हिंदू मुस्लिम दंगल, मराठा ओबीसी मागासवर्गीय भावा भावांची आपसात टिंगल, होते बाहेरील जातीच्या पार्टीचे निवडणुकीत मंगल, जय जिजाऊ जय रयतेचे राजे शिवराय बहुजन हिताय बहुजन सुखाय
@BahujanNews223 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मूलनिवासी
@Water_Forest_Land3 ай бұрын
सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे BAMCEF चे अध्यक्ष हिंदीत बोलत आहेत जेणेकरून संपूर्ण देशातील लोकांना हे प्रकरण समजेल.
@suvi0suvidha3 ай бұрын
सौ प्रतिशत सच है..... सच्चे शिवसैनिक....जागे व्हा.....उठा.... आपटे ला आपटलाच पाहिजे....
@gulshan92173 ай бұрын
अभ्यास पुर्ण विवेचन किया
@GaneshPatil-su1hi3 ай бұрын
Konsa sabut diya aapne Khali logik lagaya hai
@suhasgharat12863 ай бұрын
तुला राजकारण कळत नाही
@GaneshPatil-su1hi3 ай бұрын
Aap konshi party she ho ohh bolo pahile sir ji koi bhi aapne virdu party ka tarip nahi kar sakta yetna
@sagarghatge67043 ай бұрын
हिंदीत का बोलत आहेत मेश्राम? काय बोलायचं याला? शिवरायांनी मराठी ही राजभाषा बनवली. पेशव्यांनी मराठीला दुय्यम स्थान दिले. डॉ. आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्ताचं पाणी केलं आणि हे मराठीत सोडून हिंदीत बोलत आहेत. काय बोलायचं?
@BahujanNews223 ай бұрын
देशभरातील लोकांना कळावे शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही ही शिवसन्मान परिषद शिवरायांच्या सन्मानात घेत आहे हे देशाला कळावे वामन मेश्राम साहेब यांच संघटन देशभर आहे
@sagarghatge67043 ай бұрын
@@BahujanNews22 मेश्राम महाराष्ट्रात बोलत आहेत, समोर बसलेले श्रोते संभाजी ब्रिगेड व इत्तर समविचारी मराठी भाषिक, या परिषदेचे प्रक्षेपण मराठी वाहिन्यांवर (चॅनल) होणार. मग हिंदीत कशाला? मेश्रामांसारख्या जुन्या जाणत्या हुशार वक्त्याला आपण कोणाला संबोधित करतोय याचे भान असू नये?