धनश्री लेलेंच्या गप्पा काल ऐकल्या आत्ता सुबोध भावेंचे ऐकते आहे ,दोघं लाजवाब .सहजपणे मोकळेपणाने बोलतात.
@arunathosar526310 ай бұрын
ग गप्पांच्या कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांच्या कष्टाचे चिज होत आहे ,सुरेख नियोजन व आमंत्रितांसाठी प्रश्न काढणे,त्यांना बोलते करणेही ,असेच यश मिळत राहील.
@ashakanitkar1880 Жыл бұрын
अतिशय ऊतकृष्ट कार्यक्रम सुबोध भावे हे अत्यंत बॅलन्स आहेत.
@mugdhachandakkar5107 Жыл бұрын
उत्तम मराठीतून संपूर्ण कार्यक्रम सादर केला म्हणून सुबोध भावे आणि आयोजक ह्यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏
@gurudasnaik7973 Жыл бұрын
The best interview I have evercome across . Well done anchor too .
@vinayakkulkarni2965 Жыл бұрын
अत्यंत प्रामाणिकपणे प्रत्येक प्रश्नाच सविस्तर पणे सविनय आणी समर्पक उत्तर देणे हे कौतुकास्पद आहे. सुबोध भावे अतिशय हुशार आणी प्रगल्भ अभिनेता आहे ज्याला माणुसकीची जाण आहे. आपल्याकडे अशी जमिनीवर पाय असणारी खूप कमी मंडळी आहेत. उत्तमोत्तम निर्मिती करण्यासाठी सुबोध आणी त्यांच्या टीम ला हार्दिक शुभेच्छा 🌹 🌹 🌹
@nandinigodbole8124 Жыл бұрын
सबोध भावे फारच छान व्यक्तीमत्व आहे माझा खुप आवडता नट आहे
@kundasupekar5265 Жыл бұрын
एकदमछान कार्यक्रम आयोजित झालायत्यासाठीच मनापासूनधन्यवाद कुंदासुपेकर
@pratimaprabhu3224 Жыл бұрын
Khoop chhan Mulakat.
@61vishwanath Жыл бұрын
मी आज सुबोध भाने यांच्यानलचा ग गप्पांचा कार्यक्रम पहात होतो. मला कंाळा आला. मुलाखतकार बाई विचीत्र प्रश्न विचारत होत्या की विचारायची सोय नाही. रंजकत्व शून्य होती.
@manjirichitnis5551 Жыл бұрын
Subodh Bhave, my all time favourite. Fakta ek samruddha abhinetach nave, tar ek samruddha manus! Love you Subodhji! ❤
@sanika691611 ай бұрын
Best interview I've seen so far! The words, the man!
@mayurdeshmukh160 Жыл бұрын
Apratim mulakht zali Abhiman vatla Dhanyvad
@jayashreeathale7690 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम,अतिशय प्रामाणिकपणे आपल्या बरोबरच्या लोकाना100टक्के श्रेय देऊन त्लोकांपुढे सचोटीने सांगणे ह्यातच सुबोध भावे ह्यांचे मोठेपण आहे.
@jayashreeathale7690 Жыл бұрын
ग-गप्पांचा कार्यक्रमाच्या टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन.आणि एक विनंती आहे,जितेन्द्र जोशी आणि अवधूत गुप्ते ह्याना ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करावे.
@ramalkhun8539 Жыл бұрын
धन्यवाद! आम्ही नक्की पर्यन्त करू.
@anitabhide6476 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत झाली. सुबोध भावे व मंजिरी भावे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@pradnyadeshpande8398 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम, सुबोध भावे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रेरणादायी आहे. खूपच निरपेक्ष माणूस.
@kundasupekar5265 Жыл бұрын
ऐकदम मस्तच ऊत्तम विवेचन आवडले
@manjiriakhegaonkar199 Жыл бұрын
अप्रतिम 👍 खुप लाडकं व्यक्तिमत्व आणि दोघांना अनंत शुभेच्छा 🙏
@nandinigodbole8124 Жыл бұрын
ग गप्पांचा अतिशय सुरेख कार्यक्रम!
