ग-गप्पांचा पुष्प दहावे :चिन्मयी व सुमीत राघवन

  Рет қаралды 51,870

gagappancha

gagappancha

Күн бұрын

ग-गप्पांचा पुष्प दहावे :चिन्मयी व सुमीत राघवन
मराठी चित्रपट,नाटक आणि मालिका यांमधील सुप्रसिद्ध जोडी.
#चिन्मयीसुमीत#सुमीतराघवन #गप्पांचा#मराठीअभिनेते#मराठीअभिनेत्री
पुढील कार्यक्रमाच्या अधिक माहिती करता ह्या लिंक वरून ग्रुप जॉईन करा.
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp....
jAVw6bID....

Пікірлер: 93
@ushakulkarni3328
@ushakulkarni3328 7 ай бұрын
मस्त,मस्त मस्त कार्यक्रम . दिलखूलास गप्पा .
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 Жыл бұрын
हा अंदाजे दीड तासाचा कार्यक्रम तुम्ही दोघांनी पहावा व ऐकावा इतका सुंदर आहे असं मला वाटतंय म्हणून ही vdo क्लिप तुम्हाला पाठवत आहे . मी तर असं म्हणेन की या वर्षी तुम्ही एक रकमी सलग एक वर्ष हे सिम री - चार्ज केलं तो पैसा या एकाच गप्पांच्या कार्यक्रमाने वसूल केला आहे . //. सबब ग गप्पांची टोटल टीम व हे राघवन पती + पत्नी = सर्वांना उत्स्फूर्त धन्यवाद !! मी आपल्या सर्वांचा अत्यंतआभारी आहे . ❤❤ ..
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 9 ай бұрын
चिन्मयी-सुमित ही जोडी बुद्धीमान, सुसंस्कृत, आणि जमिनीवर पाय असलेले आहेत. ग्लॅमरच्या जगात राहून असा साधेपणा दुर्मिळ असतो. Gre8👍 सुमित यांची मातृभाषा मराठी नसून किती छान बोलतात, शिवाय, उर्दू उच्चारातला फरक अगदी स्पष्ट करून सांगितला..
@manjuchimote1356
@manjuchimote1356 Жыл бұрын
खूप छान वाटले मला ही जोडी प्रचंड आवडते, त्यांची thinking process, attitute towards Life ह्या सर्व गोष्टी या मुलाखतीतून समजल्या...साधी सरळ भोळी माणसे आहेत, भेट घ्यायला खूपच आवडेल त्यांची....त्यांचे bonding पण छानच आहे हे जाणवले .. 👍🏻 Good keep it up❤
@jayashreeparchure6859
@jayashreeparchure6859 Жыл бұрын
हे जोडपं अतिशय संस्कारी आहे,अतिशय स्पष्ट आणि जमिनीवरचे विचार.कोठेही नाटकीपणा नाही.superb.🎉 सूत्रसचालन करणाऱ्या बाई मात्र अतिशय नाटकी आणि लाडिक लाडिक वागताहेत.
@seemagad7265
@seemagad7265 Жыл бұрын
Mast ,awadati jodi,thanks ,Chan athawani share kelya,Chan gani
@madhavijoshi1488
@madhavijoshi1488 Жыл бұрын
चिन्मयी- सुमित राघवन, नेहेमी प्रमाणेच उत्कृष्ट! साधं, सहज अगदी मनापासून बोलतात दोघेही!😊खूप खूप धन्यवाद!
