा वक्ता
अतिशय सुरेख व अर्थपूर्ण विचार सत्य कसं सांगावं हेच आता गरजेचे आहे. आपण अत्यंत महत्त्वाचे मार्मिक व वास्तव सत्य विचार मांडले. आपल्या सारख्या महान सुसंस्कृत विचारवंत व्यक्तीमुळे महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्राची संस्कार व संस्कृती टिकून आहे व कायमस्वरूपी अबाधितच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ की जय छत्रपती संभाजी महाराज की जय सर्व थोर महापुरुष
@vijayghatage57804 ай бұрын
Great sir
@avinashsalunkhe48744 ай бұрын
सर सुप छान
@sachingarud18033 ай бұрын
हे राज्य फुले शाहू आंबेडकर प्रबोधनकार यांचा तर आहेच.....पण आता आम्ही गांधी पण त्यात आहेत..... महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी आहे......
@PradipGote-q8s4 ай бұрын
जय संविधान
@sanjayladge7574 ай бұрын
वाचा 'भारतीय संविधान एक मायाजाल ' लेखक अरूण सारथी दिलीपराज प्रकाशन
@TrueIndian001004 ай бұрын
Andhbhakt spotted 😂😂😂@@sanjayladge757
@lekchandkhandate14503 ай бұрын
Super.....
@sanjeevanienterprises4 ай бұрын
Great taklesaheb
@shubhashlingade60184 ай бұрын
Thanks sir
@tarangpatil98934 ай бұрын
निरंजन टकले साहेब आपल्या जीवाला धोका होऊ शकतो .
@umeshnadkarni80303 ай бұрын
काही लोक त्याला हफ्ता म्हणतात..... माझे विचार जुळतील सुरू आहे
@shubhashlingade60184 ай бұрын
Congratulations to you sir for your darring to Say reality of rss thought govt
@ayyajnagarji11573 ай бұрын
The great sir
@kishornandankar57853 ай бұрын
True thought
@zameerpathan60434 ай бұрын
Salute to you Takle sir, I always take pride that you speak fearlessly
@umeshnadkarni80303 ай бұрын
दररोज..... अर्थात जकात घेणार
@AjitPaste4 ай бұрын
वंदन
@sudhirjadhav47054 ай бұрын
He is jusr great
@adampathan67993 ай бұрын
❤❤❤❤❤
@umeshnadkarni80303 ай бұрын
😢 तुमचे वीचार विचार नाही.... एक TV
@shashbenurwar2508Ай бұрын
गरज काय गांधी समजून घेण्याची? स्वतःच्या ईगोसाठी देशाला कायम पणाला लावणारा माणूस. वाढला कारण ब्रिटिशांना त्यांना परवडणारं मवाळ नेतृत्व पाहिजे होतं!
@DhanajiMane-g5s3 ай бұрын
🎉🎉
@rakeshbandal19221 күн бұрын
संभजी ब्रिगेड वाल्यांना विचारा की ज्या चींदम नी जेव्हा छत्रपती ना शिव्या दिल्या त्याला काय केलं , दया सर्वांनी उत्तर
@vasantraochavan80504 ай бұрын
निवडणूक ब्यालट पत्रिका वापरून झाल्या तरच या सगळ्या व्याख्यानांचा फायदा नाही तर काही उपयोग नाही.