@swatiinamdar4961 Жыл бұрын
एक चतुरस्त्र अभिनेते सुबोध भावे सर ऑल टाइम माय favorite ॲक्टर
@jyotidhavale6285 Жыл бұрын
Apratim karyakram 👌👌🙏👏
@miratailabade42566 ай бұрын
रामकृष्ण हरी संघर्ष हा कुठही करावाच लागतो जो शून्यातून पुढ जातो तो खरा हिरो
@pramilapatil2995 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम खूपच छान आहे खरोखर अभिनंदन या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि खूप खूप सुंदर, प्रामाणिकपणे आपल्या मनातले विचार, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं सुबोथ भावे यांनी ग गप्पांचा या कार्यक्रमात दिली आहे. खूप दिलखुलासपणै गप्पा मारल्या आणि खूप माहिती मिळाली आहे या कला क्षेत्रातील कलाकारांना किती जबाबदारीने काम करावे लागते. आणि त्यातल्या त्यात सुबोथ भावे हा एक कला क्षेत्रातला अष्टपैलू, एक मौल्यवान हिरा, एक बादशहा-शेहनशाह आहे. एक सक्षमपणे आणि ताकतीने प्रत्येक भूमिका साकारलेलया आहेत. एक अष्टपैलू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि महत्वाचे म्हणजे तो एक चांगला माणूस आहे. आणि म्हणूनच माझा खूप खूप आवडता अभिनेता my favorite nd versatile actor subhod Bhave god bless you and all the best wishes for ur future work in your life .Hats off to u. ♥️♥️🌷🌷
@shraddhawankar163 Жыл бұрын
सुबोध भावे म्हणजे उत्तम कलाकार संवेदशील माणूस मेजवानी मेजवानीच
@funnychannel9544 Жыл бұрын
किती सरळ साध स्पष्ट वाहत आयुष्य स्वच्छ मराठीत उलगडलत सुबोधजी अनेक आशिर्वाद आणि समस्त संयोजक व मुलाखतकार ताईं छानच उपक्रमएक जाता जाता आठवलय म्हणुन फक्त पुर्वीच्या जाईकाजळाच्या जाहिरातीत माझा चुलत भाउ विशु यशवंत आपटे होता मी ही आपटे म्हणुन हे लिहीतेय नमस्कार पुढेही आवर्जुन असे वौविध्य जपालच हिच मनिषा नव्हे प्रेमळ आग्रहही
@palaviagnihotri9787 Жыл бұрын
एक उत्तम दिग्दर्शक, कलाकार,आणि कलेची मनापासुन आवड असणारा खुपच खरा माणुस म्हणजे श्री.सुबोध भावे सर आहेत.. त्यांचा हा सर्व अनुभव ऐकुन नेहमीच प्रेरणा मिळते व आमची भाषा आणि जीवन समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करू लागते.#subodhbhave सर खुप अभिमान व आदर 🙏🏻❤️ आणि हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहचवला ह्याबद्दल ग..गप्पांचा आपले धन्यवाद 🙏🏻
फार सुरेख कार्यक्रम. खूप मस्त चर्चा..किती तरी माहिती….
@surekha101 Жыл бұрын
Atynat sadha pan khupch uttam kalakar subodh bhave khupch chaan vichar aahet tyache aani marathi industry sathi nehmich pudhe aasnara marathi great kalakar subodh yenarya sagalyach project saathi khup khup shubecha 🙏🙏
@angeldeo2023 Жыл бұрын
सुरुवातीची सुधारणा आवडली. पाहुण्यांना स्टेजवर बोलवून नंतर त्यांना भेटवस्तू दिली.
@sunandasambrekar207 Жыл бұрын
ग गप्पांच्या टीमला खूप धन्यवाद
@surekha101 Жыл бұрын
Khupch chaan zaali mulakhat sunder 👌👌👌❤️🙏
@urmilasathe307 Жыл бұрын
पारमार्थिक लेले व प्रापंचिक भावे! दोघांचे गुण गावे!
@varshagosavi3732 Жыл бұрын
म्हणजे काय
@palaviagnihotri9787 Жыл бұрын
धन्यवाद ग ..गप्पांचा 🙏🏻 वाट पाहतच होतो.#subodhbhave सर 🙏🏻🙏🏻👏👏#manjiribhave ❤
@sunandasambrekar207 Жыл бұрын
अगदी प्रामाणिक मुलाखत
@jayashreeparchure6859 Жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्या भगिनींनी प्रशही छान विचारले
@chudamani2855 Жыл бұрын
Happy wedding anniversary for both of you
@anuradhaborakhadikar8825 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम झाला,मी आपले प्रत्येक कार्यक्रम पाहाते.
@hemantv.kulkarni6857 Жыл бұрын
Khupach chhan.
@sharmilarane4188 Жыл бұрын
खूप छान बोलले.....
@anujaketkar2595 Жыл бұрын
सुबोध भावे उत्तमच हो पण या संचालिका बाई कस बोलतात चांगली मुलाखतकार नाही मिळणार का ? अर्थात प्रेक्षकांना कुठे पर्याय असतो म्हणा
@vaishalighadi7643 Жыл бұрын
Subhave Bhave 👍🏻
@pramilasomkure8852 Жыл бұрын
Great actor Subodh bhàve 👍👌💯❤️
@jayamairal1042 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम.
@sanika2k1 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम!
@paskolobo6505 Жыл бұрын
छान
@padmajapradhan8777 Жыл бұрын
अप्रतिम
@vijayshengule6237 Жыл бұрын
नम्रप्रणे दिलेली मुलाखत.
@anitaathawale7509 Жыл бұрын
मंजिरी का नाही आली ???
@jayashreeparchure6859 Жыл бұрын
प्रगल्भ विचार
@jyotihattangady5750 Жыл бұрын
The episodes of ग गप्पांचा should not exceed more than one hour. The protocol & felicitation part need not be a part of the episodes. We are interested in the celebrity's interview.
@vasudhatamhankar3275 Жыл бұрын
True. At the same time we truly respect and appreciate all the volunteers 🙏 and their efforts.
@jyotihattangady5750 Жыл бұрын
@@vasudhatamhankar3275 Yes go ahead with the felicitation but let it be for the live audience present in the hall. You need not record it for KZbin viewers. This is my personal opinion.
@milindk1613 Жыл бұрын
acknowledging sponsorers' , well wishers' and our supporters' help is a gentle gesture we follow. So we can not and shall not edit that part.
@anitaathawale7509 Жыл бұрын
वर पक्ष ????
@urmilak552 Жыл бұрын
Mala subodh khup आवडतो पण आता एवढ्या मुलाखती नको देऊस अतिरेक नको तू छान आहेस तसाच रहा