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
1st video pahila ani lagech subscribed kele
@surekhapatil4852
@surekhapatil4852 Жыл бұрын
खूप छान मुलाखत... सुमित राघवन एक उत्तम कलाकार तर आहेच पण त्याच्या आधी एक अतिशय चांगला माणूस आहे...❤
@geetajakhadi6830
@geetajakhadi6830 Жыл бұрын
Kiti chaan gappa
@anitakarandikar3182
@anitakarandikar3182 Жыл бұрын
🙏🏼 चिन्मयी,तुमचे खूप कौतुक वाटले मराठी प्रेम, मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण सगळे च कौतुकास्पद
@sunandadendage4773
@sunandadendage4773 Жыл бұрын
खूप छान दिलखुलास गप्पा मारल्या ऐकत राहावंसं वाटले नमस्कार या जोडीला गप्पा ऐकल्याने मन खरंच आनंदी झाले
@madhavigarud6279
@madhavigarud6279 Жыл бұрын
Khup mast vatle tumchya gappa aaikun tumche doghanche khup yogdan aahe Marathi rangbhoomi sathi dhanyavad 🌹🙏🙏🙏🌹
@meenaagarkhed5949
@meenaagarkhed5949 Жыл бұрын
फारच सुंदर मनोगत.सुंदर ह्या करता की ऐकणे आणि पाहणे दोन्ही गोष्टी छानच जमल्या आहेत.असेच राहा नेहमी❤
@medha-u9p
@medha-u9p Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद "ग--गप्पांची टीम." हे माझे आवडते कलाकार. या निमित्त ,या माध्यमातून एक प्रतिक्रिया द्यायचीय. कालच टिव्हीवर "एकदा काय झालं " पाहिला, अतिशय सुंदर चित्रपट. सुमितजींनी फार फार छान भूमिका साकारली आहे. अतिशय ह्रदयस्पर्शी चित्रपट. दिग्दर्शनही खूप छान. सुमितजी आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीम पर्यंत आमच्या शुभेच्छा पोहोचवाव्यात ही विनंती.
@varshamankame389
@varshamankame389 4 ай бұрын
खूप सुंदर
@RanggandhKalasaktNyas
@RanggandhKalasaktNyas Жыл бұрын
वाह ..!!! खूपच अप्रतिम चांगलं माणूस घडवणारी मुलाखत... !!!!👌👌👌🌷🌷🌷
@manasijoshi9652
@manasijoshi9652 Жыл бұрын
खुप सुंदर दिलखुलास मुलाखत सुमीत कुर्ल्याचा आहे हे ऐकुन खुप आनंद झाला मी पण कुर्लाची आहे
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 Жыл бұрын
खरे आहे भाषा शुध्दी संपलीच आहे खास तर वर्तमान पत्र सगळीच या कडे लक्षच नाहीये कोणाचे
@maheshkarhade7166
@maheshkarhade7166 Жыл бұрын
खुपच छान..मुलाखत आहे असं जाणवलं नाही..अगदी घरातल्या सारख्या साध्या सरळ गप्पाच..
@NirmalPrasad-qz5bs
@NirmalPrasad-qz5bs Жыл бұрын
खं😊
@sulabhaapte2228
@sulabhaapte2228 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत…आवडती जोडी आहे.
@smitanaik1109
@smitanaik1109 Жыл бұрын
सूत्रसंचालन एकदमच विसंगत
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
चिन्मयी तुमचे आई वडील खरंच ग्रेट आहेत. आणि तुम्ही दोघंही
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
खुप समजदार पना आहे दोघात, जमिनीवर असलेले जोडपे आहात आपण दोघे
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 Жыл бұрын
सूत्रसंचालन..ekdum सुमार 😖😖😖😖
@satishdeshmukh4107
@satishdeshmukh4107 Жыл бұрын
Ladies Host ne Sumit kadun khup kahi shiknyasarkhe aahe, aayojak laksh dya
@anjalijambhale9401
@anjalijambhale9401 Жыл бұрын
सूत्रसंचालन करणारी व्यक्ती अभ्यासू , स्पष्ट बोलणारी आणि प्रेक्षकांना आनंद देणारी असावी
@Ramalkhuna
@Ramalkhuna Жыл бұрын
खरे आहे तुमचे. अत्यंत ढिसाळ निवेदन आहे. ते गाणं गायला लावले. तिथेच समजले. सुमीत आणि चिन्मयी दोघेही फार छान बोलतात. निवेदक ठीक असता तर रंगला असता कार्यक्रम. पण चिन्मयी नी मधेच छान कान पिचक्या घेतल्या.
@niveditaganu924
@niveditaganu924 Жыл бұрын
​@@Ramalkhuna sad but true😢
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
आनंद देणारी, माहीत नाही पण विनोदी 😜मात्र आहे ही ताई
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
अभ्यासू ? एका कार्यक्रमात वकील होते आलेले पाहुणे.या बाई जज म्हणून मोकळे.आणि नंतर माफी मागितली, आणि वकील आहेत आजचे पाहूणे म्हणाल्या.😀😜😆 बोला आता.
@meghanaathalye1934
@meghanaathalye1934 Жыл бұрын
Apratim..! Sumeet Raghavan is most fav actor..!❤
@prachitachaukiker211
@prachitachaukiker211 Жыл бұрын
Apratimsumeetragh nanismostfavactor❤
@ankitasawant9036
@ankitasawant9036 Жыл бұрын
सूत्रसंचालक अनुश्री ही ला ज्या पद्धतीने बोलायचे ते नीट जमले नाही.
@amsjos1
@amsjos1 Жыл бұрын
वा वा सुंदर मुलाखत 🙏🏻🙏🏻
@vaishalisomni620
@vaishalisomni620 Жыл бұрын
सूत्रसंचालन करणारी महिला बदला आधी. किती चुका करते वाचताना. सहजता नाहीये बोलण्यात . अंकरिंग कारण सोप काम नाही. दुसरी कोणीतरी ग्या. अजून छान होईल प्रोग्राम
@sampadakulkarni7650
@sampadakulkarni7650 Жыл бұрын
Agdi barobar
@madhurarasalkar5570
@madhurarasalkar5570 Жыл бұрын
खरंच बदला
@gandhalim8891
@gandhalim8891 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत ❤️❤️👌🏻👌🏻
@vaishnavishinde2623
@vaishnavishinde2623 Жыл бұрын
सुमित आणि चिन्मयी खूप मस्त. पण सूत्रसंचालनामुळे थोडा विरस झाला. एवढे छान पाहुणे आणि सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम इकडे तिकडे बघत होत्या. दुर्दैवी गोष्ट. पण सुमित आणि चिन्मयी मुळे इतर गोष्टी नजरेआड करता आले.
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 Жыл бұрын
Chhan Gappa Dhanyavad Sumit Ji
@jyotivaidya5626
@jyotivaidya5626 Жыл бұрын
खुपच उत्तम, धन्यवाद
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Жыл бұрын
Zakkaas rangli mulakhat❤
@vandanaghaisas1512
@vandanaghaisas1512 Жыл бұрын
सुत्रसंचालन करणार्या महिला बरेच वेळा पाहुणे बोलत असतांना त्यांच्या कडे लक्ष न देता इकडे तिकडे, प्रेक्षकां कडे बघत असतात. तर जरा त्या कडे आयोजकांनी लक्ष द्यावे
@deepakhadilkar6585
@deepakhadilkar6585 Жыл бұрын
खरय... आणि अगदी असेच काही आवश्यक बोलयचे असेल तर किमान कैमरा मधे तरी दिसता कामा नए सुमित चिन्मयी बोलत असताना त्यानी त्यांच्या कड़े बघितले....आपण बोलत आहोत आणि ही नीट ऐकते तरी आहे का?असे वाटले असेल
@suvarnagaoli9730
@suvarnagaoli9730 Жыл бұрын
हो खुपचं खटकले ते.अपमानास्पद आहे हे. मोबाईल पण बघतेय.सुत्र्सांचानाला परत बोलावू नये ह्यांना.
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 Жыл бұрын
किती वेळा ते अ अ अ सराव करा आरश्या समोर. बराच फरक पडेल.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 Жыл бұрын
तुम्ही अशा कमेंट लिहिल्या की पुढच्यावेळी कमेंटबॅाक्स बंद होतो. मुलाखत घेणाऱ्या बाईच अनावर हसतात. पण इथे सूचनांचा उपयोग नाही.
@milindk1613
@milindk1613 Жыл бұрын
​@@sandhyakapadi4112कमेंट बॉक्स कधीच बंद करत नाही.
@mukundpalshikar1803
@mukundpalshikar1803 Жыл бұрын
कार्यक्रम, मुलाखत उत्कृष्ट झाली याबद्दल वादच नाही. मी आभारी आहे ते वेगळ्या कारणाने. मला आठवतंय तसं १९८५-८६ साली कवियत्री शिवप्रिया सुर्वे परभणीला कविसंमेलनात आल्या होत्या. तेंव्हा त्यांनी ती "मी नाही तुला हसणार" ही कविता वाचली होती. नंतर ती कविता कुठे वाचायला मिळाली नाही. जसं internetचं युग सुरू झालं तसं आठवण आली की मी ती कविता वेड्यासारखी शोधायचा; पण कधी यश मिळालं नाही. आज चिन्मयीताईंनी ही कविता वाचली आणि खूप समाधान वाटलं.
@anjaligondhalekar9740
@anjaligondhalekar9740 Жыл бұрын
छान झाला कार्यक्रम. कलाकारांना स्टेजवर बसवून मग काय भेटवस्तू देयच्या त्या द्याव्या.
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 Жыл бұрын
दोघेही उत्तम कलाकार आहेत.
@minalkulkarni442
@minalkulkarni442 Жыл бұрын
खूप सुंदर ❤
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Жыл бұрын
सुरवातीलाच सुमधूर गाणे.....❤
@supriyasahasrabudhe9450
@supriyasahasrabudhe9450 Жыл бұрын
फार सुंदर गप्पा
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 Жыл бұрын
आ आ आ सूत्रसंचलन गा गा गप्पा 🤣
@jayendragore732
@jayendragore732 Жыл бұрын
आयोजक यांना विनंती आहे की ग गप्पांचा कार्यक्रम प्रायोजक असतात त्यांचे उत्पादनाची जाहिरात ही खाली करावी, यामध्ये फोन नंबर्स देखील द्यावे. यामुळे प्रेक्षक विकत घेऊ शकतील.
@tejashreedeodhar9227
@tejashreedeodhar9227 Жыл бұрын
Mast🎉
@laxmisawant9068
@laxmisawant9068 Жыл бұрын
Excellent 👌👌👌👌
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
माझी मुलेही मराठी मिडीयम मध्येच शिकलित आणि दोघेही नोकरीनिमित्त परदेशात जातात पण त्यांचे काहीही अडत नाही.
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे माझा मुलगा ही मराठी माध्यमात शिकला आहे डोंबिवलीतील प्रसिद्ध शाळा टिळकनगर विद्यामंदिर मधे
@sunitakulkarni471
@sunitakulkarni471 Жыл бұрын
अत्यंत सुंदर
@madhavnene9312
@madhavnene9312 Жыл бұрын
My favourite jodi 😊
@prachisathe7656
@prachisathe7656 Жыл бұрын
रंग उमलत्या मनाचे,हे नाटक ॲानलाईन बघायला मिळेल का?
@chhayakulkarni9119
@chhayakulkarni9119 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत....
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
चिन्मयी ताई, ती हाताची चिंधी केसांना बांधा.
@sanjeevanibokil3573
@sanjeevanibokil3573 Жыл бұрын
यांच्या थ्रू हॉल उपलब्ध होतो ? वाह! सो या टीमचे धन्यवाद ' 'करते' आनंदी आनंद!!या अनुश्री कोणत्या माध्यमात शिकल्या आहेत बरं?
@medhajoshi9707
@medhajoshi9707 Жыл бұрын
मराठी...कसं बोलायला हव....का चालतं असं...त्याच gambhirya कुणाला नाही
@hemapatil7149
@hemapatil7149 Жыл бұрын
Chinmayee mam kes mokle sodnyapeksha hair style change Kara please .tumhla French roll or Bun khup sunder diesel Mulkhat khup sunder .abhyasu lok
@urmilak552
@urmilak552 Жыл бұрын
Va chhan
@medha-u9p
@medha-u9p Жыл бұрын
पाहुण्यांना किती वेळा ऊठबस करायला लावता
@shirishsane7182
@shirishsane7182 Жыл бұрын
स्मिता गवाणकरना सूत्र संचालन करण्यासाठी घेऊन संपदा व राहूल कुळकर्णी ना बोलवावे.
@herambprints9188
@herambprints9188 Жыл бұрын
संपदा जोगळेकर येऊन गेल्यात.
@deepakhadilkar6585
@deepakhadilkar6585 Жыл бұрын
सुमित किती गोड़ दिसतो ,बोलतो❤
@prajaktajoshi1994
@prajaktajoshi1994 Жыл бұрын
knup chan
@arundhatimahajan3755
@arundhatimahajan3755 Жыл бұрын
सूत्रसंचालन.....मुलाखत देणाऱ्यांच्या तोडीच नाही वाटत.
@rohinigaykar5270
@rohinigaykar5270 Жыл бұрын
Please Ashok saraf ani nivedita Joshi yana bolva na
@nandinighag9247
@nandinighag9247 Жыл бұрын
pahunyanna basayla haat aslelya khurchya dyavyaat
@madhurighate1100
@madhurighate1100 Жыл бұрын
हो अगदी बरोबर.
@aparnadeval3241
@aparnadeval3241 Жыл бұрын
जोशीबाईंचं बोलणं, उच्चार फारच विचित्र वाटले.
@revatijoshi2539
@revatijoshi2539 Жыл бұрын
मुलाखत घेणारी बाई स्वतःच कित्ती बोलतेय!! Bore
@padminidivekar254
@padminidivekar254 Жыл бұрын
अनुश्री जोशी, हे खरं नांव आहे या बाईंचं? कपाळाला कुंकू नसल्याने जरा संशय आला एवढंच...
@skk7617
@skk7617 Жыл бұрын
True... Most so called modern hindu women are not wearing bindi which is sad.
@padminidivekar254
@padminidivekar254 Жыл бұрын
@@swaradancer1508 तुम्हाला प्रॉब्लेम कळत नसेल तर तुमचं दुर्दैव आहे..
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
कोण अनुश्री जोशी? या ताईच नाव पूर्वा कर्वे बापट आहे.
@niveditaganu924
@niveditaganu924 Жыл бұрын
With due respect to interviewer's knowledge....she doesn't fit in the box! Immatured talking and behaviour....observed even during Sharad Ponkshe's interview. She was a bit loud! Needs a few lessons.... She spoils the entire mood of the interview....!!
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
शरद पोंक्षे यांचा उल्लेख एकेरी केला होता किती तरी वेळा.परत हि ही हिही होतच जोडीला.
@vandanakulkarni2201
@vandanakulkarni2201 Жыл бұрын
Excellent ❤
Anuroop Anniversary 2023- Interview of Mrinal and Ruchir Kulkarni | Dr Gauri Kanitkar
1:00:26
Sanjay Jadhav on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:20:38
Sulekha Talwalkar
Рет қаралды 81 М.
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 63 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
Universe Of Miracles !!! Spiritual Healer Vanashree Pande | Gappa Masti Ani Podcast With Bhargavi
1:34:39
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 26 М.
Suchitra Bandekar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:57
Sulekha Talwalkar
Рет қаралды 164 М.
Radhika Harshe Vidyasagar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!
1:01:15
Sulekha Talwalkar
Рет қаралды 102 М.
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 63 МЛН